MADHURA MARATHI RECIPE / मराठी जेवण
MADHURA MARATHI RECIPE / मराठी जेवण
MADHURA MARATHI RECIPE / मराठी जेवण – आपल्या भारतात जितके खाण्याचे प्रकार असतील तितके कदाचित कुठल्याच देशा मध्ये असतील . आणि त्यात आपल्या महाराष्ट्रा मध्ये तर विचारुच नका कारण आपल्या महाराष्ट्र मध्ये जितके खाण्या पिण्याचे प्रकार आहे . तितके कदाचित कुठेच नाही आहे .
आपल्या महाराष्ट्र मध्ये आपण जिथे जातो तिथे वेग वेगडे खाण्याचे प्रकार बदलत असतात . मग तो नागपूरचा सावजी रस्सा असो की खांदेश भागातील काही खाण्या पिण्याच्या गोष्टी असेल . किवा आपल कोल्हापूर चा पांढरा तांबडा रस्सा असो . सातारा ,सांगली महाराष्ट्रा मध्ये फिराल तिथे तुम्हाला पाहिजे ते वेग -वेगडे प्रकार मिडू शकतात .
त्या आपल्याला मधुरा रेसिपी ची यूट्यूब वर वेग वेगडे मराठी जेवणाचे प्रकार दिसून येतात . पण कोणता ही माणूस असो त्याला यशा पर्यन्त पोहचयला प्रचंड मेहनत करावी लागते . आणि एक दिवस ती मेहनत आपल्याला यश नक्की मिडवून देते . तसाच काहीसा जीवन प्रवास मधुरा रेसीपी च्या टी चा आहे .
माझ्या आयुष्यात मी असा कुठलाच टप्पा असा नवता की त्याची मी मज्जा नाही घेतली ,माझ्या घरी लहान पणा पासून ही जेमतेम होती ,आणि आम्ही अगदी लहान घरा मध्ये सुरवाती पासून राहत होतो . पुण्या मध्ये आणि पुण्या मध्ये वाडा होता म्हणजे अजून ही आहे . आणि त्या वाड्या पद्धती मध्ये आम्ही राहत होतो .
MADHURA MARATHI RECIPE / मराठी जेवण – आणि आम्ही पुण्या मध्ये ज्या घरा मध्ये राहत होतो . तिथे ते १०० सकेवर च घर होत . आणि आता या घरातून आपण स्वप्न काय बघतो की मला कमीत -कमी एक रूम च्या कीचेन मध्ये राहता याव म्हणजे अशी स्वप्न आपण बघतो . आणि बघयाल ही पाहिजे . पण आमचया म्हणजे माझ्या घरच्या बाबतीत गोष्ट थोडी उलटी झाली .
आम्ही १०० स्केवेर फुट च्या घरातून सरड ५० स्केवेर फुट च्या घरात गेलो . आणि त्या वेडेस माझ १० विच वर्ष होत .आणि जस कोणत्या पिक्चर मध्ये दाखवतात तस की घरातून काही भांडे फेकून दिले . कपडे फेकून दिले अस दाखवले जाते तस आमचया सोबत घडले . घर घुती काही प्रॉब्लेम होते .
आणि त्या नंतर आम्ही अश्या ठिकाणी राहलो ज्या ठिकाणी वरुण फक्त एक स्लेप होता . त्यात दोन पिलर होते आणि आजू बाजूने पत्रे लावले होते . अश्या ठिकाणी ज्या ठिकाणी काही ही ज्या आपल्या बेसिक गोष्टी असतात त्या नवत्या . म्हणजे पिण्याचे पानी नवते . बाथरूम साठी सुद्धा बाहेर जाव लागायचे .
आणि वयाच्या १७ व्या वर्षी मी ठरवले की काही तरी करायचे की आपल्या घराला दाराला काही तरी हात भार लागेल . आणि त्या मनाने मी म्हणजे काही तरी मदत मी करू शकेल . पैशया पाण्याने . आता एका गोष्टी बाबतीत मी स्वताला खूप भाग्यवान समजते की माझ्या बाबतीत . आणि ते म्हणजे .
MADHURA RECIPE MARATHI / मराठी जेवण – की अमुक अमुकगोष्ट केली की समाजा मध्ये तुमचा मान असतो ,अमुक तमुक गोष्ट केली तर समाजा मध्ये तुम्ही पैसे कमवू शकता ,किवा तुम्ही खूप पैसे कमावले तर खूप चांगल महजे तुमच सगड खूप चांगल सुरू आहे अस तुम्हाला वाटते . किवा लोकाना वाटते समाजाला वाटते ,की याने गाडी घेतली ,घर घेतले . सगड काही घेतले म्हणजे हा सुखी होऊ शकतो .
तर समाजाने जे काही मानदंड घालून दिले आहेत ते आम्हाला कधी आमचया आई वडीलाणी तय बाबतीत काही काही बोलले नाही . पण आई वडिलांच एकच म्हणाचे होते की ,जे काही कराल ते स्वतच्या भरवशया वर करा . दुसऱ्याच्या पुड्या जाणे आणि आणि मग मी आनदी आहे .. तर हा जो आंदन आहे तो खूप बेकार असा आंदन आहे .
त्या मुडे माझ्या आई वडीलाणी कधीच मला अस नाही म्हंटले की अमूकच कर किवा तु तमुकच कर म्हणून . म्हणजे हा दबाव कधी नवता . फक्त आयुष्याच्या ज्या ज्या टप्या वर जे जे काहीगोष्टी करणे आपल्याला गरजेचे आहे त्या त्या गोष्टी करत गेले आणि आता ही जबाबदारी आपल्या अंगा वर आली आहे न तर आता ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडायची .
बस हे डोक्यात ठेवून मी आयुष्या मध्ये पुढे -पुढे जात राहली . आणि म्हणजे इतकी वेड वाईट होती की मी १२ विचा पेपर होता . आणि त्याचा आधी मी जॉब चा इंटरविव द्यायला गेलो होतो . आणि पेपर झाल्या नंतर मी जॉब केला . त्या नंतर मी पोस्ट गरेजूएशन माझ पूर्ण केल . आई धर्माधिकारी सर च त्या वेडी खूप सेमिनार होत असत .
MADHURA RECIPE MARATHI / मराठी जेवण – आणि कॉलेज ची फीज सुद्धा मी लोन काडून देत असे अशी माझी परिसतिथी होती . आणि सकाडी धर्माधिकारी सर च त्या वेडी जे काही न्यूज पेपर मध्ये जे काही आल असेल म्हणजे जिथे त्यांचे सेमिनार आहे तिथे मी जायचे .प्रत्येक यला मी जायचे . आणि अजून सुद्धा मी त्यांचे सेमिनार करत असते ते माझे गुरु आहेत .
आता काही लोक म्हणतात की तुम्ही तुम्हाला mpsc ,किवा upsc करावी वाटली नाही का तर मला कधीच ते करावे वाटले नाही ,आणि त्या वेडेला मला नवरा सुद्धा नवता पाहिजे म्हणजे माझे विचार तसे होते त्या वेडेला ,पण जितक्या डा धर्माधिकारी सर सोबत बोलण झालं
शिक्षणा नंतर माझ लग्न झालं . आणि मग आम्ही अमेरिकेला गेलो . बँक मध्ये जॉब होता तो मी व्यवस्तीत केला . आता तिथे गेल्या वर सुद्धा बरेच प्रॉब्लेम असायचे ,मी परेगनेन्ट असताना नवू महीने नवू दिवस जॉब केला आहे . जे काही हातात आता आहे न ते पूर्ण पणे झोकून देऊन करायचे .
म्हणजे बँक मध्ये मला कडा आली आणि तिथून मी सरड दवाखण्या मध्ये गेले . आणि त्या वेडी मी ब्लॉगिंग सुरू केली आणि त्या वेडी त्या ब्लॉगिंग काही गोष्टीचा अडथडा होता आणि तेव्हा यूट्यूब देखील होत . त्व्ह मी ते सुरूकेल मी जेवण बनवून बघत असे वेग वेगडे पदार्थ मईबनवत असे .
MADHURA RECIPE MARATHI / मराठी जेवण – आणि तेव्हा मग मी यूट्यूब ला बघयचे तर अस दिसण आल की काही लोक यांचे जेवणं बद्दल चे वेग वेगडे यूट्यूब चॅनल आहेत ते त्यांचा त्यांचा राज्यातून जे खाद्य पदर्थ आहेत ते लोक ते सगडे बनवून दाखवत असत आणि मग तिथून अस विचार आला की आपण का नाही अस करत आपण केल पाहिजे.
आपन सुद्धा आपले असे काही करावे . आणि काय होत न जेव्हा तुमच्या हातात तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी असतात न तेव्हा त्या होतात कारण माझ्या हातात तेव्हा जॉब होता चांगला . पैसे मिडत होते . आणि मी हे यूट्यूब चे चॅनल सुरू केले होते . जॉब सोडून हे यूट्यूब करावे अस मला वाटला ,कारण वयाच्या सतराव्या वर्षा पासून मी आता पर्यन्त जॉब केला होता ,त्या मुडे माझ्या कडे काही ठराविक रक्कम ही मी साठवून ठेवली होती .
तर मला त्या नवू ते १० च्या जॉब पासून सुटका हवी होती . म्हणून हा विचार मी ठरवून केला होता आणि एक दोन वर्ष जरी मी काही केल नाही तरी मी जॉब करून तितके पैसे जमवले होते . तय मुडे हा निर्णय मी ठरवून केला होता . मी खूप घबरत होती . आणि मग मी त्रयपॉड केल होत .
आणि मग मी कॅमेरा मुडे सगड शूट केला . सहा महीने मी केल आणि तेव्हा प्रॉपर काही नवत आणि तेव्हा काही डिजिटल आल नवत पण तेव्हा आम्ही विचार केला आणि मी हे सगड केल . आणि हडू हडू एकएक सामान घेत घेत मी यूट्यूब वर माझा त्या वेडेस चेनेल सुरू केल . आणि त्या माझ्या या चेनेल मध्ये मी जेवणाचे प्रकार कट असतो .
MADHURA RECIPE MARATHI / मराठी जेवण –आणि मग २०१७ साली आम्ही मसाले बनवायला लागलो . आणि जे आपले मराठी मसाले आपल्याला मिडत नाही . ते आम्ही बनवून विकायला सुरवात केली . मग त्या नंतर आम्ही पुस्तक प्रकाशक करायला सुरवात केली . आणि आपली पुस्तक ही प्रत्येक आपल्याला दिसून येते . आणि या पुस्तक आहेत . त्या मध्ये असे काही पदार्थ दिले आहेत . त्या जे नाव आईकले नाहीत ते ते दिले आहेत .
आपल्या महाराष्ट्र मध्ये असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला माहिती नाही ,ते सुद्धा आपण या पुस्तका मध्ये दिले आहेत . तर ते पदार्थ त्या मध्ये दिले आहेत .आणि ते जे आम्ही मसाले सुरू केले आहेत त्या मागे खूप सुंदर गोष्ट आहे की . माझा जो बिसनेस पाटनर आहेत त्याचा हा विचार होता . आई त्या टुन्न मसाले सुरू करणयाचा प्रकार सुरू झाला . जे मसाले नाहीत आहेत ते सुद्धा आपण बनवायचे अस म्हणतात .
आणि पहिल्या दिवशी आम्ही कमी मसाले बनवले होते त्या मुडे ते खूप लवकर विकल्या गेले . कारण तीय वेडेस आम्ही तितके तयार नवतो .आणि या सगड्या गोष्टी कूठे तरी मला लहान पणा पासून जे संसकार मिडाले त्या मधून सुद्धा आपल्याला दिसून येते आणि मी लाहानची मोठी कसबा पेठ मध्ये झाली आणि त्या . एकत्र कुटुंब मध्ये आम्ही वाडलो .
आणि त्याच बरोबर कसबा पेठ मधल जे वातावरण होत ते अस होत की तिथे दारू ,गांजा ,मारामारी अस त्या वेडेस वातावरण होत . अशी वातावरणात मी लाहाणाची मोठी झाली . पण माझ्या घराचे संसकार खूप छान होते . त्या मुडे त्या माझ्या वेडेचा मला कधीच वाईट वाटल नाही . मी ती ही फेस खूप एंजॉय केली .
अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी