BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – आज काल च्या जगा मध्ये आपली बदलत चाललेली आधुनिक जीवन शेईली . आणि त्यात जे आपल खान पिन आहे ते देखील बदलत गेले आहे . त्या मध्ये फास्ट फूडच प्रमाण खूप वाडलेले आहे .
आणि त्या मुडे काही रोग किवा आजार हे साधारण झाले आहेत . आणि त्या मुडे त्यांना समजून घेण आपल्या साठी खूप चांगल आहे . त्यात ब्लड प्रेशर चा आजर हा फार कॉमन असा आजार झाला आहे . आणि त्यात जो कारण एक तर आपल खान पिन हे देखील बदललेले आहे .
वाडता मानसिक किवा शारीरिक त्रास या मुडे देखील खूप प्रमाणात ब्लड प्रेशरचा त्रास हा आपल्याला वाडलेला दिसतोय . आणि त्या मुडे अनेक लोक या ब्लड प्रेशर च्या त्रास मुडे ग्रस्त आहेत ,तर आजच्या या लेखात आपण टेक समजून घेऊया .
ब्लड प्रेशर म्हणजे नेमके काय आणि याला आपण कस समजून घेतले पाहिजे . कश्या प्रकारे काडजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी आपण या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – सगड्यात आधी आपण समजून घेऊ की ब्लड प्रेशर हे नेमक काय असते . हे आधी आपण समजून घेतले पाहिजे . ब्लड म्हणजे रक्त आणि प्रेशर म्हणजे त्या रक्ताचा दाब . रक्ताचा दाब हा रक्त वाहिनी वरती आपल्या शरीरा मध्ये ज्या असंख्य रक्त वाहिन्या आहेत
त्या मधून रक्त फिरत राहते . आणि त्या रक्ताचा एक दाब त्या रक्त वाहिनी वर येतो . आणि जर का हा दाब वाडला . तर याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो . तसच आपल्या शरीरा मध्ये ह्रदय नावाचा एक अवयव आहे . आणि त्याच काम आहे की पंप करत राहणे सतत .
आता आपल्या शरीरातल्या ह्रदयच काम असत की पंप करून रक्त बाहेर पाठवणे . रक्त वाहिनी मध्ये . आता इथे एक गोष्ट समजून घ्या की पाइप लाइन मध्ये आधी पासून रक्त आहे . आणि ह्रदयाला अजून रक्त त्या पाइप लाइन मध्ये टाकायच आहे .
म्हणजे काय होत आहे की आधी पासून रक्त वाहिनी मध्ये दाब आहे . आणि अजून दाबाने त्या रक्त वाहिन्या मध्ये रक्त पाठवणे . आता यच्यात दोन भाग आले की एक तर माझ्या रदयाने किती फोर्सने पाठवले रक्त . आणि दुसर माझ्या शरीरातल्या रक्त वाहिन्यान नी किती उलटा दाब ह्रदया वरती आणला आहे .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – आता बऱ्याच लोकाना हे माहिती नसत की वरच खालच म्हणजे काय आता माझ्या ह्रदयाने पंप केल आणि त्या वेडेस रक्त ,रक्त वाहिनीत जात . त्याला म्हणतात वरच बी . पी .
आणि ज्या वेडेस ह्रदय पंप होत त्या वेडेस तो थोडा आराम करत असतो . आणि त्या वेडेस काय होत . आणि त्या वेडेस ब्लड प्रेशर रक्त वाहिनी मध्ये आहे . त्या वेडेस त्याला खालच ब्लड प्रेशर म्हणतात .आता आपण समजून घेऊया की ब्लड प्रेशर वाडल्याने काय त्रास होतो . व त्याचा ह्रदयाशी कसा संबंध आहे .
आता एक लकश्यात घ्या की दाब वाडला म्हणजे माझ्या शरीरातुन जोरात रक्त पुरवठा सगड्या शरीराला जातो आहे . पण या गोष्टी मुडे आपल्या शरीरा वर यचा वेगडा प्रभाव पडतो . तर या वाडलेल्या प्रेशर नी तुमच्या रक्त वाहिन्या या क्रक होऊ शकतात .
समजा आपल्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्या मध्ये असा क्रक आला . आणि मग त्या मुडे आपल्या ब्रेन वरती खूप जास्त प्रेशर येते . आणि त्या मुडे मग परालेसिस चा अटक येतो . आता हार्ट अटक मध्ये रक्ताची गुठळी येते . तर टेच की रक्ताचा प्रेशर जर जास्त वाडला तर रक्त वाहीणींचा आतला थर हा आतूनच क्रक होतो .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – तर आपला बी . पी वाडण्याचा जो परिणाम आहे तो दोन ठिकाणी दिसते एक तर पेरेलेसिस चा अटक ,आणि दूसरा हार्ट अटॅक ब्लड प्रेशर हा एक खूप मोठा डमेज करणारा आहे .
लोक कसा विचार करतात की आपली बी पी शुगर ची गोडी सुरू आहे न मग झालं आपण त्या गोष्टी सांभाडून घेऊ पण असा विचार करेने खूप घातक आहे कारण शुगर पेक्षा ही बी पी हा आजार हार्ट अटक साठी खूप जबाबदार आहे . म्हणजे बी पी ला अस म्हटले जाते की बी पी हा पाहिला
लक्षण आहे हार्ट अटक येण्याचे . आता आपण हे देखील जाणून घेतले पाहिजे की आपल्या ला बी पी हा त्रास कश्या मुडे होतो . तर त्याचे पाहिले कारण हे आहे की खूप जास्त तनाव घेणे ,ज्याच्या पासून आपण कधी पडू शकत नाही . म्हणजे मला नोकरीच टेंशन आहे .
म्हणून आपण जॉब सोडू शकतो का ? तर नाही . माझ्या घरच वातावरण थोड तणावपूर्ण आहे . तर आपण घर सोडू शकतो का ,तर नाही तर या टेंशन साठी तुम्हाला स्वता मध्ये बदल करावे लागतील . तुम्ही बाहेरची गोष्ट बदलू शकता . तर नाही .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – आता काही काही लोक म्हणतात की माझ अस अस आहे म्हणून मला टेंशन आहे . तर आपल्याला या ठिकाणी हे लकश्यात घेणे जरूरी आहे की ,आपण त्या कंडिशन ला कूठे जुडवून घेण्या साठी कमी पडत आहोत जर आपण त्या कंडिशन ला जुडवून घेऊ शकलो . तर आपल्या साठी सोप होते .
म्हणजे आपल्या आयुष्यात किती ही दगड आलेत तरी आपल्याला पाण्या सारखे राहता आले पाहिजे . तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही . आपल्या ला स्वतच्या मनाची लवचिकता वाडवता आली पाहिजे . किवा ज्या व्यायाम प्रकारातून आपल्या शरीराची लवचिकता वाडेल
असे व्यायाम प्रकार आपण केले पाहिजे . दूसरा यचात ला मुद्दा येतो तो म्हणजे आपल जेवण कारण ज्या ज्या वेडी आपण जेवण करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात मीठ तुमच्या शरीरात जाते . आणि आपण जे पॅक फूड खातो त्यात सोडा असतो कार्ब असते .
आणि हे जे पॅक फूड असे असते की या मध्ये मीठ खूप असते पण ते आपल्याला माहिती पडत नाही . आणि या माध्यमातून तुमच्या शरीरात गेलेले मीठ पानी साठवून ठेवते . आणि त्याने मग तुमच बी पी वाडते . आणि हे बऱ्याच लोकाना कडतच नाही .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या –आपण ही गोष्ट लकश्यात घेतली पाहिजे की जेव्हा आपल वजन वाडत . तर बऱ्याच लोकाना अस वाटते की बी पी आणि वजनाचा काय संबंध . या ठिकाणी हे लकश्यात घ्या की वजन जितक वाडेल तुमच तितक तुमच्या हार्ट ला अडिशनल रक्त शरीराला पुरवावे लागेल .
वजन जस वाडेल तस हार्टला प्रेशर ने सडया शरीराला रक्त पोहचवावे लागेल . म्हणून वजनाचा आणि ब्लड प्रेशर चा खूप जवडचा संबंध येतो . जर तुमचं तुम्ही वजन कमी करायला घेतले तर तुमच वजन सुद्धा कमी -कमी होत जाईल. जेवणा मध्ये मीठ खान किवा पाक फूड खान हे देखील . बी पी च कारण आहे .
आणि आपल्याला तान तनाव संभाडून घेता आल पाहिजे कारण तुम्ही तान किती घेता हे ठरवते की तुमच बी पी किती वडणार आहे आणि किती नाही . आता एक लकश्यात घ्या मी जेव्हा ट्रेस मध्ये जातो . माझ्या आयुष्यात लया वेग वेगड्या गोष्टी मुडे . मग ती देवश भावना असेल .
मग ती ईर्षा असेल कोना बदल . कोणाच तरी चांगल झालं तरी पोट दुकते . कोना बद्दल तरी प्रचंड राग असतो . किवा भी असेल या सगड्या भावनान मुडे माझ्या डोक्या मध्ये एक प्रकारचा टेंशन तनाव निर्माण होत आहे . आणि या तणावाणे काय केल की काही तरी मोठा प्रॉब्लेम आहे .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – आता अस जेव्हा आपला मेंदू आपल्या शरीराला आदेश देतो की लडा नाही तर पडा . आता दोन्ही गोष्टी मध्ये शरीरातील रक्त पुरवठा हा वाडवावा लागतो शरीरा मधला
तर जेव्हा जेव्हा आपण तणावात जातो तेव्हा तेव्हा आपला बी पी वाडवला जातो . मग आता हा जो बी पी वाडवला जातो . तर इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण या त्रासा मधून कस बाहेर येऊ शकू हे जर आपण समजून घेऊ शकलो .
त्या मुडे काडजी अशी घेतली पाहिजे की आपल्या शरीरा मध्ये असे आवेग निर्माणच नाही झाले पाहिजे . आणि निर्माण होत असतील तर दररोज सकाडी उठून व्यायाम करा . म्हणजे जे काही आपल्या शरीरा मध्ये निर्माण झालेले आवेग आहेत ते सगडे वापरले जातील .
आपल बी पी वाडल तर सगड्यात आधी आपल्या रक्त वाहिन्या अडकायला लागतात . ज्या -ज्या वेडेस तुमच्या वरच्या भागा मध्ये शरीरा मध्ये भारी पणा वाडला आणि तो आपल्याला जाणवलं तेव्हा समजून घ्या की तुमच्या शरीरा मध्ये . ब्लड प्रेशर वाडल आहे .
BLOOD PRESSURE SYMPTOMS IN MARATHI / ब्लड प्रेशर समजून घ्या – आपल्या शरीरात जेव्हा जड पणा आला आहे अस जेव्हा आपल्याला वाटते . तेव्हा आपण थोड चालले पाहिजे . आता ज्या वेडी बी पी कमी होत . जर एखाद्या मांनसाच पंप करण्याची क्षमता एकदम कमी झाली आहे . किवा एखाद्या पेशंट च्या शरीरा मध्ये पाण्याचा प्रमाण खूप कमी झाले आहे .
जर तुम्हाला लो बी पी आहे आणि तुम्हाला चालताना काही दम लागत नाही आहे . तर त्याची काडजी करण्याची काही गरज नाही आहे . आपल्या रक्त वाहिन्या मध्ये जर मीठ वाडल तर पानी वाडेल आणि पानी वाडल तर दाब वडणार . म्हणून मिठाच्या आणि पाण्याचा काही संबंध नाही .
आपल्या घरच्या मीठा पेक्षा आपण खातो ते म्हणजे सोडा . आपण जे काही बंद असलेले बाहेरचे पदार्थ खातो त्या मध्ये सोडियम चे प्रमाण खूप असते . आणि त्याची चव आपल्या जिभेला कडत नाही . आणि त्याचा मुडे शरीरात खूप मोठ्या प्रमाणात सोडियम जात राहते .
आणि जितक आपल्या शरीरा मध्ये सोडियम जास्त जात राहुईल तितक वजन वाडत राहील . आणि वजन वाडत राहील तितक पानी वाडेल आणि तितक दाब वाडत जाईल . त्या मुडे आपण ब्लड प्रेशर ची काडजी घेतली पाहिजे .
अजून असे लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी .