MARATHI SERIAL RINGTONE / मराठी रिंगटोन / नवीन मराठी मालिका

MARATHI SERIAL RINGTONE / मराठी रिंगटोन /नवीन मराठी मालिका

MARATHI SERIAL RINGTON

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोन / नवीन मराठी मालिका

MARATHI SERIAL RINGTONE / मराठी रिंगटोन / नवीन मराठी मालिका – जग बदलतय अस म्हणतात तस मालिका ही बदलतात . मग त्या मराठी वाहिनी वरील असो की अजून कोणत्या भाषे मधील वाहिनी मधील असो . काडा बरोबर मालिका बनवणाऱ्याना ही बदलाव लागत .

कारण बदलत्या काडा बरोबर मराठी मालिका ही बदलतात . आणि त्यांचा आयाम ही . कारण जुना तोच -तोच विषय हा सुद्धा प्रेक्षकांना खिडवून ठेऊ शकत नाही . कारण एक तर ते विषय जुने झाले आहेत . आणि वेडे नुसार प्रेक्षक वर्ग ही बदललेला असतो .

आणि त्या तूनच नवीन प्रश्न निर्माण होतात की ,या मराठी मालिकांच आयुष्य किती असाव ,हा मुद्दा नेहमी चर्चिला जातो ,कारण एकच मालिका आणि तिचा कमी होत असलेला टी . आर . पी या मुडे त्या संगड्या मालिका क्षेत्रा वर त्याचा परिणाम होतो .

आणि असा जर विचार केला तर आता च्या ज्या मालिका असतात त्या खूप जास्त वेडेच्या असतात . आणि त्या असा प्रश्न निर्माण होतो की या मालिका कमी वेडेच्या असाव्या का ? त्या मालिका कमी या वर अनेक मराठी कलाकारंच मत हे वेग वेगड असू शकते .

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोन / नवीन मराठी मालिका – आणि जास्त वेडेच्या च्या म्हणजे जास्त कालावधीच्या मालिका असल्या मुडे काही वेडा त्या मालिका मध्य काम करणाऱ्या कलाकारान वर जास्त दगपण येऊ लागत . आणि त्या मुडे त्यांच म्हणन आहे की मालिका या कमी वेडेच्या असल्या पाहिजे .

आता तस जर बघितल तर प्रत्येक कलाकाराला वेग वेगडी भूमिका साकरण्याची संधी मिडवण्याची ईचा असते . आणि नकीच जो कोणता कलाकार असतो तो नेहमी संवेदन शील असावा त्याने प्रत्येक भूमिके कडे माणूस म्हणून बघाव . आता त्यात पुन्हा काही लोकान नाटक आणि मराठी सिरियल

या दोन्ही गोष्टी वेग वेगड्या पातडीवर आवडतात . कारण काही प्रेक्षक वर्ग हा फक्त नाटकाला अधिक महत्व देत आणि काही प्रेक्षक वर्ग हा फक्त मराठी सिरियल यांना महत्व देते . तर काही प्रेक्षक वर्ग मराठी पिक्चर यांना महत्व देते .आता वेग वेगडा रसिक प्रेक्षक असतो कलाकाराला प्रेक्षकाच्या प्रतिकिया समजतात .

प्रेक्षक वर्गा मुडे आम्ही कलाकार आहोत खर तर प्रेक्षक हा फार महत्वाचा असतो आणि असायला ही पाहिजे . काही कलाकाराना जे त्यांचे चाहते आहेत . ते त्यना फार जास्त महत्व देतात आणि त्यना सुपरस्टार म्हणतता पण काही कलाकाराना .

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोन /नवीन मराठी मालिका –पण काही कला काराणा ही गोष्ट खूप आवडते नाही .पण या बाबत मराठी कलाकार अस म्हंटतात की हे सुपरस्टार हे पद प्रेषक वर्ग जो आमचा चाहता वर्ग आहे तो आम्हाला देतो आणि आणि त्या मुडे आपल्याला ते टिकवण्या साठी बरेच कष्ट करावे लागतात .

नवीन नवीन भूमिका करावी लागते आणि करायला ही पाहिजे . खर तर एक रंगभूमि कलाकाराला घडवत असते . आणि त्या मुडे एका कलाकाराने नेहमी आपला एक प्रेक्षक वर्ग आणि त्याचे चाहते वर्ग याची इज्जत केली पाहिजे आता काही -काही मराठी महिला ज्या अभिनेत्री आहेत त्या अस म्हणतात की आपण .

आणि सदया जर आपण पाहिले तर मराठी अभिनेत्री या आघाडीवर आहेत ,मराठी सह ईतर भाषिक चित्रपटा मध्ये ही त्या काम करताना दिसतात . अभिनय लेखन ,दिग्दर्शन ,आणि निर्मिती या ही क्षेत्रात त्या काम करताना आपल्या दिसत आहेत .

आता फार आधी महिलानी नाटका मध्ये काम करणे चुकीचे मानले जात होते . त्या मुडे त्या काडी दादा साहेब फडके यांच्या चित्रपटा मध्ये त्या काडी त्यना महिला भूमिका निभवण्या साठी महिला मिडल्या नवट्या आणि त्या कारणाने त्या भूमिका पुरूस लोकानी निभावल्या होत्या .

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोन / नवीन मराठी मालिका –पण नंतर च्या काडात मात्र विचार बदलले आणि दुर्गा बाई कामात यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला . आणि एक न एक दिवस तस होणार ही होत .

आता बघ मराठी रंगभूमीला रंग भूमी दिन महत्वाचा आहे . मराठी रंगभूमी जवड जवड १७० हूनही जास्त वर्षा ची परंपरा आहे १८४३ ला नाटकात डोक्या वर घेतलेला प्रेक्षक आजही त्याचा भार पुढे आणला आहे . समोर एक लाल खिडकी त्या दोन घंटा होत्या ,

प्रेक्षक वर्गा मध्ये पसरलेला आणि पडदा उघडताना लाख प्रकाशात उडणारा प्रेक्षक वर्ग ही जुनी रंगभूमीची ची मजा काही ओरच होती आणि त्या मुडे ,तस जर पाहिले तर मराठी रंगभूमि हा दिवस ५ नोवेंबर ला साजरा केला जातो . मागील कित्येक वर्षा पासून मनोरंजन आणि प्रबोधन आणि आणि नवीन विचार .

यांची सांगड नाटक वर्ग घालत आहे . नाटक संस्कृतीचा वसा सुरू आहे ,आणिअसाच तो सुरू राहील १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला आणि तिथूनच मराठी नाटकाच्या पर्वाला सुरवात झाली .आणि तस मग १९४३ साली सर्व नामवंत मराठी कलाकाराने एकत्र येऊन

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोण /नवीन मराठी मालिका –आणि या लोकानी मग एकतर येऊन सांगली येथे ५ ७ नोवेंबर या कालावधीत शताब्दी मोहतस्व सुरू केला . आता मराठी रंगभूमी ही सातत्याने बदलत आहे संगीत नाटकाची जी अगोदर ची पद्धत होती ती आता गद्य नाटकाने घेतली आहे .

पूर्वी चे जे नाटक होते ते पवराणिक ,इतिहासिक होते . पण आताचे जे नाटक आहेत ते सर्व कौटुंबिक विषयाला धरून आहे . आणि त्यात बरेच सामाजिक विषय पण आहेत . नाटक हा मराठी माणसाचा जीव की प्राण आहे अस आता पासूनच नाही तर फार पूर्वी पासून अस सुरू आहे .

गेली पावणे दोनशे वर्ष रंगभूमि वर बदल घडत आहे . काही कलाकाराने रंगभूनि हेच आपल मुख्य कार्यक्षेत्र मानल आहे आणि अन्य माध्यम तुलनेत मर्यादित सहभाग घेतला आणि बघता बघता मराठी नाटकाच्या क्षेत्राने एक खूप मोठा पल्ला गाठला आहे .

आणि त्या बाजू ने त्याने मार्ग कर्मन देखील सुरू केले आहे . आणि आज हे क्षेत्र मोबाइल च्या रूपाने रसिकांच्या तड हातावर आले आहे . वेब सिरीज चा पर्याय निर्माण झाला आहे . आणि अनेक वेब सिरीज हे प्रेक्षक वर्गाचे खूप आवडती बनत आहेत अस जर आपण विचार केला तर हे फार म्हटवाच असेल .

MARATHI SERIAL RINGTON /मराठी रिंगटोण / नवीन मराठी मालिका –नाटक फार आधी पासूनच नवीन नवीन काही प्रेक्षक वर्गा साठी घेऊन आला आहे . आणि या नाटकाची ताकत खूप आहे जे प्रश्न समाजात बोलले सुद्धा जात नाही ते नाटकाच्या मदतीने आपल्या समोर मांडले जातात .

आणि मग ती किती ही मोठी गोष्ट असो ती आपल्याला अगदी थोड्या वेडात सांगता येते आणि या सगड्या कारना मुडे आपण आपल्या या गोष्टीला सांगत असतो की नाटक म्हणे सत्य आहे ,नाटकाची कमाल म्हणजे किती ही मोठी गोष्ट असो ती आपल्याला नाटकात दोन तासात सांगता येते .

नाटक बघणारे हे ज्या काडातले असतात त्या काडातुन नाटक एका दुसऱ्या काडता नाटक आणि नाटक सादर करणारे कलाकार आपल्या ला घेऊन जातात आणि ते ही खर तर ही नाटकाची ताकत आहे . आणि तस ही म्हणजे आता च्या लोकाना जुन्या काडा मध्ये घेऊन जाणे हे नाटकाची ताकत आहे .

म्हणजे त्या प्रेक्षक वर्गाला अलगत उचलून नाटक एका काडा पासून दुसऱ्या काडा कडे घेऊन जाते ही खर तर नाटकाची टाकत आहे . आणि रंगमंचांची हीच ताकत खर तर अनेक लोकान साठी आकर्षण बिंदु ठरते . आणि म्हणून नाटक भगणाऱ्याची संख्या खूप मोठी आहे .

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोण /नवीन मराठी मालिका – नाटकाचे दिग्दर्शक करणारे नेहमी नाटक पाहतात आणि त्या त्या समाजाचे आणि लोकांचे आणि त्या काडाचे ते अभ्यास करत असतात आणि त्या वरुण ते आपले मत ठरवत असतात .

आणि त्या मधून मग एक नाटक तयार केल जाते आणि सर्व फार अभ्यास करूनकेल जाते .आणि हा दिग्दर्शक कधी या नाटकाला फार कमी शब्दात मांडतो आणि कधी फार मोठ याला लांब लचक हीहतो कधी संगीताची जोड देऊन त्याला आशयाची गडद करतो तर कधी

कधी प्रका शा चा खेड करून त्याला गुंतवू पाहतो मात्र या सर्व तांत्रिक बाबीपेक्षा महत्वाचा ठरतो तो अभिनेता कारण काड आणि अ तो काड कसा होता याची जी चौकट कशी होती ती त्याला प्रत्यक्ष जागेची असते . आणि या सगड्या गोष्टी तर पाहिजे च पाहिजे पण या सगड्या गोष्टी पेक्षा

महत्वाच्या ठरतात त्या नट आणि नटी त्या सर्वात महत्वाच्या ठरतात . कारण तो काड आणि ते दिवस कसे होते ते त्याला प्रत्यक्ष जगायच असते आणि तो ते जगतो सुद्धा अनुभवायची असते . आणि त्या सोबत सोबत एका नटाला त्या गोष्टी त्या नाटकाच्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा त्या काडात न्याच असते .

MARATHI SERIAL RINGTON / मराठी रिंगटोण /नवीन मराठी मालिका – त्या नटाला तो अनुभव स्वत घयचा असतो आणि आपल्या प्रेक्षक वर्गाला सुद्धा तो द्याचा असतो . कारण ते वातावरण तयार करणे फार गरजेचे आहे . आणि त्यात ला त्यात तो नाटकाचं प्रयोग कूठे होत आहे त्या वरुण देखील एखाद्या कलाकाराला ते ठरवावा लागते .

आणि त्याला स्वत मध्ये त्या प्रकारची विनोद किवा हास्य करावे लागते . समजा नाटक पुण्या मध्ये असेल तर ,नाटक विधरभा माहीए असेल तर नाटक सातारा ,सांगली मध्ये असेल तर । तर त्या प्रमाणे बदल करावे लागतात आणि ते बदल आपल्या प्रेक्षक वर्गा साठीच असतात .

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी

Leave a comment