HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या

home

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या – आज काल आपल्या प्रत्येकाचा स्वप्न आहे की आपल स्वतच घर असाव. ते घर आपल्याला हव तस असाव . त्या घरात आपण आपले आंदचे क्षण घालवावे . आणि घर हे आपल्या हक्काचे असावे .

पण आज च्या काडत घर खरेदी करताना धोका धडीचे प्रमान ही सर्वात जास्त हे वाडले आहेत . आणि घर खरेदी करणे हे तितकेच तारे वरची कसरत झाली आहे . घर खरेदी करत असताना आपण सर्वाना नेमक कोणत्या गोष्टी पहिल्या पाहिजेत .

घर खरेदी केल्या वर आपण कोणत्या गोष्टी कडे लक्ष दिल पाहिजे जेणे करून आपल घर हे आपल्याला हव तस होईएल . आणि त्यात राहणाऱ्या लोकाना सुद्धा त्या घराचा आंनद घेता येईल . तर अश्या प्रकारे आपण घर खरेदी करताना नेकम कोणत्या चुका या टाडल्या पाहिजे .

आपण जेव्हा घर घेण्याचा विचार करतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी बघतो जस की घर कोणत्या मजल्या वर असावे किवा घ्यावे . घर घेताना कारपेट चा जो ऐरिया किती असावा ,घराचे मुख्य प्रवेश द्वार कोणत्या दिशेला असावे . घरा समोर आपल्याला वापरायला किती जागा मिडेल .

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या – जर आपण बघितल तर घर घेताना पहिल लोक बघतात ते लोकेशन . की घर किवा जागा ,फ्लॅट घेताना आपल्याला ते कोणत्या लोकेशन वर आहे . हे सगड्यात आधी लोक बघतात .

घर किवा लोकेशनच बघितल तर त्या मागे लोकांचा असा विचार असतो की माझ्या घरच्या जागे पासून किवा माझ्या फ्लॅट च्या जागे पासून दवाखाना ,मुलांची शाडा ,कॉलेज या सगड्या गोष्टी जवड आहेत का .. घर किवा फ्लॅट पासून या सगड्या गोष्टी किती जवड आहे .

त्या नंतर घर किवा फ्लॅट घेण्या साठी दूसरा मुदा निर्माण होतो तो म्हणजे घर किवा फ्लॅट घेताना तो १ bhk घ्यावा की २,३ bhk आणि असा प्रश्न नक्कीच इथे उधभवला कारण कोरोनाच्या काडा नंतर घरूनच कम करण्याची एक पद्धत सुरू झाली . आणि त्या मुडे मग

हा विचार करणे फार महत्वाचे ठरते की आपण किती रूमच घर घ्यावे . कारण घरून काम करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र रूम असावी . त्या मग आपण समजा २ bhk किवा ३ bhk घर घेण्याचे ठरवले तर मग तुम्ही जिथे घर घेण्याचे प्लान करत आहेत

HOME / घर /घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या – तिथे अजून आसपास कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसे घर आहेत का ? असतील तर त्या घरा मध्ये तुम्हाला कोणते कोणते सुविधा मिडतील . तिथले घर बांधणारे जे डेवलपर आहेत . त्याची महिती कडून घेणे

त्यांचा जुना इतिहास बघून घेणे ,रेरा कायदा जो घरा बाबत आहे तो तपासून बघणे . जो की आपल्याला ऑनलाइन तपासता येतो . आता कुटुंब म्हटले तर मूल बाड आलीत . घरचे वयो वृद्ध लोक आले . मग आपले आणि आपल्या घरच्या लोकांचे ईचा या त्या मध्ये पूर्ण होत आहेत का

हे एकदा तपासून पाहिले पाहिजे . घर खरेदी करताना आपण बरेच दा बघतो की किवा वाचतो की कारपेट एरिया पण कारपेट एरिया म्हणजे नेमके काय अस जर आपण म्हटल तर . कारपेट एरिया म्हणजे भिंतींच्या आता मध्ये जे आपण मोजतो त्याला कारपेट एरिया अस म्हणतात .

आता समजा वर खाली फ्लॅट आहेत आणि त्या वर खाली फ्लॅट असल्या मुडे समजा एका फ्लॅट मध्ये हॉल आणि कीचेन मधली भिंत काडून टाकली . तर त्या मधल कारपेट एरिया जो आहे तो वाडून जाईल . पण आता सरकारने रेरा कारपेट एरिया हा कायदा आणल्या मुडे .

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या –आपल्या कडे साधरण उत्तरे कडे त्या घराचा किवा फ्लॅट चा हॉल असावा . यचा कारण अस आहे की सूर्य प्रकाश त्या बाजूने येतो . त्याच प्रकारे सूर्य प्रकाश मिडावा म्हणून किचन हे पूर्वे कडे असावा असे म्हणतात .

आपल्या कडे वारा जो असतो तो पशीम दक्षिण असा असतो . आता या दिशेच्या आधारा वर जर आपण आपल्या घराचा विचार केला किवा घर घेतल तर सर्वात सुख कारक आहे . त्यात ही आपल्या घराला जर शक्य असेल तर रूम्स ला दोन बाजूने खिडक्या असल्या पाहिजे .

कारण एक तर त्या मुडे त्या घरात तय रूमण मध्ये वाऱ्याचा प्रवाह हा शुद्ध राहील त्या नंतर आपण जो फ्लॅट घेतला आहे . किवा घेणार आहो त्या मध्ये सगड्या गोष्टी या ब्रॅंड असया वापरल्या आहेत न . आपल्या ला कागदा वर तस लिहल आहे न की ब्रॅंड ची नाव .

आणि प्रत्यक्षयत ती ब्रॅंड वस्तु वापरली आहे न हे देखील बघणे फार महत्वाचे आहे . घरात वापरलेली टईलेस या सगड्या ब्रॅंडेड आहे न घराची जी फिटीनग केली आहे ती सगडी व्यवस्तीत आहे न . आता बऱ्याच दा लोक संपले फ्लॅट मध्ये आणि शो फ्लॅट मध्ये अडकतात .

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या – तर यात एक गोष्ट लक्षीत घेण्या सारखी आहे आणि ती म्हणजे जे संपल घर असते ते तुमच्या घरात सामान ठेवल्या वर ते घर कस दिसणार आहे .तस किवा त्या प्रमाणे ते बनवले जाते . आणि जे शो फ्लॅट असते . ते वेगडे असते . त्या बरेच लोक या दोन गोष्टी मध्ये बरेच फसतात .

घर घेताना आपण अस बघितल पाहिजे की संगसन आहे का त्या प्रोजेक्ट ला त्या जागेला हे आपण तपसून पाहिले पाहिजे . म्हणजे आपल अग्रिमेंट होण्या पूर्वी तो फ्लॅट संगशन आहे का .समजा त्या बिल्डर च स्वताचे फ्लॅट असेल तर त्याचे अग्रिमेंट आपण तपासून पाहिले पाहिजे .

आणि त्या बिल्डर ने दुसऱ्या कंडून घेतले असले ते अग्रिमेंट तस हे सगड आता रेरा कायद्या वर ऑनलाइन आपल्याला दिसून येते . आता बघा सरकारने पण ग्रीन बिल्डिंग ला प्रमोट केल आहे . तर तुम्ही म्हणाल की ग्रीन बिल्डिंग काय आहे तर गरेनण बिल्डिंग म्हणजे .

आपले जे पंचभूत आहेत . म्हणजे काचऱ्या बाबत तुम्ही काय विचार करता आहात ,तुम्ही जे मटेरियल वापरता त्या बाबत तुम्ही काय विचार करता आहात . या सगड्या च्या आधारा वरती तुम्हाला ग्रीन बिल्डिंग च सर्टिफिकेट मिडते . या मध्ये हे तपासले जाते की .

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या – म्हणजे त्या ग्रीन टॅक्स मध्ये तुमहला काय गोष्टी तपासून बघता येईल तर तय घराला खिडक्या किती आहेत त्या घराला रूम मध्ये किती खिडकी करता येईल . त्याने तुमच्या घरा मध्ये सूर्य प्रकाश जर जास्त येत असेल तर त्या मुडे तुम्हाला लाइट कमी प्रमाणात लागेल .

त्याच बरोबर तुम्ही जर लो फिवरीट वाले नड जर बसवले तर त्यातुन पानी जे येते ते कमी प्रमाणात येते . म्हणजे आपल्या पाण्याची बचत होते . त्याच बरोबर तुम्ही रेन वॉटर हारवेसटिंग करत आहात का आणि जर तुम्ही ते जर करत असाल . आता रें वॉटर हारवेसटिंग मध्ये तुम्हाला

अस वाटत की सर्व पानी हे एकतर करायच आणि ते वापरायचा पण ते तस नसून सर्व पानी न वापरता त्यात ल काही पानी हे जमिनीत मुरवता आल पाहिजे . आपण एलईडी चे लाइट वापरले पाहिजे . त्याच बरोबर आपण सोलार चे प्लेट्स हे वापरले पाहिजे .

कारण सूर्य हा सगड्याना आता मोफत आहे त्याटुन्न तुम्ही स्वताची वीज स्वता बनवू शकाल का . तुम्ही ओला कचरा हा कंपोस करू शकाल का . म्हणजे घर वापरताना तुम्ही जी लागणारे समान आहे ते पर्यावरण पूरक असे वापरले पाहिजे . त्याच बरोबर मार्केट सोलार टाईलस आल्या

HOME / घर / घर बनवताना कोणत्या गोष्टी बघाव्या – तसेच सोलार रिफलेकटिव पेंट अवलेबल आहे . म्हणजे ते पेंट अस असतो की त्याचा वर १०० टक्के ऊन पडली तर त्यातुन ७० टक्के ऊन ही रिफलेक्ट होते . तर या सगड्या गोष्टी मुडे निसर्गाची हानी तर होणार नाहीच पण .

तर त्या गोष्टीचा आपल्या सगड्या गोष्टी मुडे आपल्या पण चांगल आहे . घर घेताना आपल्या कोणत्या गोष्टीची काडजी घेतली पाहिजे जेणे करून आपल्याला घर घेताना काडजी घेतली पाहिजे . बांधकाम होताना एक नजर तुम्ही त्या जागेला जाऊन पाहू शकता .

त्या गोष्टीला तुम्हाला पाहता आल पाहिजे . जेणे करून काही असल तर त्याला आपल्या तेव्हाच त्या बिलडेर सोबत बोलत येईल . म्हणजे माझ्या कागद पत्रा मध्ये जे जे काही लिहल आहे ते ते सगड डेमो फ्लॅट मध्ये आहे का या गोष्टी ज्या डेमो फ्लॅट मध्ये सांगितल्या आहे .

त्या सगड्या आपल जे घर आहे तिथे आहे का हे आपण तपासून पाहिले पाहिजे . आणि काही जरी आपल्याला वाटल तर आपण तेव्हाच तपासून पाहिले पाहिजे . म्हणजे बांधकाम तपासून पाहिले पाहिजे आपण .

अजून असे लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment