LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – आपण सगड्यानी बऱ्याच दा लॉं ऑफ अट्रॅक्शन बद्दल आईकले आहे . कोणी म्हणत की ही एक प्रकारची ब्रम्हँडची शक्ति आहे .कोणी म्हणत ही एक जादू आहे ,कोणी देवाची शक्ति आहे अस म्हणत . तर कोणी देवच आहे अस म्हणत . कोणी फक्त शक्ति आहे अस म्हणत .
पण बऱ्याच लोकाना अस काही असते यचा वर विश्वास च बसत नाही ,कारण एक तर त्या लोकानी ती गोष्ट करून नाही पहिली असते . आणि किती तरी लोकाना ही गोष्ट जमत नाही . कारण ते योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करत नाही . आणि मग म्हणतात की . हे काम करत नाही म्हणून .
या विडियो मध्ये आपण हीच गोष्ट समजून घेणार आहोत की ,नेमक लॉं ऑफ अट्रॅक्शन काम कस करते ,आणि लॉं ऑफ अट्रॅक्शन काय आहे . आणि त्याचा आपण आपल्या जीवना मध्ये उपयोग कसा करावा ,ते केल्याने काय -काय होणार आहे ,किवा काय काय होऊ शकते .
आणि लॉं ऑफ अट्रॅक्शन आपण आपल्या आयुष्या मध्ये चांगल्या प्रकारे कसं वापर करू शकतो . हे इथे आपण समजून घेणार आहोत . या सगड्या गोष्टी आपण इथे समजून घेणार आहोत . की नेमक आपण लॉं ऑफ अॅट्रॅक्शन कश्या प्रकारे काम करते . आपल्या ला त्या मध्ये काय करायचे आहे .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – आता साधारण प्रश्न सर्वाना पडतो की लॉं ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमके काय -तर यच आपल्याल सरड उत्तर द्यायचे झाले तर लॉं ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण जे काही चांगले किवा वाईट विचार करत असतो आपल्या आयुष्या मध्ये त्याचे आपल्या आयुष्या मध्ये आपल्याला अनुभव येत असतात .
आणि ते अनुभव आपल्याला वेग -वेगड्या बाबतीत येत असतात आणि मग ते आपल्या आजारा मुडे असेल . आपल्या आर्थिक बाबतीत असेल ,किवा आपण विचार करत असतो त्या बाबतीत . सुद्धा म्हणजे आपण कधी -कधी घर ,गाडी ,कपडे . लग्न ,स्वताचे लग्नं . आपली मैत्रीण आपले मित्र या सगड्या बदल आपण विचार करत असतो .
तर या साध्य गोष्टी साठी पण आपण लॉं ऑफ अट्रॅक्शन च वापर करू शकतो ,किवा आपली नोकरी असेल . म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रत्येक वाटे वर आपल्या सोबत जे जे काही घडते त्य मागे कूठे न कूठे तरी आपले विचार असतात . आपण जे विचार करत असतो ते असतात .
तर आपण बऱ्याच दा अस आईकले असेल न की आपले विचार बदला तर जग बदलेले . हे जे आपण फार आधी पासून आईकत आलो आहे . ते म्हणजे लॉं ऑफ अट्रॅक्शन . आता एक उधारण देऊन आपण हे समजून घेणार आहोत आणि ते म्हणजे समजा तुम्ही एका प्रयावेट कंपनी मध्ये काम करत आहात .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – आणि त्या ठिकाणी तुम्हाला वाईट अनुभव आला . काही लोक किवा तुमचा बॉस तुमच्या सोबत बरोबर वागत नाही आहे .आणि तुम्ह दूसरा एक जॉब शोधत आहात . तर अश्या वेडी . तुम्ही जर त्याच विचाराने जॉब सोडला की माझ्या सोबत माझ्या जॉब च्या ठिकाणी लोक असे वागत आहेत
आणि म्हणून मी जॉब सोडत आहे,किवा सोडला तर ही तो विचार कूठे तरी तुमच्या सब कोणसेन्स मेंदू मध्ये जमा असतो . आणि मग तुम्ही दूसरा जॉब शोधता आणि तसा विचार करता की त्या ऑफिस मध्ये तस झालं होत . म्हणजे तो विचार तुमच्या डोक्या मध्ये मेंदू मध्ये जमा आहे .
तर अश्या वेडी जर तुम्ही आपल्या मेंदू ला आपल्या मना ला हे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला की ते माझ्या ऑफिस चे लोक किवा माझा बॉस माझ्या सोबत असा का वागला ,म्हणजे मला काय म्हणायचे आहे की त्या प्रॉब्लेम चा म्हणजे तुम्हाला जो त्रास होता त्याचा उपाय जर तुम्ही शोधला
की या बाबारे या मुडे माझ्या सोबत ते लोक असे वागले . आणि या मुडे मला त्रास झाला . आता हा तुम्ही काय केल उपाय शोधला . आपल्या मना मध्ये की या मुडे अस झालं . आता पुढे तुम्ही नवीन जॉब शोधत आहात तर तुम्हाला असा विचार करायचा आहे की मला नवीन ठिकाणी चांगले लोक मिडतील .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – मला सहकार्य करणारे मिडतील . तर बघा खरंच तुम्हाला चांगले लोक मिडतील सहकार्य करणारे मिडतील . आता इथे तुम्ही काय केल तुम्ही तुमच्या विचाराणा बदलल .या मध्ये तुम्ही तुम्हाला जी काही गोष्ट हवी आहे ,तुम्ही त्या गोष्टी वर सुद्धा काम करू शकता .
आणि लॉं ऑफ अट्रॅक्शन हे तुमच्या रोजच्या जीवना मध्ये सुद्धा काम करते. आणि कस आहे आपल्या हे माहीत सुद्धा नसते की मी लॉं ऑफ अट्रॅक्शन चा वापर करतो .आणि जेव्हा आपल्याला ते कडते न तेव्हा आपल्याला ते समजते की अरे लॉं ऑफ अॅट्रॅक्शन हे काम करते .
आता आपण म्हणतो की मला श्रीमंत वह्याचे आहे . ठीक आहे श्रीमंत वह्याचे आहे बरोबर आहे . पण आता तुम्ही म्हणाल की फक्त विचार करून थोडी आपण श्रीमंत होणार आहे . अगदी बरोबर आहे तुमच की विचार करून थोडी श्रीमंत होणार आहे . पण इथे एक गोष्ट लकश्यात घ्या की .
सगड्या लोकान मध्ये श्रीमंत होण्याची क्षमता आहे . पण सगडे लोक तसा विचार करतात का ? की मला श्रीमंत वह्याच आहे . आणि त्यांचा मना मध्ये त्या व्यतिरिक्त अजून काय चालू असते . म्हणजे अजून कोणते विचार सतत चालू असतात . आता यचा मध्ये काहीच लोक असे असतात की ,ते विचार करून थित पर्यन्त पोहचतात .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – कारण बाकीच्या लोकांच्या मना मध्ये फक्त इकडचे तिकडचे विचार चालू असतात . आणि आपला स्वता वरती विश्वास असला पाहिजे . आता या मध्ये तुम्ही पहिली जी टेक्निक आहे . ती म्हणजे की तुम्ही पहिले . ब्रम्हँड ला सांगा की तुम्हाला नेमक काय पाहिजे . मी इथे नेमका शब्द वापरला आहे .
तो या साठी की तुम्ही सांगा की नेमक मला हे -हे पाहिजे आहे . म्हणजे मला उद्या चॉकलेट हवी आहे . तर अस नाही ,तर या एवजी तुम्ही म्हणून शकता की मला उद्या डेरी मिल्क कंपनी ची चॉकलेट हवी आहे . अस तुम्हाला सांगता आला पाहिजे . म्हणजे तुम्हाला नेमक सांगता आल पाहिजे . जे काही तुम्ही नेमक सांगाल ते तितक जास्त चांगल राहील .
आणि त्या सोबत ती गोष्ट मिडाली आहे अस देखील म्हणायचे आहे . की मला अमुक अमुक गोष्ट मिडाली आहे . की मी ती ती मोटर बाइक घेतली ,आता कस आहे की आपल्या आयुष्या मध्ये अनेक काही गोष्टी घतड असतात . आपण कधी कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये असतो . तर आपण काय करतो .
की आपल लक्ष्य त्या प्रॉब्लेम कडे असते .आणि मग आपल्याला स्वतशी जो सकारात्मक संवाद गडवायचा आहे . तो आपण करत नाही किवा थांबवतो . तर आपल्याला काय करायचे आहे की आपल्याला त्या आयुष्याच्या प्रॉब्लेम पासून थोड दूर जाऊन . म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या सोबत स्वत सकारात्मक बोलता येईल .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – आणि आपण स्वता सोबत जे बोलत आहो ते आपण ,अगदी सोप आणि सहज बोलायचे आहे . की मी खूप खुश आहे ,माझ रोजचा दिवस हा माझ्या साठी खूप चांगला आहे . पैशे च्या बाबतीत . नाते संबंध च्या बाबतीत . माझ्या नोकरी च्या बाबतीत ,माझ्या अभ्यासाच्या बाबतीत सगड्या ठिकाणी माझ्या सोबत चांगल घडत आहे .
असा स्वता बद्दल आपल्या स्वता सोबत चांगला सवांद घडवता आला पाहिजे . तर आपल्याला आपल्या आयुष्या च्या प्रॉब्लेम पासून थोड दूर जाऊन अस स्वता साठी बोलता आल पाहिजे .आपल्या ला आपल्या तबेती बाबत बोलता आल पाहिजे की . रोज माझ्या तब्येती मध्ये सुधार होत आहे . पैशया च्या बाबतीत बघितले तर मला कमीत कमीत
अमुक -अमुक रक्कम मला मिडाली आहे . अस आपण म्हणायला पाहिजे . आता या अमुक -अमुक मध्ये तुम्हाला पाहिजे तितकी रक्कम तुम्ही टाका . किवा म्हणा . आता पुढे तुम्ही विजवुलाईजेशन करू शकता . म्हणजे तुम्हाला दोन किवा तीन महिन्या नंतर फिरायला जायचे आहे . आणि समजा तुम्हाला कोकण ला फिरायला जायचे आहे . तर तुम्ही तस सगड विचार करू शकता .
की मी त्या महिन्या महिन्या मध्ये कोकण ला जाण्या साठी अमुक अमुक तयारी केली आहे . मी हे -हे कपडे सोबत घेतले आहे . मी बॅग पॅक केली आहे . मी या या लोकान सोबत चालली आहे . आम्ही या या गाडी ने निघालो आहे . कोकण मध्ये आम्ही आधी इथे थांबलो आहे . मग तिथून आम्ही तिथे -तिथे गेलो आहे .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – तिथे आम्ही हे -हे खाल्ल आहे . आणि या मध्ये तुम्हाला जे हव आहे न ,ते तुम्ही लिहून काडा . आणि मग तुम्ही विजवुलाईज करा . आता यचा मागच कारण अस आहे की आपल्या मेंदू आणि आपल्या मना मध्ये त्या प्रकारे चित्र तयार होते . आणि मग तसच मग तुमच्या सोबत वह्याला लागते .
आणि हे एक प्रकारच ध्यानच आहे. आणि हे तुम्ही केव्हा ही करू शकता . फक्त जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल . खूप अगदी तुमच्या शरीराची ऊर्जा संपली असेल . तेव्हा करू नका कारण तेव्हा ते तितक प्रभाव शाली होणार नाही . आणि आपल्याला जी गाडी घ्याची आहे . तिचा फोटो तुम्ही तुमचा घरात . लाऊ शकता . किवा मोबाइल च्या स्क्रीन वर लाऊ शकता .
आणि आपल्याला आपल्या आयुष्यात खुश राहता आल पाहिजे .आपल्या आयुष्यात सगड्याच ठिकाणी -एकाच वेडेस प्रॉब्लेम नसतो ना . पण आपण काय करतो की आपण आपल्या आयुष्यत जे नाही आहे ,ज्याची कमी आहे . त्याच गोष्टी कडे जास्त लक्ष देतो . आणि ज्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्य मध्ये आहे त्यांचा कडे आपण लक्ष देत नाही .
मग आता तुम्ही म्हणाल की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्या मध्ये नाही आहेत त्याच गोष्टी कडे आपण लक्ष देणार आहोत न . तर एका प्रकारे तुम्ही दुखी होऊन त्या गोष्टी कडे बघत आहात की आणि तशीच गोष्ट तुम्ही ,म्हणजे तुमच्या दुखी भावना तुम्ही सोडत आहात ,आणि तश्यात भावना तुम्हाला मिडत आहेत .
LAW OF ATTRACTION IN MARATHI / जे पाहिजे ते मिडवा – तर तुम्ही आयुष्यात खुश असायला पाहिजे . म्हणजे तुमचा मना तुन चांगल्या भावना निघतिल . आणि तुम्ही चांगलच तुम्हाला मिडेल . कारण तुम्ही आनदी असाल तेव्हा तुमची मनाची ताकत ही खूप हाय असणार आहे . आणि तुम्हाला पाहिजे ते मिडणार आहे . आणि खरंच हे काम करते तुम्ही नक्की करून पहा . त्या मुडे आपल्या कडे जे नाही आहे . त्याचा बद्दल विचार केल्या पेक्षा आपल्या कडे जे आहे त्याचा विचार करा आणि आनदी रहा .
अजून असेच लेख वाचण्यासाठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघावी .