RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे –आजच्या काडात आपण मुला मुली कडून बऱ्याच प्रमाणात बघत असतो की ,अनेक नाती ही निर्माण होतात आणि अनेक नाही ही तितक्याच लवकर संपतात . म्हणजे सगडीच नाती नाही . पण बरीच नाती .
काही नाती ही शेवट पर्यन्त अगदी साथ देते . एक मेकाना आणि स्वता एक मेकाणा ते साथ देतात . पण काही लोक ,काही मूल ,मुली हे यचात कमी पडतात . आता इथे प्रेम प्रकरण आहे की ,लग्न कुटुंब कडून झालं आहे . म्हणजे अरेंग इथे हा प्रश्न नाही आहे .
कारण प्रेम प्रकरण असो किवा तुमच अरेंज असो सगड्या गोष्टी असो . दोन्ही गोष्टी मध्ये तुम्हाला नात हे टिकवाव लागते . आणि दोन्ही कडे माणसेच असतात . आणि ही माणसे आपल्याला कशी जपता येईल . आता सगडी माणसे ही सारखी नसतात . आणि कूठे कूठे आपल्याला गोष्टी या सोडून देता आल्या पाहिजे .
कूठे आपल्याला समजून घेता आल पाहिजे . एक मेकाणा आधार देता आल पाहिजे ,बघा आपण समजदार आहोत म्हणून पुडचा व्यक्ति किवा आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा समजदारच असेल हे कश्या वरुण ,आणि त्या साठी आपण प्रत्येक माणसाशी वागताना समजून ,उमजून वागलो पाहिजे .
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे – आजच्या मुला ,मुली मध्ये एक कारण अस आहे की ,जे आपल्याला प्रकर्षाने दिसून येते की आज च्या मुला मुली ला लग्न ही करायची नाही आहेत म्हणजे काही लोकाना . त्यांना भीती वाटते अस ते सांगतात . आता यचा मागे कारण काय आहे की ,काही काडा पर्यन्त मुला मुलीनी त्याच्या आई वडिलांची नाती .
ही स्थिरावली असलेले बघितली आहे . म्हणजे इथेन ३० वर्षा आधीची जे आपले आई वडील होते त्या काडत त्या लोकानी नाती ही निभावून घेतली . पण आता आपल्याला समाजा मध्ये काय चित्र दिसून येते . की घटसपोट चे चित्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते . आपल्याला आणि त्या मुडे आता च्या मुला ,मुली ने ते चित्र जास्त पाहिले आहे .
तेव्हा ची जुनी नाती ही टिकवली जायची ,दोघाण कडून टिकवली जायची आणि जास्त करून ते नात स्त्री कडून टिकवली जायची ,आणि पूर्वी बऱ्याच घराणं मध्ये लग्न हे त्या मुलीचा कमी विचार करून म्हणजे त्या मुली च मत नघेता बनवत असत .
आणि पूर्वी त्या स्त्रीच विचार हा लग्न करत असताना इतका करत असत की ती त्या घरात सुखी आहे न . किवा राहील न बस झालं मग लाऊन दया त्यांची लग्न . म्हणजे पूर्वी स्त्रीची स्वतंत्र काय ईचा आहे हे बघितले जायचे नाही . तीला सुख कस मिडेल हे सुद्धा पाहिल जायच नाही .
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे – आणि त्या काडी म्हणजे इथून ३० ते ५० वर्ष आधी स्त्री ही अर्थानं जणा साठी घरा बाहेर फार कमी पडत असत . आणि त्या अन्न आणि निवारा या साठी त्या स्त्रीला त्या काडी फक्त नवऱ्या वर अवलंबून राहायला लागायचे . काही ठिकाणी . आणि तीला हे सांगितले जायचे की ,आता तु माहेरी फक्त पाहुणे म्हणूनण ये .
तर अस कारण त्या काडी आपल्याला दिसून येत होते . आणि आता जर तुम्ही स्त्री कडे अन्न आणि वस्त्र अस जर पाहिले तर ती स्वता घरा बाहेर पडली आहे .म्हणजे तिची जी गरज होती ती आता पूर्ण झाली आहे . आणि तीला आता अन्न आणि वस्त्र साठी कोना वर अवलंबून राहावे लागत नाही आहे .
या गोष्टी आपल्याला दिसून येतात . मग आता च्या स्त्रिया या त्यांना अजून सुख काय हव आहे याचा विचार करत आहेत . आता आपण आपल्याला लग्न करताना नेमके कसा किवा कसे जोडीदार आवडेल या बाबत सुद्धा आपण . विचार किवा काय काडजी घेतली पाहिजे .
तर आपण अस नाही की मला पाहता शनीच ती समोरची मुलगी आवडली अस नको करायला पाहिजे . कीवा मला पहाता शनीच तो समोरचा मुलगा आवडला अस आपण करायला नाही पाहिजे . आता प्रत्येकाची छान ची कल्पना ही वेग वेगडी असू शकते . आणि आपल्याला वाटते की मला जो पाहिजे आहे तो हाच आहे . किवा ती हीच आहे .
RELATIONSHIP MEANING IN MARATHI /नात कस जपावे – आवडत हे ठीक आहे ,आणि नंतर आपण विचार करतो की आपल पउडच आयुष्य हे कस असणार आहे . आणि एक गैर समज आहे बघा समाजा मध्ये किवा प्रेम आणि अरेंग लग्नं मध्ये की ,माझा जो जोडीदार आहे न तो अगदी परफेक्ट आहे . तर मला इथे सांगायचे आहे की परफेक्ट अस काही नसते .
म्हणजे माझा जोडीदार हा परिपूर्ण आहे अस काही नसते . म्हणजे कोणीच हा परिपूर्ण नसतो ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लकश्यात ठेवा . अस नाही आहे की हे दहा गुण आहेत तर हा जोडीदार हा सर्व गुण संपण आहे . अस नाही आहे . म्हणजे तुम्ही ही परिपूर्ण असण्याची गोष्ट मना मधून काडून टाका .
आता आपण इथे बघू की प्रेम प्रकणा मध्ये आपण एखादी व्यक्ति निवडतो आणि त्या व्यक्ति सोबत लग्न करतो . की आमच या व्यक्ति वर प्रेम आहे ,आणि माझ ईचा वर प्रेम आहे .किवा माझ या व्यक्ति वर प्रेम आहे आणि मला या व्यक्ति व्यक्ति शिवाय प्रेम असणे शक्य नाही . अस बोलल जात .
आता प्रेम प्रकरण मध्ये आपण लग्नं करण्या आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की मला ही व्यक्ति आवडली आहे . पण मला जशी व्यक्ति हवी आहे ही तशी व्यक्ति आहे का . आता मी पुन्हा आधी च्या म्हणेल की कोणीच व्यक्ति ही परिपूर्ण नसते . आता तुम्ही बघा न की समाजा मध्ये असे किती तरी उधारण आहेत .
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे – की म्हणजे इथे आपण लग्न कस टिकेल किवा प्रेम प्रकरण कस टिकेल या बाबत बोलत असताना . अरेंज जेव्हा लग्न होते तेव्हा त्या लग्ना मध्ये . आपण सगड ठरवून करतो न की मला इतक शिकलेला मुलगा पाहिजे . मला इतकी शिकलेली मुलगी पाहिजे . अस घर पाहिजे तस घर पाहिजे . मग अस ठरवून केल्या वर सुद्धा लग्न मोडतात की .
आणि कूठे -कूठे आपण बघतो की मुलगी वयाने लहान आहे मुलगा मोठा आहे ,किवा कूठे मुलगी वयाने मोठी आहे आणि मुलगा वयाने लहान आहे तर तिथे ते लोक अगदी चांगल्या प्रकारे संसार करत असताना दिसतात . तर कूठे तरी घर दार ,गाडी ,या सगड्या गोष्टी मिडतील हो मागे पुढे पण आपण दोघे मिडून आपल आयुष्य पुढे कस चांगल्या पद्धतीने नेता येईल हे आपल्याला जमल पाहिजे . हा गाभा आहे .
ह काही गोष्टी या आपल्या कडे आहेत तर जीवन चांगल असू शकते .आणि दोघांच्या नात्या मध्ये एक गोष्ट पाहिजे की आम्हाला आपच नात टिकवण्या साठी जे -जे गोष्ट पाहिजे . नात टिकवण्यासाठी ज्या ज्या स्किल्स आमहल शिकायला पाहिजे त्या तरी निदान आपण शिकलो पाहिजे .
किवा स्त्री म्हणाली की मला स्वयंपाक अजिबात येत नाही . तर तुम्ही दोघे मिडून करू शकता . आणि हडू हडू सोबत सोबत शिकता येते . थोड्या श्या जुडवून घेता आल पाहिजे ,थोड स मान्य करून ,थोडस आत्मसाथ करून घेतल्याने काही गोष्टी या नक्कीच आपल्याला शिकता येईल .
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे – तर ह्या ज्या तीन गोष्टी करायला जो तयार आहे न तो आपल्याला परिपूर्ण जोडीदार म्हणता येईल आणि या गोष्टी आपल्या स्वता मध्ये सुद्धा असायला पाहिजे . म्हणजे आपण रागीट आहोत का ,आपण कसे आहोत हे आपल स्वत आपल्याला समजले पाहिजे .
म्हणजे आपण नकारात्मक गोष्टी घेऊन येणार आहोत तसे आपण सकारात्मक गोष्टी घेऊन सुद्धा येणार आहोत . येणार आहोत म्हणजे आपण ज्या कोण्या माणसा सोबत संसणार करणार आहोत त्या सोबत आपण ह्या गोष्टी घेऊन जाणार आहोत . आणि आपल्याला ते मान्य करता आल पाहिजे की मी कूठे परिपूर्ण आहे . तर माझा जोडीदार कसा परिपूर्ण असेल .
हे आधी आपल्याला मान्य करता आल पाहिजे . आणि स्त्री आणि पुरुष म्हणून आपण एक मेकाणा कस सांभाडून घेता हे आपल्याला समजले पाहिजे . पण एका स्त्री ने आणि एका पुरुषाने इतकी तरी जाणीव ठेवावी की आम्ही दोघे ही एक मेकान पासून वेगडे आहोत की मी जसा विचार करतो ,तसा ही विचार करू शकणार नाही आणि मला जस अपेक्षित आहे . ती किवा तो वागणार नाही . हे आपण मान्य केल पाहिजे .
आणि आपण लग्न जुडवून घेत असताना आपण दोघाणी आपली काही तपासणी करून घेतल्या पाहिजे . तत्य मध्ये बी १२ ही तपासणी करून घेतली पाहिजे . कारण या मध्ये जर काही कमी असेल तर तुमचा स्वभाव हा चिडचिडा होतो . कारण ह्या कमतरता आहे . आपल्याला स्वत साठी एकमेकान साठी काही -काही गोष्टी बघणे या गरजेच्या आहेत .
RELATIONSHIP MEANING IN MARATHI / नात कस जपावे – म्हणजे तुमच्या शरीरा मध्ये काही वितामिन च्या कमी मुडे तुम्ही जर चीड चीड करत असाल लहान लहान गोष्टी साठी तर हे चुकीच आहे . महजे तुम्हाला तुमच्या शरीराची कमतरता भरून काडली पाहिजे . आपण दोघाणी एक मेकान सोबत मनमोकडे पणा ने बोलता आल पाहिजे .
आणि आपल्या जे काही अपेक्षा असतील त्या आपण एक दुसऱ्याला सांगू आणि त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्न करू . आणि आपल्याला एकतर आनंदाने राहता आले पाहिजे . आणि त्यात जर काही प्रश्न आले किवा निर्माण झाले तर आपल्याला ते आंदाणे सोडवता आले पाहिजे .
हे गोष्टी मुडे आपल आयुष्य सुंदर होऊ शकते . आपल्याला एक मेकाणा आपल्या घरच्या काही काही गोष्टी सांगितल्या पाहिजे . माझे आई वडील आणि माझे आई वडील म्हणजे एक मेकांचे काय -काय अपेक्षा आहेत आपल्या हे आपण सांगितल्या पाहिजे . किवा काय यापेक्ष आहेत हे सुद्धा आपण जाऊन घेतल्या पाहिजे . ही अश्या गोष्टी आपल्याला ला समजल्या पाहिजे . तर आपल आयुष्य खूप चांगल होऊ शकते .
म्हणजे सगड्यानी मिडून राहता आल पाहिजे . आणि आपल्या आयुष्या च्या ज्या काही अपेक्षा असतील तय अपूर्ण होतील अस नाही . आणि तिचा सुद्धा आयुष्या च्या ज्या काही कल्पना आहेत त्या पूर्ण होतील अस नाही . हे आपल्या ला मान्य करता आल पाहिजे . महजे मला जस आयुष्य मिडणार आहे त्याच्या मध्ये मी माझ चांगल करेल . आता आपण जेव्हा पत्ते खेडतो न तेव्हा आपल्याला नाही माहिती असते की आपल्या कडे जी तेरा पणे येतील ती कशी येतील .पण तेरा पाने हातात आल्या वर आपण त्या मध्ये चांगला खेडतो की नाही .
असेच लेख अजून वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट वाचावी