HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI /हार्ट अटॅकचे लक्षण
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅकचे लक्षण
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅकचे लक्षण –आजच्या आपल्या धका – धकीच्या जीवना मध्ये आपण आपल्या शरीराला कसे ठेवतो आणि आपल्या शरीराची काडजी कशी घेतो . हे फार महत्वाचे झाले आहे . त्याच बरोबर आपण आपल्या ह्रदयाची काडजी कसे घेतो .
हे त्याही पेक्षा महत्वाचे झाले आहे . त्यात आजकल बदलणारी आपली जगण्याची पद्धत हे सर्व देखील आपल्या जीवनात फार महत्वाचे बद्दल घडवून आणतात . आणि त्या तुन आपल्याला ह्रदय विकाराचा धोका कमी प्रमाणात होतो .सगड्यात आधी आपण इथे लक्ष दिले पाहिजे की
हार्ट च काय काम आहे . हार्ट च म्हटवाच कम हे आहे की सगड्या शरीराला रक्त पुरवणे . ज्या वेडी आपण बसलेलो असतो तेव्हा पाच लिटर रक्त आपल्याला मिडत असते ह्रदया कडून ,आणि ज्या वेडी आपण धावत पडत असतो त्या वेडी १७ लिटर रक्त सगड्या शरीराला पोचवते .
आता जर तुम्हाला धावता पडता येत आहे याचा अर्थ हार्ट त्याचे काम व्यवस्तीत करत आहे . आणि जर तुम्ही ३० मिनिटांत ३० किलोमिटर जर चालू शकत असाल . तर तुमच ह्रदय निरोगी आहे अस समजूया . आणि टेच जर तुम्ही चार जीने दम न लागतं जर चडू शकत असाल .तर तुमच ह्रदय निरोगी आहे अस आपण समजू शकतो .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे – घाम आला तर चालेले कारण घाम येण ही एक नैसर्गिग प्रक्रिया आहे . बरेच लोक घाम आला की घाबरतात . आपल्या शरीरातून बाराशे एमएल घाम निघाला पाहिजे .
आपल आजच्या लोकांच जे जीवन मान आहे . ते फार बदललेले आहे . आणि त्या मुडे या जगण्याच्या पद्धती मध्ये बरेच बदल आपल्याला दिसून येतात . ज्याचा आपल्या ह्रदया वर परिणाम पडत असतो . आणि त्या मुडे आपले ह्रदय आपल्या ला कूठे तरी कमी साथ देतो .
आणि या धका – धकीच्या जीवना मध्ये आपल्याला हे ठरवायच आहे की आपल्या या जीवना मध्येआपल्याला आपल्या ह्रदयाला किती स्ट्रैस दयाच आहे .त्यात तुमचा विचार ,तुमचा आहार या तीन गोष्टी ठरवतात की तुमच्या हार्ट ला किती डमेज होणार .
ज्या वेडेस आपण खूप जास्त चिंता करतो त्या वेडेस त्या ह्रदयाला खूप त्रास होतो . कारण जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा आपल्या शरीरा मध्ये असे रसायन तयार होतात जे की आपल्या रक्त वाहिन्या ला आवरून टाकतात . आणि ज्या वेडेस रक्त वाहिन्या आवरल्या गेल्या त्या वेडेस रदयाचे रक्त पुरवठा कमी होतो .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे –खूप जास्त विचार ,खूप जास्त चिंता ,खूप जास्त भौतिक जीवनाशी कनेक्शन ,खूप जास्त अहंकार ,खूप जास्त ईर्षा ,खूप जास्त देवश या सगड्या गोष्टी जर तुमच्या मनात असतील तर त्याचा तुमच्या हार्ट वरती खूप जास्त वाईट परिणाम होतो .
म्हणजे पहिला सर्वात महत्वाचा भाग आहे तुमचा विचार की तुम्ही विचार कसा करता . त्या नंतर दूसरा महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही जेवताय काय . जेवणा बाबत बऱ्याच लोकांच खूप काही काही विचार असतात . की इतक जेवलच पाहिजे तितक जेवलच पाहिजे .
दूध प्यायलाच पाहीजे . थकवा वाटल तर निबू शरबत पिले पाहिजे त्याने बरे वाटते . यांनी तिथे आपण हे विसरतो की जास्त खाल्ला पिल आपण की हार्ट अटॅक चे चान्स चार पतीने वाडतात . गरजे पेक्षा जास्त खाल्ल . बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आग्रहाच जेवण दिल जात
आणि त्यांनी मुडे काय होत की आपल जे स्टमक आहे त्याचा वरच्या भागाला आपल हार्ट असते . आणि ज्या वेडेस आपण जास्त जेवतो त्या वेडेस आपल स्टमक फुगटे व त्याचा परिणाम आपल्या हार्ट वरती होते . या सर्वातून आपल्या ला हे लकश्यात घेतले पाहिजे की जास्त खान हे आपल्याला टाडल पाहिजे .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे – आणि बऱ्याच दा आपण जे जेवतो त्या तुन आपल्याला आपल कडत असते की आपण जे जेवतो आहे ते आपल्याला मानवते आहे की नाही मानवत आहे . समजा खूप तिखट आपण काही खाल्ल आणि त्या मुडे रात्री ची झोपच आपली उडाली ,
पोटात आपल्या खूप दुखू लागले तर ते खायला पाहिजे का ? हे आपण ठरवायला पाहिजे . गर्जे पेक्षा जास्त खाल्ल पोटात तुम्हाला गॅस होतात . ह्या सदया गोष्टी कडते आपल्याला की जास्त जेवण केल्या मुडे किवा अमुक अमुक पदार्थ खल्या मुडे आपल्याला त्रास होणार आहे .
तर तो पदार्थ आपण नाही खाल्ला पाहिजे . ते जेवण आपण नाही खाल्ल पाहिजे . तुम्ही जितक व्यायाम करता तिटकच तुम्ही जेवण करायला पाहिजे . आणि सगड्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही व्यायाम केला पाहिजे ,जर तुम्ही व्यायाम नाही केला तर तुमच्या शरीरा मध्ये सगडा कचरा साठून राहील .
एक गोष्ट लकश्यात घ्या की रक्त घट्ट वह्याचे चान्स वाडले त्या वेडेस हार्ट अटॅक येण्याचे चान्स पण वाडतात . समजा आपण बसलेले असताना आपल्या ह्रदयाचे ठोके जर शंभर च्या वरती जात असतील तर हे आपल्या साठी काही बरोबर लक्षण नाही .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे –याचा अर्थ असा होतो की तुमच्या हृदयाला गर्जे पेक्षा जास्त कम करायला लागते . तुम्हीच बघा न ज्या वेडेस मी बसलेलो आहे ,मी काहीच काम करत नाही आहे त्य वेडेस माझ्या हदयाने का पडावे .
आपल वय किती ही असेल तरी आपण प्रयत्न हाच केला पाहिजे की आपला bp हा १२० ,८० च्या खाली तुमचं bp हे असल पाहिजे असा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे . आणि त्यात जर तुम्हाला चक्कर वगरे काही येत नाही आहे तर तुमच सगड ठीक आहे .
कारण जर प्रेशर कमी आहे आणि हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे तर रक्त ब्रेन पर्यन्त पोहचणार नाही . आणि मग रक्त ब्रेन पर्यन्त नाही पोहचले तर मग चक्कर येईल . त्यात तुमच हार्ट रेट हे १०० च्या आत पाहिजे . तसेच आपला जो व्यायाम आहे तो आपला आपण ठरवून केला पाहिजे .
आपण जर जास्त वायम केला तर तो आपल्या साठी योग्य नाही आणि त्य मुडे आपल्याला जेपेल असा व्यायाम आपण केला पाहिजे . आता काही -काही लोकांचे हार्ट रेट हे नेहमी वाडलेले च असतात . तर अश्या लोकानी प्राणायाम केला पाहिजे . योगासन केला पाहिजे .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे –योग किवा प्राणायाम याने जे एक प्रकारे आपल्या विचाराणा आराम मिडतो न ते फार महत्वाचे आहे . आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग घडतात जे आपल्या हाताच्या बाहेर असतात . कारण आयुष्य हे आपल्याला किवा आपल्या समोर ज्या काही गोष्टी आणतो ते आपल्या मना प्रमाणे आणतो अस नाही .
आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी अश्या ही घडतता ज्या आपल्या मना विरुद्ध घडतता . त्य वेडेला आपल्याला स्वताला सांभाडून घेता आले पाहिजे . तर खर तर आपण इथे ही गोष्ट लकश्यात घेतली पाहिजे की माझ्या मना सारख नाही झालं तरी तो नकार आपल्याला स्वीकारता आला पाहिजे .
आणि ही सुद्धा एक कला आहे बर क की आपल्या मना विरुद्ध होत असेल तर आपण त्या गोष्टीला स्वीकारले पाहिजे .स्वीकारता आले पाहिजे . एक गैर समज असा पसरवला जातो की आपल्या शरीरा मध्ये जे ब्लॉक आहेस त्य मुडे हार्ट अटॅक येतो . परंतु तस काही होत नाही .
पण एक सर्वे काय सांगतो की हार्ट अटॅक आलेल्या लोकान मध्ये ब्लॉक हे असत नाही .४० टक्के लोकान मध्ये ब्लॉक नसताना पण अटॅक येतो त्या कारण अस की अटॅक च मूड कारण रक्त गोठणे हे आहे .हार्ट अटॅक हा रक्त गोठल्या मुडे येतो . तो ब्लॉक मुडे येत नाही .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे –१] जास्त जेवण केल्या मुडे २] कमी व्यायाम केल्या मुडे ३] सिगरेट किवा दारू पिण्या मुडे ४]आणि चिंता केल्या मुडे . रक्त वाहिनी चा जो आतला थर आहे तो खूप जास्त खराब होते त्या मुडे रक्त गोठण्याचे प्रमान खूप जास्त वाडते
आणि रक्त गोठण्या मुडे हार्ट अटॅक येतो .आपली जी रोज ची जीवन पद्धती आहे त्या मुडे आपल्या तब्बेति वर त्याचा खूप परिणाम होतो . आपण आपले रक्त पातड ठेवण्यचे प्रयत्न केला पाहिजे . आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या शरीराच्या विरुद्ध वागतो .
तेव्हा तेव्हा आपल्या शरीराने ते मॅनेज केल आहे . आणि तेव्हा तेव्हा त्याने आपल्याला साथ दिली आहे. खाण्या पिण्यात आपण सजग असलो पाहिजे . म्हणजे खूप जेवण नाही करायच . म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण आपला माध्यम मार्ग हा शोधला पाहिजे .
म्हणजे दारू खूप पिण्याच्या आधी .. त्याचे आपल्या वर काय परिणाम होणार आहे हे विचार आपण केला पाहिजे . अजून प्रश्न उपस्तीत केला जातो की कोलेस्ट्रॉल मुडे हार्ट अटॅक चा धोका होतो का . तर अस बिलकुल नाही आहे .
करण कोलेस्ट्रॉल मुडे हार्ट अटॅक चा धोका निर्माण होत नाही . कारण ८० टक्के कोलेस्ट्रॉल हे आपले शरीर बनवते . कारण कोलेस्ट्रॉल शरीराचा अतिशय महत्वाचा घटक आहे . एलडीएल म्हणजे काय तर माझ्या शरीरातून फेकून द्यायला आलेला एक कोलेस्ट्रॉल .
HEART ATTACK SYMPTOMS IN MARATHI / हार्ट अटॅक लक्षणे – HDL म्हणजे आपल्या शरीरातले सफाई कामगार . कोलेस्ट्रॉल हा शरीरा मध्ये जखम भरण्यासाठी मदत करत असतो . म्हणून तो शरीरात गरजेच आहे . आणि या सगड्या गोष्टी समजून आपण हार्ट अटॅक ची काडजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची काडजी घेतली पाहिजे .
अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .