FITTING MEANING IN MARATHI/ जिम लावावी की नाही

FITTING MEANING IN MARATHI / जिम लावावी की नाही

FITTING MEANING IN MARATHI

FITTING MEANING IN MARATHI / जिम लावावी की नाही

FITTING MEANING IN MARATHI / जिम लावावी की नाही – आजच्या तरुणाई मध्ये आपण बघत असतो की फिटनेस बद्दल खूप जागरूकता आली आहे . आणि कोरोना नंतर तर सगड्याच वयो गटातील लोकान मध्ये हे प्रमाण वाडलेले दिसत आहे .

पण आता फिटनेस बनवायचे किवा आपले शरीर बनवायचे तर नेमके कश्या प्रकारे बनवायचे . हे आपल्याला समजले पाहिजे .मग काही लोक यचात म्हणतील की मैदानी कसरत चांगली असते आणि काही लोक म्हणतात की जिम ची बॉडी चांगली असते .

आता कोणाच्या शरीराला कोणता व्यायाम जमतो आणि कोणाच्या शरीराला कोणता व्यायाम जमतो . हे त्या त्या माणसाच्या शरीरा वरुण त्याच्या खाण्या पिण्याच्या सवयी वरुण सुद्धा ठरत असते . पण एक गोष्ट मात्र नक्की बऱ्याच लोकाना आपल शरीर चांगल दिसाव हे वाटत असते .

आणि त्या साठी हे लोक त्या त्या परीने आपले आपले प्रयत्न करत असतात .आणि तो प्रयत्न करत असताना काही लोक चुकीचा पद्धतीने करत असतात . आणि त्याचे मग काही दुशपरिणाम आपल्या दिसून येते . आणि त्याने मग आपले शरीराचे सगडे ताळमेळ बिघडते .

FITTING MEANING IN MARATHI / जिम लावावी की नाही – आणि पहिला प्रश हा इथून सुरू होतो की फिटनेस म्हणजे काय . आणि कश्याला म्हणायचे . म्हणजे एखादा माणसाचे किवा आपण टी. वी आणि पिक्चर मध्ये बघतो . तर त्यातून आपल्याला अस दिसून येते की . काही लोक हे सिक्स पॅक असलेले असतात .

तर मग अश्या लोकाना फिट आहेत किवा हे लोक खूप सशक्त आहेत अस म्हणावे का ? तर अस अजिबात नाही ह असे लोक फिट असतात पण त्याला आपण फिटनेस म्हणून शकत नाही . कारण त्या फिटनेस चे काही तत्व आहेत . आणि ते आपल्याला समजले पाहिजे .

जस की आपल्या शरीरा मध्ये जे काही आपले मसल असतात त्याचा सुद्धा . स्टॅमिना असतो . जस की आपण एकढ वजन असेल हे कीटी वेड पकडून ठेवू शकतो . या वरुण ते ठरत असते . किवा कीती वेडा ते वजन आपण उचलू शकतो हे देखील आपल्याला समजते .

व्यायाम करत असताना आपले ह्रदय कीती आणि कसे काम करते . हे देखील आपल्याला समजले पाहिजे . आपल ह्रदय आपल्या शरीराला कीती प्रमाणात ऑक्सिजन देत असते . हे देखील आपल्याला समजले पाहिजे . आता कोना कोणाचे शरीर हे वरची बाजू ही भारी असते .

FITTING MEANING IN MARATHI

FITTING MEANING IN MARATHI / जिम लावावी की नाही – आता यचात पण काही -काही लोक हे फक्त दिसण्यासाठी आपल शरीर बनवत असतात . आणि तस त्या दिसण्याला काही अर्थ नाही . आणि आता तर या दिसण्याच्या चक्कर मध्ये कीती तरी तरुण मुलांना जिम मध्ये हार्ट अटॅक येत आहेत .

या सगड्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे . की आपण दिसण्या साठी नाही तर आपण खरंच आपल शरीरी बनवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे . आणि तस जर केल तरच आपण फिट राहू शकतो . आणि एका परीने बघितले तर आपला जो हार्ट आहे . तो पण एक प्रकारे मसलच आहे .

आपण आपले शरीराचे बाकी अवयव कसे बनवतो तसेच आपला हार्ट सुद्धा आपल्याला सशक्त करता आला पाहिजे .तर आपण जस आपल शरीराचे काही मसल हे हडू हडू बनवतो . आणि त्या त्या भागाची फिटनेस म्हणा किवा क्षमता बनवतो तशीच आपल्याला आपल्या हार्ट ची क्षमता सुद्धा वाडविणे गरजेचे आहे .

आणि ते देखील हडू हडू आता फिटनेस म्हणा किवा काही गोष्टी म्हणा या आपल्याला हडू -हडू करायच्या असतात म्हणजे त्यांची क्षमता ही हडू हडू वाडवायची असते . व्यायामा मध्ये किवा जिम मध्ये काही लोक हे अचानक खूप जास्त वजन उचलतात आणि ते योग्य नाही . त्या मुडेच मग आपल्या ह्रदया मध्ये .

FITTING MEANING MARATHI / जिम लावावी की नाही – खुप तान निर्माण होते आणि त्याने मग माणसाचे हार्ट अटॅक चे प्रमाण वाडले आहे . आणि जर आपल्याला या हार्ट अटॅक पासून स्वताला वाचवायचे असेल तर आधी आपल्याला हडू हदुच व्यायाम प्रकार करावे लागतील . हे आपण इथे मान्य केले पाहिजे .

व्यायाम जर आपण हडू -हडू वाडवला तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो . आणि त्या मुडे आपल फिटनेस सुद्धा वाडतो . आणि आपण कोणता ही व्यायाम प्रकार करत असताना आपण काही पुष्प लाऊन पाहिल्या पाहिजे . कमीत कमी आणि काही व्यायाम प्रकार सुद्धा केला पाहिजे .

म्हणजे हे आपण आपले शरीरी पडताडून पाहिजे . आणिहे करत असताना आपण आपले शरीरी एकदा डॉक्टर कडून तपासून पाहिले पाहिजे . कारण काही काही लोकाना हार्ट चा त्रास असतो -काही लोकाना अजून कसला त्रास असतो . म्हणजे त्या नुसार आपल्याला व्यायाम करता येईल .

आता आपण काही व्यायम करत असताना . किवा जिम करत असताना . किवा आपण काही सीडी चडत आहो आणि आपल्या छाती मध्य दुखत आहे . तर आधी आपण आपल्याला जवडच्या डॉक्टर ला हे सांगितले पाहिजे . तपासून घेतेले पाहिजे .

FITTING MEANING MARATHI / जिम लावावी की नाही – आता शरीर बनवत असताना . काही -काही लोकांच अस असते की ,मला ठराविक भागाच वजन कमी करायचे आहे . तर हा गैरसमज आहे . फिटनेस च्या बाबतीत . आणि हा योग्य नाही आहे . कारण अस होत नाही . असे बरेच गैरसमज हे आपल्याला दिसून येते .

मग कोणी म्हणते मला फक्त ठराविक भागाचेच वजन कमी करायचे आहे . तर अस होत नसते . हे देखील आपण समजून घेतेले पाहिजे . आपल्याला जिम मध्ये जाऊन आपले शरीर बनवायचे आहे . की मैदानात जाऊन आपले शरीर बनवायचे आहेत . हे आपण ठरवले पाहिजे .

जर आपल्याला व्यायामाचे सगडे प्रकार माहिती असतील . तर आपण हे घरी सुद्धा करू शकतो . आणि जर आपल्याला ह्या सगड्या गोष्टी समजत असतील तर आपण त्या प्रकारे केल्या पाहिजे . आणि जर आपल्यालला काय करायचे आहे ,हे माहिती असेल . आणि आपल्या घरा मध्ये जिम च काही काही सामान असेल .

तर नक्कीच आपण व्यायाम हा घरी करू शकतो . आणि केला पाहीजे .आपण कोणता व्यायाम प्रकार करतो आणि आपल्याला कोणता व्यायाम प्रकार भावतो हे आपल्याला समजले पाहिजे . त्याचा देखील आपल्याला शरीरा वर परिणाम होतो . ते आधी जाणले पाहिजे .

FITTING MEANING MARATHI / जिम लावावी की नाही – आता प्रत्येकाला वेग वेगडे व्यायाम प्रकार जमत असतात . कोणाला रनिंग केल्याने बर वाटते ,कोणाला चालणे आवडते . कोणाला अजून काही . तर हे वेग वेगडे प्रकार आहेत . ते करता आले पाहिजे .

कोणता ही व्यायाम प्रकार करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला बोलता आल पाहिजे . काही लोक इतक व्यायाम करत असतात की त्या लोकाना बोलता सुद्धा येत नाही . तर हे योग्य नाही . म्हणजे व्यायाम करत असताना आपल्या सहज बोलता आले पाहिजे .

आपल्या ह्रदयात कुठेच दुखले नाही पाहिजे . जर पाय दुखत असतील तर ते नॉर्मल आहे . पण या एवजी तुम्हाला धाप खूप लागत आहे . चक्कर खूप येत आहे . अस जर काही तुम्हाला होत असेल तर तुम्ही या गोष्टी थांबवणे गरजेचे आहे . अस सगड होई पर्यन्त आपण आपले व्यायाम प्रकार थांबवले पाहिजे .

अश्या प्रकारे आपण व्यायाम करत असताना काडजी घेता आली पाहिजे . आणि त्याच प्रकारे आपण सूर्य नमस्कार केला पाहिजे . हा घरच्या घरी करून पाहणारा व्यायाम खूप महत्वाचे आहे . अगदी सुरवाती ला कारडिओ केले नाही पाहिजे . आधी आपण काही अंतर पाई चाललो पाहिजे .

FITTING MEANING MARATHI / जिम लावावी की नाही – आधी आपण हडू -हडू पाई चाललो पाहिजे त्या नंतर आपण जोरात चालण्याचा प्रकार केला पाहिजे . मग पुन्हा आपण हडू -हडू चाललो पाहिजे . आणि जेव्हा आपल्याला पाई चालणे सो[प वाटायला लागले तर मग तुम्ही धावायाला सुरवात करा .

कोणाला तरी बघून किवा कोणी तरी ते -ते तअश्या प्रकार चे व्यायाम करत आहे मग सुद्धा ते व्यायाम केले पाहिजे . अस आपल्याला बऱ्याच लोकाना वाटते . की मग मी तश्या प्रकारे दिसेल तर हे पूर्ण पणे चुकीचे आहे . हे आपण समजून घेतेले पाहिजे .

त्या मुडे कोणाला तरी पाहून कोणता ही व्यायाम प्रकार करू नका . कारण ते धोका दायक आहे . आणि एकदम मग काही लोक घरचे जेवण सोडून . सलंड खयाल लागतात हे देखील योग्य नाही . मग कोणी काही सांगितले तर मग टेक कल्हट असतात . तर हे सुद्धा आपल्या शरीरा साठी योग्य नाही .

मग कोणी जूस पित राहतो फक्त एक दोन दिवसा साठी ठीक आहे पण तुम्ही अचानक पणे असे बदल जर करत राहला तर हे तुमच्या शरीरा योग्य नाही . कारण हे धोका दायक आहे . आपल्या दिनचरये मध्ये एक प्रकारच शिस्त पाहिजे . आता हे जे मोठे -मोठे हीरो -हिरोईन असतात त्यांचा कडे त्या बाबत तशी लोक असतात .

FITTING MEANING IN MARATHI / जिम लावावी की नाही – तर म्हणून त्या पिक्चर मधल्या हीरो हिरोईन ची तब्बेत आणि शरीर हे चांगले असते . म्हणून आपण त्यांचा कडे बघून आपण हे करू नका . आपल्याला कोणता व्यायाम प्रकार भोवतो -भावतो ते आपण आधी बघितले पाहिजे .

आणि तसच काही जेवण्या च्या बाबतीत आहे . तर तसच करू नका . अस काही तरी खा की जे आपण आयुष्य भर खाऊ शकतो . अचानक पणे काही खान पिन बंद करणे किवा बदलणे हे देखील योग्य नाही . हे आपण आधी तपासून पाहिले पाहिजे . हे आपण तपासून पाहिजे .

सगड्यात चांगल आपण आपल्याला शरीरा कडे लक्ष दिल पाहिजे . आपल्याला काय जमते का . काय जमत नाही . हे आपण तपासून पाहिले पाहिजे . या सगड्या गोष्टी आपण तपासून घेतले पाहिजे . एक आठवडा एखादा व्यायाम प्रकार आपण करून पाहिला पाहिजे .

हडू -हडू त्या मध्ये वाड केली पाहिजे आणि त्या मुडे मग आपल्याला आपल्या शरीराचे चांगले बदल होत असताना दिसून येईल . तेव्हा कूठे आपण त्या त्या व्यायाम प्रकार कसून पाहिला पाहिजे . आणि हे सगड सोपी आहे पण आही आणि नाही पण पण आपण त्या मधला मार्ग कडू शकलो पाहिजे . हे आपण समजले पाहिजे . अस मला वाटते . कोणता ही वायम प्रकार करा पण करा . हे आपण निश्चित केले पाहिजे.

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment