DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या

EATING DISORDER

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – दैनंदिन आयुष्य मध्ये आपले बरेच खाण्या पिण्याचे सवयी बदल्या आहेत . आणि त्याचा आपल्या आरोग्य वर परिणाम होताना दिसतो . तो परिणाम ज्या वेडेस आपल्याला कुठला आजार होतो तेव्हा दिसतो .

या लेखा मध्ये आपण जेवणाच्या आजारा बद्दल ,त्याच्या सवयी बद्दल बोलणार आहोत . सगड्यात आधी आपण सुरवात अशी करू शकतो की कश्याला खाण्याचे आजार म्हणायचे . ज्या लोकाना हा आजार झाला आहे ते लोक जे असतात ते लोक जेवणाला जेवण म्हणून जेवत नाही .

तर ते लोक असा विचार करतात की या जेवना मधून मला किवा माझ्या शरीरा मध्ये किती अन्न जाणार आहे आणि त्या अण्णा मधून मला किती पोषक तत्व मिडणार आहेत ,या गोष्टीचा ते विचार करत असतात . आणि हे लोक फक्त त्याच गोष्टीचा विचार करत असतात .

म्हणजे अश्या लोकांच पूर्ण दिवस या एका गोष्टीच्या भवति फिरत असते . की मी माझ वजन कस आणि किती कमी करू . आणि ही गोष्ट जेव्हा पूर्ण तमच्या व्यक्ति महत्वाचा एक अंग बनून जाते . ते त्याचे रूपांतर हे . मगग या आजारा मध्ये होते .

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – आणि या गोष्टी मुडे तुमच्या विचारा मध्ये बदल होतो . तुमच्या मेंदू मध्ये बदल होतो .तर या सगड्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण जेवणाचे मानसिक आजार अस म्हणतो .

आता डिसओडर खाणे म्हणजे काय तर समजा मी आज साखर सोडून दिली . किवा मी गहुच नाही खाणार आहे . किवा पूर्ण पणे नॉनवेग म्हणजे मटन ,मच्छी ,कोंबडी हे खाणे पूर्ण पणे सोडून देन . किवा मी फक्त उकडलेलें भाज्या खाणार . किवा मग नुसते जूस वगरे प्यायचे अश्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता

किवा मग जेवण झाल्या वर खूप जास्त प्रमाणात व्यायाम करणे . आता या मध्ये तुम्ही तुमच्या तब्बेति कडे नक्की लक्ष्य द्या आणि पण जेव्हा ही गोष्ट तुमच्या वजना पर्यन्त जाते तेव्हा मात्र गडबड व्हायला जाते . तर यात जेव्हा तुम्ही तुमचे वजन कमी करण्यासाठी .

पूर्ण पणे जेवण म्हणजे की नॉनवेज खाणे पूर्ण पणे कमी करणे आणि मग मी अमुक -अमूकच जेवण करेल असे जेव्हा प्रकार तुम्ही करता . तेव्हा हा जो प्रकार आहे जेवणाचे डिसोडर असा आहे . त्यात अजून एक प्रश्न निर्माण होतो की असे काही वया नुसार सांगू शकतो का .

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – तर ज्या वेडेस ह्या आजारचा शोध लागला तेव्हा हा तरुण स्त्रिया यांचा हा आजार होता . खर तर खूप वेगाने वजन कमी होणे याला समाजा मध्ये खूप चांगली मान्यता मिडाली आहे .

पण हे वजन कमी करताना तुम्ही किती वेगाने वजन कमी करता याला काही तरी मोज माप आहे . आणि हे सगड आपण डॉक्टर च्या सल्याने केले पाहिजे . आणि सगड्यात आधी मुलांच्या आई वडीलाना पण हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की माझ्या मुलाला वजन कमी करण्याची गरज आहे का

त्यात एक भाग असा की भारतीय लोकांचा शरीर आणि ज्यांचा कडे आपण बघत असतो . त्या परदेशी लोकांच शरीर ज्याच्या कडे आपण बघत असतो आणि त्यांनी संगीतलेलें गोष्टी आपण आधी अनुकरण करतो . तर या दोन्ही देशांच्या लोकान मध्य काही फरक आहेत .

त्या लोकांची वजन आणि ऊंची ही आपल्या पेक्षा खूप वेगडी आहे हे आपल्याला समजते . भारतीय लोक जे आहेत त्यांच्यात शरीरा मध्ये चरबिच प्रमाण हे परदेशी म्हणजे विदेशात राहणाऱ्या लोकान पेक्षा जास्त असते . म्हणजे या सगड्या गोष्टीला वेग वेगडी कारण आहेत .

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – आता आपल्या भारत देशाचा वातावरण आणि आपल्या देशा मध्ये जे दूषकाड पडले हे सगडे या गोष्टीला कारण आहे . पण यातून एक गोष्ट अशी निर्माण झाली आहे की लोकाना जे जाड पणाची भीती वाटत होती .

पानं त्या जाड पणाला कश्या ही मार्गाने कमी करण्याचे जे प्रकार झाले आहे . ते चुकीचे आहे आणि तो खूप मोठी चिक आहे . समजा आजच्या दिवसा पासून मी तेल तूप कमी करून दिल तर माझ वजन हे 100 टक्के कमी होईल . पण त्याच बरोबर मला .

काही गोष्टी चे दुशपरिणाम हे मग नंतर जाणवायला लागतात . आणि ते चुकीचे आहे . पण अश्या प्रकारे आपले पुरणे शरीरा सोबत खिलवाड करणे पूर्ण चुकीचे आहे .आता इटीनग डिसऑर्डर जेव्हा तुम्ही करता . किवा खूप जास्त काड जेव्हा तुम्ही इटीग दिसऑर्डर करता .

कारण आपण समाजा मध्ये बगत असतो की ,काही लोक असे असतात ज्यानी काही वर्ष तेल तुपच नाही खाल्ल आणि आम्ही असेच आहोत .आणि या गोष्टी मुडे तुमची बुद्धी कमी होऊ शकते . तुमची अभ्यास करण्याची क्षमता कमी होऊ शकते .

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – तुमच्या पचन शक्ति वर याचे परिणाम होऊ शकतात . आणि खाण्या पिण्याच्या बाबतीत ही आपण बाहेरच्या देशाच्या लोकान वर जास्त अवलंबून राहतो . मग त्या गोष्टीची कुठलीही शह निशा न करता .

त्या मुडे कमी खा अस अजिबात नाही आहे . भान ठेऊन आपल सगड व्यवस्तीत लक्ष देऊन खान हे कधी ही चांगल . आहे . आपल शरीर हे शेवटी आपल्याला सांभाड्याच्या आहे .लहान पणी तुमची मूल सडपातड असंन हे कउतुकाच असल पाहिजे .

पण शरीर खूप जास्त वाडू देणे हा ही एक प्रॉब्लेम आहे . यचा मध्ये एक मधला मार्ग काडने हे खूप महत्वाचे आहे . आता काही काही लोक म्हणतात की आमचे आजी आजोबा तर सगड काही खात होते त्यांना तर काही झालं नाही . थोड विचार करून शंभर वर्ष मागे जा .

तर खूप जास्त पातड असणे हा ही धोका आहे . आणि खूप जास्त लठ असणे हा ही धोका आहे . तर यच्या मध्ये कूठे तरी टिकून राहणे आणि ही गोष्ट कूठे तरी तुइकून राहणे फार गरजेची आहे .म्हणजे घरा मध्ये जो 40 वर्षाचा माणूस आहे त्याचे जेवण हे वेगडे असेल .

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – घरात जो 20 वर्षाचा माणूस आहे त्याचे जेवण हे वेगडे असेल . जो लहान मूल घरा मध्ये आहे त्याचे जेवण हे वेगडे आहे . म्हणजे प्रत्येकाला आपल्या वयानुसार जेवण आपल्या शरीराला वेग वेगडे लागते .

आता आजच्या आपल्या नवीन जनरेशन मध्ये प्रत्येक लोक नवीन नवीन वजन कमी करण्याचे प्रकार करून बघतो . म्हणणे हे आपल्या शरीरावर या सगड्या गोष्टी चा सरड सरड प्रयोग करून बसने आहे . आणि या सगड्या गोष्टी आपल्याला बदल्या पाहिजे . आणि

त्यात मूवी च्या हीरो हिरोईन ला आपन बघतो आणि त्यांच्या सारख आपण करतो आणि त्यांचा सारख करण्याचे आपले शरीरी व्हावे असे आपल्याला वाटते . हे योगही नाही .आणि बरेच लोक असे टोमणे मारतात की अरे किती बारीक झाला किती लाठठ झाला असे आपण म्हणतो जे की पूर्ण पणे चुकीचे आहे .

आपण अश्या प्रकारे बोलले नाही पाहिजे .आणि मग समजा आपण अश्याच लोकांच्या आजू बाजूला राहत असू तर अश्या सवयी आपल्याला ही लागू शकतात . म्हणजे आपल्या आई ला लहान पणा पासून एका मुलीने जर अस बघितले आहे की

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – की तिची आई आरश्या समोर उभी राहून स्वता कडे बघत असते आणि म्हणते की मी किती जाडी झाली आहे तर त्या मुलीच्या मना मध्ये ही गोष्ट कायम बसते की जाडे होणे म्हणजे . फार वाईट आहे .

म्हणजे अश्याच गोष्टी जर तुम्हाला आइकायला मिडत असतील . तर त्या लहान मुला वर काय परिणाम होत असेल . या सगड्या गोष्टीचा .यात एक बुलीमीया नावाचा आजार आहे या मध्ये काही लोक खूप बारीक झाले असतात तरी त्या लोकाना अस वाटते की ते खूप लठठ झाले आहे .

काही मुले खाल्ले ल अन्न फेकुण देतात .तर कुणी खूप जास्त प्रमाणात व्यायाम करतात आणि कोणी खूप जास्त चालतात तर अश्या गोष्टी आपल्याला दिसून येतात .आणि या सगड्या गोष्टीचा आपल्या वर काय परिणाम होत आहे हे आपल्याला माहिती नाही आहे .

आणि त्याने आपले शरीर पूर्ण पणे आपल्याला समजले पाहिजे आणि त्या बाबतीत आपण सजग असलो पाहिजे . आणि या गोष्टी चा आई वडीलाणी लक्ष ठेवले पाहिजे . या सगड्या गोष्टी लकश्यात ठेवा . या सगड्या घोषि खूप घातक आहे आणि त्यांनी आपल्याला त्रास होणार होतो .

DISORDER MEANING IN MARATHI / खाण्याचे आजार समजून घ्या – कारण अश्या प्रकारे जेव्हा तुम्ही खान पिन बंद करता तर तुम्ही तुमच्या शरीराला हे संकेत देता आहात की बाबारे बाहेर दुष्काड पडला आहे . मग तुमचं शरीर त्या पद्धतीने आतमधून कम करायला सुरवात करते . आणि योग्य नाही आहे .

तर या गोष्टी मुडे आपल्या शरीराला खूप जास्त आहे . आई वडिलांच्या आपल्या मुला कडे लक्ष्य ठेवणे खूप जास्त आहे . आणि या गोष्टी मुडे आपल्याला आपल्या खाण्या पिण्या कडे खूप लक्ष देणे गरजेचे आहे . आणि त्यांना त्या प्रकारे आपल्या शरीरा कडे लक्ष देणे गरजेजे आहे .

अजून यंसेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment