MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा .

MEDITATION MEANING IN MARATHI

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – असाध्य ते साध्य होते बघा ध्यान केल्याने . फक्त आपल्याला ते कस करायचे हे जमले पाहिजे . आणि त्या साठी आपण पाहिजे ती मेहनत घेतली पाहिजे . बऱ्याच लोकाना हे माहिती नसते . की हे करायचे कसे .

या ध्यान साधने तुन जी ऊर्जा मिडते ती वापरायची कशी . त्याने आपण आपला कसा फायदा करून घ्यावा . आणि आपल्या सोबत इतरांचा देखील फायदा कसा करावा . हे आपल्याला समजले पाहिजे . या सगड्या गोष्टी या साध्य होत असतात आणि त्या साठी फक्त आणि फक्त

ही ध्यान धारणेची साधना कशी करावी हे आपल्याला समजले पाहिजे .आपण मागे राहण्याचे कारण म्हणजे आपण स्वता पलीकडे विचार करू शकत नाही . आपण हे विसरून गेलो आहे की आपल्याला पेक्षा जास्त चांगल जर कोणी असेल . तर आपल्याला आनंद नाही होत .

तर दुख होते . आणि यचा उलट आपल्या पेक्षा वाईट जर कोणी असेल तर आपल्याला दुख होते .या अश्या प्रकार च्या भावना आपल्या मनात रुजत आहे . किवा काही लोकांच्या मनात अश्या भावना आहेत . काय ही मनाची परिस्तिती आहे . काय ही मनाची भावना आहे .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – आपण हे विसरत चाललो आहे की ,आपल्याला माणसे जोडता आली पाहिजे ,पटत नाही एक मेकांच ,तर ते पटवून घेता आल पाहिजे आपल्याला ,हे आपल्याला कडल पाहिजे . आपण आपले आयुष्य घडवताना आपण स्वप्ने बघितली पाहिजे .

बिलकुल बघितली पाहिजे . आणि आपल आयुष्य ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घालवली पाहिजे . आणि बरेच जन ते करत असतात ,की अनेक स्वप्न बघतात . आणि ते पूर्ण सुद्धा करतात . पण काही लोक मात्र ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाही . अशी लोक आपल्या आता मधील पोटेनशियाल संपवतात .

आपल्याला जिंकता आल पाहिजे . पण हे जिंकत असताना दुसऱ्याचे पाय ओडून आपन जर जिंकत असू तर ते योग्य नाही . दुसऱ्याने जोरात जिंकावे या साठी आपण त्याला मदत करायची असते . पण आपल्याला सुद्धा त्याला अस म्हणता आले पाहिजे की मला हरवून दाखव . अशी हिम्मत आपल्या मध्ये नाही .

MEDITATION MEANING IN MARATHI

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – आणि एक लक्षात ठेवा जो हारायला घाबरतो न त्याने .जिंकायचा विचारच करू नका .आपल आता मधली जी शक्ति आहे न ती वाडवायची असते . तुम्हाला माहिती नाही निसर्ग इतकी चांगली शक्ति आपल्याला देतो . हे बऱ्याच लोकाना माहिती नसते .

पण आपण ही शक्ति कीती वापरतो यचा वर आपली प्रगती ही अवलंबून असते .आपली जी कर्तबगारी असते आपली जी लायकी असते ती वाडवायची असते . आणि ती एकदा वाडवून चालत नाही तर ती सतत वाडवायची असते . ती कमी कमी नाही ठेवायची . तिला कमी नाही होऊ द्यायचे .

एक लकश्यात ठेवा की आपल सबंध आयुष हे एक परिक्षाच आहे . आणि या आयुष्याचा परीक्षेला घाबरायचे नसते . आपल्याला आपल्या आयुष्यात आपला फोकस हा वाडवायचा असतो . कारण आपल्या डोक्या मध्ये कुठले विचार केव्हा येतील हे काही सांगता येत नाही .

आपण टी . वि बघतो . तेव्हा समजा आपला टी . वि चा रिमोट हा बिघडलेला असतो . तेव्हा ते टी . वि आपल्या मतानेच चॅनल मागे पुढे करत असतो . तसच आपल्या डोक्या मध्ये विचार चाललेले असतात की कोणत विचार आता येतो आहे ,त्या नंतर किवा मधताच कोणता तरी विचार येतो .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – दिवसातून कीती तरी विचार आपल्याला येत असतात . आपल्या हाता मध्ये कंट्रोल पाहिजे . म्हणजे टी . वि च एखादा प्रोग्राम आपल्याला आवडत नाही तर आपण लगेच त्याला बदलतो .

तस आपल्याला आयुष्यात जे काही चालल आहे ,जे आपल्या साठी बिन कामाचे आहे . जे आपल्या साठी उपयोगाचे नाही आहे ,आपल नुकसान करणारे आहे . तर अस हे आपल्याला बदलता आले पाहिजे . आणि हेच आयुष्यात बऱ्याच लोकाना जमत नाही .

तुम्हाला माहिती आहे का . की आपल्या मेंदू मध्ये दोन भाग आहेत . एक भाग हा अनुभवाचा आहे . आणि दूसरा भाग हा शाब्दिक न्यानाचा आहे . आता शाब्दिक न्यान म्हणजे दूसरा व्यक्ति बोलतो आहे . आणि आपण आईकतो ,किवा आपण पुस्तक वाचतो . त्या शब्दाच्या द्वारे येणारे न्याय.

आणि प्रत्यक्ष अनुभव हे अशाब्दिक अनुभव आहे . आणि हा जो अनुभवाचा भाग आहे न हा कला आणि क्रीडा या क्षेत्रा मध्ये विकसित होतो . आपल्याला निर्णय घेण्याची शक्ति येत नाही . आपल्या मध्ये धडाडी आणि धाडस येत नाही . जीम लावण्याने ते येणार नाही .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – जीम मध्ये जी शक्ति येते न ते आपल्याला विकृती आनते . त्या जीम च्या बॉडी मुडे तुम्ही स्वताला खूप दांडगे समजायला लागता आणि तुमच्या पेक्षा कोणी दांडगा आला न तर तुम्ही पडून जाता .

आणि जे दुबडे असतात न त्यांना चिरडायला पाहता यचा साठी शक्ति नाही कमवायची . तर या उलट जे दिन -दुबडे असतील त्यांचा मदतीला उभे राहायचे ताकतीने ,त्याचा साठी बड कमवायचे असते . आणि एखादा खेड खेडत असताना त्या शक्ति तुन आपल मन कणखर होत जात .

की चुकल तर आता पुडच्या वेडेला नाही चुकू देणार . हा आत्मविष्यवास निर्माण होतो . अस हे सगड हे आपण जे खेड खेडत असतो त्या तुन निर्माण होत असते .विचारांचे खेड नकारात्मक विचार . आणि सकारात्मक विचार .आपल्याला आपल्या चांगल्या विचारान कडे लक्ष द्यायचे आहे .

कोणती ही गोष्ट असू दे मग ते आपल्याला हे स्वताला पटवता आल पाहिजे की ,की मी हे करू शकतो . किमान मी फाइट तरी देऊ शकतो . आणि मला टक्कर देता येते . मी लढू शकतो . मी करू शकतो . हे मग ते चांगल आहे . ते मिडवण्यासाठी मला काय -काय चांगले करता येईल . यचा आपण विचार केला पाहिजे .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – आणि तसे बदल आपण स्वता मध्ये केले पाहिजे . आणि आपल्याला ते करता आले पाहिजे . तेव्हा कूठे त्या -त्या चांगल्या गोष्टी आपल्याला साध्य होत असतात . उगाच कोणी तुमच्या पदरात थोडी काय टाकणार आहे ,अजिबात नाही आणि आज काल च्या जनरेशन ला हा विचार पडतो . की आम्हाला सहज ,लवकर . पाहिजे ते ,

हव ते मिडालच पाहिजे . आणि त्या साठी आपण तसे प्रयत्न केले पाहिजे . तेव्हा कूठे असाध्य ते साध्य होत असते . आणि सगडा खेड आपल्या विचारांचा आहे . आपण कुठले विचार आपल्या मना मध्ये घोडू देत असतो . आपल्या मना मध्ये कोणते विचार चालू असते .

हे एकदा आपण तपासून पाहिले पाहिजे . चांगले आणि वाईट दोन्ही ही विचार आपल्या मना मध्ये येतील . पण त्यात ले आपल्याला चांगल्या विचारण मध्ये काम करायचे आहे . वाईट विचाराणा संयमाने बाहेर काडून टाकायचे आहे . आपल्या मना मधून . आणि आपल्याला हे समजले पाहिजे की कोणते विचार मला नको आहे .

आणि कुठले विचार मला पाहिजे आहे . कुठल्या विचाराणा मी मनात येऊ देऊ . कुठले विचार मी मनात येऊ देऊ . कुठले विचार माझ्या कामाचे आहेत . हे आपल्याला समजले पाहिजे . हे आपल्याला समजले पाहिजे .आणि या चांगल्या विचारण मुडे आपली कृती चांगली होत असते .

MEDITATION MEANING IN MARATHI

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – सगड्या चांगल्या गोष्टी या आपली वाट पहात असतात . आणि जेव्हा आपण आपल्यातले सगडे चांगले गुण एकवटतो तेव्हा आपल्याला त्या निसर्गातील सगड्या गोष्टी एक प्रकारे मदत करत असतात . बऱ्याच लोकानी यचा अनुभवब घेतला असेल सुद्धा .

आणि जे कोणी ही केलेले नाही ते ही तुम्ही करू शकता . आणि त्यात जे केले आहे ते करायला काय अवघड आहे .आणि हे पण एक लकशात घ्या की काही गोष्टी ज्या आपल्या गुरु कडून . किवा तुमच्या पालका कडून आपल्याला मिडाल्या आहेत त्याच्या पुडच आपल्याला सुचायला लागते .

जी कोणती परंपरा आपण मानत असतो न त्या परम परे मध्ये . आपल्याला पुढे जायचे असते . मी परंपरा म्हणत आहे . धर्म नाही . आपल्याला ती परम परा आपल्या गुरु कडून आपल्या आई -वडिलांकडून मिडाली असते . त्यात आपल्याला पुढे जायचे असते .

त्या परंपरे मधील किवा त्या शिकवणूकतील जे सुरवातीतील न्यान आहे ,ते आपल्याला गुरु कडून मिडत असते . पण आपल्याला त्यात भर घालून चांगल काहीतरी निर्माण करायचे असते . मग ते तुम्ही काही पण शिका . आपल्या सुचणे महत्वाचे आहे .

MEDITATION MEANING IN MARATHI / जिंकण्यासाठी हे करून पहा – आपल्याला सुचले पाहिजे . आपला ग्रासपिंग आपल्याला वाडवता आले पाहिजे . आपल्याला आपल धाडस वाडवता आले पाहिजे . आणि आपण जेव्हा गोष्टींचा तार तमण्याने विचार करता आला पाहिजे . की काय बरोबर आणि काय चूक हे आपल्याला समजले पाहिजे .

आपल्याला सुचले पाहिजे . हे महत्वाचे आहे. आपल्याला निसर्गाकडून सकारात्मकता घेता आली पाहिजे . न्यान आत्मसाथ करण्याची आणि ते प्रयोग करून बघण्याची सवय आपल्याला आली पाहिजे . ही सवय जन्म भर आपल्या कामाची असते . आणि नेहमी पुढची पिढी ही मागच्या पिढी पेक्षा हुशार असते .

हा निसर्गाचा नियम आहे . पण मागच्या पिढीचा हा गैर समज असतो की आम्ही खूप हुशार आणि नवीन पिढीला काही समजत नाही . तर अस नसते आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे . हा निसर्गाचा नियम आहे . आपल्या संयमाने राहता आले पाहिजे . सारा सार आणि चांगला विचार आपल्याला करता आला पाहिजे . काहीही झाले तरी सकारात्मकता जोडून ठेवता आली पाहिजे .

अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment