SLEEP DISORDERS / झोपेचे आजार / झोप का येत नाही

SLEEP DISORDERS / झोपेचे आजार / झोप का येत नाही

SLEEP DISORDERS / झोपेचे आजार /झोप का येत नाही

SLEEP DISORDERS / झोपेचे आजार /झोप का येत नाही – आज कालच्या आपल्या धका धकीच्या जीवनात आपण आज सगड्याच गोष्टीला जास्त महत्व देतो . मग ते आपल काम असेल ,आपले नातेसंबध असेल . आपल घर दार असेल आपले जे काही सगडे काम असतील .

आपण या सगड्या गोष्टीला खूप महत्व देतो . आणि द्यायला ही पाहिजे . कारण त्या गोष्टी आपण आपलं जपल्या पाहिजे आणि या सगड्या मुडे आपल्याला एक प्रकार च समाधान मिडते . पण या ही पेक्षा आपल्या आयुष्यत एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपली झोप

प्रत्येकाची झोप ही महत्वाची असते . पण आज च्या जगात माणसाने मी किती धावपड करतो आहे मी काय काय करतो आहे हे सांगण्यात आजच्या माणसाला खूप आंनद मिडतो. पण या मुडे आपले आपल्या झोपे कडे तर दुर्लक्ष होत नाही आहे न .

बऱ्याच लोकाना आपल्या झोपेचा आजार झाला आहे असे वाटते . बऱ्याच लोकाना आपण नीट झोपतच नाही आहो हे लकश्यातच येत नाही . आणि मग त्या अर्धवट झोपे मुडे आपल्याला चीड चीड पणा येतो आणि मग आपण म्हणतो की हे सगड का होत आहे .

SLEEP DISORDER / झोपेचा आजार / झोप का येत नाही – आता बघा न आपण जर विमानाने प्रवास करत असू . तर आपण एक गोष्ट लकश्यात डयाला पाहिजे आणि ती म्हणजे की एयरपोर्ट वर सगड्या ज्या विमाने आहेत ते विमानाचे प्रवासी हे रात्रीचा विमान प्रवास फार करतात कारण त्यांच म्हण आहे की दूसरा दिवस मग आम्हाला मिडतो

आणि सकाड च्या वेडेला म्हणजे दुपारी झोप येत नाही . आणि अस जर कोणी विचारल की किती महत्वाची असते झोप तर शरीरातले सगडे सगड्या अवयवा साठी महत्वाची असते झोप . आपले जे पचन क्रिया आहे त्याचा साठी पण झोप खूप महत्वाची असते .

आपली चांगली झोप म्हणजे आपले एक आपल्या शरीराची पुनर भरणी असते . जस आपण फोन च उधारण बघितल तर आपल्या लकश्यात येईल कीआपला फोन जसा आपण चारजिनग करतो तसा रात्रीची झोप आपल्या साठी महत्वाची असते .

ती रात्रीची झोप आपल्याला चार्ज करते . कमीत कमी रात्रीची झोप ही ८ ते ८.३० तास वह्याला पाहिजे . तस जर पाहिले तर आपली जी झोप असते त्याला चार भाग असतात . आणि तो प्रत्येक भाग हा ९० मिनिटांचा असतो आणि असे कमीत कमी आपल्याला पाच भाग पाहिजे .

SLEEP DISORDER / झोपेचा आजार / झोप का येत नाही –आता काही लोक काही वस्तु घेताना ते लोक अस म्हणतात की आम्हाला वस्तु कमी पण चांगली पाहिजे ,आणि काही लोक म्हणतात की आम्हाला वस्तु जास्त पाहिजे मग ती कशी ही असो . तर तसच झोपेच पण आहे की जास्त झोपतो म्हणून अस नाही तर आपण कधी झोपतो म्हणजे रात्रीची झोप आपल्या साठी महत्वाची असते .

म्हणजे तुम्ही पंधरा तास झोपले पण ती झोप बरोबर झाली नाही तर त्या झोपेला काही अर्थ नाही . आपण सकाडी उठल्या नंतर जर आपल्या काही फ्रेश नेस वाटत नसेल तर आपली रात्रीची झोप बरोबर झाली नाही अस आपण म्हणू शकतो .

तसच सकाडी जर तुम्ही चहा पित असाल तर ते सुद्धा तुमच्या साठी धोका दायक आहे . तुम्ही ते प्यायला नको . दुपारी ३ ते चार च्या नंतर तुम्ही चहा घ्यायला नको . आणि रात्री च जेवण हे हलक जेवण असावा आणि आपल्या इथे एक पद्धत आहे की रात्रीच जेवण झाल्या नंतर

आपल्याला गोड किवा आइसक्रीम खाण्याची सवय असते पण रात्री जेवना नंतर जर आपण गोड पाधार्थ खाला तर त्या मुडे आपल्या शरीरा मध्ये शुगर चे प्रमान खूप वाडतील ,आणि त्या वाडलेल्या शुगरचा परिणाम आपल्या झोपे वर होतो . त्या मुडे ह्या गोष्टी पाहिजे तितक्या लवकर सोडल्या पाहिजे .

SLEEP DISORDER / झोपेचा आजार / झोप का येत नाही – आणि त्यात ला त्यात आताचा जनरेशन चा मोबाइल आणि लॅपटॉप वापरण्याचा जे जास्तीत जास्त प्रमान आहे . ते प्रमान फार जास्त आहे . आणि झोपेच्या आधी दोन तास आधी तुम्ही मोबाइल किवा लॅपटॉप वापरला नाही पाहिजे .

याने पण तुमची झोप खराब होते . तुम्ही झोपेच्या आधी खूप मोठ्या आवाजात गाणे वाजवता कामा नये . किवा आईकता कामा नये . कारण झोपेचा आधी तुम्ही जर मोबाइल वापरत असाल तर ते तुमच्या नजरे वर तर परिणाम कर्तेच पण ते तुमच्या ब्रेन ला सुद्धा जाग ठेवते .

त्या सुद्धा तुमची झोप ही खराब होते . त्याच बरोबर आपण रात्री ज्या रूम मध्ये झोपतो त्या रूम च टेंपरेचर कस आहे . त्या रूम मध्ये पडदे हे गडद रंगाचे असावे . त्या तुन बाहेरचा सूर्य प्रकाश आत मध्ये येता कामा नये . आणि सगड्यात म्हटवाच म्हणजे आपल्या रूम मध्ये आपण झोप ताना आपण आपला

मोबाइल किवा रेडियो हे स्वता जवड ठेवतो .आपली जी रात्री ची झोप आहे ती सलग ८ किवा ८.३० तास हवी आहे . तुम्ही रात्री एका ठराविक वेडेला झोपा आणि सकाडी एका ठराविक वेडेला उठा तर ही जी सायकल आहे ती तुमच्या शरीराला एका प्रकारे सवयची होऊन जाते .

SLEEP DISORDER / झोपेचा आजार /झोप का येत नाही – तर ती सवय आपल्या शरीराला होऊन जाते आणि ते आपल्या साठी खूप महत्वाचे असते . ठीक आहे आपल्या ला एक दोन दिवस थोड काम आहे पण मग आपल्या शरीराला आपण तसा आराम द्यायला पाहिजे .

पण जर आपली झोप ही सारखी सारखी जर खराब होणार असेल तर त्याचे दुशपरिणाम आपल्याला दीर्घ काड भोगावे लागतील . कारण आपल्या झोपे मुडे सगड्यात जास्त परिणाम आपल्या हार्ट वर आणि आपल्या ब्रेन वर होतो . आणि या दोन गोष्टी वर झालेला परिणाम हा कधीच भरून काडता येत नाही .

त्यात आपण भगतो की बरेच लोक झोपताना खूप जास्त घोरतात तर अश्या लोकान मध्ये त्यांचा श्वास नलिके मध्ये कूठे तरी ब्लॉक आहे त्या मुडे ते लोक घोरतात आणि म्हणजे लोकाना जे वाटते आपल्या कडे की घोरणे म्हणजे काही नाही हे नॉर्मल आहे .

आणि घोरणे म्हणजे गाड झोप लागणे तर अस काही नाही आहे . घोरणे म्हणजे त्या माणसाच्या श्वास नलिके मध्ये कूठे तरी ब्लॉक आहे ह एखाद डो दिवस घोरत असाल तर ते नॉर्मल आहे .पण तुम्ही जर सारखे सारखे घोरत असाल तर ते अजिबात नॉर्मल नाही आहे .

SLEEP DISORDER / झोपेचा आजार / झोप का येत नाही – आज कल आपण बघतो की मोबाइल वर फार ईकडे तिकडचे लोक सांगत असतात किवा बरेच ऐप पण आहेत मार्केट मध्ये जे आपल्याला झोपे बद्दल सांगत असतात आणि त्या त्या मोबाइल मध्ये संगीतलेलें माहिती चा वापर करून आपण आपल्या झोपे वर उपचार करू शकत नाही .

कारण बरेचदा सांगणारे लोक हे काही डॉक्टर नसतात . आणि त्या मुडे आपण आपल्या डॉक्टर ला आधी सांगावे आपल्या झोपे बद्दल आपल्या ला जी काही समस्या आहे ते तुमची झोप जर बरोबर झाली नसेल तर त्याचे परिमाण तुम्हाला बी पी चा त्रास होतो ,त्याचे अनेक परिणाम तुम्हाला

तुमच्या शुगर मध्ये पण त्याचा त्रास होऊ शकतो ,तुमच्या पचन संस्थे वर पण त्याचा त्रास होऊ शकतो . आणि एकंदरीत तुमच्या शरीरावर पण त्याचा त्रास होतो . तुम्ही विचार करून बघा न की तुम्हाला रोज रात्री १०० टक्के झोप लागते पण एका तुमच्या झोपेचा

त्रासा मुडे तुम्हाला जर रोज ६० टक्केच ऑक्सिजन मिडत असेल तर मग त्याचे दूरगामी कोणते परिणाम तुम्हाला भोगावे लागतील याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे . म्हणजे आपण जितक झोपे कडे दुर्लक्ष करतो तितके त्याचे दुशपरिणाम आपल्याला भोगावे लागतील

SLEEP DISORDER / झोपेचा आजार / झोप का येत नाही – आता आपण जर असा विचार केला की झोप पूर्ण झाली अस केव्हा आपण म्हणून तर त्याचे कारण असे आहे की आपल्या ला जर सकाडी उठल्या बरोबर फ्रेश वाटत असेल तर आपण समजावे की आपली झोप पूर्ण झाली आहे . हे आपण समजावे .

आणि बऱ्याच दा आपण आपली झोप पूर्ण करत नाही आणि त्या मुडे आपल्याला चीड चीड पणा येतो आणि त्या मुडे आपली झोप पूर्ण होत नाही आणि आपण झोपे वर उपचार घेण्या पेक्षा आपण मग एखाद्या सायकॉलॉजी वल्या कडे जातो आपण आपल्या आयुष्यत झोपेला खूप महत्व दिल गेले पाहिजे ..

आणि बऱ्याच दा आपण झोपेकडे दुर्लक्ष करतो . त्या मुडे आपल्या झोपे कडे दुर्लक्षय करू नये आणि आजच्या जगात आपण सगडे काही लोक अपवाद वगडता झोपे कडे खूप दुर्लक्ष करतो . जे आपण नाही केल पाहिजे

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment