DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी

DOG INFORMATAION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी

DOG INFORMATION

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी – बऱ्याच लोकाना आज आपल्या समाजात पाडीव प्राणी पाडण्याचा खूप जास्त आवड असते . लोकाना प्राण्या बद्दल आपुलकी असते . आणि असायला ही पाहिजे . ते कोणी आपल्या घरी कुत्रा पोसतो .

कुणी मांजर असे सगडे जन आपल्या आपल्या घरी पाडीव प्राणी पोसत असतात आणि कोणी कोणी जे बिचारे रट्या वर स्ट्रीट डॉग राहतात त्यांना पण जेवण देतात . त्यांची देख भाल करतात . आणि अश्या प्रकारे लोक आपल्या आपल्या ईचे नुसार पाडीव प्राणी यांना जीव लावत असतात .

बरेच लोक बघा खूप कुत्रे आणि मांजरे पाडतात जेव्हा पर्यन्त ते पिलु कुत्र्याच किवा मांजरीच असते ते जेव्हा पर्यन्त लहान असते तेव्हा पर्यन्त त्या पिलु चा खूप लाड करतात . कारण ते लहान आहे . आणि त्यात ला त्यात काही असे लोक असत्तात .

आपण बघतो जे फ्लॅट मध्ये राहतात पण तरी त्यना कुत्रे मांजरे पाडण्याचा खूप शोक असतो आणि ते मग कुत्रे मांजरे विकत घेऊन पाडतात पण इथे होते काय कीते कुत्रे मांजरे मोठे झाले की त्यना त्या फ्लॅट मध्ये जागा कमी पडू लागते . आणि ते लोक मग

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती /पशू पक्षी – त्या पाडीव प्राणी यांना कूठे तरी सोडून देतात किवा कोणाला तरी देऊन टाकतात जे की योग्य नाही . पुन्हा दूसरा प्रश्न आपल्या समोर येतो आणि तो म्हणजे कुठल्याही प्राणी ला आपण घरी आणल्या वर कसे ठेवतो हे समजल पाहिजे .

जे बऱ्याच लोकाना समजत नाही . सगड्यात आधी आपण कुठला ही पाडीव प्राणी आणि मांजर आपल्या घरी आणत असू तर त्या पाडीव प्राण्यासाठी आपल्या कडे किती वेड आहे हे आपल्याला समजल पाहिजे .२४ तासा मधून त्या पाडीव प्राण्याला मी किती वेड देऊ शकतो

कारण तो पाडीव प्राणी स्वताहून आपल्या घरी येत नाही आहे . आपण त्याला आपल्या घरी आणत आहो .दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या पेट ला आपल्या घरी आणत आहत तर त्या साठी तुमच्या कडे त्याला देण्यासाठी तितका वेड आहे का ?

आणि दुसरी गोष्ट तुमच्या कडे तितकी एनर्जी आहे का हे आपण तपासून पाहिले पाहिजे .आणिमग काय होते की आपण प्राणी तर आणून घेतो भावनिक होऊन आपण पण मग आपल्या कडे त्या प्राण्यासाठी तितका वेड नसतो . आणि मग आपण त्या प्राण्या पासून सुटका मिडवण्याचा पर्याय शोधत असतो .

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी – कारण काय होते समजा कुत्रा आणला आपण तर त्या पाडीव प्राणी ला आपण दुसऱ्या ला दिल तर त्या प्राण्या ला किती दुख होत असेल .बऱ्याचदा अस होते की आपण कुत्रा विकत घेऊन घेतो .आणि मग आपली नोकरी दुसऱ्या ठिकाणी असली . तर आपण जातो

आणि त्या कुत्राला आपल्या घरी आई वडिलांना सांभाड्याला देतो आणि होते काय की तो कुत्रा असतो स्ट्रॉंग आणि ईकडे आई वडिलांच वय झालं असते . त्या कुत्र्याला फिरवताना घेऊन जाताना मग तो कुत्रा कधी धावतो कधी उडी घेतो तर त्या कुत्र्या ला

वय झालेले आई वडील बऱ्याच दा सांभाडू शकत नाही . तर हा पण मुद्दा आपण एखादा पाडीव प्राणी घरी आणताना समजला पाहिजे . आणि त्या ही पेक्षा आपण कुत्रा घरी आणताना किवा मांजर तो मेल कुत्रा घरी आणावा किवा मांजर किवा तो फीमले कुत्रा घरी आणवी .

यच्यात काही लोक हे फीमले डॉग घेऊन तर घेतात . पण त्या फीमले डॉग ला पिरेड जेव्हा सुरू होतात त्या वेदस त्याचे काही ड्रॉप पडतात आणि ते घर भर पसरतात . आणि मग हे लोक त्या फीमले डॉग चा त्रास करतो .

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी – कुत्रा किवा मांजर घेताना आपली निवड चुकू नये या करता आपण एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे . आपण ज्या कोणत्या राज्य मध्ये राहतो त्या राज्य मध्ये आपल्या जवड पास जे कोणी पेट डॉक्टर आहेत त्यांना आपण

भेटायला पाहिजे . आणि त्यांना आपण हे सांगायला पाहिजे की कुत्रा किवा मांजर आपल्याला का घ्याची आहे आणि कोना साठी घ्याची आहे . त्या वर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील . कारण बऱ्याच प्रजातीचे कुत्रे असतात ,मांजरे असतात ते त्यांना माहिती असते .

त्या डॉक्टर ना आपल्या काय फार तर फार दोन तीन कुत्र्याचे नाव माहिती असतात .तर हे आधी म्हणजे कुत्रा घेण्या आधी समजून घेतले पाहिजे . त्या नंतर आपण कुत्रा योग्य घेऊ शकतो . आपल्या भारता मध्ये आता कूठे तरी मांजर पाडण्याचे प्रमान वादळे आहेत .

जे पूर्वी नवते . आता मांजर हा जो प्राणी आहे तो ९५ .९ टक्के त्या प्राण्याचे जे जुनोम आहे तो ताडोबा च्या जंगलातील वाघ जो आहे त्याच्या सोबत जुडतात . म्हणजे आपण घरी जी मांजर आणली आहे ती खर तर एक छोट वाघच आहे . आता बऱ्याच दा तुम्ही बघता की मांजर ही .

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी –की कुत्रा सर्व म्हणजे बऱ्या प्रमाणात आईकतो आणि मांजर आईकत नाही . तर त्या मागच कारण अस आहे की मांजर ही एक तर वाघ आहे . आणि एक जंगलाचा वाघ ज्या प्रमाणे वागतो तसे ती मांजर वागत असते .

फक्त वाघ जो आहे त्याचा गड्या मध्ये एक बोन असते . आणि ते बोन मध्ये एक विशेष प्रकार च कंपन होते आणि त्या कंपन झाल्या मुडे वाघ डरकाडी घेतो . पण हा जो गड्यातला बोन असतो तो मांजरेच्या गद्यात मात्र नसतो आणि त्या मुडे ती डरकाडी फोडू शकत नाही .

म्हणजे आपण कुत्र्याला जस सांगतो तसा तोयआईकतो पण हीच गोष्ट आपण मांजरे सोबत करू शकत नाही . कारण मांजर ही एक स्वतंत्र प्राणी आहे . म्हणजे मांजर आपली शत्रू पण नाही आहे आणि मित्र पण नाही आहे . मांजर या प्राण्याला घाम येत नाही .

बरेच झण म्हणतात . की मांजर किवा कुत्र्याला आंघोड किती दा घालावी . आपण जर वेस्टर्न कंटरी मध्ये बघितल तर तिथे थंडी इतकी असते की मांजराला आंघोड करायची गरज पडत नाही . पण आपल्या भारता सारख्या देशात मांजरेल पंधरा दिवसातून एक दा आंघोड केली जाते .

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी –आता आपण जर बघितल कुत्र्याचा बाबतीत तर पूर्ण वाड झालेला जो कुत्रा असतो त्याचा आइकू म्हणजे त्याची बुद्धी ही दोन वर्षीय रांगनाऱ्या बाडा इतकीच असते . कुत्रा हा प्राणी खूप आपल्या वर अगदी अवलंबून असतो .

कुत्रा हा दोन्न ते अडीज महिन्याचा असताना त्याला आपण अडोपट करायला हव . पानं आपल्या ईकडे एक विचार असा आहे की कुत्रा जितका लहान असेल त्याला तितक्या लवकर अडोपट करायला पाहिजे . आणि अगदी आईचदूध पिणारे लहान पिल्लू पण लोक घेऊन येतात घरी .

तर हा एक चुकीचा विचार आहे त्या लहान पिल्लू ला किमान अडीज महीने त्या आईच दूध मिडायला पाहिजे . पुन्हा या कुत्र्या मांजराच्या बद्दल एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे की विदेशातले कुत्रे हे फार चांगले असतात . हा जो विचार आहे तो .

परदेशातील लोकानी आपल्या माथी मारला आहे . की आमच्या इकडले कुत्रे कसे असतात बघा . मग आपन्न त्यांच्या इकडले कुत्रे घेतो आणि ते कुत्रे घेतल्यावर मग पुढे ते लोक म्हणतात की . आता तुम्ही विदेशातील कुत्रे तर घेतले पण त्या कुत्र्याला तुमच भारतातील जेवण चालणार नाही .

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी – म्हणजे आपण जस आपल्या जेवतो ते महगद्या कुत्र्याला चालणार नाही . आणि मग आपण ठरलो शेवटी भारतीय लोक आपण लोकाना कशी कशी सवय आहे की आपण लोक लगेच दुसऱ्या लोकांच खुओ लवकर अकसेकपट करतो .

लहान पिल्लू जर तुम्ही आणला असेल तर तुम्हाला तो पिल्लू लहान असताना त्याला तुमी ढी भात देऊ शकता . सेरेलक्स तुम्ही त्या लहान कुत्र्याच्या पिल्लू ला देऊ शकता . आणि बेस्ट ऑप्शन असा आहे की तुम्ही त्या कुत्र्याच्या पिल्लू काय खायला द्यायच हे त्या कुत्र्या च्या पिल्लू

कोणत आहे त्याचा वरुण सुद्धा ठरते ,या साठी तुम्ही तुमच्या जवड च्या पेट डॉक्टर ला देखील समजून सांघू शकता . आणि सांगायला पाहिजे . दर तीन महिन्या नंतर त्या कुत्र्या ला जणताच्या गोड्या देणे फार म्हटवाच आहे . कुत्र्यान साठी दोन इंजेक्शन देन खूप महत्वाचे आहे

त्यात ल एक म्हणजे DHPPIL आणि दुसर म्हणजे ARV हे दोन्ही इंजेकशनज घेण फार म्हटवाच आहे कुत्र्यान साठी . हे जर आपण इंजेकशन कुत्र्या किवा मांजरेला दिले तर त्यांचा कडून आपल्या होणारे जे इन्फेक्शन आहेत ते एकदम कमी आहेत . आणि हे दिलेच पाहिजे .

DOG INFORMATION / पाडीव प्राणी माहिती / पशू पक्षी – अॅंटी रेबिज च इंजेकटीओण घेण हे कुत्र्या साठी फार म्हटवाच असत .का कारण अॅंटी रेबिज वर आजता गायत कुठला ही उपचार नाही आहे . त्या मुडे ते घेणे फार म्हटवाच आहे .

असे आजार जर आपल्या ला टाड्याला पाहिजे . तर त्या साठी आपल्या कुत्र्या आणि मांजरेल आपण इंजेकटीओण वेडेच्या वेडी बरोबर दिले पाहिजे . अश्या प्रकारे आपण जर कुत्री आनिमंजर यांची काडजी घेतली तर आपल्याला भीती सारखी काही गोष्ट नाही आहे .

अजून असेच लेख वाचण्यासाठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघावी .

Leave a comment