NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा

NAGPUR CITY

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा –आज आपण एका अश्या नागपूर या शहरा बदल माहिती घेणार आहोत . नागपूर हे शहर ऑरेंज सिटि या नावाने ओडखले जाते . ग्रीन सिटि म्हणून देखील नागपूर या शहराची ओडख आहे . अतिशय सुंदर अस हे शहर आहे .

खर तर या शहरातली माणस त्यांच्या बोलण्याच्या भाषे वरुण देखील ओडखता सहज आपल्याला ओडखता येतील . नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असलेले शहर आहे . मुंबई आणि पुणे या दोन्ही शहराना झपाट्याने मागे टाकत नागपूर हे शहर अतिशय वेगाने पुढे चालल आहे .

देशामध्ये स्वछ अभियान राबवल गेले होते . त्या मध्ये नागपूर हे दुसऱ्या नंबर च स्वछ ठिकाण म्हणून नागपूर या शहराची ओडख निर्माण झाली आहे . तरी पूर्वी पेक्षा नागपूर या शहराचे निसर्ग हे म्हणजे जे नागपूर शहरा मध्ये हिरवड होती ती कमी झाली आहे .

पण तरी सुद्धा नागपूर हे शहर आज सुद्धा खूप सुंदर आपल निसर्ग टिकवून आहे . त्या मुडे दुसरे हरित शहर म्हणून देखील नागपूरची ओडख निर्माण झाली आहे . राजकारणाच्या दृष्टी ने पाहिले तर नागपूर ह्या शहरा मध्ये हिवाडी अधिवेशन होते .

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा –नागपूर या शहरा मध्ये संत्र्याचे उदपादण फार मोठ्या प्रमाणात घेतले जात असून . नागपूर या शराची ओडख संतरा नगरी म्हणून झाली आहे . नागपूर या शहरा मधून संतरा हा अनेक शहरात पोहचवला जातो .

नागपूर या शहरा मध्ये संघ मुख्यालय आहे आणि त्याच बरोबर नागपूर या शहरा मध्ये डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी बुद्ध धममाची दीक्षा घेतली होती त्या मुडे नागपूर मध्ये बुद्ध लोकांचे दीकशाभूमी हे फार मोठे ठिकाण आपल्याला पाहायला मिडते

नागपूर या शहराची स्थापना गोंड राजा बकथ बुलंद शाह यांनी केली होती

NAGPUR CITY

त्या नंतर नागपूर हे भोसले यांचा अधिपत्या खाली आल . पण तेव्हा भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ची पूर्ण भरता वर सत्ता होती त्या नंतर नागपूर हे ब्रिटिश ईस्ट इंडिया यांचा हाता खाली आल . आणि या ब्रिटिश लोकानी या नागपूर ला सेंट्रल प्रोवियन्स अँड बेरारची राजधानी म्हणून घोषित केल .

पण त्या नंतर नागपूर करार झाला असल्या मुडे नागपूर ला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आल . त्याच बरोबर . त्याच बरोबर नागपूर ला भारताची व्याग्र राजधानी म्हणून देखील ओडखली जाते . कारण या भागा मध्ये पूर्वी पासूनच वाघ हे खूप असतात .

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा –अजून तर अजून नागपूर मध्ये झीरो माईल हे मध्यवर्ती ठिकाण आहे त्या मुडे नागपूरची ओडख ही देशातील मध्य स्थान म्हणून केली जाते . नागपूर या शहरा मधून नाग नदी वाहत असल्याने नागपूर या शहराला नाग नदी वरुण नागपूर अस नाव देण्यात आल

आणि आधी च्या काडी गाव किवा शहराच्या नावाच्या मध्ये पुर अस लावण्याची पद्धत होती . आणि त्या मुडेच नागपूर हे नाव लावण्यात आले आहे . या मुडे नागपूर अस नाव पडल आहे आणि नागपूर या शहरा मधून नाग नदी ही नागा सारखी वाहते .

कन्हान ही नदी देखील नागपूर या शहरातून वाहते . या नदीचीच उपनदी ही नाग नदी आहे .आणि ती नागा सारखी वाहते त्या मुडे नागपूर हे नाव पडले नागपूर या शहराचा जो इतिहास आहे तो तीन हजार वर्षा पूर्वीचा इतिहास आहे . आणि इसवी सन अठराव्या शतकाचा तो इतिहास आहे .

आणि तसे पुरावे देखील आपल्याला वडधामणा येतील ठिकाणी सापडतात नागपूर लाच लागून असलेले वर्धा जिल्हा आहे त्या वर्धा जिल्हा मध्ये एक ताम्रपट सापडल आहे त्या ताम्रपटावरून नागपूर चा उलेख त्या ताम्रपटा वर सर्वप्रथम दिसूनयेतो .

NAGPUR CITY / नागपूर शहर /इतिहास नागपूरचा –राष्टकूत चे राजे कृष्ण तृतीया यांच्या काडात देखील व त्यांच्या सापडलेल्या पुराव्या मध्ये देखील नागपूरचा उलेख आहे . त्या नंतर तिसऱ्या शतकात वाकाटक घराण्याचे राजे विद्या शक्ति यांनी देखील नागपूर वर राज्य केले असलेले म्हटले जाते ,वाकाटक साम्राज्याचे जे राजे होते ते नागपूर पासून २८ किलोमीटर अंतरा वर नगरधन या ठिकाणी राहत होते .

वाकाटक लोकान नंतर हे साम्राज्य बदमीचे चालुक्य आणि राष्टकूट यांचा अधिकारात आले . त्या नंतर नागपूर वर यादव साम्राज्याचा लोकानी सुद्धा राज्य केले . त्या नंतर अल्लाउदीन खिलजी यांनी या यादव लोकांचे राज्य संपवले आणि त्या आणि देवगिरि या किल्या वर त्याने आपला ताबा मिडवला .

त्या नंतर १३१७ मध्ये तुघलक लोकानी सुद्धा नागपूर वर आपली सत्ता गाजवली होती आणि मग शेवटी सतराव्या शतकात मुघल लोकानी नागपूर वर आपली सत्ता स्थापन केली . जरी मुघल लोकानी नागपूरची सत्ता आपल्या हातात ठेवली होती तरी

तरी नागपूरची सर्व प्रशासणीक सूत्रे हे मध्य प्रदेशातील देवगिरीचे गोंड राजे यांच्या कडे होती . आणि टे सर्व कारभार सांभाडत होते . मध्य प्रदेशा मध्ये छिंदवाडा या ठिकाणी हे गोंड राजे राहत होते . म्हणजे प्रशासनिक सर्व काम हे गोंड राजे बघत होते आणि .

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा –आणि सर्व प्रकारची सत्ता मात्र मुघलांची होती . याच मध्य प्रदेशातील गोंड राजे होते बकथ बुलंद शाह ,ज्यानी नागपूरची स्थापना केली होती . त्या नंतर देवगड चा राजा होता चाँद सुलतान त्याने नागपूर ला आपली राजधानी घोषित केली होती . असे सदर पुरावे सांगतात .

याच चाँद राज्याने हकेली आणि नागपूर या शहराला वाल सिटि बनवले होते त्या नंतर १७३९ मध्ये चाँद सुलतान चा मृत्यु झाला आणि त्या नंतर त्याचा पहिल्या बायकोचा मुलगा गादी वर आला त्याच नाव होत शाह सुलतान आणि टो राजा झाला

पण या चाँद सुलतान ची दुसरी जी बायको होती ती आपल्या दोन मुलालाना घेऊन अकबर शाह आणि बुरहान शाह या दोघाण घेऊन ती आपले हित जोपासण्या साठी बेरार चे मराठे राजे होते रघूजी राजे भोसले . त्या जाऊन ही मिडाली

साधारणतह १९७३ नंतर मराठे राजे हे सत्ते वर येऊ लागले . आणि त्यांच साम्राज्य हे पसरू लागल नागपूर वर राज्य करण्याची सुरवात जी आहे ती रघूजी राजे भोसले यांच्या पासून झाली त्या नंतर देवगड ,चाँदा ,आता चाँदा म्हणजे आताचे चंद्रपूर जिल्हा आहे .

NAGPUR CITY /नागपूर शहर / इतिहास नागपूरचा – आणि छतीसगड मधील काही भाग या वर सुद्धा मराठे राजे यांचे राज्य हे १७ ५१ पर्यन्त चालू होते . आणि नागपूर वर रंगहुजी राजे भोसले यांची सत्ता होती त्या नंतर १८०३ मध्ये रघोजि राजे भोसले दुसरे जे होते .

ते अँग्लो आणि ब्रीटिश लोकांच्या युद्धाच्या काडात पेशवे याना जाऊन मिडाले त्या मुडे हे त्यांचे वागणे हे ब्रिटिश सत्ते विरुद्ध होते . आणि त्या विरोधात होते पण या युद्धं मध्ये ब्रीटिश लोकांचा विजय झाला . आणि तिकडे रघूजी राजे दूसरा जो होता त्याचा मृत्यु झालं .

मग त्याचा जो मुलगा होता परसाजी याला मूधोजी याने हदपार केले आणि मग दुसऱ्या अँग्लो मराठा युद्धाच्या काडात हा दूसरा मूधोजी इंग्रजाण जाऊन मिडाला त्या नंतर नागपूर मध्ये जो सीता बरडीचा किल्ला आहे . त्या किल्याची लढाई ही महत्वाची ठरली

कारण नागपूरच्या या सीता बर्डी येथे झालेल्या युद्धा मुडे मराठे यांचा चांगलाच पराभव झाला . आणि मराठा सम्राज्या ला उतरती कडा लागली आणि नागपूर वर ब्रिटिशांची सत्ता निर्माण झाली

NAGPUR CITY

आणि त्या नंतर त्या मूधोजी राजे यांना ब्रीटिश लोकानी हद्द पार केले म्हणजे त्यांना दुसऱ्या ठिकाणी ठेवले . आणि रघूजी भोसले चा जो मुलगा होता रघूजी भोसले तिसरा त्या राजमुकूट घालून राजा बनवण्यात आले . म्हणजे सत्ता ब्रीटीश लोकांची ची असेल आणि हा राजा नाम मात्र असेल .

NAGPUR CITY / नागपूर शहर / इतिहास नागपूरचा –आणि मग राघोजि तिसऱ्या चा मृत्यु नंतर ब्रीटिश सरकारने सगडी सूत्र आपल्या हातात घेतली त्या नंतर छिंदवाडा ,छतीसगड आणि नागपूर हे तीन भाग मिडवून नागपूर प्रांत हे सेंट्रल प्रोविएन्ट अँड बेरार चा भाग झाला टाटा समूहाने नागपूर मध्ये पहिली टेक्स्टाइल मिल ही नागपूर मध्ये सुरू केली . हे फार कमी लोकाना माहिती आहे .

त्या नंतर १९२० च्या नागपूर अधिवेशनात असहकार चडवड सुरू करण्यात आली . त्या मागचा कारण होत नागपूर ला उपराजधानी हा दर्जा मिडावा त्या नंतर १९६० मध्ये भाषे च्या आधारावर म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्याची एक राज्य . बंगाली बिलणाऱ्याचे दुसरे राज्य ,

गुजराती बोलणाऱ्याचे दुसरे राज्य असे भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करण्यात आली त्या मध्ये नागपूर आणि बेरार प्रांत हे बॉम्बे प्रांता कडे सोपवण्यात आले आणि त्या नंतर १९६० मध्ये गुजराती बोलणाऱ्याची गुजरात हे राज्य आणि मराठी बोलणाऱ्याची मराठी हे राज्य निरामन करण्यात आले /

त्या नंतर १९५६ मध्ये दीकशाभूमी वर बाबांसाहेबाणी आपल्या लाखों अनुनया सोबत बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तेव्हा पासून नागपूर मध्ये बुद्ध चडवड सुरू झाली आणि ती आज ही सुरूच आहे

अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment