REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी /करारनामा महत्वाचा –आजच्या जगात आपण बघत असतो की जमीन जुमला ,शेती – बाडी व काहीही मोठी वस्तु कोना कडून खरेदी करून घेत असताना आपण एक फार मोट्या गोष्टी कडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतो आणि ती गोष्ट म्हणजे करारनामा आहे .
हा करारनामा आपण का केला पाहिजे ,कश्यासाठी केला पाहिजे ,या करारनामा केल्या मुडे आपल्याला कोणते फायदे आहेत . आपण एका मोठ्या आर्थिक अपघाता पासून कसे वाचू शकतो . आणि आपण भविष्यात कोणते घर .. कोणाची सेकंड हँड गाडी आणि किवा वस्तु विकत घेत असतो
आणि ते घेत असताना आपण नेमकी कोणती गोष्ट या करारनाम्या मध्ये बघितली पाहिजे हे सर्व आपण या मधून बघणार आहोत . आजच्या या जगात स्वताचे घर असावे अशी बऱ्याच लोकांची महत्वा कांक्षा असते आणि असावी वाडत्या लोकसंख्ये मुडे आज दिवसंन दिवस लोकांची गर्दी वाडत आहे .
आणि त्याच बरोबर राहण्या साठी जमीन कमी पडू लागल्या आहेत . आणि त्या मुडे घर ,जमीन यांच्या किमती वाडू लागल्या आहेत . आणि या घरच्या किमती जरी वाडल्या आहेत तरी घर घेण्याचे प्रमाण किवा लोकांची ईचा काही कमी झाली नाही आहे .
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा –आणि आपण सगडेच जन आपल स्वताच घर बांधण्यासाठी दिवस -रात्र मेहनत करून एक -एक पैसा जमवत असतो आणि तो पैसा जमवून आपण आपल हक्काच घर घेतो . आणि घेतलच पाहिजे .
पण हे घर घेत असताना आपण काही काडजी घेतली पाहिजे . जेणे करून आपली फसवणूक होणार नाही . म्हणून कुठलीही जागा ,घर विकत घेत असताना करारनामा महत्वाचा असतो . आणि तो करायला ही पाहिजे . कारण त्या घर किवा जमीन आपण जे काही विकत घेतल्या आहेत .
त्या मधून भविष्यात काही धोका उधभवणार नाही . आणि तो उधभवणार नाही अश्या प्रकारे करारनामा आपण बनवला पाहिजे . जेणे करून त्या करारनामा मधील अटी आणि शर्थी आपल्याला भविष्यात वाचवू शकतील . आणि आपण घर किवा अजून काही गोष्ट खरेदी करताना .
त्या मध्ये करारनामा लागत असेल तर तो करारनामा अनेक अटी आणि शर्तीने करायचा असतो आणि त्या साठी आपल्याला कदाचित एका चांगल्या वकिलांची मदत घ्यावी लागते . आणि ती घ्यावी सुद्धा . कारण अश्या गोष्टीत आपली फसवणूक होणार नाही .
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा –म्हणून एखाद्या वकिलांचा सल्ला घेणे कधी ही महत्वाचा असते . कारण जर तुम्ही एखादी जमीन घेतली एखाद घर घेतल काही कोना कडून जुनी वस्तु घेतली तर त्या मध्ये तुम्ही जर करारनामा केला नाही .
तर कदाचित भविष्यात तुम्हाला कोर्ट कचेरीचे धक्के खावे लागतील . त्या मध्ये तुमचा भरपूर पैसा आणि वेड जाईल जे योग्य होणार नाही ,आणि तुम्हाला या सगड्या मधून जो मानसिक त्रास होईल तो वेगडा . आणि हे सगड कश्या मुडे होणार तर फक्त एक करारनामा नाही केल्या मुडे .
आणि म्हणून या सगड्या भानगडी तुन सुटण्यासाठी आपल्याला करारनामा करण्याची फार गरज आहे . आपल्या आयुष्यात आपली गरज आणि आपली आर्थिक क्षमता आपल्याला ओडखता आली पाहिजे . कारण आपली गरज जर आपल्याला ओडखता आली तर अनावश्यक खर्च होणार नाही .
आणि आपली आर्थिक गरज जर ओडखता आली तर व्यर्थ पैसे खर्च होणार नाही .त्या पासून आपण वाचू पूर्वी पेक्षा आपण जर बघितल तर घर घेणे हे आता आधी पेक्षा सोपे झाले आहे . आणि ते घेत असताना प्रत्येकाने सर्वात आधी घर किवा जागा घेण्या आधी आपली गरज काय आहे
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा –व किती आहे हे जाणून घेतल पाहिजे त्याच बरोबर आपण जे घर घेत आहोत . ते कुठल्या लोकेशन वर आहे ,आजू बाजू चा परिसर कसा आहे . प्रकल्प कसा आहे . जागेचे भाव काय आहेत . हे सगड नीट बघून मग एक सवर्ण मध्य काडून जागेचे भाव ठरवावे .
आपण जिथे घर घेत आहोत त्या घराच्या आजू बाजूला भविष्यात किती विकास होण्याची शक्यता आहे . की नाही आहे . हे पण एकदा विचार करून बघावे . आपण ज्या ठिकाणी घर घ्यायला जातो त्या ठिकाणा पासून आपले नोकरीचे ठिकाण किती दूर आहे .
किवा आपण एखादा व्यवसाय करत असू तर तो व्यवसाय किती अंतरा वर आहे . आपल्या मुला -बाडाला शाडा व कॉलेज मध्ये जाण्यासाठी किती दूर आहे घरा पासून शाडा किवा कॉलेज . याचा देखील विचार एकदा करावा . आणि या सगड्या गोष्टी तर बघितल्याच पाहिजे
त्या आवश्यक आहेत . त्याच बरोबर या ही पेक्षा आवश्यक आहे ते म्हणजे आपण ज्याचा कडून घर विकत घेत आहोत त्याची बाजारातील विकसकाची पत किती आहे . त्याचे कंपनी चे काम आता पर्यंतचे कसे आहे . या सगड्या गोष्टी बघून घ्यावे . याची चौकशी करावी
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा –त्याच बरोबर त्यांच नाव कामाचा दर्जा या गोष्टी देखील महत्वाच्या ठरतात . त्या देखील विचारून घ्यावे . या सगड्या गोष्टी एकदा जर तपासून बघितल्या आणि जर या सगड्या गोष्टी बरोबर असल्या तर मग पुढे . आपण कायदेशीर करारनामा कडे वडू शकतो . म्हणजे
आपण समाधानाने करारनामा करू शकतो . आणि सध्या स्वताचे घर घेण्या पेक्षा भाड्या च्या घरात राहण्याची पद्धत रुड होत चालली आहे . आता या सगड्या बाबी जर बरोबर असल्या तर लेखी नोंदणीकृत करारनामा करणे गरजेचे आहे . आता लेखी नोंदणीकृत करारनामा म्हणजे
तो करारनामा हा रजिस्टर्ड असावा . ही प्रमुख अट असावी आता यचा मध्ये काही लोक बघा घर बांधण्यासाठी खूप पैसे खर्च करतात . पण करारनामा नोंदणीकृत करण्यासाठी जराही पैसा खर्च करण्यासाठी मागे पुढे भगतात . आणि नोंदणीकृत करारनामा करण्या ऐवजी .
फक्त नोटरी करतात किवा एमओयू करतात . पण हे जरी दस्तावेज तुमच्या कडे असले तरी ,त्या मुडे तुमच्या जागे वर तुमचा कुठलाही हक्क प्राप्त होत नाही . हे या ठिकाणी लकश्यात घ्यावे . म्हणून घर किवा जमीन खरेदी करताना आपण अश्या प्रकारच्या कुठल्याही मोहात पडू नये .
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा –आणि स्पष्ट पणे समोरच्या व्यक्तिला सांगून कायदेशीर करारनामा करून घ्यावा . आणि तोही नोंदणी कृत . पुन्हा आता पुढची एक महत्वाची गोष्ट अशी तपासावी की या करणामा मध्ये जो कोणता मसुदा राहील तो मसुदा हा रेरा कायद्या प्रमाणे असला पाहिजे .
आणि त्या रेरा कायद्या मध्ये बदल करून काही तरी गोष्टी न टाकणे हे अधिकार विकसकला नाही आहेत . याची देखील इथे नोंद घ्यावी . त्याच बरोबर नवीन ग्राहक कायद्या प्रमाणे . राज्य ग्राहक आयोगाला देखील एखाद्या करार नाम्या मधील गैर वाजवी अटी काडून घेण्याचा अधिकार आहे .
ज्याला आपण अनफेअर अटी अस देखील म्हणतो . आणि आपण जो मसुदा करारनामा करणार आहोत त्या मध्ये खालील गोष्टी त्या मध्ये असल्या पाहिजे .
१] जमिनीची मालकी असली पाहिजे आता आपण ज्या जागे वर घर बांधणार आहोत किवा ज्या जागे वर इमारतीचे बांधकाम होणार आहे . त्या जागेचे टायटल ,त्या जागे मध्ये ,किवा त्या जागेला घेऊन काही वाद असल्यास किवा कोर्ट केस असल्यास त्याची माहिती असणे गरजेचे आहे .
त्याच बरोबर वकीलाचे टायटल सर्टिफिकेट असावे . जमीन मालक आणि विकसका मधील जो करार झाला आहे तो असावा . त्याला विकसण करार म्हणतात [डेवलपमेंट अग्रिमेंट त्याला म्हणतात . कुलमुखत्यार पत्र म्हणजेच [पॉवर ऑफ अटरणी अस ]ज्याला म्हणतात ते देखील तपासून बघावे .
या सगड्यांचा उल्लेख करार नाम्या मध्ये असतो . आणि असावा आणि अश्या करारनाम्याची छाननी करणयाचा अधिकार ग्राहकाला आहे . तसेच अश्या विविध करारांची . माहिती रेरा वेबसाइट वर अपलोड करणे विकसकला बंधनकारक आहे .
ते त्या विकसकाणे रेरा वेबसाइट वर उपलोड केल की नाही हे तपासून पाहणे फेर गरजेच आहे . हे सर्व जीमेदारी ग्राहकाची आहे.
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा – दुसरी गोष्ट तपासून घ्यावी ती म्हणजे विकसकाणे विविध परवाने घेतले आहेत का ? सर्वप्रथम गृहप्रकल्पाचे रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकटे असणे गरजेचे आहे . कुठलही बांधकाम करत असताना आपल्याला वेग वेगडे परवाने मिडवणे गरजेचे असते .
आणि घरच्या जागे नुसार परवण्या मध्ये कमी अधिक प्रमाणात वाड होते . काही वेडेला ज्या ठिकाणी घराचे बांधकाम होत असेल किवा इमारतीचे आणि ती इमारत जर त्या इमारतीपासून भविष्यात महामार्ग जाणार असेल तर भविष्यातील रस्ता रुंदी करण वगरे लकश्यात घेऊन .
सार्वजनिक बांधकाम खात्या कडून देखील एंओसी घ्यावी लागते . त्याच बरोबर नगर योजना कायदा ,झोपडपट्टी पुनर विकास कायदा इत्यादि कायद्या अंतर्गत सुद्धा परवानगया लागू शकतात ,तसेच हाई -टेंशन विजेची वायर त्या ठिकाणा पासून जात नाही आहे न . हे देखील बघावे
मोठे मोठे शहर जसे की पुणे ,मुंबई ,नागपूर .अश्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जर आपल्या इमारतीच्या ठिकाणा जवडून रेल्वे चे बांधकाम होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शासकीय विभागाकडून परवानगी मिडाल्या शियावी बांधकाम करता येत नाही .सध्याच्या काडात पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाण पत्र मिडणे देखील गरजेचे झाले आहे .
REAL ESTATE IN MARATHI / रियल इस्टेट मराठी / करारनामा महत्वाचा –या सर्व गोष्टीन मध्ये जागे नुसार कागद पत्रान मध्ये बदल होऊ शकतो . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व पर्वणग्या जर घेतल्या नसतील तर जे बांधकाम केल आहे ते अनधिकृत ठरते . आणि आपले कष्टाचे पैसे वाया जाऊ शकतात .
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे .३]मान्यता प्राप्त बांधकाम नकाशा आता तिसरी गोष्ट इथे लकश्यात ठेवण्या सारखी आहे ती म्हणजे कुठलेही बांधकाम असो मग ते नवीन असो किवा जुने [सेकंड सेल असो त्याचा त्याचा आराखडा म्हणजेच बिल्डिंग प्लान त्याला आपण म्हणतो आणि तो बिल्डिंग प्लान नगरपालिका असेल तर नगरपालिका आणि महानगरपालिका असेल तर महानगरपालिका
या सारख्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांनी मंजूर केले आहे की नाही हे बघणे इथे गरजेचे ठरते . त्यात अजून बांध काम सुरू करणयाचा दाखला मिडल्या शिवाय बांधकाम सुरू करता येत नाही . त्या मुडे त्याची प्रत करारनाम्या मध्ये लावलेली असते .
त्याच प्रमाणे मंजूर नकश्या इतकी जागा वापरण्याचा अधिकार सगड्यानाच असतो हे ही इथे लकश्यात ठेवावे . त्या मुडे प्लान मधील जागेचे वर्णन आणि करारनाम्या मधील जे वर्णन आहे ते सारखे असले पाहिजे . रेरा कायद्या प्रमाणे कलम १४ नुसार प्लान मध्ये परस्पर बदल करण्याचे अधिकार विकसकला नाही आहेत .
ते जरी किरकोर बदल असतील तरी ते आर्किटेक च्या सल्या नुसार ग्राहकाला पूर्व सूचना देऊनच करता येऊ शकतात . तर अश्या प्रकारे जमीन किवा घर घेताना कायदेशीर बाजू तपासून घ्यावी . त्याला कोणता ही पर्याय नाही आहे हे व्यवसाईक अनुभवा वरुण नक्कीच येते . अश्या प्रकारे या सगड्या गोष्टी कडे आपण लक्ष दिल पाहिजे . त्या तपासून पहिल्या पाहिजे .
अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी