MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी –या धावपडी च्या काडत आपल्याला बऱ्याच गुंता गुंतीच्या ठिकाणाहून किवा कामाच्या अवस्था मधून जावे लागते . आणि त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडिया याची .
सोशल मीडिया जे आधुनिक जगात पूर्ण पणे फार वेगाने वाडत चाललेली गोष्ट आहे . आणि या सोशल मीडिया च्या काडात त्याचा आपल्या वर कडत न कडत परिणाम होत आहे का . हे सुद्धा बऱ्याच लोकाना माहिती नसते . की सोशल मीडिया आपल्या
मानसिक स्वास्थ्य वर पूर्ण पणे ताबा मिडवत आहे . आणि आपण त्याचे शिकार झालो आहे . हे बऱ्याच लोकाना कडत सुद्धा नाही . त्याच बाबत आपण आज या लेखात वाचणार आहोत त्यात आपण शहरी आणि ग्रामीण भाग असा विचार केला तर
अजून ही ग्रामीण भागा मध्ये अजून ही मानसिक स्वास्थ्य बद्दल पाहिजे ती यंत्रणा पोहचली नाही आहे . इथे जाणून यंत्रणा हा शब्द वापरतो आहे कारण . मानसिक स्वास्थ्य तर दुरचीच गोष्ट आहे . साध सरकारची मानसिक स्वास्थ्य बद्दल यंत्रणा पोहचली नाही .
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी – पण एकदम नाही सुद्धा म्हणता येणार नाही . कारण ग्रामीण भागात शारीरिक आणि मानसिक त्रासा बद्दल थोड्या प्रमाणात का होई ना एक जनरल माहिती लोकाना आहे .
म्हणजे ग्रामीन भागातले जे डॉक्टर आहेत ते सदया तरी त्यांना जर अस वाटल तर ते त्या पेशंटला शारीरिक त्रास नाही आहे . म्हणून मानसिक त्रास असणाऱ्या डॉक्टर कडे पाठवतात . ग्रामीण भागातील काही लोकानी जर उपचार घेतला असेल तर ते लोक पण मदत करतात
की त्या पेशंट ला मानसिक आजारचा उपचार करणाऱ्या डॉक्टर कडे घेऊन जाणे . बर फार पूर्वा पार चालत आलेली एक अस म्हणतात की मानसिक आजार याला वेड म्हणतात का . म्हणजे मानसिक आजर असणारा माणूस हा वेडा झाला की काय .
हा गैरसमज देखील आपल्या समाजा मध्ये दिसून येतो मग ते ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो . शहरी भागा मध्ये जर बघितल तर आपल्या अस दिसून येते की जर आपण मानसिक आजार च उपचार घेत असू तर आपल्याला लोक काय बोलतील .
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी – मी जर मानसिक उपचार घेण्या करता गेलो तर कोणी मला बघितल तर काय म्हणतील . एक कॅटाटोणीक स्टीझोफेरीक असा एक मानसिक आजार असतो . त्या मानसिक आजारा मध्ये माणूस एकाच अवस्थे मध्ये राहतो .
एकाच अवस्थे मध्ये राहतो म्हणजे जर त्या माणसाचा हात वर करून ठेवला तर तो तसाच हाथ वर करून राहील किती तरी वेड ,महिना आणि वर्ष सुद्धा . मग ती कुठली ही अवस्था असू शकते . या बाबतची एक रीयल /खरी गोष्ट सांगतो म्हणजे या
कॅटाटोनिक मानसिक आजार बद्दल ती अशी की हा आजर झालेला एक मुलगा हा बरीच वर्ष एकाच अवस्थे मध्ये होता आणि तो जंगला मध्ये राहायचा तर त्याला लोकानी देव धर्मा सोबत जोडल . आणि त्याची पूजा वगरे करू लागले . आणि जवड -जवड १५ वर्ष हा
मुलगा त्या एकाच अवस्थेते मध्ये होता . एक दिवस त्या जंगलाच्या भागात एक डॉक्टर आला त्याला ही गोष्ट किवा तीची लक्षणे ही कॅटाटोणीक स्टीझोफेरीक या मानसिक आजारा सारखी वाटली . त्या डॉक्टर ने त्या मुलाच्या आईला सांगितले की तुम्ही या-या डॉक्टर ला सांगा .
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी – आणि ज्या वेडी त्या मानसिक आजाराच्या डोकतेर ला ही गोष्ट सांगितली तेव्हा दोन उपचारा नंतर तो मुलगा स्वता चालून त्या डॉक्टर कडे जात होता . आणि त्या मुलाचा आईला
या गोष्टीच इतक वाईट वाटल की आपण आपल्या मुलाचे १५ वर्ष वाया घालवले . त्या वाईट पणा तुन त्या मुलाच्या आईने आत्महत्या केली . असाच प्रकार हा आपल्याला फक्त गावातच दिसून येणार नाही तर अगदी शहरी भागा मध्ये सुद्धा आपल्याला हा प्रकार दिसून येतो .
आणि मानसिक आजार आहे हे बऱ्याच दा लोक मान्य करत नाही . म्हणजे एकाधा मूल हा विचित्र वागतो आहे . तर दुसरे लोक त्या मुलाच्या आई वडीलाला म्हणतात की तुम्ही खूप स्ट्रिक्ट वागता त्या मुला सोबत . किवा तुम्ही तुमच्या बाकीच्या मुला सोबत वागताना
बरोबरीने वागत नाही . याला कमी प्रेम देता आणि म्हणून हा असा वागतो किवा म्हणून या मुलाचे वागणे असे झाले आहे . आणि या सगड्या गोष्टी मध्ये बराच काड हा निघून जातो . म्हणजे सुरवातीचे दोन तीन वर्ष निघून जातात . आणि त्यात मग तो मुलगा जेव्हा डॉक्टर कडे येतो .तेव्हा उशीर झालेला असतो .
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी – आणि एक लकश्यात घ्या तुम्ही की मानसिक आजारा मध्ये दोन गोष्टी या अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात . पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर ह्या व्यक्ति च वागण हे मानसिक आजार आहे .
हे ओडखणे आणि लवकरात लवकर मानसिक आजर करणाऱ्या उपचार करणाऱ्या डॉक्टर कडे घेऊन जाणे . हिओ गोष्ट फार महत्वाची आहे . त्या नंतर दुसरी गोष्ट अशी की ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहे त्या व्यक्तिला अस वाटायला लागते की
मला अमुक -अमुक मानसिक आजार झाला आहे . म्हणजे मी माझ्या आयुष्या कडून कोणतेच अपेक्षा आता ठेवायला नको . अशी जी भावना त्या माणसच्या मनात येते टी भावना खूप भयानक आहे . कारण गंभीर मानसिक आजारा मध्ये वास्तवाशी संपर्क तुटतो .
हे जे आहे . हे त्या मानाने खूप उशिरा होतो . आणि मानसिक आजारा वर उपचार घेणारे जे लोक असतात किवा त्यांचे नातेवाईक असतात . त्यांना अस वाटते की एकदा आम्ही उपचार घेतला तर बस आहे . किवा एकदा आम्ही अडिक्शन सेंटर मध्ये नेल तर बस झालं
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी – म्हणजे एकदा नेल तर पुन्हा पुन्हा नेण्याची गरज पडणार नाही . पण मुडात मानसिक आजाराची अवस्थच मुदीच ही वर खाली होणारी आहे . त्या मुडे मानसिक आजारा वर उपचार घेण्या साठी आपल्याला
उपचारा मध्ये देखील सातत्य ठेवणे फार गरजेचे आहे . त्याने मानसिक आजाराला खूप जास्त आराम पडतो . त्यात दूसरा प्रश्न असा येतो की या मानसिक आजारा मध्ये आम्हाला ज्या गोड्या दिल्या आहेत . त्या गोड्या वर मला अवलंबून राहावे लागेल का .
त्यात अजून भर पडली ती म्हणजे सोशल मीडिया अती वापर आणि त्या मुडे मग जे तरुण मुले मुली असतील त्यना पण मानसिक आजार होताना आपल्याला दिसून येतो . त्यात अजून थोड पुढे गेलो तर जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना पण हे सोशल मीडिया चे व्यसन दिसते .
या सोशल मीडिया बद्दल आपल्याला अस म्हणता येईल की आपण एखादा पिक्चर बघ्याला गेलो तर तर तो पिक्चर बघून संपतो . एखादी पुस्तक वाचायला गेलो तर तर ती पुस्तक वाचून संपते . आणि तेव्हा या माइंड ला एक संदेश मिडतो तो असा की स्टॉप करायला पाहिजे आता .
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी – पण जेव्हा आपण सोशल मीडिया चा वापर करतो तेव्हा अस होते की हे आपण जे काही सोशल मीडिया वापरतो टे संपत नाही . म्हणजे तुम्ही यू ट्यूब बघा टे कूठे संपत नाही .
आपण फेसबूक बद्दल बोललो तर टे कूठे संपत नाही . म्हणजे आपल्याला एक प्रकारची तंद्री लागते . आणि या सोशल मिडियची तंद्री एक दा लागली तर आपल्याला काहीच आपल्या साठी करवस वाटत नाही . काही म्हटवाच आपल्या साठी करण्याची ईचा होत नाही .
आणि नंतर नतर ती गोष्ट आपन फक्त व्यसन म्हणून वापरतो .किवा ती गोष्ट आपल्याला व्यसन लावते . म्हणजे आज कालच्या यच्यात सतत काही तरी वर चड हवे आहे .. त्याच बरोबर छोट्या छोट्या गोष्टीतले आंनद लोक हरवत चालले आहेत .
आणि या सोशल मीडिया च्या मुडे जे काही आपण लोकाना सोशल मीडिया वर बघतो ते ओरिजनल तसे असतात का तर नाही म्हणजे फक्त फक्त वर वर एक दाखवणे आणि वर वर निर्माण झालेले पण प्रथेकशात ते लोक वेगडेच असतात .
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी –आणि या सोशल मीडिया मुडे अस होत आहे की आपण दुसऱ्यांच जेव्हा फोटो जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला अस वाटते की अरे दुनिया मध्ये सगड्यांच चांगल चालू आहे आणि माझच काय ते बर वाईट चालू आहे .
हा एक प्रकार चा फोमो तयार झाला आहे . हा खर तर एक प्रकार च सोशल यचा भाग आहे . आणि हे तर ओडवून घेतलेले डिप्रेशन आहे . म्हणजे सोशल मिडिया वापर करट्याला त्याचे वास्तवाचे भान निसटलेले आहे . समजा आपण एखादा पिक्चर बघतो तेव्हा
आपल्याला माहिती असते की हे खर नाही आहे .आणि त्यात ला एखादा सीन जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण रडतो . पण आपल्याला हे माहीत असते की हे खर नाही आहे . पण आता सोशल मीडिया वापरत असताना आपण विसरून जातो की हे खर नाही आहे .
आणि आपण सोशल मीडिया लाच आपल खर आयुष्य समजून बसतो . आणि स्वता दुखी होतो की सगड्यांच चांगल चालू आहे आणि माझच बरोबर चालू नाही . अस आपण समजून बसतो . जे की आपल्याला समजून घ्यायला पाहिजे
आणि या सोशल मीडिया च्या जाड्यातून जर बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला सगड्यात आधी आपल्या ला प्रॉब्लेम कोणती आहे हे शोधून काडा . तसच सोशल मीडिया हे आपल्या जगातून किवा आपल्या रोजच्या जीवनातून जाणार नाही आहे .
तर त्याच प्रमाण आपल्याला कमी करता येतील का . म्हणजे फेसबूक वर माझे दोन हजार लोक फॉलोवर आहेत . पण मला गावाला जायच आहे तर साध माझ पडलेला कुत्रा कोना कडे ठेवण्या साठी माझ्या कडे कोणी मित्र नाही आहे . तर अस जेव्हा आपण वास्तविक तेशी स्वताला जोडू तेव्हा
MENTAL HEALTH IN MARATHI / मानसिक स्वास्थ्य मराठी –आपल्या कडेल की आपण खर तर किती या सगड्या गोष्टीच्या आहारी गेलो आहोत . आणि एक गोष्ट आपण सगड्यानी लक्ष्यात घेतली पाहिजे की आपण त्या सोशल मीडिया चा वापर हा आपल्या फायद्या साठी करू शकू .
नकी त्या तुन आपल्या काही नुकसान होणार त्या साठी . म्हणजे आपल्या त्या सोशल मीडिया चा वापर मर्यादित पण स्वतच्या हिता साठी करता आला पाहिजे . अशी काडजी आपण सर्वानी घेतली पाहिजे .
अजून असेच लेख वाचण्या साठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघावी