BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – आपण जर बघयाला गेलो तर आज कुठला ही व्यवसाय सुरू करायचं म्हटल तर आपल्याला कुठल्या ही प्रकारे कोणी महिती सांगताना दिसत नाही . मग त्या मानाने अनेक प्रश्न आपल्याला पडलेले दिसतात .
की व्यवसाय कोणता करावा ,या प्रश्न वरुण खर तर आपल्याला सुरवात करावी लागते आणि मग आपण भांडवल कसे उभे करणार . सुरवात कशी करावी कोणी व्यवसाय करू नये कोणी केले पाहिजे . हे सर्व प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतील तर .
आजचा लेख हा आपल्या साठी आहे आपण व्यवसाय करताना कोणत्या गोष्टी टाडल्या पाहिजे . काय काय केले पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण लकश्यात घेतल्या पाहिजे . आपल्या व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी कडे लक्ष दिल पाहिजे .
या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे . सगड्यात पहिले आपण स्वताला कोणते असे प्रश्न विचारले पाहिजे जे आपल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्वाचे असतील . आणि त्या जर प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला हो असे मिडाळे तर आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – एक गोष्ट आपण इथे बघावी की आपल्याला आपल समजत असत की आपण व्यवसाय सुरू करू शकतो का . तसच लहान पणा पासून आपल्याला आपल्या घरचे लोक हे सांगत असतात की तू
अमुक अमुक विषयात खूप चांगला आहे . तुझ हे -हे खूप चांगल आहे तू हे हे करू शकतो . तुला अस अस करायला पाहिजे . आणि सर्वात पहिल गोष्ट तुम्हाला कुठली ही गोष्ट ही विकता आली पाहिजे . आणि तुम्हाला पैशयाचे व्यवस्थापन करता आले पाहिजे .
या दोन गोष्टी तुमहला करता आल्या पाहिजे . आणि मग समजा आपल्या वाटते की मी एखादा व्यवसाय सुरू करताना मी पैसे च व्यवस्थापन चांगल करू शकतो तर मग मला एक सामान विकणारा मिडेल का . म्हणजे त्याला मार्केटिंग च न्यान चांगल्या प्रकारे असेल .
किवा मला मार्केटिंग च अनुभव चांगला असेल तर मग मला एखादा ज्याला पैसे चांगले सांभाडता येते असा कोणी ठेवता येईल का . मग हे लोक कोण असतील म्हणजे आपल्या घरचे लोक असले पाहिजे . आपल्या परिचयाचे असले पाहिजे . तर या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा –म्हणजे आता काही लोक व्यवसाय सुर करताना असा विचार करतात की मला व्यवसाय सुरू करायचा आहे . उधारण अस की समजा तुम्ही व्यवसाय म्हणून हॉटेल सुरू करता आहात तर तुम्हाला स्वताला जेवण बनवता येते का ?
हा प्रश्न आधी स्वताला विचारा समजा एका दिवशी तुम्ही जे हॉटेल सुरू केल त्या हितेल चा जेवण बनवणारा कुक आला नाही . पण हॉटेल तर सुरू आहे . मग तुमच्यात ती हिम्मत पाहिजे की हॉटेल सुरू करण्याची आणि स्वता जेवण बनवण्याची
म्हणजे कोणता ही व्यवसाय हा दुसऱ्याच्या भरवस्या वर करता येत नाही . म्हणजे मी दुकान उघडतो आणि सामान विकायला दूसरा माणूस ठेवतो . अस होणार नाही . आणि त्या नंतर दूसरा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी पैशयच व्यवस्थापन करू शकतो का .
म्हणजे माझ्या कडे दोन लोक कामला आहेत तर मी महिण्याच त्यांच पगार देऊ शकतो का ? जर एखाद्या दिवशी काही प्रोबलाम झाला तर मला बँक लोन आहे का . मला दुसरी कडून कुठून पैसे उभे करता येईल का ? म्हणजे समजा तुम्ही एखाद्या सिंधी मारवाडी कडे गेले तर .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – म्हणजे एखादा सिंधी मारवाडी तुमचा मित्र आहे . आणि तुम्ही त्याच्या कडे गेले आणि त्याला म्हणाले की चल आपण एक व्यवसाय करू .. तर तो लगेच तुम्हाला हो नाही म्हणार . तुम्ही त्याला बोलले की आपण इकडून कपडे आणून
ते ईकडे शंभर रुपयाला विकू तर तो लगेच आपल्या डोक्यात गणित लाऊन आपल्याला नाही म्हणेल . आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधी मारवाडी लोकाना पैसे यच मॅनेजमेंट हे लहान पणा पासून शिकवल जात .
त्याच बरोबर आपण एखादा व्यवसाय करायच ठरवले तर आपण जस ठरवल तसाच व्यवसाय होत नसतो काही . आणि आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे की मी ही दुकान सुरू केली ती चाललिच पाहिजे . असा हट्टाहास नसावा . कधी कधी नाही चालनार .
आणि व्यवसाय सुरू करताना आपण आपल वेगड काय करतो . यचा देखील विचार केला पाहिजे . म्हणजे आपण कपड्याची दुकान लावली आणि आपल्या बाजूला दुसरी कपड्याची दुकान आहे . तर लोकानी आपल्याच दुकानातून कपडे का विकत घ्यावे हे देखील कडळे पाहिजे .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – आता हडू हडू आपल्या मराठी समाजा मध्ये व्यवसाय कसा सुरू करावा या बाबत विचार निर्माण होऊ लागला आहे . पण त्यात मग कोणी म्हणते की आम्ही चार मित्र मिडून व्यवसाय सुरू करू .
या ठिकाणी देखील आपण विचार केला पाहिजे की आपली मित्रा ची निवड कशी असली पाहिजे . म्हणजे कोणाला लोकान सोबत गोड बोलता येते का . तर त्याला ते काम दया ,कोणाला लोकानचे शिव्या खाता येते का . नाही तर आपल्या कडे कस आहे की मी पैसे
लावले न तर मीच आपल डोक लावेल तर अस नको म्हणजे त्याचा जवड व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे आहेत पण व्यवसायिक डोक नाही आहे तर त्या ठिकाणी आपण फक्त पैसे लावावे . आणि दुसरी गोष्ट एखादा व्यवसाय सुरू करणे हे खूप हिंमतीची गोष्ट आहे .
म्हणजे व्यवसाय सुरू करणे हे फार सोप आहे पण व्यवसाय टिकवून ठेवणे हे फार अवगड आहे . म्हणजे दोन वर्ष तुम्ही घरच्या लोकानच्या शिव्या खाऊ शकता का . दोन वर्ष तुम्हाला गिर्लफ्रेंड असेल ती लग्नाला थांबणार आहे का ? जर ही तुमच्यात हिम्मत आहे तर उतरा . नाही जॉब हा कधी ही चांगला .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – आणि व्यवसाय सुरू करताना तुम्हाला बरेच लोक व्यवसाय कसा करावा हे शिकवत असतात . तर ते आइकून घेण्याची ताकत आपल्यात आहे का हे देखील आपल्याला समजले पाहिजे .
आता पुन्हा यचा मध्ये दोन प्रश्न पुडे येतात एक म्हणजे की तुम्ही व्यवसाय सुरू करताना बरेच लोक म्हणतात की तुम्ही तुमची नोकरी सोडू नका . तुम्ही तुमची नोकरी करत असताना पार्ट टाइम व्यवसाय सुरू करा . आणि याच ठिकाणी दूसरा मुदा तुमहला इथे लकश्यात येईल की .
कोणी कोणी लोक म्हणतात की तुम्ही पूर्ण पणे तुमची नोकरी सोडून दया आणि व्यवसाय करा तर असे दोन्ही प्रश्न आपल्याला पडलेले दिसतात . तर याच उत्तर देताना आपल्याला अस उत्तर देता येईल की ,आपण ज्या वेडेस आपल्या मना मध्ये विचार आहे .
की व्यवसाय कूठे सुरू करावा कसा करावा या गोष्टी पर्यन्त तुम्ही तुमचा जॉब करू शकता पण ज्या वेडी आता व्यवसाय सुरू झाला आहे तर तुम्हाला पूर्ण लक्ष हे तुमच्या व्यवसाया मध्ये दिलेच पाहिजे . त्या साठी तुम्हाला नोकरी ही सोडली पाहिजे .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – आता कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर आपण एक गोष्ट लकश्यात घेतली पाहिजे . की मला एखादी आयडिया आवडत आहे तर ती समोरच्या माणसाला आवडेलच अस नाही .
मग त्याचाया साठी तुम्ही समजा काही बनवत आहात तर समजा तुम्ही ज्याला गरज आहे तसे दहा लोक पकड आणि त्यांना विचार की मी हे -हे प्रॉडक्ट बनवत आहे . तर तुम्हाला याची गरज आहे का . आणि त्यातले दहा लोकान मधून जर नऊ लोक बोलले की हो मला याची गरज आहे .
तर मग तू तो प्रॉडक्ट बनवायला सुरवात कर . तसच समजा तुम्हाला एखादा हॉटेल सुरू करायच आहे तर सगड्यात आधी तुम्ही एक काम करा तो हॉटेल सुरू करण्या आधी तुम्ही त्या हॉटेल मध्ये जे काही विकणार आहात ते सामान आधी बाहेर विकून पहा
की लोकाना ते आवडत आहे का मग आवडत आहे तर नेमक काय जास्त आवडत आहे . या गोष्टीची माहिती घ्या आणि त्यानंतर तुम्ही मग त्या हॉटेल च्या व्यवसाया मध्ये पैसे लावा ,आणि तितकाच कडकडीचा मुदा समोर येतो तो म्हणजे की
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – आपण जर आपला व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसाय मध्ये आपल्याला एक शिस्त असणे फार महत्वाचे असते . आणि ती शिस्त म्हणजे आपल्या व्यवसायाच्या वेडे वर शॉप उघडणे आणि व्यवसाया च्या वेडे वर शॉप बंद करणे .
त्यात अजून एक महत्वाचा प्रश्न समोर येतो की कोणी मित्रा ने समजा आपल्याला बोलवले तर लगेच त्याला सांगणे की मी इतक्या वेडे नंतरच येऊ शकेल कारण आपल शॉप हे आपल्या साठी महत्वाचे असले पाहिजे . त्यात समजा तुमचा हॉटेल असेल तर
मग तुम्हाला त्या हॉटेल मध्ये तुमचे मित्रा च्या घरचे जेवण करायला आले तर त्याला सूट देणे किवा काही काही गोष्टी या फ्री देणे तर अस करण पूर्ण पणे चुकीचे आही अस करू नका . अस केल्याने आपल्याला नुकसान होऊ शकते . कारण आठवड्या च्या
महिन्याच्या शेवटी तुम्हालाच तुमच्या हॉटेल च्या लोकाना पगार द्याचा आहे . तुम्हालाच तुमचे हॉटेल चे वीज बिल बरायचे आहे . आणि त्या वेडी तुम्हाला पैसे कमी गेले तर तुम्हाला कोणी ही पैसे देणार नाही . म्हणून धंद्याच्या ठिकाणी धंदा . ह तुम्हाला वाटल तर थोडीशी सूट दया पण त्याची सवय लाऊ नका .
BUSINESS CASUAL MEN / व्यवसाय कसा करावा – तुम्ही कोणाला कोणता ही व्यवसाय सुरू करताना कोणाला किती पैसे दिले . कोना कडून किती पैसे घेतले . तुमचं कीतिला ती वस्तु आणली कीतिला ती वस्तु विकणार आहात या गोष्टी तुम्हाला महिती पाहिजे .
आणि त्या लिहून सुद्धा पाहिजे .अश्या प्रकारे काही बारीक सारिक गोष्टी लकश्यात ठेवल्या तर तुम्हाला तुमचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे करता येतो .
अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .