VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही .

VANRAKSHAK BHARATI 2023

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात चड -उतार असतात . कोणी त्याला पार करते आणि कोणी करू शकत नाही . कोणी रडते आणि कोणी लडते . आणि जे खरच लडतात ते खरच एक वेगडा इतिहास घडवतात .

अश्या लढनार्या प्रत्येक हिऱ्या मागे एक संघर्षाचा इतिहास असतो . आणि असेच एक हिरा म्हणजे आपले परभणी चे विठल कागणे सर . प्रचंड मोठ्या संघर्षातून लडून -हा माणूस बाहेर आला आहे . आणि अजून पण समाजा साठी लडत आहे .

जसा प्रत्येक माणसा मागे एक इतिहास असतो तसा माझ्या मागे सुद्धा होता . आज जस आपण बघतो प्रत्येक माणूस जसा किवा विद्यार्थी आज प्रचंड चिंते मध्ये आपल्याला दिसून येतो . तणावा मध्ये दिसून येतो . पण मला नेहमी अस वाटते की आपण आपल्याला परिस्तिती वर मात करू शकतो .

माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर लहान पणा पासून मला माझी आई रामायण ,न्यानेश्वर . पारायण अस कूठे असेल तर मला घेऊन जायची . आणि आमच्या गावा मध्ये वारकरी संप्रदाय ची परंपरा बरीच मोठी आहे . त्या मुडे माझ्या आई ला वाटायचे की मी या क्षेत्रात काही करावे .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – किवा मुला वर चांगले संस्कार व्हावे अस वाटायचे . त्या मुडे आई मला घेऊन जात असे . आणि मी पण त्या ग्रंथाचे वाचन करयचो . आणि ते करत असताना . आणि या दरम्यान माझ्या 2000 या वर्षी माझ्या आईच निधन झालं .

आणि त्या नंतर मी जवहार विद्यालय बुरदुक तालुका जिणतुर जिल्हा परभणी ,इथे मी सातव्या वर्गात अडमिशन झालं . आणि माझ्या वडिलानी दुसर लग्न केल होत . दुसरी सावत्र आई होती . आणि वर्ष 2006 मध्ये मी दहावी ची परीक्षा ही पास झालो .

आणि या संपूर्ण कालावधी मध्ये . तर हा जो 2000 ते 2006 पर्यन्त चा जो दहावीचा निकाल लागे पर्यन्त चा जो काड होता . त्या पूर्ण यचात माझ्या सावत्र आई ने मला एक ही दिवस डब्बा दिला नाही . मग शाडे मध्ये बाकीचे मित्र डब्बा आणायचे . मग वाटल तर त्यांचा सोबत खायचो .

नाही तर नाही पण मी त्या परिस्तिती बद्दल कधी बोललो नाही . पण माझा 10 विचा निकाल लागला तेव्हा त्या भाषणा मध्ये माझ्या वडील त्या ठिकाणी उपस्तीत होते . आणि मी त्या भाषणा मध्ये बोलून दाखवल . की मला कधी सावत्र आईने डबा दिला नाही म्हणून .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – आणि माझ्या वडिलांचा एकच काम की मला उदोयोग वाडवायचा आहे . मला माझा उदयोग मोठा करायचं आहे . पूर्ण हयात त्यांनी मरमर केली . पण त्यना स्वताला वेड देता आला नाही . न आम्हाला वेड देता आला

न नातेवाईकाला वेड देता आल . न त्यांच्या आरोग्याला वेड देता आल . आणि कोरोना मध्ये वडिलांचा सुद्धा निधन झालं .2019 ला . आता 10 पर्यन्त ची माझी अशीच हलाकीची परिसतिथी ,माझ्या गावा तुन ३१ जन वझर ला शिकायला जात होते . त्याचा पैकी ३० झण

हे सायकल वर जात होते . आणि त्याच शाडे मध्ये पैदल मी जात असो . मी जेव्हा १० विला असताना भाषना मध्ये सावत्र आई बदल सांगितले तेव्हा वडीलणा कडले आणि ते बोलले की यांनी मला काही सांगितले नाही .कारण मी माझ्या परिसतिथी वर कधी भाष्य केल नाही .

त्या नंतर मी ११ वी आणि १२ हे जिणतुर ला शिकायला गेलो . आणि हे माझ कॉलेज हे ४ किलोमितर आंतरा वर होत .८०० ते ४०० रुपये पासचे असायचे .सगडी मूल त्या मध्ये बस नी जायची आणि मी पैदल जायचो . घरी माझ्या सगड काही बरोबर होत पण मी वडीलाना कधी बोलू शकलो नाही .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – कारण वडिलांचा संघर्ष मी पाहिलेला होता आणि म्हणून मी माझ्या गर्जनान वर मात करत गेलो . त्या नंतर माझे मामा आहेत त्यांनी शिक्षणाची व्यवस्ता मला करून दिली . त्यांचा मला सहारा मिडाला .

आणि या सगड्या गोष्टी चालू असताना मी माझ्या स्वप्ना मध्ये कधी हयगय केली नाही . आणि लहान पणी आम्हाला वर्ग ७ वी पासून ते १० विऊ पर्यन्त गणिताचे शिक्षक होते . त्यांच नाव हो एक लाहरे सर . तर त्याची शिकवण्याची एक स्टाईल होती तर माझ्या मनात त्या गोष्टी ने एक घर केल की मला सुद्धा शिकवायचे आहे .

मला सुद्धा शिक्षक बनायचे आहे .११ आणि १२ बारावी मी पास झालो त्या नंतर मी डी एड ला गेलो . तिथे नवीन मित्र भेटले डी एड मध्ये मला काही चांगले मित्र भेटेले काही वाईट मित्र भेटले मी माझी गरीबी विसरलो . त्या मुलाण सोबत मी राहायला गेलो .

आणि डी एड ला पाहिजे त्या गोष्टी होऊन गेल्या सी ई टी चा निकाल ६ मार्कने राहला . त्या नंतर आम्ही अमरावती ला गेलो तिथे कपड्याच्या दुकानात काम केले . त्या नंतर परभणी ला आलो तिथे घुघे सर होते त्यांचा इथे मी क्लास केली ,पण माझ्या जवड पैसे नवते .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – मग त्या सरान कडे पडेल टे काम केल चटया धुणे पासून ते सगडे काम केले . क्लास झाडण्या पासून असेल लेकराची फिस मागण्या पासून असेल . शिक्षकाना फोन लावण्या पासून असेल . ते प्रत्येक काम मी केले .

कधी सराणा वाटल तर कधी सराणी डब्बा आणला पण कधी मी तशी तक्रार केली नाही . सर्व गोष्टी अश्या प्रकारे होत गेल्या . आणि त्या काला वधीत . आणि त्या काला वाढीत पुन्हा एक आदर्श शिक्षक माझ्या समोर आले साताराम अहिरे सर तिथे स्टाफ होता मला मोठ्या भावा प्रमाणे सगडे होते .

आणि यनचा कडे बघून मला अजून वाटले की मला शिक्षक वह्याचे आहे . आणि ठरवले की आता मला मास्तरच व्हायचे आहे .पण आता हे करत असताना आपण वर्गात बसतो . आणि आपल्या बाजूचा काय करत असते हे आपल्याला माहिती नसते . संगत गुण असते .

आणि मला ही तस झालं मी ही ग्रामीण भागातून आलो होतो . माझ्या सोबत ही पोरी बोलायला लागल्या . माझी गरीबी मी विसरून गेलो . डी एड ला ६ मार्कणे रिजलट गेला मात्र जे होते ते चांगल्या साठी होते . हे नेहमी लक्षात आपण ठेवले पाहिजे .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – या डी एड वाल्यांचा निकाल लगाण्या आधी मी फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये लागून गेलो . पण आता फॉरेस्ट मध्ये तर मी लागलो . पण आता मधला किडा काय मला स्वतः बसू देत नवता आणि टो म्हणजे मला शिक्षक वह्याचे आहे .

आणि मग फॉरेस्ट मध्ये मी २०१५ पर्यन्त ओडत तानत नोकरी केली . फॉरेस्ट मध्ये मित्र परिवार चांगला मिडाला ,तिथे पण मी लेकराणा शिकवत असे आधीवासी भाग होता . तिथे मी मुलाणा शिकवत असे पण जे आटमधून वाटत होते ते मला ,स्वस्थ बसू देत नवते .

आणि मग मी फॉरेस्ट पदाचा राजीनामा दिला .णि मग मी फॉरेस्ट पदाचा राजीनामा दिला .त्या नंतर मी परभणीत आलो त्या ठिकाणी मी दोन वर्ष दुसऱ्याच्या ठिकाणी क्लास घेतला . पण सुरवातीला क्लास मध्ये फक्त सहा पोर होते . दोन तीन महीने सहा पोरान वर घोडत बसावे लागले .

त्या नंतर मात्र शंभर पोर झाली . कारण मला ही गरिबीची जाणीव होती ,आणि लहान पण पासून आपल ध्येय हे शिक्षक होते . आता शिक्षक कसा पाहिजे तर त्या मुलाचे भावना कंडने गरजेचे आहे ,त्याला गरिबीत हात देणे गरजेचे आहे . आणि या सगड्या गोष्टीची जाणीव माझ्या मध्ये होती .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – आणि मग मला हे ही माहिती होते की काही मूल हे गरीब परिसतिथी तुन आले आहे . काहीन कडे फिस भरायला पैसे नाही आहेत . तर मला त्या देखील समजून घ्यायचे होते आणि तसे शिक्षसकच मला वह्याचे होते .

त्या मुडे मग इथे क्लास टाकला . आणि गरीबी बिलकुल पिछा सोडत नवती . आणि घरून क्लास मध्ये मी पैदल जायचो . आपल्याला आपली वेड बदलवता येते हे या ठिकाणी लक्षात घ्या . आणि आज त्याच क्लास मध्ये मी 22 लाखासच्या गाडी ने जातो . या या सगड्या दरम्यान बायको नोकरी वर होती .

पण मी स्वाभिमानी असल्या मुडे मी कधी तीला पैसा मागितला नाही . पण आपल्या यशा मध्ये हा स्त्रीचा हात असतोच . जेव्हा आपल्याला अडचण येते . तेव्हा आपल्याला आपल्या बायकोचाच आधार घ्यावा लागतो . आणि 2019 ला क्लास मध्ये 200 पोरांची अडमिशन झाली .

आणि ठरवले की ,आता या मधून आपल्याला 2 ,3 लाख रुपये येतील आणि आता आपल सगड बरोबर होईल ,आणि तुम्हा सगड्याना माहीत आहे .,की या दरम्यान करोना लागला . आणि सगड्यांचे स्वप्न हे भंगले कारण कोरोना मुडे सगड काही बंद पडले .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – या काडात अनेक लोकांचे व्यवसाय गेले . आणि माझ पण तेच झालं . आणि ज्या ठसणीत मी जीवन जगत होतो . त्यात झालं अस की ३४ हजार रूपयाच्या किराया मुडे मालकाने २० माणसे घरी पाठवले होते . मी आतून दरवाजा लाऊन घेत असे .

आणि बायको पुलीस मध्ये ड्यूटि ला आहे . आणि ते लोक किराया मागायचे पण बायकोला म्हणता येत नसे की की आपल्याला ३४ हजार रुपये किराया द्यायचा आहे म्हणून ,आणि माझ्या जवड बुलेट गाडी होती .तिच पेट्रोल कमी आहे म्हणून . आणि पैसे ही नवते म्हणून ती गाडी घरी उभी केली होती .

त्या मुडे करोना चा वेड आणि क्लास मध्ये १० -१५ पोर होते ,तिथेच चहा आम्ही पित असू आणि आणि त्याच वेडेला माझे वडील सुद्धा मरण पावले करोना च्या काडात . माझ्या वडिला साठी मी त्यांचा जीव वाचावा म्हणून शेवटच्या कालावधीत खूप काही लडण्याचा प्रयत्न केला .

पण ईश्वरणे साथ दिली नाही ,आणि मग गद्यात ली चेन विकली आणि ३४ हजार रुपये त्या घर मालकाचे दिले आणि आणि रूम खाली केली आणि आणि दुसऱ्या एका ठिकाणी रूम बघितली आणि तिथे गेलो . त्याला १० हजार रुपये त्याला दिले .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही – आणि तिथे पण मग चहा पिणे ,कॅरेम खेडणे . हे सगडे सुरू होते ,कारण वाटलच नवते की आपल्याने काही होईल का म्हणून ? आपली क्लास चालेले का परत काहीच आशा नवती ,आणि माझे वडील वारले . होते नवते पैसे ते पण गेले .

आणि आपले पण दिवस बदलतील अस म्हणत म्हणत मी जवण जगत होतो आणि एक दिवस आला तो दिवस डॉ बाबासाहेब मुडे आला अस मी म्हणले ,कारण मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मुलाना शिकवत होतो . आणि त्या दरम्यान मला एका पोराणे मेसेज केला आणि ते करत असताना .

तो म्हणाला की सर क्रिकेट ची मॅच असते म्हणून क्लास थोडा लवकर घ्या . आणि त्याला मी काही बाही विडियो मध्ये बोललो . पण माझा उदेश त्या मुलाला वाईट बोलण्याचा नवता पण मी त्याला सांगत होतो की याने आपल भल होणार नाही .

आणि हे माझे सांगणे खूप फेमस झाले . आणि त्या नंतर जे काही माझे विडियो पसरले . आणि प्रत्येकाचा वाटसअप मध्ये स्टेटस मध्ये माझा चेहरा दिसत होता . मी बायकोला म्हणालो आपले दिवस बदलले . आता आपल्या कडे पैसाच पैसा येणार . आणि मी जेव्हा फॉरेस्ट ची नोकरी सोडली न तेव्हा मला एकच गोष्ट समजली की एका मिनिटा मध्ये जिंदगी बदलत नाही .

VANRAKSHAK BHARTI 2023 / दिवस बदलायला वेड लागत नाही- पण त्या एका मिनिटा मध्ये घेत लेला निर्णय पूर्ण आयुष्य बदलून टाकते . म्हणजे तेव्हा मी जो निर्णय घेतला त्याच मला कौतुक झालं आणि कारण सगड पुन्हा चांगल होत होत .आणि मला आंदन येत होता .

आणि यूट्यूब मुडे माझे विडियो खूप प्रसिद्ध होत गेले . आधी मी पण पुणेरी भाषेचा वापर केला पण नंतर माझे विडियो माझ्या परभणीच्या भाषे मध्येच वाइरल झाले . आणि ते लोकाना खूप आवडायला लागले . आणि सुरवातीला अनेक लोकानी मला माझ्या परभणीच्या भाषे मुडे

खूप डावलल पण मी काही थांबलो नाही . आणि महाराष्ट्र च्या तमाम पोराणा मी सांगेल की परिसतिथी चा भांडवल करू नका ,परिसतिथी आपल्याला तान देत आहे . आपल्याला टेंशन देत आहे . आपल्याला आपले वडील दिसत आहे . आईचे खूप मोठे स्वप्न आहेत .

मोठ्या बहिणीचा लग्नाचा प्रश्न आहे . वडिलानी काडलेले कर्ज आहे . हे सगड दिसत असताना आपल्या ला जर आपल्या स्वप्नाचा राग आला . आपल्याला आपल वाईट वाटल ,तर म्हणायच ही ही वेड निघून जाईल . मला पण यश मिडेल . माझ पण सगड चांगल होईल . काही ही झालं तरी सकारात्मक राहायचे .

अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी

Leave a comment