GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती /स्वाधार योजना
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती /स्वधार योजना
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती / स्वाधार योजना – आपण जर शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग असाल तर आपल्यासाठी,किवा आपल्या ओडखीचे जे विद्यार्थी असतील ,किवा तुमच्या परिचयाचे असतील . जे कोणी शिक्षण घेत आहेत असे कोणी असतील ,
महाराष्ट्र शासनाची ही एक अशी योजना आहे . ज्या योजनेच्या माध्यमातून जे गरीब विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी अनुसूचित जाती मधले आहेत ,अनुसूचित जमाती मधले आहेत . किवा नवबोध वर्ग असेल तर असे जे गावा तिल असो किवा शहरातील विद्यार्थी असो .
अश्या सर्व विद्यार्थानं आर्थिक मदत ही स्वाधार योजनेच म्हटवाच काम आहे . आता या स्वाधार योजने मुडे जे विद्यार्थी गावा खेड्यातून इथे येतात त्या विद्यार्थ्याना आर्थिक मदत करू पाहण्यासाठी . ही योजना बनवण्यात आली आहे १० वि १२ चे जे विद्यार्थी आहेत ज्यानी डिप्लोमा घेतला आहे . अश्या सर्व लोकाना ५१००० हजार रुपये या स्वधार योजने अंतर्गत दिले जाणार आहे .
आपण बघतो की गावा खेड्यातून जे विद्यार्थी शिक्षणा साठी शहरा मध्ये येतात त्या सर्व विद्यार्थाना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबण्यात आली आहे कारण बऱ्याचदा काही कोणाची घरची परिस्तिती चांगली नसते पण अश्या देखील यचात विद्यार्थी शिक्षण घेत राहतो .
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती / स्वधार योजना –या योजने अंतर्गत विद्यार्थी वर्गाला ५१००० हजार रुपये दर वर्षी देण्यात येणार आहे . या पैशया च्या माध्यामातून विद्यार्थी वर्ग जर गावा मधून आला असेल तर तो शहरा मध्ये आपली राहण्याची सोय करू शकतो .
तच राहण्या सोबतच आपली जाण्या येण्याचा खर्च करू शकतो . त्याला शहरात रूम करून राहायचे असले तर तो रूम करून सुद्धा राहू शकतो . तो आपली खाण्याची व्यवस्था ही करू शकतो पुन्हा त्या विद्ययार्थचा खाण्या पिण्याचा खर्च सुद्धा त्याचात आला .
पण या स्वधार योजने साठी अर्ज करण्यासाठी त्या विद्यार्थ्याची वार्षिक उत्पन्न जे आहे ते २.५ लाख इतके असावे .तरच त्या विद्यार्थाला स्वधार योजनेचा लाभ घेता येईल दुसरी गोष्ट म्हणजे तो विद्यार्थी शासनाने मान्यता प्राप्त विद्यापिठा मध्ये शिक्षण घेणारा असावा .
या योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती ,आणि जे नवबोध आहेत त्या सर्वाना या गोष्टीचा लाभ दिला जातो मग ते लोक १०किवा १२ वीचे असतील ते लोक डिप्लोमा करत असतील ते लोक कोणते व्यवसाईक शिक्षण घेत असतील अश्या सर्व लोकाना ही स्वधार हे दिल जाईल.
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती / स्वधार योजना –आता ही जी स्वधार योजना आहे त्या योजनेला किवा या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ते आपण इथे बगणार आहोत सगड्यात पहिली गोष्ट म्हणजे या योजनेचे लाभ घेण्यासाठी तय मुलाची किवा मुलीची वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख इतक असाव लागेल .
तो मुलगा किवा मुलगी दोन वर्षांच्या पाठ्यक्रमात त्यांनी प्रवेश घेतला पाहिजे त्याच बरोबर सामान्य विद्ययार्थया साठी ६० टक्के तर अनिसुचीत मुलगा किवा मुलगी असेल तर ४० टक्के गुण मिडवणे गरजेचे आहे . त्याशिक्षण घेत असलेल्या मुला किवा मुलीचे स्वताचे बँक खाते असणे गरजेचे आहे .
व ते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे त्याच बरोबर विद्यार्थी महाराष्ट्राचा स्थाई रहिवाशी असणे गरजेच आहे या स्वाधार योजनेचे लाभ घेण्यासतही त्या मुला किवा मुली कडे काही कागत पत्रे असणे आवशक आहे . त्या मध्ये आंध्र कार्ड आल ,ओढक पत्र ,बँक खाते ,उत्पन्न प्रमान पत्रे पत्याचा पुरावा ,मोबाइल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो .
या सगड्या गोष्टी असणे गरजेचे आहे जे ही गरीब आणि होत करूमूल आहेत जे शिक्षसं घेत आहेत आहेत त्यांना आपण सरकार कडून मदत या स्वाधार योजने मुडे मिडते . ही योजना सर्व त्या त्या अनिसुचीत जाती चे मूल ,मुली आणि अनुसूचित जमातीचे जे मूल मुली आहेत त्यांचा करता आहे .
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती / स्वाधार योजना – आपण इथे बघूया की या स्वधार योजने साठी कोणती गोष्ट किवा कोणते कागत पत्र लागतात ज्या मुडे त्या मुला किवा मुली कडे ही कागद पत्र असणे आवशक आहे .
१] त्या अनुसूचित जातीच्या मुला किवा मुली कडे कुठले ही ओडखपत्र असणे गरजेचे आहे ,त्या मध्ये मग आधार कार्ड ,पण कार्ड ,वोटिंग कार्ड ,या पैकी कुठले ही त्याचा कडे ओडख पत्र असणे गरजेचे आहे . जे त्या अनुसूचित मुला किवा मुलीला द्यावे लागतील.
आणि असेच अनुसूचित जमातीचे जे मूल किवा मुली आहेत त्यांना ही हे कागत पत्र त्यांचा जवड असणे गरजेचे आहे .
२] दुसर म्हणजे त्या अनुसूचित जातीतिल मुलगा किवा मुलगी असेल किवा अनुसूचित जमातीतील मुलगा किवा मुलगी असेल त्यांचा कडे त्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे . आणि ते बँक खाते त्यांचा आंध्र कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे .ते बँक खाते मग कोणत्या ही बँकचे असू शकते .
मग ते बँक ऑफ बडोदरा असो ,बँक ऑफ इंडिया असो ,स्टेट बँक ऑफ इंडिया असो ,किवा अजून कोणती ही बँक असो त्या अधिकृत बँके मध्ये त्या अनुसूचित जातीतिल मुला किवा मुलीचे खाते असणे गरजेचे आहे . आयन ते त्या मुलांच्या किवा मुलीच्या स्वतच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे .
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती / स्वधार योजना –त्याच बरोबर त्या मुला किवा मुली कडे म्हणजे अनुसूचित जातीतिल मुला किवा मुली कडे आणि अनुसूचित जमातीतील मुला किवा मुली कडे त्यांचे स्वताचे उत पणणचे दाखले असणे गरजेचे आहे . त्याचा वरुण त्या मुला किवा मुलीचे वार्षिक उत्पन्न समजू शकते आणि त्या
अनुसूचित जातील मुला किवा मुलीला आणि अनुसूचित जमातीतील मुला किवा मुलीला स्वधार या योजनेचा लाभ घेता येईल .
४] जसकी आपण बघितल की ही जी स्वधार योजना आहे ती स्वधार योजना त्याच मुला मुलीला मिडेल जे एक तर अनुसूचित जातीतिल असतील किवा अनुसूचित जमातीतील असतील त्यांनाच या गोष्टीचा लाभ घेता येईल आणि हे मूल मुली १० आणि १२ पास असणे गरजेचे आहे .
व्यवसायिक शिक्षण घेतलेले असले पाहिजे . आणि या जातीचा प्रमानपत्रा मुडे त्यांची जात ठरणार आहे . त्या हा जातीचा दाखला त्या मुला मुली कडे असणे गरजेचे आहे
५] आता ही जी स्वधार योजना आहे त्या साठी रहिवासी दाखला त्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती . तिल जे मूल किवा मुली आहेत त्याच्या कडे असणे गरजेचे आहे . कारण ही योजना फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी असणार आहे .
आणि महाराष्ट्रा पुरती असणार आहे त्या मुडे अनुसूचित जातीतिल मुला आणि मुली कडे हे कागद पत्रे असणे गर्जजेचे आहे . जेणे करू त्यांचे रहिवासी पणाचे ओढक होईल
GOVERNMENT SCHOLARSHIP / सरकारी शिष्यवृती / स्वधार योजना – आजच्या च्या काडात क्वचितच कोणी असा मुलगा किवा मुलगी असेल ज्याचा कडे मोबाइल फोन नसेल . पण अजून ही गावा खेड्या मध्ये माझ्या गरीब भावा ,बहिणी कडे मोबाइल फोन नाही आहे . पण विद्यार्थी मित्राना नो एक गोष्ट इथे लकश्यात ठेवा की तुमच्या कडे .
तुमचा स्वतचा फोन असणे गरजेचे आहे . किवा घरातील जवडच्या वयकितीचा फोन तुमच्या कडे असणे गरजेचे आहे . कारण आपण जेव्हा स्वधार योजना साठी फ्रॉम भरतो तेव्हा या योजनेचे जे काही माहिती त्यांना आपल्याला द्यावी लागते ती माहिती ते लोक आपल्या पर्यन्त पोहचवतात .
ते म्हणजे आपल्या मोबाइल नंबर मुडे . त्या मुडे तुमचा स्वतचा फोन असणे खूप गरजेचे आहे . किवा तुमच्या आई वडिलांचे फोन असणे गरजेचे आहे . नाही तर तुम्हाला माहिती कसी मिडेल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही
६] त्या नंतर तुमच्या कडे तुमचा एक पास पोर्ट साइज चा फोटो असावा तो फोटो स्पष्ट असावा त्या फोटो मुडे तुमची ओडख पटावी असा तो फोटो असावा . तुम्हाला ऑनलाइन फ्रॉम भरतांना अपलोड करावी लागेल आणि . आणि तुमच्या जवड देखील काही फोटो असावेत .
पुन्हा एकदा ही गोष्ट लकश्यात घ्यावी की ही जी स्वा धार योजना आहे ही फक्त आणि फक्त अनुसूचित जातीतिल मुला मुली आणि अनुसूचित जमतील मुला आणि मुली करता आहे . ज्यांचे उत्पन्न ,म्हणजे वार्षिक उत्पन्न हे २.५ इतके आहेत त्यांना हे समजणे गरजेचे आहे .
वर बघितलेले सगडे कागत पत्र त्यांचा कडे असले पाहिजे अश्या प्रकारे चे कागद पत्रे असेले तर त्या अनुसूचित जाती तिल मुला आणि मुलीला स्वधार योजनेचा लाभ घेता येईल . मग ते गावातील असो किवा शहरातील असो . ते व्यवसायिक शिक्षण घेतलेले असो किवा नाही .
त्यांचे शिक्षण हे कोणते ही पण दोन वर्षांचे त्यांचे शिसण असावे लागते हे या ठिकाणी बघावे . पुढे या ची लिंक दिली आहे त्या वरुण तुम्ही स्वधर योजना साठी फ्रॉम भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता https;//sjsa.maharashtra .gov.in
असेच अजून लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .