HAIR CARE /केसांची काडजी कशी घ्यावी

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी

hair care

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – आजच्या धका धकीच्या जीवनात बऱ्याच समस्या आपल्याला दिसून येतात आणि त्यातली एक समस्या म्हणजे केसाची समस्या आहे . आपण आज ही पाहिले तर आपली जी आजी असेल तिचे केस अजून ही काडे असतील

आणि त्या आजीचे जे नातीन असेल तिचे केस हे तुम्हाला लहान वयातच थोडे थोडे पांढरे झालेले दिसतील . आता काही लोक म्हणतील की पूर्वी च खान पिन हे वेडग होत आणि आताच खान पिन हे वेडग आहे . पूर्वी सगड नैसर्गिग खायला मिडत होत .

आणि आता सगड आऊशद टाकून पिकवलेले खायला मिडते . सगड रसायन युक्त खायला मिडते . आणि काही लोकाना मात्र घरगुती काही असले तर त्यांना ते होतेच . पण तरी आपण केसांची काडजी कशी घ्यावी या या बाबत जर जाणून घेतले तर आपल्याला सोयस्कर राहील समजून घ्यायला .

आता कुठला ही रोग ,आजार आपल्याला झाला तर केस गडतात आपले . आणि त्याने केसांची काडजी घेणे आपल्याला फार अवघड जाते . आता कोविड हा आजारच होता . आणि त्याने लोकांच्या शरीरा वर वेग वेगडे परिणाम झालेले आपल्याला दिसून पडतात .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – म्हणजे कोणाला चेस्ट मध्ये त्रास झाला . कोणाला डोद्या मध्ये त्रास झाला कोणाला केसांचा पण त्रास झाला तर कोणाला कोविद नंतर हार्ट अटॅक आले . तर नेमक झालं काय इथे तर कोविड मुडे शरीरा मधले ऑक्सीजन च लेवल कमी झालं शरीरा मधल .

आणि त्याचा मुडे मग लोकाना वेनटीलेटर लागले . तर आपल्या शरीरा मध्ये काही असे ऑर्गण आहे जे आपल्या शरीरा साठी महत्वाचे आहे ,आणि काही ऑर्गण आपल्या शरीरा मध्ये नसले तरी चालतील . तर आपली शरीराला वाटल की जिथे ऑक्सीजन ची गरज नाही .

तर ती तितला ऑक्सीजन कट करून टाकते . तर मग शरीर सगड्यात आधी आपल्या शरीरातील केसाना पुरवठा देणे बंद करते त्याने काय होते की त्याचे परिणाम आपल्या केसाना दिसायला लागतात . तर त्या मध्ये एक गोष्ट अशी होते की खूप केस एका सोबत गडू लागतात .

म्हणजे जिथे ६० ते १०० केस गडत असतात तिथे आता २०० ते ३०० केस गडतात . एका वेडेला म्हणजे हात लावला की केस हातात येतात . तर अस जे केसान सोबत होते ते कुठल्या ही आजारा नतर सुद्धा होऊ शकते कुठल्या रोगा नंतर ,आणि कुठल्या इन्फेक्शन नंतर सुद्धा होऊ शकते .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – तर हे अश्या प्रकारे एखाद्या रोग झाल्या नंतर केस गडणे हे सगड्यां मध्ये सुद्धा कॉमन आहे . आता सगड्या केस गडती या सगड्या सारख्या कारना मुडे असू शकत नाही . हे आधी समजून घेतले पाहिजे .

जर आपण खूप जास्त तान घेत असू मग ते शारीरिक असेल किवा मानसिक असेल तर त्याचा परिणाम आपल्या केसान वर होते . घरा मध्ये काही वाईट घटना गडली त्याच्या मध्ये सुद्धा आपण त्या घटणे नंतर आपण केस गडल्या चे आपण बघतो .

ज्या महिला असतात त्यांचा मध्ये गर्भधारणे नंतर सुद्धा केस गडतात . तर तो पण एक ट्रेस आहे . पण अश्या प्रकार चा जो त्रास असतो तो थोड्या वेडा पर्यन्त असतो . आणि जर आपण समोरच्या माणसाला त्याचा तान तनावातुन बाहेर काडले तर त्यांचे केस गडती चे प्रमाण कमी होऊ शकतात .

पण काही -काही यचात आपण अस करू शकतो की त्या मध्ये आपण केस गडती हे कमी करू शकत नाही . त्याला आपण जेनेटिक केस गडती अस म्हणतो . आता जेनेटिक म्हणजे आई वडिलांच्या साइड ला कूठे तरी तकले पणा आहे . तर तो आपल्या इथे आपल्याला पण दिसून येतो .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – म्हणजे कोणाच्या वडीलानं कडे टकले पणा असेल तर तर त्या मुलाला जेनेटिकली २५ व्या वर्षी टकले झाले . तर त्याला आपण ३० वर्षा पर्यन्त पुढे नेऊ शकतो गोड्या वगरे देऊन .पण पूर्ण पणे ते आपण थांबवू शकत नाही .

या मध्ये मग बरेच लोक मार्केट मधून ऑनलाइन काही तरी मंगवतात आणि मग त्याचा भरवस्या वर आपली केसांची ट्रीट मेंट करतात . पण खर पाहिले तर त्याने काही ही होत नाही . उलट तुमचे केसांचे नुकसान होते . आणि या बाबतीत एक तर तुम्ही सगड्यात आधी केसांच्या डॉक्टर ला दाखवले पाहिजे .

कारण डॉक्टर तुम्हाला तुमच्या केसांचे गडणे नेमके कश्या मुडे आहे ते सांगतात . कारण डॉक्टर ला आपण असे म्हणून शकतो की डॉक्टर मला या मुडे काही आराम झाला नाही आपण वेगडे काही उपचार करून दया. आणि या मुडे डॉक्टर एक तर आपल्याला उपचार वर करून देईल .

आणि नाही तर दूसरा काही उपाय सांगतील . पण तेच जर तुम्ही ऑनलाइन काही मागवले तर आपण त्यना काही विचारू शकत नाही .त्यास बरोबर आपल्या केसांना सगड्यात महत्वाचे आहे ते म्हणजे प्रोटिन आणि त्या साठी आपल्या हिरवे पाले भाजी आणि सलाद हे आपण खाल्ल पाहिजे .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – आणि त्याच बरोबर आपण दोन कोणते ही फड खायला पाहिजे . आणि प्रोटिन मध्ये आपल्याला वेज किवा नॉनवेज हे दोन्ही ऑप्शन आपल्या काडे आहेत . त्यात आपण फुटाने ,अंडी ,पनीर . हे आपण घ्यायला हरकत नाही .

चिकन आपण बोईल करून खायला पाहिजे . तर ते जास्त चांगल आहे .आता बरेच लोक म्हणतात की पाण्या मुडे पण केस गडतात . तर या मध्ये जय वेडेस आपण हार्ड वॉटर वापरतो तर त्या वेडेस आपल्या केसांच्या वरती एक तयार होते . आणि आपली स्कीन वरती

जी असते सोडियम क्लोराइड मीठा सारखी लेयर तयार होते . आणि हा जो हार्ड वॉटर मुडे जी मिठाची एक थर जो तयार झाला आहे तो आपल्याला एक प्रकारच कोरडे पणा आणून देतो . केसान मध्ये पण आणि स्कीन मध्ये पण . आणि त्याच्या मुडे काय होत की केस तुटायला लागतात .

तर या वेडी तुमहला असे शांपु वापरावे लागतात की ज्याने प्रॉपर केस धुतले जातील . आता शांपु मध्ये सलफेट वाले शांपु असतात ते थोडे जास्त स्ट्रॉंग असतात . पण त्याने सुद्धा पुन्हा तुमचा केसांचा आणि त्वचेचा कोरडे पणा वाडतो . म्हणजे आधीच हार्ड वॉटर मुडे तुमचा कोरडे पणा आहे .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – आणि तुम्ही जो सलफेट वाला शांपु वापरता त्याने अजून तुमचा कोरडे पणा वाडतो . त्यात कोणाला जर दंडरफ होत असेल आणि नियमित होत असेल . फक्त दंरफ चा त्रास आहे पण तुम्हाला स्कीन ऑईली नाही आहे .

तर अश्या वेडेस अॅंटी दंरफ शांपु वापरायला हरकरत नाही . आणि त्या नंतर कंडिशनर वापरणे पण तितकच गरजेचे आहे . त्यान नंतर तुम्हाला जर दंरफ आणि फंगल इन्फेक्शन असेल . तर शांपु हा तुमच्या केसणा फक्त तात्पुरता मदत करू शकतो .

तो तुमच्या केसांची नेहमी साठी मदत करू शकत नाही . त्याच बरोरब सकाडी तुम्हाला योगा , प्राणायाम , व्यायाम हे करणे खूप गर्जे चे आहे . याने आपल्या शरीरा मध्ये जे काही टोकसिन तयार होतात प्रदूषणा मुडे किवा अजून कोणत्या कारणाने .

काही खाताना सुद्धा आपल्या शरीरा मध्ये काही केमिकल जातात . त्याच बरोबर आपली रात्रीची झोप ही तितकीच महत्वाची आहे . आणि त्या झोपेचा च्या वेडेला काहीच न खने हे सुद्धा टिटीकच महत्वाचे आहे . जॉब मुडे काही लोकांचे कामाचे वेड हिओ रात्री झाली आहे .

आणि त्या मुडे त्यांना रात्री काम करावे लागते याने काय झाले आहे की . आपल्या शरीराचे जे रीदम आहे ते . पूर्ण पणे बिघडते . आणि त्याचा परिणाम मग आपल्या केसान वर होतो .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – त्यात मग आता केसाना लावायचे जेल मार्केट मध्ये भरपूर आले आहेत त्यात भरपूर प्रमानात केमिकल असतात . त्याने केसांची अजून हानी होते म्हणून ते देखील आपण वापरणे कमी केली पाहिजे .

जीन केसांचा त्रास हा नवीन नवीन सुरू झाला आहे त्यांना शिकाकाई वापरणे जरूरी चे आहे आणि पण शिकाकाई मुडे तुमचे केस परत येणार नाही . आणि डॉक्टर जे सांगितल ते आपण केसान साठी नक्कीच वापरणे चांगले आहे . म्हणजे एकदम शिकाकाई वर अवलंबून राहणे योग्य नाही .

दंडरफ हा आपला स्कीन चा एक डेड पार्ट आहे . तर हे नॉर्मल आहे . कोणाच स्कीन साईकल हे फास्ट असते त्याच्या मध्ये खूप जास्त प्रमानत दंडरफ होतात . तर काही लोकाना मध्ये ते कमी असते . तर यात एक लकश्यात ठेवा की दंडरफ आणि ऑईल .

तर जय वेडेस हे दोन्ही निर्माण होतात त्या वेडेस फंगल इन्फेक्शन तयार होते . आणि यातून फंगल निर्माण होते आणि फंगल झाल्या मुडे मग त्यातुन आपल्याला केसांचा त्रास निर्माण होतो . फंगल मुडे काय होते केस फार कमजोर होतात . केस खाजवायला लागतात आणि आपण अजून तिथे खाजवतो तर अजून तिथे त्रास निर्माण होतो .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – आता केसाना तेल लावावे की नाही लावावे . आता च्या युगात तर तेल लाउच नये अस म्हणतात पण जिथे तुमचे केस कोरडे आहे तिथे तुम्हाला तेल लावणे गरजेचे आहे . तर केसांचा वापर हा नरम पणा साठी आहे .

जितके ड्राय केस तितके लवकर तुटणार आहेत . केसांचे सगड्यात जास्त त्रास हा हिवाड्यात होतो . कारण केसान मध्ये एक प्रकार चा कोरडे पणा असतो . आणि उन्हा मध्ये आपण पानी जास्त पिले पाहिजे . कारण आपल्या घाम मुडे आपल्या केसणा त्याचा त्रास होतो

आता त्यात नवीन मुला मुली मध्ये एक प्रकारचे सुर झालं आहे की केस रंगवणे . तर या केसांच्या रंगा मध्ये पण खूप जास्त प्रमाणात केमिकल च प्रमाण जास्त असते त्या मुडे केसाना त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतात . त्यात पण मुलींचे केसच कमरे पर्यन्त वाडतात .

पण मुलांचे केस हे कमरे पर्यन्त वाडू शकत नाही . कारण नैसर्गिग आहे . एकदा टकल पडल तर त्या मध्ये काही यच्यात केस हे परत येऊ शकत नाही . आणि काही केस परत येऊ शकतात . केस एकदम काही गडत नाही केस गडण्या अगोदर आणि केस प्रोसेस असेते .

HAIR CARE / केसांची काडजी कशी घ्यावी – तर त्या प्रोसेस ला तीन ते चार महीने लागतात . तर त्याचा नंतर आपल्याल तकले पणा येतो . तर ते जे आहे न ते आपल्याला पकडता आले पाहिजे म्हणजे ते आपल्या कडल पाहिजे की आपण कूठे आपले केस गडतात आहे .

म्हणजे केस गडतीच्या सुरवातीला जर आपण अॅक्शन नाही घेतली तर नंतर आपले केस कायमचे जाणार आहेत . आणि हे योग्य राहणार नाही . कारण साठी आपल्या काडे काही उपचार आहेत ज्याने काही वर्ष आपल्याला केस काहजि वर्ष अजून

टिकवता येतील . तर हे फार महत्वाचे आहे . या सगड्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला केसांच्या याच्यातून पूर्ण पणे आराम मिडतो . आणि आपण आपल्या केसांची पूर्ण काडजी घेतली पाहिजे .

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment