ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट / कृत्रिम बुद्धिमत्ता
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट / कृत्रिम बुद्धिमत्ता
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट / कृत्रिम बुद्धिमत्ता – मित्रांनो आज संगड्या जगाला एक फार महत्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजंट जो भुता सारखा खुणावतो आहे आणि त्या प्रशनाला आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून .
या आर्टिफिशल इंटेलिजंट चे बरेच पेहलू बघणार आहोत .आजच्या जगात सगड्यात भीती आणि उत्सुकता कोणत्या गोष्टी ची असेल तर ती म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजंट ची आहे . कारण याने सगड्या जगाचे लक्ष आपल्या कडे वेधून घेतले आहे .
आणि किंबहुना आपले प्रश्न तो वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे . आणि या आर्टिफिशल इंटेलिजंट मुडे उद्या आणि परवा या जगात अजून काय काय घडणार आहे . या गोष्टीचा विचार आपल्याला इथे रोज अगदी रोज पडणार आहे . तर सगड्यात आधी आपण जाणून घेऊ की ,
हे आर्टिफिशल इंटेलिजंट नेमक प्रकार काय आहे ,या आर्टिफिशल इंटेलिजंट ला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो . अत्र या आर्टिफिशल इंटेलिजंट चा एक सोपा अर्थ जर आपण काडला तर तो असा असू शकतो . आणि तो म्हणजे जे काम आपले मेंदू करते .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट / कृत्रिम बुद्धिमत्ता –किवा आपल्या बुद्धीने आपण जे काम करतो तेच काम जर आपल्याला एक मशीन करू शकत असेल तर त्याला आर्टिफिशल इंटेलिजंट म्हणतात .म्हणजे आपण आपला मेंदू किवा बुद्धी वापरुन जे काम करतो टेच काम .
एका ध्या मशीन द्वारे होते त्याला कृतीम बुद्धिमत्ता म्हणतात .त्या ही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपण जे आपल्या अनुभवातून शिकतो . मग ती कुठलीही गोष्ट असो ,काहीही असो तो एखादा कोर्स असेल ,एखादी भाषा असेल . एखाद वाद्य असेल .
किवा कोणत सॉफ्टवेअर असेल ते आपल्याला मग या सगड्या गोष्टी किवा ईतर ही काही जे काही आपण हडू हडू अनुभवातून शिकतो . आणि हे जर कम्प्युटर शिकायला लागला तर त्याला म्हणतात कृत्रिम बुद्धिमत्ता . त्या मुडे बाहेर च काही न्यान किवा
काही गोष्ट जेव्हा कम्प्युटर स्वता शिकतो आणि त्यातून आपला काही निष्कर्ष काडतो त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता अस म्हणतो . आता आपल्या इथे आर्टिफिशल इंटेलिजंट हे शब्द आपण मागील काही वर्षा पासून फार आईकत आहोत . म्हणजे बऱ्याच प्रमाणात .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट /कृत्रिम बुद्धिमत्ता – तर आर्टिफिशल इंटेलिजंट हे इंडस्ट्री ४.० यातला एक महत्वाचा भाग आहे . आणि आर्टिफिशल इंटेलिजंट हे फार आधी पासून भरतात अस्तित्वात आहे . किवा जगात म्हटल तरी चालेल .
तर बघा काही क्षेत्रात आपण रोबोटिक्स म्हणतो ,३ D प्रिंटिंग म्हणतो . आताच काही दिवसा आधी बघा इस्रो ने एक आकाश यान पाठवल बघा आकाशात त्या मध्ये 3 D हाइडरोजिक चा एक भाग जो असतो तो वापरला गेला होता . तर हे जे 3 D प्रिंटिंग आहे हे सुद्धा
इंडसत्रि ४.० आहे . आणि ह्या संगड्या ज्या गोष्टी आहेत याला साधणारा जो दुआ आहे त्याला आर्टिफिशल इंटेलिजंट अस म्हणतात . त्या मुडे हे सर्व काम बरोबर होत असतात . आणि या आर्टिफिशल इंटेलिजंट ची सुरवात ही जबड जवड १०० वर्षा आधी झाली अस म्हणता येईल .
म्हणजे ज्या वेडी दुसरे महायुद्ध झाले त्या वेडी सुद्धा एक प्रकार च आर्टिफिशल इंटेलिजंट हे वापरल गेल अस आपल्याला म्हणता येईल । आणि त्या मध्ये वापरल्या गेल्या नंतर एक काड असा आला त्याला आर्टिफिशल इंटेलिजंट विन्तर अस म्हणतात .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट / कृत्रिम बुद्धिमत्ता –म्हणजे या काडा मध्ये आर्टिफिशल इंटेलिजंट मध्ये काही अस बदल झाला नाही पण त्या नंतर च्या काडा मध्ये या मध्ये थोडा थोडा बदल झाला . आणि तो होत गेला .
आणि मग त्या मध्ये डिप लर्निंग अस बरच काही आपण आईकतो . आणि २०१४ पासून जवड पास या आर्टिफिशल इंटेलिजंट ची जी व्याप्ती आहे ती फार वेगाने वाडली आहे . पण मग आताच्या काडात सद्य आर्टिफिशल इंटेलिजंट बद्दल बोलत असताना अशी एक ईमेज तयार झाली आहे .
की त्या मुडे अशी एक भीती तयार झाली आहे की मग आता नोकऱ्या जातील . अस काही निर्माण केल जात आहे . आणि या सगड्या मुडे आपल्याला अस म्हणता येईल की आपण त्या मुडे आताची जी जनरेशन आहे तीच्या मनात या मुडे भीती निर्माण झाली आहे .
आई मग आर्टिफिशल हे जे आहे हे आता जगाला व्यापून टाकेल ,सगड संपून जाईल असे खूप मिथस आहेत . तर एक लक्षात घ्या की कोणती ही नवीन गोष्ट मार्केट मध्ये आली तर त्याच एका लिमिट पर्यन्त लोक खूप त्याला वर चडवतात आणि एक वेड अशी येते की त्या गोष्टी ला कुतर विचारत नाही .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट /कृत्रिम बुद्धिमत्ता – म्हणजे त्या वेडी अस वाट्याला लागत की आता जे काही या पुडच आहे ते सगड काही हेच आहे . म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजंट अस आपण म्हणतो . आणि मग ते एका टोकाला जात आणि खाली येत . मग ती कोणती ही गोष्ट असो ,काहीही असो .
एका टोकाला गेल्या वर सगड बघा लगेच खाली येते . तर तसच आर्टिफिशल इंटेलिजंट च पण तसच आहे . कारण मग एका वेडे नंतर लोकांचा भ्रम निरास वह्याला लागतो . की आपल्या जस वाटत होते की आर्टिफिशल इंटेलिजंट हे अस असेल ते तस असले .
पण अस काही नाही आहे . आणि मग एका यचा नंतर ती गोष्ट लोकाना कमी आवड्याला लागते . आणि मग ते कूठे तरी येऊन स्थिरावत आणि हे अगदी सगड्या तंत्रन्याना मध्ये होते. पण आर्टिफिशल इंटेलिजंट मधला जो सर्वाच बिंदु आहे . तो ईतर बाकी तंत्र न्याना पासून वेगडा आहे .
वेगडा आहे म्हणजे .. म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजंट बद्दल ची लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती पूर्ण पणे संसटेण आहे . संसटेण आहे म्हणजे काय . तर आता पर्यन्तची आपण जर इंडस्ट्री बघितली तर आपल्या हे लकश्यात येईल की म्हणजे आधी ज्या ओद्योगीक क्रांति झाली .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट /कृतीम बुद्धिमत्ता – आधी ज्या काही ओद्योगीक क्रांति झाल्या त्या पेक्षा आर्टिफिशल इंटेलिजंट हे कस वेगड आहे किवा या मध्ये कश्या प्रकारे ओद्योगीक क्रांति झाली .
सांगण्याचा तात्पर्य असा की आधीच्या ओद्योगीक क्रांत्या मध्ये झालेला जो बदल होता तर तो बदल तेव्हाचा पिडीला समजाऊन घेण्या करता वेड होता कारण तो बदल त्या हडू गतीने होत होता . पण आताच जे तंत्र न्यान बदलत आहे ते इतक्या फास्ट बदलत आहे .
की आताच्या पिडीला ते समजून घेण्यासाठी की बदल काय होत आहे ,कसा होत आहे . कोणता होत आहे हे समजून घ्यायला तितका वेड मिडत नाही आहे .. म्हणजे ज्या वेगाने बदल होत आहे तो वेग फार जोरात आहे . त्या मुडे सगडे जॉब जातील अस जे म्हणतात अस ही नाही .
आणि दुसरी कडे गाफील राहण ही बर नाही . की हे जे आर्टिफिशल इंटेलिजंट मुडे जो बदल होत आहे तो काही नाही नुसती एक गंमत आहे . म्हणजे गाफील ही राहायला नको . परंतु आधीच्या ओद्योगीक क्रांति मध्ये जे काही घडल ते आता पण घडेल त्यात काही दुमत नाही .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट /कृत्रिम बुद्धिमत्ता –म्हणजे आपण आर्टिफिशल इंटेलिजंट साठी फार एकदम निक्षित पण राहता काम नये . की काही नाही होणार म्हणून . म्हणजे बघा बँक मध्ये जेव्हा सेंट्रल लाईज पद्धत आली होती . तेव्हा पण भारतात सगडी लोक रस्त्यावर उतरली होती .
की या मुडे आता निकऱ्या जातील म्हणून . पण कूठे काही झालं आता जेव्हा आपण बँक मध्ये भगतो तर ते सगडे जे बँक वाले आहेत ते सगडे अगदी ट्रेनिंग घेऊन रेडी आहे . तर मला हे सांगयच आहे की बँक वालयांना हे समजून घ्यायला जो वेड होता .आणि त्याचा उपयोग कसा करायचं हे समजून घ्यायला पण .
पण या आर्टिफिशल इंटेलिजंट मध्ये अस पहिल्या वेडेस होत आहे . की या आर्टिफिशल इंटेलीजंट चा जो वेग आहे तो जस्त फास्ट आहे . तर या मुडे आपण आर्टिफिशल इंटेलिजंट मुडे एकदम काही नाही होणार अस ही म्हणता कामा नये .
या आर्टिफिशल इंटेलिजंट मुडे आता सगडे जॉब जातील आणि आता आपण सगडे रस्त्या वरती येऊ अस पण काही होणार नाही . आता बघा जे जे जॉब हे एक जिनसी आहेत ते जाणारच आहे . आर्टिफिशल इंटेलिजंट चा जो वेग आहे . म्हणजे ज्या वेगाने तो बदलत आहे . ते काडजी करण्या सारख आहे .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट / कृत्रिम बुद्धिमत्ता – जवड पास ७७ टक्के दिवाईस आता आर्टिफिशल इंटेलिजंट हे वापरत आहेत ही कडाची गरज झाली आहे . आणि ही गोष्ट आता तितकीच गंभीर आहे .
भारत देश हा आर्टिफिशल इंटेलिजंट चा वापरा मध्ये सतराव्या स्थाना वर आला आहे . म्हणजे भारतातील लोकानी गाफील राहता कामा नये . तुम्ही जर चीन मध्ये बघितल तर चौथीतली मूल हे आर्टिफिशल इंटेलिजंट शिकत आहेत . आणि आपल्या इथे आर्टिफिशल इंटेलिजंट बद्दल .
नामांकित कॉलेज मध्ये शिक्षकणा माहिती नाही . कीअ आर्टिफिशल इंटेलिजंट हा प्रकार काय आहे . तर आपल्या कडच्या लहान मुलाण कस महिती असणार आणि पालकांना कस माहिती असणार . म्हणजे आपण एका ठिकाणी जॉब ला लागलो आणि तिथूनच रिटायरड होणार अस पण नाही आहे .
म्हणजे आधी सारख काही राहणार नाही आहे . आता तुम्हाला नवीन नवीन गोष्टी या शिकत राहव्या लागतील आहे . आणि त्या शिकल्या पाहिजे . तेव्हाच आपण आर्टिफिशल इंटेलिजंट चा जगात टिकून राहू .
ARTIFICAL INTELLIGENCE IN MARATHI / आर्टिफिशल इंटेलिजंट /कृत्रिम बुद्धिमत्ता – या आर्टिफिशल इंटेलिजंट चा सर्वात मोठा धोका हा एक जिनसी काम करणाऱ्या ला आहे . एका संशोधनातून असा आला आहे की आर्ट वल्या लोकाना भीती कमी आहे . पण आहे .
गणित वल्या लोकाना याचा धोका जस्त आहे . आणि मेडिकल फील्ड चा बऱ्याच लोकाना यचा धोका आहे . आणि हे होणार आहे . याची दखल आपण सर्वानी घेतली पाहिजे . आणि आर्टिफिशल इंटेलिजंट ला आपण कमी लेखता कामा नये . आर्टिफिशल इंटेलिजंट मध्ये होणारे बदल आपण लक्षात घेतले पाहिजे .
अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com हे वाचावे