NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी

NAVRATRI COLOUR 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – मी मुडचा कोल्हापूरचा आहे आणि महाराष्ट्र मध्ये मी यू टुब्र म्हणून प्रसिद्ध आहे . आणि आता मराठी बिग बॉस या मराठी शो मध्ये मी आहे ,पण इत पर्यन्त चा माझा प्रवास हा काही साधा नवता .

म्हणजे जरी घरचा मी चांगला आहे ,आमच फर्निचर च मोठ शोरूम आहे ,पण हा जो यूट्यूब चा जो प्रवास आहे तो अचानक सुरू झाला आहे . म्हणजे आमच्या व्यवसाया मध्ये म्हणा की सर्व च व्यवसाया मध्ये GST हा प्रकार सुरू झाला आणि एकदम ग्राहक येण्याचे प्रमाण जे आहे ते कमी झाले .

आणि शोरूम मध्ये असताना आमच्या कडे बराच वेड असू लागला . तर मग सहज मी काही विडियो बनवले आणि पोस्ट केले . माझ्या एकट्याचे आणि ते वाइरल झाले . मग माझी जी बहीण आहे तिला आम्ही रक्षा बंधन ला गाडी दिली . तर मग तो विडियो मी टाकला .

तर त्या विडियो ला दीड पावणे दोन लाख लाइक आले . मग मी विचार केला की हे काही तरी वेगड झालं लोकानी फॅमिली ला पसंद केल ,त्या नंतर परत मी काही माझे एकट्याचे विडियो टाकले . पण काही आल नाही . त्या नंतर आमचा घरचा आम्ही गणपती बसवतो ,

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – तर त्या गणपती मध्ये योगा योग असा झाला की मी तो विडियो शूट केला आणि टिक टोक ला टाकला ,तर त्या विडियो ला सुद्धा दीड लाख लाइक आले . तर त्या वेडी माझ्या डोक्या मध्ये ही गोष्ट लकश्यात आली की फॅमिली चे विडियो लोक खूप जास्त लाइक करतात

आणि हे सगडे विडियो बनवत असताना आपण अॅक्टिंग केलीच पाहीजे अस काही आमच ठरले नवते . माझे काही मित्र होते त्यना मी हे विडियो पाठवले होते . तर ते मला अस म्हणायचे की तुझ्या चेहऱ्या वर जरा ही हावभाव नाही आहे . तु विडियो करण्याच्या लाइकीचा नाही आहे .

अस मला नेहमी म्हणायची . पण तरी बऱ्याच लोकाना अस वाटते की ,मी मराठी नाटकाच्या स्पर्धेतून आलो आहे ,किवा मी अॅक्टिंग चा कोर्स केला आहे . पण तस काही नाही आहे . मी कूठे ही अॅक्टिंग शिकलो नाही . हे विडियो मी स्वतच्या आनंदा साठी बनवत असे .

पण त्या माझ्या विडियो ला इतका जास्त प्रतिसाध लाभेल हे मला सुद्धा माहिती नवते . आणि त्यात मग अस झालं की काही विडियो मध्ये माझी बायको असते ,काही मध्ये माझे माझी आई असते . वडील असतात अस सगड असते . आणि तो विडियो बनवताना कधी

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – तर कधी -कधी बायकोच्या आई -वडीलानं बद्दल काही निघत असत म्हणजे गमती -गमती मध्ये तर तस काही निघत असताना सुरवातीला माझ्या बायकोच्या आई चा म्हणजे सासू बाईचा फोन आला मला की जावय बापू हे तुम्ही जे मला काही बाही म्हणत असता

तर लोक लोक विडियो बघून आम्हाला विचारतात की हे खर आहे का ,हा अस काय बोलायला लागला ,तर मी त्यना म्हटले की माझ्या मनात अस काही नाही आहे . माझ्या मनात तुमच्या बद्दल चांगली भावना आहे . तर आता कूठे त्यना अस वाटायला लागले की हा अस गंमत करतो

म्हणून .त्यांना आता काही वाटत नाही . आणि आता तर आमच्या घरचे लोक सुद्धा माझ्या या विडियो बनवण्याच्या याने ,म्हणजे त्यांना सुद्धा ते सवयी चे झाले आहे . माझी आई सुद्धा खूप चांगल काम करते .आता सदया मी राजकारणात पण जाण्याचा विचार करत आहे .

आणि सध्या मला जर अस कोणी विचारले की नेमके कोणत्या पक्षात आपल्याला जायला आवडेल . तर मी स्पष्ट मताचा माणूस आहे . आणि माझ अस व्यक्तीक मत आहे की ,जी दिशा खरी आहे ,म्हणजे ज्या जिथे खरा पक्ष उभा राहतो . आणि त्या माध्यमातून आपण ते करू शकतो .

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – आता मला किवा आमच्या घरचा व्यवसाय बघून मला काही लोक प्रश्न विचारतात की डादा मराठी माणूस व्यवसाय करू शकत नवता याची काय कारणे असू शकतात . तर मला

या बाबतीत हेच सांगायला आवडेल की मराठी माणूस का बर व्यवसाय नाही करू शकत होता कारण मराठी माणसाचा मन हे स्थिर नवते न ,आणि त्यात तो मराठी माणूस घाबरायच एखदा व्यवसाय करत असताना मराठी माणूस घाबरायचा की माझे पैसे बुडेल तर नाही न .

आणि या बाबतीत तुम्ही एक बघा ज्या लोकानी शून्यातून व्यवसाय उभा केला . तर ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला अस लकश्यात येईल की ज्या लोकानी शून्यातून व्यवसाय उभा केला त्या लोकांचा सगड सुरवातीला शून्यच होत . आता त्या वेडी आमच जे फर्निचर च गावात दुकान होते .

ते गावात एकच होते .. जवड पास एखाद दुसर असेल तर असेल . आणि त्या वेडी व्यवसाया मध्ये फारस अस काही स्पर्धा नवती म्हणजे त्या वेडी लोकसंख्या जास्त होती आणि दुकान कमी होती . त्या मुडे वस्तु मिडण्याचे जे ठिकाण होते ते कमी होते .

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – त्या मुडे लोक जाऊन जाऊन त्या एक दोन दुकानातच जातील . अस त्या वेडी होत . त्या मुडे जास्त काही फरक पडायचा नाही . आणि त्यात आमच्या वडीलाणी त्या साठी भरपूर कष्ट केले . माझ्या वडीलाणी पान टपरी वर पान बांधले ,ट्रक वरती

द्राक्ष पोहचवण्याचे काम केले रात्र -रात्र .. वायरिंग च काम आमच्या वडीलाणी केले आहे ,मोटर वाइनडिंग च काम केले आहे . आणि ते मोटर वाइन डिंग च काम करत असताना वडीलाना एक रुपये पगार मिडाला नाही . पण त्या वेडी वडिलांचा एकच म्हणे होते की

यातून जर काही मी शिकलो तर भविष्यात मला काही तरी शिकता येईल . तर या अश्या गोष्टीटुन् आमचे वडील गेले . ह्या सगड्या पासून आज माझ्या वडीलाणी आज 60 हजार सवेर फुटाच फर्निचर च दुकान टाकल आहे . आणि आमच्या वडिलांचे प्रामाणिक पणाचे काही किस्से आम्ही आईकले होते .

त्यात ला एक किस्सा सांगतो की मुकदर का सिकंदर हा मूवी तेव्हा लागला होता .. तेव्हा आपच्या वडिलांचा तंबू होता . आणि त्या वेडेला 240 रुपये ते 340 रुपये अस काही त्या मूवी ची पेटी यायची . आणि ती पेटी तयार करण्यासाठी एक ते तीन आठवडे त्याची वेलीडिटी होती .

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – तीन माणसे होते ,मग एका कडून पैसे घेऊन ते मिरज ला जायचे आणि तिथून पेटी घेऊन यायचे आणि मग एक आठवडे कलेक्शन करायचे आणि ज्यांचा कडून 400 आणले त्यांना आधी ते 400 रुपये परत करायचे

आणि त्यातून जे उरले ते 100 /150 रुपये ते घ्यायचे आणि परत दुसऱ्या माणसा कडे जायचे आणि त्याचा कडून 400 रुपये घ्यायचे उसने . तर मुकदर का सिकनदर ज्या वेडी लावला होता त्या वेडेला त्याची रील तुटली . आणि पूर्ण हाऊस फूल शो होता

आणि 1 रुपये तिकीट होती . तर लोकानी रील तुटली आणि लोकानी तो तंबू फाडून टाकला . तर माझ्या वडीलाणी ते सर्व टिकटाचे पैसे पोलिस स्टेशन ला दिले आणि आणि म्हंटले की जे कोणी लोक येतील त्यांना त्यांचे पैसे परत द्या . मला लोकांचे फुकटाचे पैसे नवते .

म्हणजे अश्या प्रसंगा मधून आम्ही आज 60 हजार स्वेर फुट पर्यन्त आलो आहे .. आणि ही सगड आमच्या वडीलाणी केले आहे . मी स्वता पण काही करण्याचे प्रयत्न केले . त्यात वडिलां कडून काही करण्याचे मी प्रयत्न केले .पण त्याचात नुकसान आले .

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – आणि त्यात मला अपयश आल तर त्यांनी मला खूप सपोर्ट केले की की तु स्वताचे काही तरी करतो आहे . आता डोक्यात फक्त इतकच आहे की त्यांनी जे काही दिल ते त्यांना परत देता आल पाहिजे .

कारण मी माझ्या चुकीच्या निर्णया मुडे त्यांना मी आर्थिक नुकसान दिल आहे . आणि माझ्या मुडेच झालं न हे सर्व . आणि आज अखं महाराष्ट्र जे पहातो यू ट्यूब वर तर काही नाही आहे . पण माझा कर्तुत्व आज पण माझ्या नजरे मध्ये शून्यच आहे .

कारण मी माझ्या वडीलणा आर्थिक नुकसान दिला आहे . अजून ही करतो आहे . अजून ही मी थोडे -थोडे करत लोकांचे पैसे देतो आहे .अजून ही मी वाडिलांन कडे पाच दहा हजार रुपये मागत नाही . काय थोडे फार पैसे हे शोषल मिडिया मधून येतात .

आणि मी यू ट्यूब वर इतक फेमस होण्याचे कारण असे की ,मला वाटते आपण यू ट्यूब वर जे घरात सुरू आहे त्या प्रकारचे विडियो टाकले पाहीजे . न की काही तरी वेगडे विडियो .. आणि ओवर अॅक्टिंग चे विडियो .

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी – आणि आता काय होते की आम्ही स्वतच्या हाताने स्वताची लाइफ पब्लिक केली आहे . आणि त्या मुडे आम्हाला कूठे जाणे आता अवघड झाले आहे . आणि त्या मुडे लोक बाहेर गेले की आम्हाला अडवतात की चला चहा प्यायला घरी .

पण ते प्रत्येका कडे तस होत नाही . आणि सुरवातीला आम्हाला अस झालं की आम्हाला ते समजले नाही . बायकोच कस आहे की जेव्हा ती तिच सगड घर दार सोडून तुमच्या कडे आली आहे . आणि पुन्हा तुम्ही जो वंशचा दिवा लावला तिला सांभाड्याची जबाबदारी पुन्हा तिची .

आणि मी जे विडियो बनवतो न ते मुद्दे जेव्हा लोक बघतात न तेव्हा . त्यांना अस वाटते की अरे हे मुद्दे किवा या गोष्टी वर आमच्या पण घरात भांडणे होतात . पण यांनी खूप चांगल्या प्रकारे या गोष्टी साठी खूप प्रयत्न केले . आणि ते निपटवले तर तस आम्ही पण करू शकतो .

मला असे काही फोन आले आहेत की दादा तुमच्या विडियो बघून मी माझ्या आईला वृद्धा श्रमातून घेऊन आलो . आणि कोरोना मध्ये एक फोन असा आला की दादा मी आता आत्महत्या करत होतो . आणि ते करत असताना . अचानक माझा विडियो त्याचा समोर निर्माण झाला .

NAVRATRI COLOURS 2023 MARATHI / DHANANJAY PAWAR / कोल्हापुरी –आणि त्या माणसाचे वय हे 40 ते 48 वर्ष होते आणि लोकडाउन संपल्या नंतर त्या माणसाने दुकानात येऊन माझे पाया पडला . मी त्यांना थांबवले तर काका तुम्ही काय करत आहात तर म्हणाला नाही म्हणे आज मी जीवंत तुमच्या विडियो मुडे आहे .

आणि मला हे जाणवले की आपले खूप छोटे छोटे प्रसंग आहेत . आणि माझे अनेक हास्य विडियो हे महिला आणि पुरुष म्हणजे नवरा बायको वर असते . आणि त्या मुडे मला त्यांचे पण खूप फोन येतात आणि पुरूषांचे कसे आहे की वडीलाना वेड देऊ शकत नाही .

अजून असेच लेख वाचण्या साठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघावी

Leave a comment