YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना
YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना
YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना – आपण सगड्याना माहिती आहेच की आपल्या देशातील सरकार आणि आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यातील राज्य सरकार आपल्या आपल्या राज्यातील तरुण वर्गा साठी काही नवीन नवीन योजना घेऊन येतात ,त्याच प्रमुख कारण म्हणजे
त्याच प्रमुख कारण म्हणजे आपल्या आपल्या राज्याचा विकास व्हावा असा असतो . आणि त्या त्या राज्य तिल तरुण वर्गाला रोजगार मिडावा हा त्या मागचा प्रमुख हेतु असतो . तसच काही योजना या संपूर्ण देशासाठी राबवल्या जातात . त्या आणि त्याचा फायदा संपूर्ण देशाला होतो .
काही योजना या तरुण वर्गांसाठी असतात ,काही योजना या महिलान साठी असतात ,काही योजना या शिक्षसं घेणाऱ्या मुला मुली करता असतात ,तर अशीच एक खूप चांगली योजना केंद्र सरकार ने राबवली आहे ,आणि ती योजना म्हणजे स्वाती पोर्टल योजना .
आपल्या देशातील म्हटवाचे शहर आहे दिल्ली आणि या दिल्ली शहरा मध्ये अनेक मोठे मोठे सरकारी कार्यालय आहेत ,अनेक मोठे सरकारी अकादमी आहेत . त्या पैकीच एक अकादमी म्हणजे इंडियन नॅशनल सायन्स अकादमी आहे . आणि याच इंडियन नॅशनल सायन्स अकादमी द्वारे स्वाती पोर्टल चे अनावरण केले गेले .
YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना – सायन्स फॉर वुंमेन टेक्नॉलॉगी अँड इन्फॉर्मेशन अस या स्वाती पोर्टल योजणेच पूर्ण नाव आहे .ही जी स्वाती पोर्टल योजना आहे ही योजना ज्या कोणत्या मुली विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेत आहेत . किवा त्या क्षेत्रा मध्ये पुढे काम करणार आहे त्यांनी ईचा आहे की विज्ञान या
क्षेत्रात आपण काही काम कराव अस त्यांना वाटते किवा ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा अस वाटते की आपण काही कार्य विज्ञान क्षेत्रात करू शकतो . अस महिलान साठी स्वाती पोर्टल योजना खूप चांगली आहे बर फक्त विज्ञानात शिक्षण घेणाऱ्या मुली ,किवा त्या क्षेत्राशी म्हणजे विज्ञानातील ज्या महिला आहेत .
फक्त त्यांचा पूर्तेच हे स्वाती पोर्टल सीमित नाही तर ज्या महिला उद्योग क्षेत्रात पण विज्ञानातील क्षेत्रात उद्योग करतात त्या महिलांसाठी सुद्धा हे स्वाती पोर्टल फार म्हटवाच आहे . एक गोष्ट आपण इथे लकश्यात घेतली पाहिजे की हे स्वाती पोर्टल आहे . म्हणजे ही जी योजना आहे ती
फक्त या देशातील विज्ञान क्षेत्रातील महिला ,विज्ञान क्षेत्रातील मुली ,आणि विज्ञान क्षेत्रातील उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा साठीच हे स्वाती पोर्टल सुरू करण्यात आले आहे ,या स्वाती पोर्टल योजने मध्ये आता पर्यन्त ज्या -ज्या भारतीय महिलानी विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे .
YOJANA IN MARATHI / योजना माहिती /स्वाती पोर्टल योजना –त्या सर्व विद्यान क्षेत्रातील उत्कृष्ट संयंटिस्ट महिलांची माहिती या स्वाती पोर्टल योजनेच्या माध्यमातून आपल्या समोर मांड्याचा प्रयत्न केला आहे . जेणे करून ती माहिती आताच्या तरुण मुली ज्या विज्ञान क्षेत्रात काही काम करू पाहत आहेत ,काही संशोधन करू पाहत आहेत .
किवा काही महिला ज्या या क्षेत्रा मध्ये काम करू पाहत आहेत . विज्ञान मध्ये काही उद्योग करू पाहत आहेत . अश्या सर्व महिलाना ,मुलीना यातून माहिती मिडेल असे हे पोर्टल आहे आपण बघत आलो आहे की आपल्या देशात पुरुष प्रधान संस्कृति चालत आली आहे .
आणि त्याचा प्रभाव हा सगडी कडे पडत असंताना आपल्या दिसतो आहे . तर ज्या -ज्या पुरुषानी संशोधन केले मग ते विज्ञान क्षेत्रातील असो की ईतर कोणत्या ही क्षेत्रातील त्या सर्व संशोधक पुरुषांची माहिती ही सरवी कडे उपलब्ध आहे . पण तेच जर आपण महिलांच्या बाबतीत बघितल .
तर महिलान बद्दल ची माहिती कुठेच दिसत नाही . आणि हीच विज्ञानातील असमानता दूर करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रातील काही धोरण असतील त्यात काही सुचवण्या साठी . देखील स्वाती पोर्टल योजनेची मदत होईल. स्वाती पोर्टल योजनेच्या माध्यमातून .
YOJANA IN MARATHI / योजना माहिती /स्वाती पोर्टल योजना –विज्ञान क्षेत्रात काही भरीव कामगिरी करण्यासाठी ,तंत्रन्यान क्षेत्रात काही भरीव कामगिरी करण्यासाठी . आणि काही नवीन उपक्रम योजण्यासाठी ,देखिल आपल्याला मदत होईल. या स्वाती पोर्टल योजनेच्या मुख्य हेतुच हा आहे की . विद्यान क्षेत्रात काम करू पहाणाऱ्या ,
किवा संशोधन करू पाहणाऱ्या महिलाना प्रोत्साहन देणे तसच विज्ञान क्षेत्रातील महिलान मधील जी लिंग विषमता आहे किवा निर्माण झाली आहे . त्याला भरून काडने . या साठी या स्वाती पोर्टल ची खूप मदत होणार आहे हा जो स्वाती पोर्टल आहे .
हा स्वाती पोर्टल योजना ही पहिली अशी योजना आहे आहे जी परस्पर संवादी आहे . म्हणजे आपण पोर्टल वर काही विज्ञान क्षेत्रातील माहिती विचारू शकतो ,विचारू शकतो म्हणजे त्या पोर्टल वर सर्च करू शकतो . आणि आपल्या जवड जर विज्ञान क्षेत्रा बाबतीत काही नवीन असेल .
तर ती माहिती सुद्धा आपण त्या मध्ये सांगू शकतो . आणि त्यातून माहिती पण मिडवू शकतो या स्वाती पोर्टल ची सगड्यात महत्वाची माहिती म्हणजे या पोर्टल वर सर्व शस्त्रज्ञची माहिती एकाच ठिकाणी आपल्याला बघता येईल आणि त्या बाबत माहिती घेता येईल .
YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना –आणि ते ही एका क्लिक वर ,विज्ञान क्षेत्रातील ज्या महिला आहेत ,किवा ज्या पुढे विज्ञान क्षेत्रात काम करू ईचीत आहेत ,किवा भविष्यात विज्ञानात काय -काय नवीन संधी असू शकतात . आणि त्या संधी कोणत्या असू शकतात किवा निर्माण होऊ शकतात .
आणि या विज्ञान क्षेत्रा मध्ये आपल्या देशातील महिलांचा सहभाग कसा नोंदवता येईल ,महिलांची संख्या विज्ञान क्षेत्रा मध्ये कशी वाडवता येईल या सगड्या बाबत आपण स्वाती पोर्टल योजने मध्ये निर्मिती किवा ही योजना तयार केली गेली आहे या स्वाती पोर्टल च्या माध्यमातून
विज्ञान क्षेत्रातील ज्या महिला आहेत किवा ज्या विज्ञान क्षेत्रात काही संशोधन करू पहात आहेत . त्या महिलाना विज्ञान क्षेत्रात अधिक विज्ञानाची माहिती पुरवणे तसच विज्ञान आणि तंत्रन्यान या या मध्ये सुद्धा महिलांची संख्या वाडवणे या सर्वांचा
विचार स्वाती पोर्टल योजने मध्ये केला आहे त्याच सोबत कोणी तरुण महिला विज्ञानिक असेल ,संशोधक असतील ,विविध महिला असतील ,मुली असतील मग त्या देशातील कोणत्या ही विध्यापिठा मध्ये शिकणाऱ्या असतील किवा पोस्ट गराजुएट च शिक्षसं घेत असतील
YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना – किवा कोणी महिलानी मिडून काही स्टारट अप सुरू केला असेल ,काही विज्ञान मधील उद्योग सुरू केला असेल . तर त्या महिलान साठी सुद्धा स्वाती पोर्टल योजना फार महत्वाची आहे एकंदरीत विज्ञान मधील नवीन -नवीन माहिती
विज्ञान क्षेत्रा मध्ये पुढे काय -काय होऊ शकते ,आणि आपण कश्या प्रकारे विद्याना कडे बघितल पाहिजे याची एकूण च माहिती या स्वाती पोर्टल च्या माध्यमातून आपल्याला मिडनार आहे तसच या पोर्टल मध्ये विविध विज्ञान मधील नवीन उद्योग ,नवीन संकल्पना
महाविद्यालय ,आणि त्या मध्ये विज्ञाना शी निगडीत काय काय शिकवल्या जाईल हे सगड त्या मध्ये म्हणजेच स्वाती पोर्टल योजने मध्ये सांगितल आहे या स्वाती पोर्टल योजनेच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रातील महिलांचे सशक्तीकरण करणे आणि त्या माध्यमातून विज्ञाना मध्ये महिलांची
भागीदारी जास्तीत जास्त कशी वाडवता येईल या बाबत सुद्धा प्रयत्न केला आहे त्याच बरोबर विज्ञान आणि तंत्र न्यान क्षेत्रातील महिलांची संख्या वाडवणे जेणे करून महिलान मध्ये विज्ञानाची समज निर्माण होईल . कारण विज्ञानाचे शिक्षण घेतल्या मुडे केवड जगरुकताच वाडत नाही ,
YOJANA IN MARATHI / योजना माहिती / स्वाती पोर्टल योजना –तर महिलान मध्ये योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे कोणती गोष्ट विज्ञाला धरून आहे आणि कुठली गोष्ट ही अंधश्रद्धा आहे हे समजण्याची ताकत आणि मानसिकता विज्ञाना मुडे व स्वाती पोर्टल योजनेच्या माध्यमातून निर्माण करणयाचा प्रयत्न आहे
आणि जेव्हा महिला ही विज्ञान आणि तंत्रन्यान क्षेत्रातील माहिती घेऊन समाजात व्यवर्ते तेव्हा तीच्यात आणि ईतर महिलान मध्ये बराच फरख असतो . कारण विज्ञान क्षेत्रातील माहिती ,तंत्रज्ञान क्षेत्रातील महिती त्या महिले कडे असते आणि त्या मुडे
सांसारिक जीवन जगत असताना तीच्या समोर ज्या काही समस्या निरामान झाल्या असतील . त्या ती सोडवू शकते आणि त्या साठी स्वाती पोर्टल योजनेची बरीच मदत होणार आहे आपल्या देशात ज्या काही शेकक्षणिक टप्पे असतील ज्या काही शेकक्षणिक अभ्यास क्रम असतील ते सर्व आणि उद्योग क्षेत्रातील सर्व महिला .
या महिलांचा विज्ञाना मध्ये कसा सहभाग वाडवता येईल स्वाती पोर्टल योजनेचे जे मुख्य उदिष्ट आहे ते म्हणजे करीयरच्या सर्व टप्यान वर आणि जे काही विषय आपण शिकतो त्या विषया मध्ये . उद्योग क्षेत्रातील सर्व टप्या मध्ये त्या सर्व महिलाना विज्ञानिक क्षेत्राचा .किवा त्या विद्यानत कस समाऊंन घेता येईल
YOJANA IN MARATHI / योजना माहिती /स्वाती पोर्टल योजना –सध्या या स्वाती पोर्टल योजने मध्ये ३००० wis डाटा आहे . ज्याचा वापर विज्ञान क्षेत्रातील महिला करू शकतात .महिलाना त्यांच्या सभोवतालच्या परिस्तितीतून भेर काडण्या साठी आणि एक विज्ञानाची ओडख करून आपला सामाजिक स्थर वर काडण्यासाठी .
तसच वैज्ञानिक क्षेत्रा मध्ये महिलाना जागृत करण्यासाठी आणि त्यांना विज्ञान महणजे काय ? आणि त्याचा वापर करून आपण कषये प्रकारे समोर जाऊ शकतो . विज्ञानची आपल्या जीवना मध्ये काय भूमिका आहे . महिलानी विज्ञाना मध्ये आता पर्यन्त काय -काय नवीन शोध केले आहे .
आणि कश्या प्रकारे केले आहेत ही सदी माहिती आपल्याला स्वाती पोर्टल च्या माध्यमातून पहायलाय मिडेल नकीच एक चांगल कार्य या स्वाती पोर्टल योजनेच्या माध्यमातून देशात होईल ,आणि विशेष म्हणजे महिलान साठी हे स्वाती पोर्टल फार म्हटवाच आहे . स्वाती पोर्टलची अधिकृत वेबसाईट ही आहे – https ;//swati .nipgr.ac.in/
अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी