DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय

divorce in marathi

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – मित्रहो आज च्या वैवाहिक जीवना मध्ये सगड्यात जास्त प्रमानात दिसून येणारी गोष्ट म्हणजे घटसपोट हे आहे . आज काल च्या पिडी मध्ये संयम नाही आहे का . एक मेकाना समजून घेण्याची समज नाही आहे का .

की मग एक मेकान मध्ये मी पनाची भावना बडावली आहे . मी ,माझ ,मी आहे तर कोणी नाही आणि माझच आईकल पाहिजे . मी म्हणेल तसच केल पाहिजे . म्हणजे दोन लोकांच्या संसारात आपण एक दुसऱ्याला बंधनात तर ठेवेत नाही आहो न .

आपण एक दुसऱ्या कडून प्रचंड प्रमाणात अपेक्षा ठेवत आहोत का .की मुडात तच आपली मानसिक आणि विचार करण्याची पात्रता कमी झाली आहे का ? नेमकी कुठली गोष्ट झाली आहे . आणि या सगड्या बाबतीत आपण कस वागलो पाहिजे सगड्या गोष्टी आपण कश्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजे .

आपण आपले वैवाहिक जीवन जगत असताना आपण कश्या प्रकारे जगले पाहिजे आणि त्या साठी आपण आपले विचार कसे ठेवले पाहिजे आपल बोलण कस असल पाहिजे आपल वागण कस असल पाहिजे . एक -मेकान कडून कश्या प्रकारे आपण अपेक्षा केल्या पाहिजे .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – जर आपण या पद्धतीने विचार करायला गेलो की कायद्या नुसार काय -काय पद्धतीने घटसपोट दिला जाऊ शकतो . घटसपोट करण्याचे दोन प्रकार आहेत त्यातला एक प्रकार असा की एक तर . नवरा हा बायकोला त्रासला आहे .

आणि दूसरा किवा बायको नवऱ्याला त्रासली आहे .आणि त्यात अस होत की एका कोणाला तरी घटसपोट हवा असतो . पण त्या आधी घरचे लोक प्रयत्न करतात की दोन्ही कडचे लोक एकत्र येऊन बसतात आणि ते लोक प्रयत्न करतता पण ज्या अर्थी त्या गोष्टीचे काही ही होत नाही .

त्या मध्ये समजा लग्न हे अरेंज मॅरेज जर झालं असेल तर ज्याने लग्न लाऊन दिल ती व्यक्ति सुद्धा प्रयत्न करते लग्न टिकवण्याचे . म्हणजे सगड्या परीने प्रयत्न केले जातात . आणि त्यात ल कोणी तरी आधी कोर्टा मध्ये केस दाखल करतो . सेक्शन 13 ,1,आय . ए या कायद्या नुसार

मग या कायद्या नुसार ,मानसिक ,शारीरिक ,अशी कुठल्या ही प्रकारची क्रूरता असू शकते . ज्या कारना मुडे आपण घटसपोट घेऊ शकतो . या मध्ये मग जी दुसरी व्यक्ति असते त्याला कोर्टा कडून स्मनस जातात . आणि मग ती वयकी कोर्टा मध्ये हजर होते .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – मग दोघे ही जोडपे कोर्टा मध्ये आपल आपल म्हण मांडतात .त्या मध्ये अजून असे प्रकार येतात की ज्या मध्ये आपल्याला अस समजते की ,समजा कोणी कोणती गोष्ट एक मेकान पासून लपवून ठेवली असेल तर त्या कारणाने पण घटसपोट घेता येतो .

दुसर म्हणजे दोन्ही पैकी कोणी जर मानसिक रुग्ण असेल आणि ही गोष्ट जर लपवली गेली असेल तर . अजून जर आपण विचार केला तो असा की समजा लग्नं झाल्या नंतर समजा दोघांच्या लकश्यात आल की आपल काही जमत नाही आहे आपले विचार काही जुडत नाही आहे .

तर मग ते लोक पण वेगडे होऊ शकतात . पण हे सर्व करत असताना दोघांच्या काही गोष्टी या एका पातडी वर येणे फार गरजेचे आहे . जस की त्यांना मूल असेल तर मग त्या मुलाची कसडिटी कोना कडे असेल आई ठेवेल की वडील ठेवतील . मग जो त्या बाडाला सांभाडेल

तर त्या दुसऱ्या पार्टी ला त्या बाडाला भेटण्याचे काय राइट आहेत ते देखील समजले पाहिजे . समजा बाड छोट असेल तर ती बाई त्या बाडाळा भेटण्यासाठी त्याचा वडीलाला मुभा देते की तु कधी ही ये . मला काही प्रॉब्लेम नाही . मग त्यात त्या दोघांच्या नावाने समजा काही प्रॉपर्टी असेल .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – मग त्या बाबतीत त्यात ल कुणी अस म्हणते की मी पूर्ण राइट तुला देऊन टाकते तर तु मला तितके पैसे देऊन टाक . किवा कधी कधी मग स्व ईचेणे ते लोक राइट सोडून पण देतात . त्यात मग पोटगी चा विषय असतो .

मग त्यात नवरा कधी कधी अस म्हणतो की मी तुला ठराविक रक्कम ही दर महिन्याला देत जाईल किवा मी तुला एक पूर्ण रक्कम ही एका वेडेसच देऊन देतो पूर्ण आणि मग तु तुझ भविष्य बघून घे .म्हणजे अश्या सगड्या गोष्टी वर एक मत होणे फार गरजेचे आहे .

कधी -कधी अस असते की सहा महीने पण वेड नाही आहे . दोघाणा लवकर वेगडे व्हायचे आहे आणि आणि त्यात ला एकाच लगेच दुसर लग्न देखील ठरले आहे . समजा असे काही विषय असतील तर त्याच कोर्टा मध्ये आपण सेपरेट अपलीकेशन देतो .

आपण कोर्टात घटसपोट साठी काही दाखल केल तर त्या नंतर सहा महीने इतका वेड देतात आता सहा महीने इतका वेड क देतात कारण तुम्ही जेव्हा घरी ठरवता की मला घटसपोट घायचा आहे . तेव्हाची तुमची मानसिक अवस्था आणि तुम्ही जेव्हा कोर्टा मध्ये प्रत्यश्या ठरवता तेव्हा ची परिस्तिती ही वेगडी असते .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – त्या मुडे हा मधला वेड दिला जातो . सहा महिन्याचा ज्या मध्ये तुम्हाला डोक शांत करून पुन्हा विचार करायचा असतो . की खरच आपण वेगडे होणार आहोत का ? आणि सहा महिन्याने तुम्ही जेव्हा कोर्टात पुन्हा येता तेव्हा तिथे पुन्हा विचारले जाते की तुम्ही रेडी आहात का ?

वेगडे होण्या साठी आणि त्या दोघाणी जर उत्तर हो दिल तर मग ती गोष्ट पुढे जाते . आणि कधी कधी त्या सहा महिन्याच्या काडा मध्ये त्या जोडप्याना अस लकश्यात येते की आपण वेगडे नाही झालो पाहिजे . तेव्हा ते तस सांगतात की नाही व्हायच वेगड .

आता सेपरेशन आणि घटसपोट यचा मध्ये काही फरक आहे . सेपरेशन मध्ये काय होते . की कोर्टा कडून असे ऑर्डर घेतले जातात की तुम्ही दोघेही एक दुसऱ्याच्या घराच्या हद्दीत जायच नाही . म्हणजे सेपरेशन मध्ये कागदा वर आम्ही नवरा बायको आहोत पण आम्ही एकत्र राहत नाही आहे .

पुन्हा समाजात एक अशी ही गोष्ट आपल्याला बघायला मिडते . की या माणसाचे किवा या महिलेचे घटसपोट झाले आहे म्हणजे नक्की काही तरी झाले असेल . म्हणजे मग त्या व्यक्ति कडे एक वेगद्याच नजरेने बघितले जाते . समाजाने पण विवाह बद्दल काही रूढी तयार करून ठेवल्या आहेत .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – जस की काही ही झालं तरी तुम्ही एकत्र राहायला पाहिजे .सध्याच्या घडीला एका दिवसात 10 ते 15 घटसपोटाचे केस कोर्टा मध्ये नोंद होतात . हा आकडा पुण्याचा कोर्टाचा आहे . आणि फॅमिली कोर्टतले कमीत कमी दहा ते बारा .

आता कधी कधी घटसपोटा घेताना त्या दोन्ही जोडप्यांचे खरच कधी -कधी वाद विवाद होतात . आणि कधी कधी आपल्या ध्यानी मनी नसलेली पण कारण लोक देऊ शकतात . जसे की काही महिला या त्या आपल्या पुरुषाला म्हणतात की मला फिरायला जायच आहे .

आणि मग त्यात तिचा नवरा म्हणतो की माझ इटकच पगार आहे ,माझ्या जवड इतकेच पैसे आहे . आणि मग या कारना वरुण देखील घटसपोट हे होतात . आणि काही काही यचात नवरा हा सारख मार हान करत असतो . आणि काही -काही बाबतीत महिला पण अश्या वागतात की तु असच केल पाहिजे यू तसच केल पाहिजे .

तर ते पण एक कारण असू शकते . आणि कधी -कधी खूप शुल्लक कारण असतात . आपण ज्या वेडेला लग्नाचा निर्णय घेतो आहे . तेव्हा आपण तो निर्णय का घेतो आहे . हे जाणून घेणे फार गरजेचे आहे . म्हणजे केवड माझे आई -वडील म्हणतता .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – म्हणजे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की मी लग्न कश्या साठी करतो आहे . मला एक पार्टनर पाहिजे म्हणून . की मला माझ्या आई वडिलांची काडजी घेणारी व्यक्ति पाहिजे म्हणून . मला घर पाहिजे म्हणून ,की माझ्या सगड्या ईचा पूर्ण वहव्या म्हणून

तर हे नेमक कारण आधी आपण शोधल पाहिजे . लग्न झाल्या वर पहिल्या सहा महीने किवा वर्ष भर घटसपोटाच्या केस या फार असतात . म्हणजे एकदा जर तुम्ही ही वेड जाणून घेतली . किवा निभवून घेतली आणि बऱ्याच प्रमाणात लग्न करणाऱ्यांचा अपेक्षा या बदल्या आहेत .

आणि जय अपेक्षा एक दुसऱ्या कडून आहेत त्या सांगितल्या जात नाही . त्यात मग त्या लग्न झालेले जोडप्यांचे पण काही काही उधारण असे असतात की त्यांचे आई वडील सारखे सारखे त्या दोघं मध्ये लक्ष्य घालतात . किवा त्या दोघाण मध्ये सारखे सारखे ते प्रश विचार नार +.

म्हणजे मुलीची आई असेल तर ती सारखे सारखे त्यांच्या आपल्या मुलीला फोन करणार . आणि मुलीची आई पण सारखा सारखा त्याला फोन करणार . तर कधी -कधी पुरुषाने पण आपल्या बायकोच कवतुक हहे केल पाहिजे .

DIVORCE IN MARATHI / घटसपोट म्हणजे काय – शहरी आणि ग्रामीण भागा मधून घातसपोट साठी येणाऱ्या केस हे सारखेच असतात . फक्त त्या ला महत्व किती प्रमाणात दयाच की नाही हे मात्र वेग -वेगड असते . काही काही महिला ग्रामीण भागा मध्ये अश्या ही असतात की ,

एका ग्रामीण भागा मधील महिलेला तिचा नवरा रोज दारू पिऊन आला की मारायचा आणि एक दिवस अस जल की आठवडा भर तिचा नवरा दारू पिऊन आला पण तिला मारल नाही . तर त्या महिलेच अस म्हण होत की ,माझ नवरा मला मरतो कारण त्याच माझ्या वर प्रेम आहे .

आणि आता तो मारत नाही आहे म्हणजे त्याच दुसऱ्या वरती प्रेम झालं . तर अश्या देखील गोष्टी या ग्रामीम भागात घडतता . ग्रामीण भागात वकील आणि कोर्ट कचेरी या गोष्टी लवकर मिडत नाही . आणि ग्रामीण भागात ते दोघे अस ही विचार करतात की माझे आई वडील ,माझ घर

यांच नाव खराब होईल . त्या मुडे सुद्धा ते लोक पुढे येत नाही . आणि ग्रामीण भागटल्या बऱ्याच केस या कोर्ट केडे येतच नाही .

असे अजून लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment