GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार /समाधान जर नसेल तर बाकी सर्वकाही असूनही मनुष्य दु;खीच असतो .
GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार -बघा भगवान म्हणाले या ग्रहस्त जीवना मध्ये राहणाऱ्या लोकान कडे पाहून प्रत्येक गृहस्ताला त्याचा काही ईचा असतात .त्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण ज्या मुडे संसारातील लोकाना आनंद प्राप्त होतो . ते म्हणजे संततीची प्राप्ती संतती जेव्हा घरामध्ये येण्याची प्रोसेसर सुरू होते . तेव्हा पासून घरा मध्ये आनंददाई वातावरण सुरू होते . एक नवे तर दोन्ही घरा मध्ये . पण भगवान बुद्ध म्हणाले की त्यातही बरेच गृहस्त लोक असा विचार करतात की आम्हाला मुलगाच व्हवा ,ज्याना मुलंच झाले ते म्हणतात आम्हाला मुलगिच व्हावी हे आम्ही पाहतो आहे अनुभवतो आहे . ज्यांच्या कडे मुलीच -मुली आहेत ते म्हणतात मुलगा झाला पाहिजे वंशा चा दिवा ,ते मोठा झाल्या वर कडते खरंच वंशाचा दिवा आहे की काय भडका आहे . काही अपवाद वगडता . आणि काहीना वाटते ज्यांच्या कडे मूल आहेत . त्यांना मुलगी हवी असते आणि ते विचार करतात की मुलगी पाहिजे हे जीवन कस आहे बघा भगवान म्हणाले की जीवन जगता आल पाहिजे . जीवन प्राप्त झाले प्रत्येकाला ,आपल्याला जीवन मिडाले आहे न . पण ते जीवन सुखकर जगता ही आले पाहिजे ,केवड हात -पाय मिडाले ,घर -दार मिडाले ,पत्नी मिडाली ,पती आहे ,मायबाप आहे ,सासू आहे ,सासरे आहेत ,मित्रपरिवार आहे बस जगतोय म्हणून जगतोय याला जीवन म्हणत नाही .
खाण्या साठी जगणे -जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता मरणे याला जीवन म्हणत नाही . बस आई वडीलांनी जन्म दिला त्यानी मोठे केले ,लग्न वगरे केले ,लेकर वगरे झाले आणि बस खाल्ल -पिल्ल आणि निघून गेलो . भगवान म्हणाले या जीवनाला जीवन म्हणत नाही . अस जीवन तर पशू पक्षी ही जगतात . पशू ,पक्षी ,प्राणी ,जंगली प्राणी ,असच जीवन जगतात जगतात ते ही खाण्यासाठी जगतात -जगण्यासाठी खातात . आणि हे सगड करत असताना त्यानची पिल वगरे जन्माला घालतात तर भगवान म्हणाले जीवन अस नसाव ,जीवनाचा अर्थ काय आहे हे आपल्याला तेव्हा कडेल की जेव्हा आपण खरोखरच आनदी जीवन जगतो आहे . तेव्हा जीवनाचा अर्थ कडेल आनंदी आहे का प्रत्येक जन इथे विचारा बर स्वताला कोठ तर लई सांगतो आपण बोलचाच भात आणि बोलचीच काडी असते . आमच घर आणि आमच हे आणि काय -काय म्हणते आणि थोड खोलात जाऊन विचारले तर सूनबाई बरी आहे का तुमची ,सासू बरी आहे का तुमची ,मग मात्र नजरेतून अश्रु निघते . मग कपडे कोणते ही घातलेले असो ,किती ही मेकप केलेला असो हकीकत वर जेव्हा येते तेव्हा मग कडते की नाही गड्या बाकीच सगड आहे आपल्या कडे पण समाधान नाही आहे आनंद नाही आहे .,प्रसन्नता नाही आहे . आणि म्हणून भगवान बुद्ध ने सांगितल आहे की जीवना मध्ये आपल्याला आनंदपूर्ण जीवन जगता आल पाहिजेGREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार .
गर्भधरणा झाल्या पासून टी व्यक्ति घरतल्या ज्या -ज्या लोकणाच्या संपर्कात असते त्या सगड्या लोकांचे गुण त्या लेकरा मध्ये उतरते आई वडील हट्टी असेल तर ते बाड पण हट्टी होते . आता आजकाल च्या मुलाण बघा मोबाइल दिल तर बर नाही तर ते सार घर डोक्यावर घेते . कारण घरात सगडे मोबाईले वापरतात सगडे मोबाईले च्या नादी आहेत . संस्कारचा कसा परिणाम आहे . तुम्ही जे जे म्हणून काही खाता ,पिता ,विचार करता तुम्ही अभ्यास करता ,भांडण करता आहे ,देवशा नी राहत आहे ,प्रेमाने राहत आहे ,दये न राहत आहे ,दान करता आहे शील पालन करता आहे ,ध्यान करता आहे . हे जे -जे म्हणून काही करता आहे . GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार अंतर मनातून जे म्हणून तुम्ही काही करता आहे . मनाचे दोन भाग आहेत बघा वर -वरच मन वेगडच असते आपल आणि अंतरमन वेगडच असते आपल वर वर च मन तात्पुरत असते ,तात्पुरत्या लई गोष्टी करतो आपण . जस दिसते तस नसते . डोंगर दुरून लई सुंदर दिसते पण हकीकत मध्ये जेव्हा डोंगरा वर जाऊ तेव्हा काटे ,दगड ,काय -काय तिथे दिसते झाडी -झुडप ,प्राणी पशू ,साप,विंचू .. आणि तिथे गेल्यावर म्हणते नको भलत्याच ठिकाणी आलो की काय . तर जीवनाचा ही असाच आहे भगा मुलगा हवा की मुलगी असावी असा कोणी विचार करता कामा नये . जे बाड आहे ते सुदरुड असाव ,जे बाड आहे ते गुणवान असाव ,जे बाड आहे ते संस्कारी असाव ,जे बाड आहे ते प्रेमड असाव ,दयावण असाव ,परोपकारी असाव ,माता पिता ची सेवा करणारा असावा ,समाजाचा विचार करणार असाव ,मग तो मुलगा असो की मुलगी ,जिलिबी असो को पेडे असा विचार केला तर हरकत नाही .
GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार पण बऱ्याच ठिकाणी बघा की लोक विचार करतात की मुलगाच पाहिजे तुम्हाला यातला राज सांगतो ,गुपित सांगतो की होते काय . विचारांच्या प्रभाव कसा होतो बघा की पुरुष आणि स्त्री याचा व्यतिरिक्त एक तृतीयपंथी असतात मनुष्यच आहेत . आहेत की नाही तर त्यांच एक जीवन आहे बघा ना स्त्री ना पुरुष तीन प्रकारचे जीव आहेत मनुष्य प्राण्यान मध्ये एक पुरुष एक स्त्री आणि तृतीय पंथी म्हणतात त्यना ते क,तर का होतात माहिती आहे तुम्हाला तृतीयपंथी का होते अस काही काही पुरुषणचा वान स्त्रीचा असतो तर काही काही स्त्रियांचा स्वभाव हा पुरुषी असतो ,काही -काही पुरुषांचा मध्ये स्त्रियांचे लक्षण असतात ,आणि काही काही स्त्रियान मध्ये पुरूषांचे लक्षण असतात म्हणून कधी ही घरभा अवसता मध्ये घरातल्या दोन्ही लोकानी गर्भातल्या बाड बद्दल असा विचार करू नये की मुलगिच असावी किवा मुलगा च बिलकूल नाही याचा परिणाम होतो ईचा असणं वेगड परंतु वारंवार -वारंवार तीच गोष्ट बोलत असेल आपण त्याचा परिणाम होतो बाडा वर त्याचा परिणाम होतो म्हणून असा कधी विचार करता काम नये .
GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार भगवंताने सांगितल बघा दु;खात ही सुख शोधता आल पाहिजे . जीवन कश्याला म्हणतता माहिती आहे तुम्हाल ईचा असल्या वर दु;ख बाजूला करू शकतो मनाला बदलवू शकतो मनुष्य ,मनुष्य सुपर पॉवर आहे दुखा पासून तो स्वताला वाचवू शकतो . फक्त त्याची बुद्धी चालली पाहिजे आणि धम्मात जर बुद्धी चालेल न तर कोणता ही संकट असो किती ही दु;ख असो किती ही परेशानी असो ,कोणत्या ही परिस्तिती मध्ये असो ,त्या दु;खा त ही सुख शोधणारे आहेत . दु;खला इगनोर मारता आल पाहिजे . सगडे जन दु;खी आहे कोणाला कोणते तर कोणाला कोणते दु;ख आहे फक्त दुखचा प्रकार आणि दुखचा प्रमाण हे वेग वेगडे आहे . पण या जगात असा कोणीच नाही की जे दुखी नाही आहे . आहे कोणी दुखचा प्रकार वेगडा आहे . आणि त्या दुखचा प्रमाण कमी जास्त आहे . जस ताप ,तापचा आहे पण तापाचे प्रकार आहे ,पण त्या सुखात ही दु;ख शोधता आल पाहिजे जर मनाने ठरवल तर दुखा तही सुखी राहू शकतो आपण फक्त मनाची अवस्था आपल्या ला बदलवता आली पाहिजे . त्याला जीवन म्हणतता .
एकदा एका गुरुजींकडे एक गृहस्थ गेला आणि गृहस्थानी विचारल की गुरुजी ज्याला जीवन -जीवन म्हणतो आपण . तर जीवन म्हणजे काय -तर गुरूजिनी त्याचा कडे पाहिले आणि गुरुजी म्हणाले बार सांगतो तुला गुरूजिनी त्याला सांगितले की बघा एकदा एक प्रवसी होता तो जंगलातून प्रवास करत होता जंगलातून प्रवास करत असताना जंगल घनदाट होत जंगला मध्ये प्राणी असतात आणि हा जंगलातून चालला होता तर जंगलातून चालत असताना याचा मागे लागाला हत्ती ,हत्ती मागे लागला तर हा पण धावत होता आणि हत्ती पण धावत होता जंगल घनदाट होत हा धावत -धावत होता उताराचा रस्ता लगला हत्ती यचा मागे धावत होता आणि हा पुढे पुढे धावत होता .GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार आणि त्याला मध्ये एक विहीर दिसली बाजूलाच आणि तो थकला होता त्याला वाटला आता आपण कुठ पर्यन्त धावू शकतो हत्ती येईल आणि आपल्या ला मारून टाकेल . त्या पेक्षा विहिरीत उडी घेऊ आपल्याला पोहता येते तर आपला जीव तरी वाचेल त्याने मारली उडी विहिरी मध्ये . विहीर काही जास्त खोल नवती विहिरी ला लागूनच वडा च झाड होत आणि त्या वडाच्या झाडचा पारंबा असतो तर त्या परंब्या विहिरी मध्ये लोंबत होत्या ,याने उडी मारली आणि त्या विहिरीत त्या झाडाच्या परंब्या ला पकडल आणि त्याला वाटल की आता आपण संकटातुन सुटलो आता विहिरीत उडी मारली खरी परंब्याला यांनी धरल होत आणि यांनी नजर खाली टाकली .
नजर खाली टाकली तर याच्या कडे एक मगर तोंड उघडून बगत होता . याला वाटल आता काही खर नाही आपल मग याने थोडस वरती चडण्याचा विचार केला परंब्या लाम लाम होत्या वरती पाहिले तर वरती मोहोड होत मधमाशी च आणि नेमक याने तोंड वरती करांव आणि यचा तोंडात मध्य पडाव आणि मध ,मध असते फार गोड असते . याचा आवडीचा होत मध याने तोंड वरती केल आणि हे विसरून गेल की खाली मगर आहे म्हणून बघा तुम्ही माईड लक्ष दुसरी कडे गेल की कस होते ,मन दुसऱ्या गोष्टी कडे आपल वडवल त,ते मग मध खात होत आणि विसरल की खली मगर आहे . तो बाहेरचा हत्ती निघून जाईल तो पर्यन्त आपण मध खाऊ नंतर वर चडू . बघा तुम्ही रस्त्या वर अनेकदा काही साप ,कुत्रे . काही प्राणी मारतात बघा . GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार काही -काही ख्याला जातात गड्या येतात आणि ते मरतात साप मारतात डिझेल च्या पेट्रोल च्या वासा मुडे बघा काही काही कुत्रे मेलेले असतात आणि दुसरे कुत्रे त्याला पाहायला येतात आणि त्यना कडत नाही आणि ते पण मरतात . तर मग मगर विसरला तो आणि मद्धच्या नादी लागला . संकटातुन मुक्ती झाली अस त्याला वाटल पण ज्या परंबिल याने वरती पकडल होत त्या परंबिला दोन उंदीर वरुण कुरतडत होते . एक काडा उंदीर आणि एक पांढरा उंदीर कुरतरड होते असे ते दोन्ही आता काय होईल . याला वाटल की आता काही खर नाही .
त बघा गोष्ट इतकीच आहे . हत्ती जो होता की नाही . तर हत्ती म्हणजे दुख आहे प्रत्येकाच्या जीवनातील हात धुन पाठीमागे लागते बघा एक दु;ख संपल दुसर दु;ख. प्रत्येकाच्या जीवना मध्ये दुखच दु;ख आहे . हत्ती म्हणजे दु;ख,मगर म्हणजे मृत्यु आहे तर पारंबी पासून कधी ही सटकू शकते . आणि खाली पडू शकते बरोबर आहे . मगरमछ म्हणजे काय आहे मृत्यु आहे कधी ही येऊ शकतो आपल्याला . आणि जे उंदीर आहेत की नाही, दोन काडा आणि पंढरा तर काडा उंदीर म्हणजे रात्र आणि पांढरा उंदीर म्हणजे दिवस न थंबता ते कुरतडत होते . न थांबता त्या पारंबिला कुरतडत होते . आपल्या ही साठी आज चा दिवस गगेला की हा दिवस उद्या नाही आहे . आज ची रात्र गेली की ती उद्या नाही आहे . एक क्षण आजचा गेला की तो पुढे नाही आहे . वेड कुणासाठी थांबत नाही. आपल आयुष क्षणा -क्षणा ने पुढे -पुढे जाते आहे . बालपण परत मिडत नाही ,तारुण्य परत मिडत नाही ,कोणतीच गोष्ट परत मिडत नाही . एकदा झाली ,झाली गेली . आणि म्हणून या कथेतिल जो मध आहे की नाही .GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार तर मध म्हणजे जीवन आहे . हत्ती ही होता ,उंदीर ही होते ,मगर ही होती पण जेव्हा मध मिडाला तेव्हा सगड काही विसरून ,खुश मध मिडतो आहे . तर जीवनाच पण असच आहे . दु;ख प्रत्येकाच्या जीवनात आहे . दु;ख आल म्हणून रडत बसू नये आणि सुख आल म्हणून नाचत बसू नये भगवान म्हणाले जीवनाच्या या बादल्यालाला म्हणजे बदलणाऱ्या परिस्तितीला ,बदलणाऱ्या वेडेला समजून घ्या जीवनाचा अर्थ तुम्हाला कडेल आणि या गोष्टिना समजून घेण्यासाठी धम्म अत्यंत अशी मध्यासती करत असतो . धम्ममुडे जीवनाचा अर्थ कडतो बघा . अन्यथा जीवन अनेक लोकंच वायात जाते . आणि त्या मुडे कोणत्याही परिस्तिती मध्ये भगवान बुद्ध म्हणाले वेड बदलते हे लक्ष्यात ठेवा आपण आज जे आहोत आपण बदलत असतो . आपल्या मनाची अवस्था ही बदलते . घरात येणारे बाड ही बदलतात . आपल्या सोबत असलेले लोकही बदलतात जे लोक म्हणतात तुमच्या शिवाय जमात नाही . तेच लोक काही दिवसांनी म्हणतात बोलूच नको म्हणतात .
जीवन असच आहे आणि हे आपल्याच वाट्याला नाही आहे तर हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे . या गोष्टीला समजून घ्या म्हणून मी तुम्हाला सांगितल की त्या मधा सारख जीवनाचा आनंद घ्या आहे त्या परिस्तिती मध्ये आनंदी असाव . आनंद घेत राहील पाहिजे . हात पाय कामातून गेल्यावर बसले जाग्यावर मग जो पर्यन्त हात पाय चांगले आहे जो पर्यन्त नजर चांगली आहे ,GREAT THOUGHT’S IN MARATHI / चांगले मराठी विचार तो पर्यन्त आनंद घ्या जेव्हा पर्यन्त तोंड चांगल आहे तेव्हा पर्यन्त लोकान सोबत चांगल बोल . त्यांच कौतुक करा ,आपुलकी ने बोला ,आधार द्या बसत नाही का वाचा एक वेडी प्रत्येकाची . मग वाचा बसल्यावर काय उपयोग . मग आपण बोलू शकत नाही . आपल्यावर ही वेड येऊ शकते म्हणून जो पर्यन्त हे सगड शरीर ठीक आहे . तो पर्यन्त सगड्यान सोबत व्यवस्तीत वागायच .,प्रेमाने वागायच यालाच जीवन म्हणतात . बुद्ध वचन हे सार्वजनिक आहे .