PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – आपण कशाला माणसाचे व्यक्तिमहत्व विकास म्हणावे . माणूस बोलतो ,चालतो ,उठतो कसा माणूस वागत असताना त्याच्या शरीराचे हाव भाव कसे असतात याला आपण त्या माणसाचे हावभाव म्हणावे का .तर नाही .
हे करत असताना .आपल्या असा प्रश्न पडला असेल की नेमकआपल व्यक्तिमहत्व हे कस ठरते तर आपल्या आई -वडीला करून आपल्याला जे संसकार मिडत असतील . जे काही जेनेटिक गुण दोष आपल्याला मिडाले असतील . जीवन जगत असताना आपल्याला जे काही रोज -दररोज अनुभव येत असतात .
आपल्या सोबत जे काही बर वाईट घडत असते . चांगल आणि वाईट आणि आपण त्या गोष्टीला कस समजून घेता . या सगड्या गोष्टी मुडे आपल व्यक्तिमहत ठरत असते . आणि बरेच लोक हे व्यक्तिमहत्व घेऊन जीवन जगत असतात . जीवनाशी. किवा झगडत असतो .
आता इथे सगड्यात आधी आपण कसे दिसतो ,आपण कसे कपडे घालतो ,आपला बोलण्याचा लेहजा कसा आहे ,आणि आपल्या मुडे समोरच्या माणसाला कस फील होते . हे आपण समजून घेतले पाहिजे . किवा समोरचा माणूस या गोष्टी वरुण आपल व्यक्तिमहत्व ठरवत असतो .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – आपल कपडे ,आपल बोलण्याची पद्धत आणि आपल वागण बोलण या तीन गोष्टी वर आपण काम करायला पाहिजे . ज्या मुडे आपली व्यक्तिमहत्व ठरत असते . आणि हे करत असताना आपल स्वता कडे खूप लक्ष असल पाहिजे . त्याच बरोबर आपण कधी कूठे कस बोलावे हे आपण ठरवले पाहिजे .
हे आपल्या ला समजले पाहिजे . काय बोलावे काय नाही . आणि कूठे मला शांत असले पाहिजे . आणि आपले संसकार की मोठ्या लोकांचा आदर करणे ,हे जे संस्कार आपल्या ला समजले पाहिजे . आणि तसे वागलो पाहिजे . आणि हे आपल वागण हे लोकाना दाखवण्या साठी नसले पाहिजे .
आपल्या मध्ये ते संस्कार इतके चांगले रुजले पाहिजे की ,कोणी बघत नसले तरी आपण त्या पद्धतीने वागलो पाहिजे . आणि आपल्याला आपल जो मूड असतो तो मूड सुद्धा सामभाडता आल पाहिजे . आपला मूड दिवसातून किती तरी दा बदलत असतो . खर तर तो मूड बदलला नाही पाहिजे .
कारण आपल्या मूड मध्ये आपल पूर्ण कंट्रोल असले पाहिजे . आणि जीवन जगत असताना तुम्ही पाहिले यंसेल की बरेच लोक हे म्हणतात बघा की ,माझ न मूड मगाशी तसा होता म्हणून मी तसा वागलो . माझा न मूड त्या दिवशी तसा होता म्हणून मी त्या दिवशी तसा वागलो . किवा ओरडलो .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – तर अस नाही चालणार आपल्या आपल्या मूड वर पूर्ण कंट्रोल असू शकतो . आणि असायला पाहिजे . आणि हा कंट्रोल आपल्या पैसशया वरती सुद्धा असला पाहिजे . आणि कंट्रोल पेक्षा मी म्हणेल की आपण या गोष्टीची ताळमेळ . समतोल शिकलो पाहिजे .
म्हणजे आपण बाहेर जस राहतो ,तस आपल्याला आपल्या घरात राहता आल पाहिजे .मग ते माझ्या वागण्याच्या बाबतीत असेल आपल्या राहण्याच्या बाबतीत असेल . तर ह्या गोष्टी बाबत आपल्याला नाटक नाही करायचे आहे तर हे सगड आपल्याला जगता आल पाहिजे .आणि घरात सुद्धा आपण चांगले राहलो पाहिजे . त्याने देखील खूप प्रभाव पडतो .
आता तुम्ही म्हणाल की आपण नेहमी हे अस गोड -गोड किवा नम्र कसं बोलावे . हे आपल्याला समजायला पाहिजे . आणि लोकाना हे खोट वाटते की . हा असा कसा इतका गोड बोलतो . हडू -हडू करून आपल्याला स्वताला बदलायचे असते . आणि हे जमत . आता तुम्हीच बघा न जे आपण दहा वर्षा आधी होतो तेच आपण नंतर नसतो .
का ? कारण आपल्या ला आलेले अनुभव ,आपल्या सोबत घडले चांगले वाईट अनुभव . ह्या सडग्या गोष्टी कूठे तरी बदललेल्या असतात . आणि दर वेडेला मला हव आहे . किवा मला पाहिजे आहे तेच होणार आहे अस नाही . आणि आता आपण लहान नाही आहोत . की त्या साठी आपण भांडण करत बसणार आहोत .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – आणि ही गोष्ट ४० वर्षाच्या पुरुष आणि महिला यांच्या मध्ये सुद्धा आपल्या ला दिसूनण येते . त्याचेव कारण म्हणजे आपल्याला आपले लहान लहान ज्या भावना आहेत त्या आपल्याला त्या भावनेचे व्यवस्थापन करता येत नाही .
आणि मग त्या मुडे मानसिक तनाव येतो या सगड्या आपल्याला बर नाही वाटत . आपल्याल टेंशन येते .तर आपल्या जे काही जाणवते ते जानी वेला आपण किती महत्व द्यायचे हे आपल्याला समजले पाहिजे . आणि आपल्याला जे अस वाटत असेल की आपल व्यक्तिमहत्व हे चांगल दिसावे तर आपल्याला तीन गोष्टी वर काम केल पाहिजे .
तर सगड्यात आधी आपल्याला आपल्या कपड्या वरती म्हणजे आपण कसे दिसतो यचा वर काम करता आले पाहिजे . दुसरी गोष्ट आपण कसे बोलतो . आणि तिसरी गोष्टी आपल वागण कस आहे ह्या तीन गोष्टी वर आपल्याला काम करता आल पाहिजे . या साठी आपल्याला बरेच गोष्टी समजल्या पाहिजे .
म्हणजे जस आपण म्हणतो की ,घरच्या गोष्टीचा विचार आपण ऑफिस मध्ये करता कामा नये तस आपण ऑफिस च्या गोष्टीचा विचार घरी करता कामा नये हे अस आपल्याला समजल पाहिजे . वरती जे तीन गोष्टी सांगितल्या आहेत त्या तीन गोष्टी वर आपण काम केल पाहिजे .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – आता चांगल दिसण म्हणजे आपल्या त्या साठी आपण वेडे वर झोपणे . आपल्या शरीरा साठी जे योग्य आहे तेच जेवण करा . आणि आपल्या साठी जो व्यायाम महत्वाचा आहे तो कर हेच आपल्या चांगल दिसण्यासाठी खूप म्हंटवाचे आहे .
कारण या गोष्टी आपल्या हातात . आणि चांगल दिसण्यासाठी आपल्याला आपले विचार सुद्धा चांगले पाहिजे . आता आपण जे काही कपडे घालतो ते खूपजस्त ढीले आणि ते खूप जास्त टाईट असता काम नये आणि आपण कुठल्या कामा साठी बाहेर जातो आहे ते आपल्याला समजले पाहिजे .
म्हणजे आपले कपडे आपल्याला चांगले दिसले पाहिजे . समजा तुम्ही कोणत्या मुलीला किवा कोणती मुलगी कोणत्या मुलाला भेटायला चालली आहे . तर त्या त्या समोरच्या माणसाला काय -काय आवडते याची माहिती जर आपण आधी काडली तर तर आपल अर्ध काम हे सोप होत .
म्हणजे आपण इथे त्या व्यक्ति ला जे आवडते तसच वागा अस मी म्हणत नाही आहे .पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्या आपण केल्या कमीत कमीत तरी केल्या पाहिजे . समोरच्या व्यक्ति च मन आपल्या कडे पाहून उघड झालं पाहिजे . आता याने काय होईल की मला जे त्या समोरच्या माणसाला सांगायचे आहे ते त्याला आवडू शकते .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – म्हणजे आपण जे काही बोलतो आणि जे काही वागतो ते मॅच झालं पाहिजे एक मेकान सोबत .म्हणून तुम्ही जे कपडे घालता ते आपण समजून घेतले पाहिजे . आता इथ ईएमआय तुम्ही म्हगडेच कपडे घातले पाहिजे अस नाही आहे .
तुमचे घातले ले कपडे तुम्हाला मॅच झाले पाहिजे . बोलताना आपण समोरच्या व्यक्तीच्या डोद्यात डोडे घालून बोललो पाहिजे . आता दुसऱ्या समोरच्या माणसाला मी आवडावे . तय समोरच्या माणसाला मी पटावे आणि तय कामा साठी त्याने मला निवडावे मग ते काही ही असावे .
आता आपण जेव्हा समोरच्या माणसाला बघतो तेव्हा आपण काय बघतो त्याचे कपडे का तर आपण म्हणतो की त्या माणसाने चांगले कपडे घातले आहे . आणि म्हणून ती व्यक्ति चांगली दिसत आहे . तर त्या व्यक्ति ने ति व्यक्ति चांगली दिसावी म्हणून जे काही प्रयत्न केले आहेत ते महत्वाचे आहे .
आपल कूठे ही वेडत जाणं हे सुद्धा खूप महत्वाचे आहे . जर माझी तब्बेत चांगली आहे तर मी चांगल्या प्रकारे उभा राहू शकतो मी सशक्त असू शकतो . तसच आपल्याला समोरच्या माणसाच्या डोद्यात डोडे घालून बोलता आल पाहिजे . ती गोष्ट आपल्या आत्मविश्वासाने येते .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विचार – आत्मविश्वास असेल तर माणूस वेगडाच वागतो त्याच्या आत्मविश्वास ने माणूस एक वेगद्याच प्रकारे वागतो . तुमच वागण हे खूप मत्ववाचे आहे . आपल्याला जो कोणता समस्या आपल्या समोर आली आहे . त्या कडे आपण कसे बघतो .
त्या वेडेला आपण कसे वागतो . आपण रडत बसतो का ,आपण तेव्हा थांबून बसतो का . कुणाला दोष देत बसतो का ,की त्या टुन्न आपण बाहेर पडतो ,स्वता वर काम करतो स्वता साठी चांगल काही करतो . या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे . आपण कोणत्या प्रकारे आयुष्याला उत्तर देतो हे आपल्याला समजले पाहिजे .
या सगड्या मुडे आपली व्यक्तिमहत्व हे गडत असते . आणि रोज -रोज आपण एक अस काम केल पाहिजे की जे मी केल नाही . आपण मराठी मध्ये म्हणतो न की आपण आपला परीघ सोडून एक पाऊल बाहेर ठेवला पाहिजे . ते आणि त्या टुन्न आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे .
हे देखील आपल्या साठी खूप महत्वाचे आहे . आपण काय म्हणतो की मी नाही केल आहे हे ,तर मी काय म्हणतो आपण नवीन गोष्टी बद्दल अस म्हंटले पाहिजे की ठीक आहे मी करून तर बघतो . जास्तीत जास्त काय होईल की . ती गोष्ट जमेल किवा नाही जमेल . पण मी प्रयत्न तर केला न
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विचार – म्हणजे मला जमणार नाही याची भीती आपल्या मना मध्ये नसावी . की तेव्हा तस केल असते मी किती बर झाले असते आणि तेव्हा तस का नाही केल मी ,तर हा तेव्हाचा जो विचार आहे तो आपल्याला समजला पाहिजे . महजे आपल्याला मना मध्ये ही खंत नसावी की मी तेव्हा तस हे करूनण पाहायला पाहिजे होते
आणि ही भीती जेव्हा आपली जाते न की मला हे जमणार नाही .हे विचार आपण बदलले पाहिजे . की काय होईल जास्तीत जास्त नाही होईल . ही भीती जेव्हा आपली जाते न तेव्हा सगड जमते . आता जेव्हा मला अडचण येईल तेव्हा मी काय करणार आहे . हे मला माहिती असले पाहिजे .
आणि ते कस माहिती पडेल . तर मी त्या साठी अडचनीला समोर जायला पाहिजे . तेव्हा कूठे मला समजेल न आता आपल्याला आपल्या मधली कुठल्या ही बाबतीत ली भीती घालवायची असेल न तर आपल्या ला तय गोष्टी बद्दल जास्तीत जास्त माहिती गोडा करता आली पाहिजे .
तर आपण स्वता बद्दल सुद्धा किती माहिती गोडा करतो की मी काय काय करू शकतो . आणि काय नाही करू शकत हे आपल्याला समजले पाहिजे . याने आपली भीती निघते आणि निघाली पाहिजे . आणि ती निघते . तर आपल्याला हे सगड्या गोष्टी समजल्या न जमल्या न तर आपोआपच आपल व्यक्ति महत्व समजेल .
PERSONALITY DEVELOPMENT IN MARATHI / व्यक्तिमहत्व विकास – आपल्या ला रोज काहीन काही नवीन शिकता आल पाहिजे . आपल्याला रोज काही न काही तरी जमल पाहिजे . आपण ते जाणून घेण्याचे प्रयत्न केल पाहिजे . आपण आपल्या वागण्या बोलण्या कडे लक्ष दिल पाहिजे . ह्या सगड्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पहिजे .
या सगड्या गोष्टी आपण जाणल्या पाहिजे . आपल्याला ते समजले पाहिजे . आपण ते जानल पाहिजे . म्हणजे आपल्या स्वता बद्दल माहिती असली पाहिजे मला काय जमणार आहे किवा मला काय नाही जमणार आहे हे आपल्याला समजले पाहिजे . मी कोणत्या गोष्टी मध्ये माझी शक्ति घातली पाहिजे किवा नाही हे सुद्धा माहिती पाहिजे .
या सगड्या गोष्टी केल्या तर आपण नक्कीच व्यक्तिमहत्व विकास करू शकतो . नवीन शिकण्याची भूक असली पाहिजे आपल्याला . ही बुख असली पाहिजे . आपल्याला . आपण नापास नाही झालो तर काय ही भि ती आपण काडून घेतली पाहिजे .
अजून असेच काही लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .