MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – अगदी कीती ही युग किवा काड बदलले तरी हा प्रश्न नेहमी समोर येतो आणि तो म्हणजे की अभ्यास कसा करावा . कीटी तास करावा . कश्या पद्धतीने करावा आणि कश्या साठी करावा .हा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो .
आणि आपण जर आपल्या घरी आईकतो तर आपल्या अस लकश्यात येते की आपल्या आई वडीलानं कडून सुद्धा आपण या बाबतीत आईकले असेल . की आम्ही अभ्यास असा करायचो . आणि ते लोक किवा कोणाचे अभ्यासचे किस्से आईकले असेल आपण . की हा असा अभ्यास करायच आणि मी असा अभ्यास करायचो तर या सगड्या गोष्टी मुडे .
आपण हे लहान पणा पासून आईकत आलो आहे की मी असा अभ्यास करायचो ,तुम्ही असा अभ्यास करा ,आणि मी असा केला त्या मुडे आणि आपण सुद्धा अस बघतो की तुम्ही असा अभ्यास करा ,किवा तुम्ही तसा अभ्यास करा . या सगड्या गोष्टी तुम्हाला आइकायला मिडते .
आणि आपण जर थोडा विषयाचा बाहेर जाऊन विचार केला .. तर आपल शिकण हे कधी संपत नाही . कारण आपल शिक्षण हे आयुष्य भर चालू असते . आणि ते चालू राहते . वेग वेगड्या माध्यमातून चालू असते .मग ते तुमचे अनुभव का असो ना ,तुम्हाला भेटलेली माणसे का असो ना .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – ह्या सगड्या गोष्टी माणसाला काही न काही शिकवतच असतात . आपण अस म्हणू शकत नाही की आता माझ पदवी किवा उच्च पदवी संपली तर माझ शिक्षण संपले . किवा मी अमुक अमुक नोकरी ला लागलो तर माझ शिक्षण संपले .
अस आपण म्हणून शकत नाही .. कारण जर आपण शिक्षण थांबवले तर आपला प्रवाह थांबतो आणि आपण एका साचलेल्या दबक्या प्रमाणे होऊन जातो . आणि आणि त्या मुडे आपण सतत शिकत राहले पाहिजे . कारण ते म्हणतात न की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . जो ते पील तो घुर घुरेल .
कारण आपण जर आपल्या जीवना कडे बघितले तर आपल्याला अस लकश्यात येते की आपल जीवन हे एक वाहता प्रवाह आहे . आणि या प्रवाह मध्ये आपल्या समवेत अनेक प्रकारचे प्रवाह हे येत असतात . आणि आपल्या प्रवाह मध्ये ते नकडत समाविष्ट होत असतात .
आता शिक्षण घेत असताना आपल्याला अस लकश्यात येते की न्यानाला आपण अस म्हणतो की म्हणजे काही लोक असे म्हणतात की आताची जी पिढी आहे ती विद्यार्थी न राहता ती नोकररार्थी अशी पिढी झाली आहे . आणि त्या पिढीला फक्त नोकरी पुरते शिक्षण घ्यायचे आहे अस कडले आहे .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – आणि दुसरी गोष्ट ती अशी की आपण अस ठरवून बसलो आहे की अभ्यास म्हणजे कुणी तरी ठरवलेला अभ्यास क्रम आणि आपण ठरवलेले विषय आणि ते आपण एका विषष्ट तरकेला त्याचा अभ्यास करणार अस आपण म्हणू शकतो . पण अस काही नसते .
म्हणजे ही पद्धत चालत आली आहे म्हणून चालली आहे अस आपण म्हणू . आणि याला आपण गैरसमज म्हणू शकतो . केवड अभ्यास म्हणजे केवड पुस्तकी अभ्यास नाही आहे . कारण कोणी तरी एखाद काही कला क्रतुटी शिकत आहे तर तो देखील एक अभ्यास च आहे कोणी काही .
कला कारी शिकत आहे . तर हा देखील एक अभ्यासच आहे .मग त्यात कोणी चित्रकला आणि कोणी पेंटिंग ,कोणी नृत्य कोणी अजून काही शिकत असते तर हा देखील अभ्यासच आहे . अश्या प्रकारे आपण अभ्यास ही इतकी मोठी गोष्ट आहे हे लक्षात घेऊ शकतो .
म्हणजे अभ्यास याचा आवाका हा मोठा आहे . आणि असा प्रश्न पुढे येत असेल की अभ्यास हा तान किवा आडस का वाटतो कारण एका विषष्ट पद्धतीतून आपण पुढे गेलो पाहिजे .. या प्रोसेस मधूनच आपण समोर गेलो पाहिजे अस जेव्हा आपल्या वाटते .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – आणि मग आपल्याला त्या अभ्यासाचा तान यायला लागतो . आणि त्या कारणाने आपण मग तो विषय समजून घेत नाही . किवा तसाच अर्धा सोडून देतो . त्या मुडे आपल्याला विषय कीती समजला त्या विषयाला आपण कीटी समजून घेतो त्याचा आपण कीती आणि कसा आंदन घेतो . हे आपल्याला समजले पाहिजे .
आणि जेव्हा तुम्ही तुमच्या त्या विषया मध्ये रमनार तेव्हा तुम्हाला तो विषय अधिक जास्त समजू शकेल . आणि मग पेपर मध्ये आपल्याला तो विषय अधिक जास्त समजेल आणि त्या मनाने आपण त्या पेपर मध्ये अधिक जास्त चांगल करू शकू अस मला वाटते .
आणि त्या विषया मध्ये आपल्याला कुठल्या हिओ प्रकार चा त्रास राहणार नाही . आणि काही -काही लोक आपल्या ला सांगतात की माझ मुला -मुलीला एकदा वाचला की लकशात राहते . म्हणजे तो हुशार आहे अस देखील आपल्याला समजायला येते .
आणि त्या मनाने आपण हे लक्षात ठेवले पाहिजे . की अस असते . या मुडे आपल्याला अश्या सगड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे . आता आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात की त्या -त्या प्रश्नातून आपण शिकत असतो . आणि त्या ट्या प्रश्न च्या माध्यमातून आपण बरच काही शिक्षण घेत असतो .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – आपण अभ्यासा व्यतिरिक्त आपण कधी -कधी कोना कोणाला विचरतो की तुम्हाला हे सगड कस लकशात आहे तर आपण हे सगड अश्या प्रकारे बघू शकतो की आपण त्या त्या लोकानी ती ती गोष्ट समजून घेतली असते . आणि त्यांना त्यांना तो तो विषय समजला असतो .
पण तेच जर आपण अस म्हणून की एखादा विषय आपल्याला समजला नाही तर त्या साठी आपण कस लक्षात घेऊ . अस आपल्याला पाहायला मिडेल . की फक्त पाठांतर करणे हे सुद्धा उपूक्त असत नाही काही काही वेडेला . आणि त्या मुडे मग आपण त्या मनाने . उत्तर देऊ शकत नाही .
उत्तर देत जर असू तर तरी एखादा विषय आपल्याला कीती समजला या वर सुद्धा आपल्याला हे लकशात येते आणि . म्हणून आपल्याला या सगड्या गोष्टी समजल्या पाहिजे . आपण अभ्यास हा समजून घेणाय साठी केला पाहिजे न की तो फक्त जाणून घेण्या साठी .
किवा घोकम पट्टी करून घेण्यासाठी . तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करता आला पाहिजे . आणि त्या मनाने मग त्या क्षेत्राची मजा ही काही वेगडीच आपल्याला समजेल . आणि हे आपल्या ला कडायला पाहीजे की आपल्याला आंदन हा कक्षात मिडतो .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – आणि या आनंद मध्ये फक्त पुस्तकी अभ्यास आपल्याला पाहिजे नाही तर त्या मध्ये आपल्याला शेत पिकवणे ,नृत्य करणे ,संगीत ,या सगड्या कला क्षेत्रा तिल गोष्टी सुद्धा आल्या आणि त्या आपल्याला तश्या समजल्या पाहिजे .
आपला अभ्यास हा एक आनंदी प्रक्रिया आहे ती आनंदी मनस्थिति मध्ये करण्याची गोष्ट आहे . आणि ते आपण केल पाहिजे . त्या विष्यातून आपल्या ला आंनद मिडला पाहिजे . आणि ते कडल पाहिजे . आणि त्या मधून आपल्याला ते कडत आपण बघतो की १० आणि बारावीचे काही मूल .
हे आपल्याला प्रचंड अभ्यास करताना दिसतात आणि काही मूल हे . अजिबात अभ्यास करताना दिसत नाही .तर आपल्याला हे कडले सुद्धा पाहिजे ,की आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे .तर मग ही परीक्षा कशी द्यायची म्हणजे कंटाडा करून द्यायची की त्या परीक्षेचा आनंद घ्यायचा .
कारण बऱ्याने आणि बुरयाने सुद्धा आपल्याला ही परीक्षा देणे आहे . तर आपण ही परीक्षा दिली पाहिजे . आणि ते ही आनंदाने ,म्हणजे आपण अभ्यास सुद्धा आनंदाने केला पाहिजे . आणि आनंदाने केल्या गेल्या गोष्टीचा परिणाम सुद्धा चांगला असतो .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – आणि ते आनंदाने करत असताना आपण कधी तो विषय चांगल्या पद्धतीने करू लागतो हे आपल्याला सुद्धा कडणार नाही . आणि त्या आंदना बरोरबर आपण धायन धारणा केली तर ,आपल्याला कीटी तरी पटीने फायदा आपल्याला दिसून येईल.
आणि बऱ्याचदा आपल्या घराचे वातावरण देखील चांगले असले पाहिजे . हे देखील आपण समजले पाहिजे . याची प्राथमिक जबाबदारी ही आपल्या आई वडिलांची असते . कारण घरच्या वातावरणाचा देखील आपल्या मुलांच्या अभ्यासत खूप फरक पडतो .
आणि तो पडला सुद्धा पाहिजे . त्या नंतर आपल्या आयुष्यात आलेले शिक्षक हे देखील आपल्याला खूप काही शिकवून जातात . आणि त्यांचा कडून देखील आपण खूप काही शिकलो पाहिजे . या शिक्षकांची आपल्या जीवनात खूप जास्त महत्व असते .
कारण मुलाणा शिकण्या मध्ये आंदन निर्माण झाला पाहिजे की अरे शिकणे म्हणजे ही एक आंददाची प्रोसेस आहे अस आपल्या वाटले पाहिजे आणि हे शिक्षका मुडे होत असते . आणि झाले पाहिजे . जर अश्या प्रकारे आपल्याला आनंद घेता आला पाहिजे .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – आई त्या मुलाणा हे समजले पाहिजे की आपल्याला काय समजते काय जमते हे आपल्याला ते समजले पाहिजे . आणि ते का एकदा आपल्याला समजले की आपल्याला त्या गोष्टी कोणी शिकवायला नाही पाहिजे . त्या गोष्टी मग सहज आपल्याला समजायला लागतात .
म्हणजे बघा न आपल्याला काही -काही मूल दिसतात की त्या मुलाणा अस दिसून पडते की त्या मुलाणा काही शिकवावा लागत नाही .,त्या गोष्टी सहज जमायला लागते . आणि हे आपल्याला सहज जमते . कारण ठीक आहे एखाद्याला भूगोल हा विषय कदाचित समजत नसेल .
किवा आवडत नसेल ,पण कोणाला गणित हा विषय पण त्या मुलाला हे संजवणे गरजेचे आहे की बघ तुला जरी हा विषय आवतड नसेल ठीक आहे मान्य आहे पण साध्य हे १० ची परीक्षा पास होणे तुझ्या साठी फार गरजेचे आहे आणि तु ते करणे फार गरजेचे आहे .
म्हणून करायचे आहे तर रडत -रडत करण्या पेक्षा चांगल्या प्रकारे करा . म्हणजे इथे आपल्याला मनाला सुद्धा समजावणे इथे आले . आणि हे समजावणे गरजेचे आहे . आणि त्या साठी ध्यान धारणा करणे फार गरजेचे आहे . आणि या ध्यान धारणे मुडे आपले चित्त एकाग्र होते .
MPSC STUDY MATERIAL / अभ्यास कसा करावा – कारण आपल्याला जे काही करायचे आहे . त्या वर आपले चित्त एकाग्र होते . आणि त्याचा मग आपल्याला फायदा होतो म्हणजे होतोच . कारण आपल चित्त जर दुखी असेल ,संतापी असेल ,व्यग्र असेल . तर हे चित्त शांत नाही होणार .
आणि ते चित्त शांत करण्यासाठी आपण ध्यान आणि आणापानसती केली पाहिजे . म्हणजे आपले चित्त एकाग्र होईल आणि आपण पाहिजे ते मिडवू शकतो . म्हणजे सगड्यात आधी आपण आपल्या चित्ताची शांती केली पाहिजे . आणि चित्त शांत झाल्या वर
ते एकाग्र होते .. आणि मग ते कूठे एकाग्र केले पाहिजे हे आपल्याला समजले पाहिजे . आणि आपण मग त्या गोष्टी करूशकतो अभ्यास करू शकतो . कारण चित्त एकाग्र आहे म्हणून . तर या सगड्या गोष्टी च आपल्याला फायदा होतो . हे आपण समजून घेतेले पाहिजे . याचा फायदा होतो . आपल्या अभ्यासा साठी .
अजून असेच लेख वाचण्यासाठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघा .