PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?-आपण बघत आलो आहे की फार आधी पासून महिलांचे पिरेड ही एक गोष्ट फार घाण मानली गेली . फार त्या काडात लोकानी त्या काडात त्या गोष्टीला विटाड मानले .
आणि आजही त्या गोष्टीला काही लोक त्यात महिला सुद्धा ग्रामीण आणि शहरी भागात सुद्धा त्या मासिक पाडीला योग्य मानत नाही . या मासिक पाडी बद्दल समाजात बरेच गैरसमज पण आहेत . ते गैरसमज काही असे आहेत की ,जर मासिक पाडी .
एखाद्या महिला ला आली असेल तर त्या महिले चा पाडी दरम्यान वापरलेला कापड किवा पॅड हे जर पुरुषाने पाहिले तर तो आंधडा होतो . आणि त्या मासिक पाडी दरम्यान जर मी कोणत्या ही पुरुषाला हात लावला तर त्या बाईच्या अंगांत काही भूत येत .
अस ही म्हणतात की लोणच्या ला हात लावायचा नाही मासिक पाडी दरम्यान . त्याच बरोबर पापड ,आणि दिवाडी चा फराड जर बनवला असेल तर त्याला सुद्धा हात लावायचा नाही . म्हणजे एखाद्या बाईला ला जर मासिक पाडी असेल तर त्या बाईच्या हात च पानी सुद्धा दुसऱ्या बाईला चालत नाही .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ? –म्हणजे अश्या प्रकारचे गैर समज आपल्या इथे पाडले जातात . त्याला आपण अंध श्राद्ध सुद्धा म्हणून शकतो . आणि यातल्या काही गोष्टी या आज सुद्धा बऱ्याच ग्रामीण व शहरी भागात पाडले जातात .
बऱ्याच लोकाना हेच माहिती नसते की पाडी येते म्हणजे नेमक काय होते . तर मासिक पाडी दरम्यान त्या स्त्रीच्या पोटा मध्ये गर्भपिशवी त्याच जे तोंड असत त्याला आपण गर्भाशयाच मुख म्हणतो . आता ज्या वेडेला पाडी येणार असते . पाडी येण याचा संबंध लागतो तो आपल्या मेंदू पासून .
आता तो कसा ,तर मेंदू मेंदू मध्ये आपल्या पिचूटरि नावाची ग्रंथी आहे . त्या ग्रंथी मधून काही संदेश निघतात . आणि त्या ग्रंथी च्या शेजारी हाइपोथेलमस म्हणून सेंटर असत . तिथून ते सगडे संदेश निघतात . तर ते संदेश निघाल्या नंतर जे काही रीलीजिंग हरमोन असतात आपल्या बॉडी मध्ये .
तर ते आपल्या बॉडी मध्ये रिलीज होतात आणि ते एकदा का रिलीज झाले तर ओवर आणि ओटरी यचा वरती अॅक्ट . आता आपली जी गर्भ पिशवी आहे तिला बाहेरून आत मध्ये तीन आवरणे असतात . १] सगड्यात बाहेरच २] मधल ३] आणि एक आतल
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?-तर आता पिरेड मध्ये काय होत असत . तर प्रत्येक पाडी मध्ये जे आतल आवरण आहे ते नवीन बनत असते . आणि ज्या वेडेला नवीन बनत त्या वेडेला जर प्रेगनसी नाही राहली .
तर ते आवरण बाहेर फेकून देण्याची प्रोसेस थोडक्यात ती तुमची पाडी असते . ही जी मासिक पाडी आहे ती दर महिन्याला येते . म्हणजे एकदम अस ३० दिवसा नंतरच मासिक पडी येईल अस नाही . त्या बाईला शेवटची मासिक पाडी ज्या दिवशी आली होती .
तर पुढची मासिक पाडी ही दोनचार दिवस आधी किवा दोनचार दिवस नंतर येईल . म्हणजे २५ ते ३२ च्या नंतर मासिक पाडी ही येत असते . तर हा मासिक पाडी येण्याचा जो हा काही वेड आहे तर त्याचा मध्या वर म्हणजे समजा जे २८ दिवसाला पाडी येते तर
त्या २८ दिवसांच्या मध्ये म्हणजे १४ व्या दिवशी काय होते . जे अंडकोष असते त्या अंडकोषा मधून एक बीज बाहेर पडत आणि ते बाहेर पडल्या नंतर गर्भ नलिके मध्ये येत . आता या दरम्यान जर नवरा आणि बायकोचे शारीरिक संबंध झाले असतील . तर त्या वेडेस ती बाई ,महिला ,स्त्री प्रेगनेन्ट राहील .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?- आणि ज्या वेडेस पिरेड येतात त्या वेडेला अबडोमेणल पेन असतात . लो बॅक पेन होत असते . ब्लीडिंग होत राहते . त्याचा मुडे विकनेस येते . या पिरेड दरम्यान ५ ते ८० एमएल इतक रक्त जाते .
आता एक महत्वाचा प्रश्न असा की जेव्हा आपल्या आई ला ,बहिणीला ,आपल्या प्रेयसीला ,एखाद्या मुलीला जेव्हा पिरेड असतात तेव्हा त्यांचा जवड च्या पुरुषाने कशी त्या महिलेला मदत केली पाहिजे . तर त्या मासिक पाडी दरम्यान त्या पुरुषाने त्या महिलेला भावनिक आधार दिला पाहिजे .
दूसरा महत्वाचा प्रश्न आपण असा पाहिला पाहिजे की ज्या महिला सेनिटरी पॅड वापरतात . त्या वापरण्या नंतर आपण त्याची विलेवाट कशी लावायला पाहिजे .तर आपण त्या पॅड ला व्यवस्तीत वापरले पाहिजे आणि वापरुन झाल्या वर त्याला कूठे ही फेकले नाही पाहिजे .
त्याला बरोबर एका कागदा मध्ये रॅप करून त्याला कचऱ्या चा गाडी मध्ये फेकल पाहिजे . बऱ्याच महिला मासिक पाडी दरम्यान पॅड वापरत नाही . तर त्या कापड वापरतात आणि ग्रामीण भागात आणि त्यात ही बऱ्याच महिला या तोच कापड अगदी वास येई पर्यन्त वापरतात .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?- पण मासिक पाडी मध्ये एकच कापड अगदी वास येई पर्यन्त वापरने हे त्या बाईच्या जिवा वर बेतू शकते . तर पिरेड च्या काडात मुलीनी हाइजिन स्वछता ठेवण्यासाठी काय केल पाहिजे हा प्रश्न बऱ्याच मुलीना पडतो .
तर त्या मध्ये जर एखादी महिला पॅड वापरत असेल तर तुम्ही अगदी वेडेवर बदलली पाहिजे . त्याच बरोबर तुम्ही घरात बनवलेले आणि ताज अन्न खा . मासिक पाडी दरम्यान कारण त्या मासिक दरम्यान त्या मुलीला किवा बाईला पोट दुखते कधी अजून काही त्रास होते तर या दरम्यान
त्या बाई ने बाहेरच जर अन्न खाल्ल तर त्या बाईला अजून त्रास होऊ शकतो . आणि बऱ्याच ठिकाणी अस बघायला मिडते की पिरेड असेल तर काही बाया या आंघोड करत नाही . किवा काही बाया या आंघोड करू देत नाही ज्या मुलीला मासिक पाडी असेल तिला .
तर हे पण चुकीच आहे मासिक पाडी दरम्यान रोज आंघोड केली पाहिजे . जे की फार गरजेचे आहे . आणि त्याच बरोबर स्त्री जी काही अन्डर गारमेन्ट वापरते ते स्वछ धुऊन उनात सुखवून मगच वापरायला पाहिजे . ओलसर कपडे तर अजिबात वापरायचे नाही पाहिजे .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?- या मासिक पाडी बद्दल मुलीने पण घरी सुद्धा मोकडे पणाने बोलले पाहिजे .म्हणजे मासिक पाडी आली तर मुलीने घरी सांगायला पाहिजे . म्हणजे मोकड्या पणाने बोलायला पाहिजे .
तसच घरी पालकाणे पण आपल्या घरी मुला मुली सोबत या विषया वर बोलल पाहिजे . अगदी मोकड्या पद्धतीने पूर्वीच्या काडात पाडी येण्याचा जो वेड होता महणजे मुली ला तो १४ वर्ष होता . आणि आता जे राहणी मान बदलत चालल आहे त्या मुडे मासिक पाडी येण्याच प्रमान पण पूर्ण पणे बदलत चालल आहे .
आणि आता तर १० किवा १२ वर्षाच्या मुलीला सुद्धा पाडी येते . म्हणजे खर पाहिल तर मुलीला वयात येताना जो वेड असतो तोच वेड खर तर त्या मुलीला हे सांगण्याचा योग्य वेड आहे की ज्या वेडी तुम्ही त्या मुलीला मासिक पाडी बद्दल सांगू शकता .
तसच आज आपण बघतो की मासिक पाडी किवा पिरेड चा हा जो त्रास आहे हा प्रत्येक महिले ला कमी जास्त प्रमानात असतो . आणि त्या मुडे आज सरकारी क्षेत्रा मध्ये व बऱ्याच ठिकाणी प्राइवेत क्षेत्रा मध्ये सुद्धा बऱ्याच महिला काम करताना आपल्याला दिसून येतात .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांचे पिरेड काय असते ?-तर त्या कामाच्या वेडेस जर तुम्हाला मासिक पाडी असेल आणि तुम्हाला जर वाटल की सुट्टी घेतली पाहिजे तर तुम्ही ती नक्की घ्या आणि जर तुम्हाला वाटल की मासिक पाडी साठी सुट्टी घेण्याची गरज नाही तर तुम्ही ती सुट्टी नका घेऊ .
म्हणजे अस काही नाही की . मासिक पाडी च्या वेडेस तुम्हाला अगदी बेड रेस्टच करायला पाहिजे . अजून एक गोष्ट तुम्ही मासिक पाडी दरम्यान बघितली असेल ती म्हणजे मासिक पाडी च्या वेडेस एखादा पुरुष किवा महिला जेव्हा दवाई च्या दुकानात जाते .
आणि किवा जातो तर त्या मिहीलेला किवा पुरुषाला तो दवाई दुकान दार ते जे पॅड असते ते एका पेपर मध्ये देतो किवा एका काड्या पिशवी मध्ये देतो . म्हणजे ती गोष्ट लपवली जाते .. पण दुकान दाराला पण माहिती असते आणि नेणाऱ्या ला पण माहिती असते .
आणि त्याच बरोबर बाहेर च्या लोकाना पण माहिती असते की या काड्या पिशवीत काय आहे ते . तर अस हे चुकीच आहे . कारण मासिक पाडी हे नैसर्गिक आहे . म्हणजे लोक दारूची किवा वाईण हातात घेऊन जातात तेव्हा त्यांना त्याचात काही कमी पणा वाटत नाही .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांची पिरेड काय असते ?-पण मात्र मासिक पाडी दरम्यानचे पॅड त्यांना हातात घेऊन जायला मात्र लाज वाटते किवा कमी पणा वाटतो . मासिक पाडी दरम्यान आपण स्वतंत्र पणे बोललो पाहिजे कारण महिलान मध्ये होणारी ती एक नैसर्गिक गोष्ट आहे .[
त्याच बरोबर आपल्या एक शब्द अजून पाहायला मिडतो तो म्हणजे रजोनिवृती हा तो शब्द आहे तर इथे एक लक्ष दया की रजोनिवरूती म्हणजे मेनोपॉज चा जो वय आहे ते ४५ ते ५५ हा आहे . आता ज्या वेडेला पाडी जायच वय येते तेव्हा एक ते दोन वर्ष मासिक पाडीची अनियमित्तता राहू शकते .
म्हणजे दर महिन्याला येण्या ऐवजी कधी ती तीन महिन्या ने आली किवा एका महिन्यातच दोन वेडा म्हणजे मासिक पाडी जायच्या वेड जेव्हा असते तेव्हा अश्या प्रकारे मासिक पाडी मध्ये अनियमितता आपल्या दिसून येते . आणि समजा तुम्हाला मासिक पाडी नाही येऊन एक वर्ष झालं समजा
म्हणजे १ जानेवारी २०२३ पासून १ जानेवारी २०२४ पर्यन्त जर तुम्हाला मासिक पाडी आलीच नाही . तर आपण नक्की म्हणून शकतो की माझा रजो निवृती चा पिरेड आला . म्हणजे जेव्हा पाडी पूर्ण पणे थांबते तेव्हा त्या पाडी मध्ये अनियमितता तुम्हाला दिसून येते .
PERIOD DELAY TABLETS / पिरेड माहिती / महिलांची पिरेड काय असते ?-पण त्या मासिक पाडी च्या अनियमित तेत तुम्हाला सहा महिन्या ने लगेच पाडी येऊ शकते . म्हणून जर एक वर्ष जर तुम्हाला मासिक पाडी आली नाही तर अस समजावे की आता मासिक पाडी येण्याचे पूर्ण पणे थांबले आहे असे समजावे .
आता काही काही मुली बघा की मासिक पाडी लवकर यायला पाहिजे म्हणून काही गोड्या घेतात आणि मासिक पाडी उशिरा यायला पाहिजे म्हणून देखील गोड्या घेतात . तर अस केल नाही पाहिजे मासिक पाडी साठी हे योग्य नाही आहे . कारण मासिक पाडी हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे .
आणि तिला नैसर्गिकच ठेवले पाहिजे . अस गोड्या खाऊन आपण आपली नैसर्गिक गोष्टी मध्ये अडथडा निर्माण करतो त्या मुडे आपल्या ला सुद्धा तो त्रास होतो . आणि जर अश्या प्रकारे गोड्या घेतल्या तर त्या बाईचे रक्त जास्त जाऊ शकते . त्या बाईला पोटात जास्त दुखू शकते .
पुडची येणारी जी मासिक पाडी आहे ती कदाचित वेडे वर येणार नाही . त्या मुडे आपण इथे एक लक्ष्यात घेतल पाहिजे की मासिक पाडी ही नैसर्गिक आहे आणि त्या बद्दल आपण बोलल पाहिजे मासिक पाडी दरम्यान आपण त्या बाईला ,महिलेला . भावनिक आधार दिला पाहिजे . आणि समजून घेतल पाहिजे .
अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी