BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका

BUSINESS QUOTES IN MARATHI

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका – आज आपण बघतो आहे की फार पूर्वी पासून उद्योग क्षेत्रा मध्ये मराठी महिलानी आपल नाव केल आहे ,वेग वेड्या उद्योगा मध्ये आणि ते करत असताना त्या महिलानी बरेच कष्ट देखील केले . मग कोणत्या महिलानी मसाले क्षेत्रा मध्ये कार्य केल आहे . कोणी कपड्याच्या क्षेत्रा मध्ये ,

कोणी जेवणाच्या क्षेत्रा मध्ये असे बरेच महिला आहेत ज्यानी बरेच काम यांनी कष्ट करून उद्योग क्षेत्रा मध्ये कार्य केले आहे .आज आपण असच्या काही उद्योजक बाबत बोलणार आहोत . आणि ते करत असताना आपल्याला काय काय गोष्टी करता येतील आणि काय काय नाही करावे .

या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे . अत आपण कोणता ही उद्योग सुरू करताना अस पाहिले पाहिजे की आपण उद्योग का करतो म्हणजे काही प्रश्न आपल्याला पडले पाहिजे . करण जेव्हा पर्यन्त आपल्याला हे माहिती नसेल की मी का बर उद्योग करत आहे तेव्हा पर्यन्त आपण आपण एक चांगला व्यवसाय कसा करणार आहे .

आता आपण बघतो की खूप कमी लोक हे आपल्याला उद्योगा मध्ये यशवी होताना दिसतात ,म्हणजे पैशयाची वाड दिसते . सुबत्ता दिसते अश्या अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात . आणि हे करत असंताना समाधान दिसते की ,त्या लोकान कडे पहिल्या वर आपल्याला त्या लोकान कडे समाधान दिसून येते .

BUSINESS QUOTES IN MARATHI / माराठी उद्योजिका – आता कीटी तरी लोक हे उद्योग हा बिझी राहण्यासाठी करतात . की खरच त्यांना अस वाटते का की त्या लोकानी आपण व्यवसाय करावा का ? असे अनेक प्रश येत असतात . आता कीटी तरी लोक असे असतात की मी दिवस भर काय करू म्हणून ते उद्योग करतात .

तर अस अजिबात नाही आहे . या भवानेने जर कोणी उद्योग करत असेल तर ते पूर्ण पणे योग्य नाही आहे . चांगला उद्योग म्हणजे ज्याचा मध्ये वर्षणू वर्ष वाड होत आहे . कीती तरी वेडेला त्या वस्तूची किमीत वाडली म्हणून आपण म्हणतो की धंदा वाडला . वस्तूची किमीत कमी झाली पण तीची मागणी वाडली आहे का हे आपण तपासले पाहिजे .

तर चांगला उद्योग म्हणजे ज्या मध्ये वर्षा नऊ वर्ष वाद होणे गरजेचे आहे . वाड म्हणजे चांगली वाड दोन पाच टक्के वडिला मी चांगली वाद म्हणत नाही . आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा ग्राहक अडवांस देईल तेव्हा तुमच्या उद्योजकाचा पूर्ण पणे काया पलट होते .

आणि जेव्हा तुम्हाला ग्राहक अडवांस देत आहे म्हणजे तुम्ही त्या वेडीखूप काही चांगल करत आहात . अस त्या वरुण दिसून येते .. उधारी देतात तर तुमचा माल विकला जात असेल तर हे चुकीच आहे म्हणजे हा काही उद्योग नाही . तुम्ही कूठे ही बघा .आता डी मार्ट सारख जे मोठ आहे त्या मध्ये सुद्धा बघा की जेव्हा तुम्हाला काही गोष्ट उधारी मिडत नाही

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका – आपण हॉटेल मध्ये जेव्हा जातो जेवण करायला तेव्हा सुद्धा आपण पैसे देतो तेव्हा आपल्याला जेवण देतात .म्हणजे कूठे उधारी नाही आहे . तर आपण सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे . आणि त्या प्रमाणे चालल्या पाहिजे . आपण उद्योग करत असताना आपल्याला लोकानी आधी अडवांस दिला पाहिजे .

तर आपल्या उद्योजका मध्ये अस काही आहे का की ग्राहक तुम्हाला अडवांस देईल . आणि जर तो ग्राहक देत असेल तर त्याला चांगला धंदा म्हणावा आणि हे शक्य आहे . आणि अवघड आहे . आणि जेव्हा पर्यन्त तुमन्हि काही अवघड करत नाही तेव्हा पर्यन्त तुम्हाला तय मधून चांगले पैसे मिडत नाही .

आणि आपण एखादा उद्योग करत असताना अस बघतो की मला रतो रात लगेच मोठा उद्योजक वह्याचे आहे आणि आपण असा विचार करत असतो तस केलेल योग्य नाही आहे आपण तसा म्हणजे आपण हडू -धू आपला व्यवसाय वाडवला पाहिजे . हे काम आपण खूप विचार पूर्वक केला पाहिजे .

आपण नेहमी तुलना करत असतो . अरे सगड्यांची तुलना ही लहान होते . कोन्हीही एकदम मोठी सुरवात करत नाही किवा होत नाही . आपला उद्योग कीटी मोठा आहे किवा छोटा आहे आपल भांडवल कीटी लागलय ,यचा वर आहे की तुम्ही कीटी नफा कमवता ,म्हणजे आपल्या कर्ज जर घेतले असेल .

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका – म्हणजे आपण म्हणतो न अस की असेल माझा प्रॉफिट ५ किवा १० टक्के अस आपण म्हणतो हे चुकीचे आहे . अस आपण म्हणायला नको . एखादा व्यापारी किवा नविऊं उद्योग करणारा काय विचार करतो की ,मी एटकर पैसे गुंतवले आहे . आणि त्या मधून मला माझे ते पैसे बाजूला कडायचे आहे अस आपण म्हणून शकतो .

xr:d:DAE-k60L4_s:460,j:28764249133,t:22061610

मग टो विचार करतो की माझ्या कडे पैसे मी लावले आहे . माझ्या दुकानात माल तर आहे . आणि माल असेल तर मी ते पैसे बाजुला काडले पाहिजे . असा विचार आपण केला पाहिजे . हे महत्वाचे . आता आपण पैसे लावले आणि आपल्याला ते पैसे मिडाले तर. म्हणजे एखाद्या धंद्या टुन्न आपल्याला लावले तितकेच पैसे जर आपण कंवतसू तर मग आपण धंदा का करावा .

म्हणजे तो व्यवसाय करून आपल्याला सात टक्के पैसे मिडाले . यांनी आपल्या बँकचा व्याज हा देखील सात टक्के आहे तर आपण का व्यवसाय करावा . आणि समजा मी एक करोंड रुपये लावले आणि मला दहा लाख मिडाले . पण माझ दिवसभरचे जे वेड चालला आहे त्याचे काय .नफा काडताना आपला वेड सुद्धा चालला आहे हे सुद्धा आपण बघणे फार गरजेचे आहे .

त्या नफा मधून आधी तुमचा पगार काडा स्वतचा आणि मग राहिलेल्या पैशया वर किवा उरलेले पैसे आहेत त्या मधून ते पैसे गुंतवा . आणि आज ही आपण बघतो की नको असलेल्या गोष्टी आपण फार घेत असतो आज ही मध्यम व्यापारी आपण बघतो की हे अस सुरू असताना आपल्याला दिसून येते . आणि बरीच लोक हे भावनिक खूप विचार करतात जे की योग्य नाही आहे .

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका – उधारी नको असलेली उधारी ,साठवून ठेवलेला माल या सगड्या गोष्टी कडे आपण लक्ष दिल पाहिजे . मग ते २० टक्के ऑफ आणि १० टक्के ऑफ वर ते माल काडला जातो . लहान व मध्यम व्यापारी जो असतो हा जेव्हा बेलेनस शीत च अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ते बघणे फार महत्वाचे आहे आणि हे व्यापरि लोक हे कधी बघतात वर्ष संपत असेल तेव्हा .

तर एक चांगला व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्ही एक चांगला प्रकारे बेलेनस शीत तयार करणे गरजेचे आहे . आणि त्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे . आता समजा आपल्याला जर काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल आणि त्या साठी आपण स्वत मध्ये या गोष्टी तपासून पाहायला पाहिजे . एक गोष्ट लकश्यात घ्या की दुसऱ्याचा माल विकून कोणी ही मोठ होत नाही .

माल आला माल गेल ,पैसे आले पैसे गेले राहत काय . ही वस्तु तिथी आहे . पूर्वी कस होत की माल कुठून येतो आहे हे ग्राहकाला कडत नसे . पण आता माल कुठून येत आहे हे ग्राहकाला तुमच्या पेक्षा जास्त कडत आहे . तय्या मुडे भविष्या मध्ये मधला जो दुवा आहे तो संपणार आहे . तुम्ही दुसऱ्याच मूल स्वतच दूध मोठ करण्या मध्ये काहीही फायदा नाही .

म्हणजे हडू हडू करा पण आपल स्वतच करा ,दुसऱ्या मोठ्या कंपनी च ब्रॅंड विकून तुम्ही मोठ नाही होऊ शकत नाही . अशी अनेक उधारण आहेत . म्हणजे या मोठ्या मोठ्या ब्रॅंड जेव्हा आपण घेतो तेव्हा ही मोठी कंपनी यांना काय पाहिजे असते की . हे मोठी मोठी कंपनी ला फक्त त्यांचा माल विकण्या साठी तुम्ही पाहिजे आहात . यांनी त्या बदल्यात ते तुम्हाला काही तरी पैसे देत राहतात .

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका – नुसता मी माल आणला आणि तो उधारीत विकला तर यला काय अर्थ आहे . आपण जेव्हा आपल स्वतच काही सुरू करतो तेव्हा त्या मधून आपण त्या मध्ये नवीन काय अॅड करत आहे का हे आधी तपासून पाहिले पाहिजे . म्हणजे आपला व्यवसाय मोठा ,लहान ,हा प्रश्न तर खर तर दुय्मम आहे

जे मोठया मोठया कंपन्या आहेत ते लोक आधीच अस ठरवतात की या प्रकारचा उद्योग आपल्याला कऱ्याचा नाही आहे . ते सिगरेट ,दारू च्या कुठल्याही कंपनी मध्ये पैसे लावत नाही . आधी हे ठरवा की आपल्याला टॅक्स ची चोरी अजिबात कऱ्याची नाही आहे . उलट टॅक्स भरा आणि मोठे व्हा

आपण हे तत्व केल पाहिजे की सर्व टॅक्स आपण भरले पाहिजे . आपल्या कडे लहान मूल सुद्धा पैसे घेऊन आल तर आपल्या मनात कदापि ही पाप नाही आल पाहिजे . आणि हे पाप मालकाच्या मनात आल तरच हे खाली येत . कारण मालकाने जर गडबड केली तर वरच माणुस हा १० रुपयाची करतो . आणि खालचा माणूस हा ५ रुपयाची तर नक्की करतो

आणि रोज सकाडी आपण या तत्वाचा विचार करा की या तत्वा मध्ये मी तडजोड करणार नाही . आपल्याला जे काही मिडाल ते सर्व आपल्याला कोणी दिल ग्राहकाणे दिल . आणि आपण खरच ग्राहकाचा विचार करतो का ? हे आपण जाणला पाहिजे . म्हणजे आज जर एक ग्राहक आपल्या कडे १० रुपया साठी आला . आणि आपण भविष्यात तोच ग्राहक आपल्या कडे दहा लाखा साठी येतो . आणि आज मात्र आपण त्याच्या सोबत ५ रुपया साठी वाद घालत आहे .

BUSINESS QUOTES IN MARATHI / मराठी उद्योजिका – मी जो माल देत आहे त्या साठी मी जी किंमत लावली आहे ती योग्य आहे का ? हे आपण पाहिले पाहिजे .हा सगडा विचार आपण केला पाहिजे . खऱ्या पणाने धंदा करा नीतीमत्ता ने धंदा करा . सर्व टॅक्स भरा . आणि भ्रतातील टॅक्स रेट हे जगाच्या मामाणे खूप कमी आहेत .

हे आपण आधी जाणून घेतले पाहिजे . नीतीमत्ता नेकां करा ग्राहकाला डोद्या समोर ठेऊन काम करा काही कमी पडणार नाही . लहान मुलाला सुद्धा कडत फसवलेले आणि तुम्ही ग्राहकाला कस फसाल एका वेडी एक धंदा करा . म्हणजे आपला फोकस आपण केला पाहिजे . म्हणजे तुम्ही एका वेडेला एकच काम केल पाहिजे .

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment