MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे .

MAHARASHTRA POLICE BHARTI

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – आपण आयुष्य जगत असताना आपण कधी हार नाही मानली पाहिजे . आपण कधी थांबलो नाही पाहिजे . आपण सतत चाललो पाहिजे . कारण आपण मरण धर्मी आहोत हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे .

आणि यच एक चांगल उधारण म्हणजे आपले वरधेचे नितेश कराळे सर ,इथून पुढे त्यांच्या बद्दल ते स्वता सांगतील . तर मी एक शेतकरी कुटुंबात जन्म माझा झाला होता . वर्धा या ठिकाणी आणि माझे वडील यांची आलूबोंडे समोसे याची दुकान होते . आणि शेती आहे घरी दहा एक्कर

आणि माझ जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाडे मध्ये झालं आहे . दहावी पर्यन्त माझ जे शिक्षण हे मांडवा या ठिकाणी झालं . आणि सकाडी दहा वाजे पर्यन्त मी दुकाना मध्येच राहायचो . माझे वडील मला सकाडी घेऊन जायचे आणि दुकानात आणि तिथे मी त्यांना मदत करायचो .

तिथे मी त्यांना अदरक लसूण च्या कड्या काडून त्यांना देत असे आणि मदत करत असे . आणि हे माझे कम सकाडी ८.३० वाजे पर्यन्त सकाडी मी करत असे आणि त्या नंतर मी मात्र सकाडी ८.३० वाजता बस मध्ये न्यूज पेपेर येत असे ते मी त्या बस मधून उतरवत असे आणि वाटत असे .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – पण मी वाटत असे न्यूज पेपेर पण मी वाचत नसे तर मी त्या पेपेर मध्ये जे चित्र होते ते पाहत असे . आणि मी गाओ भर पेपेर वाटत असे . आणि पेपेर वाटून आलो की ईकडे दुकानात आलू बोंडे चा मसाला तयार राहत होता . आणि गरम गरम आलू बोंडे ,ग्राहकान खायला द्यायचे .

आणि मग त्या आलू बोंडे मधून दोन आलू बोंडे खाल्ले . आणि दोन बांधून सोबत नेट असे . आणि घरी जाऊन आंघोड पानी केली की मी शाडेत जात असे . असा रोजचा माझा प्रवास सुरू होता . आणि हुषारीचा प्रश्न आला तर मी काही खूप हुशार असा विद्यार्थी नवतो . मागून दूसरा तिसरा नंबर येत असे .

आणि त्या वर्षी माझा गावा मध्ये दूसरा नंबर आला .१० वी ला कसं आला तो मला ही अजून पर्यन्त माहिती पडला नाही .माझा मित्र विशाल वाघ त्याचा गावा मध्ये पहिला नंबर आला . आणि त्याचा आई वडीलाणी त्याला सायन्स मध्ये अडमिशन दिली होती . हा विशाल वाघ आता उपजिल्हा अधिकारी झाला आहे .

तर हा माझा मित्र आणि मी पुण्या पर्यन्त सोबतच होतो . तर जेव्हा आम्ही पुण्या मध्ये होतो आणि आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग चे पेपेर देत असे तेव्हा त्याचे रिजल्ट नेहमी येत असे . आणि मला १५ ते २० मार्क कमी पडत असे . तर मला हे जाणवले की ,

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – आपल्या घरातल वातावरण आपण कस ठेवले पाहिजे आपण कस वागलो पाहिजे . कारण तो जो माझा मित्र आहे विशाल वाघ . जो आता उपजिल्हा अधिकारी आहे . त्याचे आई वडील हे शिकलेले होते . आणि शादेतून घरी आल्या वर त्याचे आई वडील त्याला पेपर वाचायला देत असत .

त्याचा घरी जेवण करत असताना वेग वेगड्या विषया वर चर्चा होत असे ,त्याचा घरी क्रिकेट ची मॅच बघितली जात असे . देश – दुनिया वर बातम्या बघितल्या जात असत . या सगड्या गोष्टी त्याला अभ्यास करत असताना आणि स्पर्धा परीक्षा करत असताना खूप उपयोगी पडत असे .

आणि माझ्या घरी मात्र दुसऱ्या दिवशी आलू बोंडे साठी आलू कीती उकडवावे . याचे चर्चा चालत असे . म्हणून आपल्या घरात ल वातावरण हे कस असावे हे आपल्याला समजले पाहीजे ते कसे ठेवावे हे देखील आपण पाहिले पाहिजे . आणि आपण आपल्या घरातील वातावरण नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे .

आता विशाल वाघ यानी विज्ञायन घेतले होते . तो पहिला आला होता आणि मी दूसरा आलो होतो . कसे तरी मला ६४ मार्क भेटले होते ,ते कसे भेटले मला सुद्धा माहिती नाही . तर माझ्या वडीलाणी मला विचारले नाही की मला काय द्यायचे म्हणून आणि सरड माझ्या शिक्षकाना विचारले ते बोलले की याला सायन्स ध्या .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – मग वरधे ला न्यू इंग्लिश शाडे मध्ये ११ वी बारावी ला अडमिशन घेतली . आणि वरधे मध्ये बस स्टँड च्या बाजूला एक सायकल स्टँड आहे ते माझे वडील तिथून सायकल किरायणे काडत असत . आणि मला आणि मग त्या सायकल वर मी आणि माझे वडील हे .११ वी च्या अडमिशन साठी .

या कॉलेज मधून त्या कॉलेज मध्ये जात असे . माझ्या वडीलणा इंग्लिश काही समजत नसे आणि मला माझा तर इंग्लिश चा सत्या नाश होता . मग याला विचार त्याला विचार ,आणि मग अस करत करत न्यू इंग्लिश मध्ये लिस्ट मध्ये नाव आल .अडमिशन घेतली . आता माझा आणि इंग्लिश या विषयाचा ३६ चा आकडा होता पहिल्या पासून ,

आणि मला वोकेशनल सायन्स हा विषय दिला एकदम फूल सायन्स आणि मी फूल मराठी चा मुलगा फूल इंग्लिश मध्ये गेलो . आपला इंग्लिश चा पहिल्या पासून तमाशा होता . आणि तिथे सगडे हुशार पोर होते आणि अस वाटत असे की आपण त्यांच्या समोर टिकू की नाही

अस मना मध्ये एक निउणगंड वाटत असे .१५ दिवस मी कॉलेज साठी अप डाऊन केल ,आणि माझ्या वडीलाणी मला मग कॉलेज जवड रूम करून दिली ,आणि मी बस नी अप डाऊन करत असे . आपली लाल परी ने . आणि त्या मध्ये एक दिवस मला बस मध्ये बाजूच्या सीट वर एक माणूस भेटला . तो पुडच्या गावचा होता .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे -तर मला म्हणते कोणाचा आहे रे म्हणते तु . मी माझ्या वडिलांचा नाव सांगितले . तर म्हणते तु त्या दुकान दाराच्या आहे का म्हणते ,मी म्हटले हो . तरमला म्हणे काय करतो रे म्हणे वरधे मध्ये . मी म्हटल वरधे मध्ये मी सायन्स घेतले

तर किती टक्के भेटले म्हणे ,मी म्हटले ६४ तर म्हणे कशाला खड्यात धसाले सायन्स घेतले म्हणे . माझ्या गावचा ८० टक्के वाला पोरगा नापास झाला म्हणे आणि तु सायन्स घेतले म्हणे . तर मी म्हटले आपल काही खर नाही म्हटले . जेव्हा ८० टक्के वाला पोरगा नापास झाला म्हणते तर आपल्या तर ६४ च मार्क आहे .

तर मी म्हटले नित्या आपल्याला १० मध्ये ६४ टक्के होते तर आता १२ सायन्स मध्ये आपल्या ला ६५ टक्के तरी मार्क मिडाले पाहिजे . म्हणजे आपल्याला नापास नाही वह्याचे आहे . मग मला संतोष नावाचा एक मित्र भेटला . कारण वर्गा मध्ये जेव्हा शिक्षक काही लिहून देत असे .

तेव्हा बाकीच्या लोकांच लिहून होत असे आणि माझ होत नसे . तर मग मी यच पुस्तक घेऊन जात असे आणि लिहत असे आणि जवड -जवड चार महीने मी त्याचा पुस्तक रूम घेऊन जात असे आणि लिहत असे . तर दीड महिन्या नंतर आम्हाला प्रकटीकल दाखवायचे होते .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – तर मी प्रॅक्टिकल लिहून दिल आणि ते प्रॅक्टिकल ची पुस्तक माझ्या तोंडा वर फेकून मारली . मग खूप मेहनत घेतली ,केमिस्ट्रि चे क्लास लावले . आणि ते काही समजायचे नाही . सगडा तमाशा होता माझा . आणि मी त्या वेडी एमनदारी ने खूप मेहनत केली .

आणि माझ्या आयुष्यात मी स्पर्धा परीक्षा साठी जितकी मेहनत नाही घेतली तितकी मी ११ आणि बारावी सायन्स साठी घेतली . आणि खरच मला ६५ टक्के मार्क मिडाले १२ सायन्स ला . आणि मी बारावी पास झालो . आणि मग माझे काही मित्र हे वेग -वेगड्या क्षेत्रा मध्ये गेले . मग मी बी . एस्सी करायचे ठरवले .

माझे वडील म्हणे की इंजिनियरिंग कर म्हणून . आणि मग मी बी एस्सी घेतले आणि बी एस्सी हे माझ्या अंगात आले . आणि मग मी जिम लावला . आणि त्या वेडी मी स्वतचा जेवण स्वता बनवत असे . आणि घरी किराणा दुकान होते . हॉटेल आणि किराणा दुकान . आणि जिम करून आलो की मस्त झोपत असे दुपारी ३ वाजे पर्यन्त

आणि ३ वाजता सायकल ने प्रॅक्टिकल साठी जात असे . आणि स्वतच्या हाताने मस्त एक से एक पदार्थ बनवून खात असे आणि माझ्या वेडेस बी एसी चा वेडा पत्रक हे बदलले होते . आणि त्या मध्ये मग मला मित्र पण खूप खतर नाक भेटले . आणि एक मनीष नावाचा मित्र होता . .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – तर ते पोरग मला रोज सकाडी उठवायला येत असे ७ वाजता ते मला नेट असे क्लास मध्ये नेट असे . आणि येता येता तो त्याचा पैसे ने पोहे घेत असे आणि दूध घेत आंसे आणि १० लोकांची टीम माझ्या रूम वर आणत असे . मी पोहे आणि चहा बनवत असे

एक मित्र गायक होता . तो गाणे म्हणायचं आणि बाकीचे मित्र हे ताट वाजवत होते . आणि अस रोज -चे धंदे सुरू झाले . आणि एक दिवस घर मालक आम्हाला म्हणाला की का बे म्हणे डांस बार लावला का म्हणे इथे . सगडे पोर निघून गेले . पण ते मनीष नावाचा पोरग पुन्हा ५ वाजता आल

आणि घर मालक चा मुलगा आणि मी गोष्टी करत होतो . आणि हा आला आणि खालुनच ओरडला की कोण आहे रे म्हणे घर मालक तुझा . तर त्याले तोंड दाबून मागे नेले . तर तो ३ तासाचा पेपेर दीड तासात सोडवत असे . आणि मला आवाज देत ऐ पेपेर झाला की नाही .

तो खूप हुशार आणि खूप मस्त पोरगा होता . आणि बी . एसी ला शेवटच्या वर्षाचा माझा पेपर जो होता गणिताचा तो राहला . म्हणजे बॅक राहला ,आणि मग मला माझ्या वडीलाणी घरी बोलावले . आणि मला ५ वर्ष शेतात काम करायला लावले . आणि बॅक चे पेपर हे आता मी गावतूनच देत होतो .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – संत्र्या चा बगीचा होता . एक दीड लाखाचा बगीचा जात होता ,७० ,८० पोते सोया बिन जात असे ,आणि जवान रक्त सणसण वयाचे २१ ,२२ वर्ष आता माझ्या सोबत हा जो विशाल वाघ होता तर हा सुद्धा नापास झाला होता बी . एस्सी मध्ये .

आणि त्याने बॅक चा पेपर काडला आणि त्याने एम बी ए केल . आणि त्याने मग मोबाइल विकले . उणा तानात काम केले . आणि एक दिवस तो म्हणाला की नित्या आपण काही तरी वेगडे करू . तर वेगडे म्हणजे MPSC करू तर वर्ध मध्ये स्टडी सर्कल चे क्लास होते . तर त्या वेडी त्यांनी राजेश खवले सर च सेमिनार ठेवले होते .

आणि खूप धुवाधार भाषण दिल त्या सराने . आणि ते भाषन आइकून आंगत गूसली MPSC तर मी माझ्या वडीलणा म्हटल की मी mpsc करायला पुणे ला जातो . तर वडील म्हणे आता हाच जूआ राहला म्हणे . सगडे तर जुए झाले म्हणे . आणि मी ४ वेडा बी . एसी नापास झालो . लगातार समर विनटर ,समर विनटर .

आणि मग पास झालो . मग आम्ही पुण्या मध्ये गेलो . तिथे हिणजे वाडी मध्ये गेलो . आणि तिथे मित्राचा रूम वर आम्ही राहलो . आणि जो स्पर्धा परीक्षा करणारा मुलांचा नॉब होता तो ,पुण्याच्या सदाशिव पेठ . या भागा मध्ये राहत असे . मग आम्ही एक दीड महिना राहल्या नंतर त्या पुण्या च्या पेठेचया भागा मध्ये राहलो .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – आणि पुण्याच्या सदाशिव पेठ च्या भागा मध्ये एक मोठी लायबरी होती . तर ती पहिली . एक मोठा हॉल होता ४०० आणि ५०० पोर अभ्यास करून राहले होते . आणि ते पाहून मला चक्कर येत होता . आणि मी म्हंटले हे तर पोर खतरनाक आहे . मी कधी इतका अभ्यास केला नवता .

तर तिथे एक पोरगा पी एस आई होता ,तो ही अभ्यास करत होता ,एक होता डी वाय एसपी . तर मी म्हटल तु कायले मराले अभ्यास करून राहला . तर सर म्हणे मला उपजिल्हा अधिकारी वह्याचे आहे . म्हटले साल आपणच मागे आहे . पुणे मराठी ग्रंथ लायबरी मध्ये अडमिशन घेतली .

तर सहा महीने वेटिंग आहे म्हणे . तर तुम्ही एक अर्ज करा म्हणे एक पोस्टाने कार्ड येईल म्हणे . मी मग तिथे सहा महिन्याने अडमिशन केली आणि तिथे अभ्यास करत होतो . आणि एक गोष्ट तिथे ठरवली . की इथे पोरी बारी च्या मागे लागायचे नाही . तसा गावा मध्ये मी खूप बदमाश होतो .

पण पहिल्याच दिवशी बसलो टेबल वर माझ्या समोरचा टेबल खाली होता ,तर एक सुंदर पोरगी आली मोकडे केस सोडून आणि माझ्या समोरच्या टेबला वर तिने बसावं नाही . आणि माझ्या मधला नित्या जागा झाला . आणि मग माझी अशी ईचा होत होती की तीला पाण्याची बोटल मागावी किवा पेपेर तरी मागवा .

MAHARASHTRA POLICE BHARTI / तुमच्यात धमक पाहिजे – आणि तीला आवाज दिला तर तीला चहा पाजावा लागेल ,नाश्ता करावा लागेल ,आणि मला माझे वडील आठवत . आणि मना वर कंट्रोल केला . आणि अभ्यास केला लगातार . तर आम्ही रात्री ३ वाजे पर्यन्त अभ्यास करत होतो .

आणि झोपल्या वर सुद्धा थोडा वेड झोप लागत नसे . कारण आम्ही मनन करत असे . आणि आयुष्यात स्वताची चुकी स्वता मान्य करायला शिका . दुसऱ्या वर धकलू नका . तर आम्ही तिथे एमनदारी ने अभ्यास केला . आणि एका रूम मध्ये विशाल वाघ आणि मी स्वताला कोंडून घेत असे . आणि लगातर अभ्यास करत असे .

आणि पुण्या मध्ये वातावरण आहे . पुण्याच्या वातावरणाचा थोडा सा फरक पडते . आणि घरी बसून ही तुम्हाला पी एस आय आणि राज्य सेवा काडता येते . आणि हा असा विषय आहे . आणि लोकानी काडले आहे .मी चार वेडा पी एस आय चे इंटरविव दिले आहे . फॉरेस्ट चे मेंस दिल .

एस टी आय चे दोनदा मेंस दिले पण माझे फायनल लिस्ट मध्ये कधी नाव नाही आले . मी पावणे तीन वर्ष पुण्या मध्ये होतो . आता सोबत विशाल वाघ आणि मी गेलो होतो तर विशाल २०११ च्या परीक्षे मध्येच पी एस आय झाला होता . तर गावात ले लोक म्हणे हा गावात ही बदमाश होता . याने तिथे ही असच केल असेल .तर हार न मानता माझा प्रवास हा आज ही सुरू आहे .

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट वाचा .

Leave a comment