BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते बिगबॉस मराठी
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते बिगबॉस मराठी .
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – या लेखा मध्ये आपण जाऊन घेणार आहोत अंकिता वालावलकर यांच्या विषयी . कोकणची हिऊ कन्या आहे आणि हिने सध्या मराठी बिगबॉस मध्ये सध्या धुमाकुड घातला आहे .
इथून पुढे स्वता अंकिता आपल्या सोबत बोलणार आहे . तर माझी सुरवात ही नेमकी यू ट्यूब वरुण झाली आहे . मी माझ्या वडिलां सोबत एक नारड सोलतानाचा विडियो टाकला होता . आणि माझा तो विडियो यू -ट्यूब वर प्रचंड वायरल झाला होता .
आणि त्या नंतर मला लोक त्या विडियो वरूनच ओडखतच होते मला बघितले की म्हणायचे की ही तिच न जी नारड सोलताना चा विडियो बनवला . मी 2016 पर्यन्त कोकणातच राहिले आहे . आणि आता सदया मी मुंबई मध्ये राहते . माझ सगड शिक्षण हे .
कोकण ,मालवण मध्येच झालं आहे . माझ शिक्षण सिविल इंजिनीर मध्ये झालं आहे . आणि मला न लहान पण पासून अस होत की मला शहराच खूप आकर्षण होत . आपण टी . वी मध्ये बघतो तस . आणि मला अस वाटते की आपली स्वप्न ही शहरा मध्ये जाऊनच पूर्ण होऊ शकतात .
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – मला शहरातल्या त्या फास्ट लाइफ ची खूप आवड होती ,त्या नंतर मी शहरात जायच ठरवले इंजिनिर नंतर . म्हणजे झालं अस की माझ इंजिनीर संपल आणि एका आठवड्याच्या आताच मी माझ्या वडिलांना म्हटले की ,मी मुंबईला जाते . आणि अस ही नाही की मी कोणत्या नाते वाइका कडे चालले
चालले होते . आणि तिथे मी नाला सोपारा मध्ये राहली . मान सरोवर ,खांदेशवर च पुढच स्टेशन तिथे मी जॉब ला जायचे . सुरवातीला मुंबईचा च्या त्या गर्दीचा त्रास होत होता करण तितकी सवय नवती न ,पण आता मात्र सवय झाली . मुंबई ला जायच आधी मी अस ठरवले होते की मला आता बाहेर पडल पाहिजे .
पण मी अस काही ठरवले नवते की ,नेमक मला हेच हेच काम करायचे आहे वगरे वगरे ,पण हो निदान इतके तरी पैसे मिडावे की आपण मुंबई मध्ये राहू शकू ,आणि मी पैसे कमवू शकते हे मला माहिती होते ,मी डॉमिनोस मध्ये सुद्धा जॉब साठी इंटरविव दीला आहे .
तर हे थरेले होते की आपल्या ला काही न काही तर करायच आहे . आणि माझ्या आईच नेहमी अस सांगणे होते की पैसे च्या बाबतीत स्वताच्या पाया वर उभी रहा ,त्या मुडे मला त्या गोष्टी ची जाणीव आधी पासून होती ,मी दहा हजार रुपये बाबा कडून घेतले होते .
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – मुंबईला निघण्या आधी . आणि नाला सोपारा इथे रूम केली तिथे मला सात हजार रुपये डीपो जिट द्यायचे होते . आणि मी जिथे राहले ,ती जागा गैर कानुनी होती ,आणि त्या बिलडेर ने मला ते डीपोजिट दिल नाही ,आणि हि गोष्ट अजून माझ्या बाबणा माहिती नाही ,
आणि मला मग खांदेश वर ला जॉब मिडाला ,आणि तिथे मला तेरा हजार पगार मिडायचा ,त्या मध्ये मी ते पैसे देऊन ,घर भाडे देऊन ,बाबाना पैसे परत करून मी मुंबई ला सरवावाईव केल दोन वर्ष . तेव्हा माझ्या हातात काही पैसे नसायचे पण तेव्हा मी तिथे मुंबई मध्ये राहले आणि टिकले ,
माझा एक मित्र होता तर तो रील्स चे विडियो बनवायचा ,आणि तुम्हाला विश्वास नाही बसेल की मला क्यामेरा समोर काम करायची प्रचंड भीती वाटायची ,आणि ती भीती आता कूठे गेली . तर तो जो माझा मित्र होता न ,तर मी त्याला विचाराची की कश्या साठी हे विडियो बनवायचे तर तो मला
म्हणायचं की अरे आपण स्वता साठीच विडियो बनवायचे आणि स्वातंच बघायचे ,तर मीच माझे विडियो बनवायचे आणि मीच माझे ते बघायचे ,आणि एक दिवस मी टिकटोक वर एक असाच विडियो बनवला ,आणि आतया माझ्या फालतू विडियो ला 100000 लाइक मिडाले .
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – आणि मग तेव्हा चायना आणि भारत यांच्या मध्ये सीमा वाद सुरू होता आणि आणि तेव्हा सगडी कडे अशी बातमी येत होती की हे टिक टोक बंद करा ,
आणि तेव्हा मी माझ टिक टोक च जे होत ते बंद केले . आणि त्या नंतर काही दिवसाने भारतात हे टिकटोक बंद झालं त्या नंतर मी इनस्तगरां वर माझ अकौंत चालू केले ,आणि तो विडियो माझ्या मित्रा च्या घरच्या गणपती चा होता ,आम्ही सगडे त्याच्या घरी पालघरला गेलो होतो ,
आणि त्या नंतर मी घरी आल्या वर बाबांची एक विडियो होती ती सोंग लाऊन मी पोस्ट केली ,आणि ती विडियो चालली ,तेव्हा कूठे मला समजले की हे अस करावे लागते ,आणि सुरवात ही असही होती की आपण स्वता साठी करायचे आणि मग हे आवडायला लागले आणि मग आम्ही हे करायला लागलो .
आणि माझा आणि ओंमकार भोजने चा किस्सा बराच सोशल मीडिया वर फिरला ,आणि खरी कहाणी अशी की ,ओंमकार भोजने याचे कोकणात प्रयोग होते मालवण आणि वेंगुरल्या ला ,आणि तेव्हा आमच अस ठरले की आपण ओंमकार भोजने याला भेटू ,
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – आणि मी ओंमकार भोजने ला भेटायला गेले ,आणि आता तो कलाकार असल्या मुडे मी त्याला भेतीयला गेले ,आणि मी बराच वेड तिथे उभे होती . पण साहेब काही यायला तयार नाही . आणि तेव्हा पर्यन्त माझ्या चेहऱ्या वरच सगड मेकअप निघाले .
आणि मी घामा घुम झाली ,आणि त्या मुडे मी ओंमकार भोजने सोबत असे फोटो काडले ,आणि त्या फोटो चा न्यूज झाली आणि माझ्या घरी कस होत की मराठी भाषा बोलायला लावायचे आणि जरका कोंकणी भाषा जर का आपण बोललो तर ग्री फटके पडायचे .
आता आधी कस होत की ती. वि वर मराठी भाषा बोलली जायची . आणि ईकडे काही अस होत नाही ,आणि त्या मुडे मराठीचा तो बोलण्याचा तो जो फ्लो नसायचा ,मालवणी शब्द मध्ये यायचे . आणि एक तो काड होता की मालवणी भाषेला गावठी अस म्हणत होते .
तर हा जो भाषे बद्दल चा अनुभव आहे तो माझ्या वडीलाणी केला म्हणजे त्यांच्या पिढीने तो अनुभव केला ,म्हणजे माझ्या आत्याला ला वगरे अस बोलले गेले आजोबा समोर की काय हे लोक मालवणी मध्ये बोलतात ,तर माझ्या आतया ने वगरे अस ठरवले की आपण आपली
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – पुढची जी जनरेशन आहे न ती मराठी मध्ये च त्यांना बोलायची सवय लाऊ . आणि त्या मुडे आजू बाजू ला मालवणी बोलत असताना आम्ही घरी मराठी बोलणे हा टास्क होता तेव्हा .आणि त्या मुडे घरी मालवणी बोलले की फटके बसायचे .
आता मला बरेच लोक म्हणतात की तु किती छान मराठी बोलते . आणि तु मालवणी पण तितकीच छान बोलते अस मला लोक बोलतात तर त्याला कारणच ते आहे . माझ्या फार मेत्रिणी वगरे अश्या नवत्या ,आधी पासूनच .पण एक किस्सा सांगते माझी एक मैत्रीण जीने मला फार त्रास दिला होता ,
तर ती आणि तिचा नवरा मला मिडाळे होते मुंबईचा च मार्केट मध्ये . आणि तिने आपल्या नवऱ्याला सांगितले नवते की अंकिता वगरे माझी फ्रेंड आहे वगरे म्हणून . कारन तिचा मनात अस प्रश्न असेल की असेल ही फेमस मला नाही सांगायचे पण तो माझ म्हणजे माझ्या मैत्रिणीचा नवरा माझे विडियो बघयचा पण त्यांचा मध्ये तशी काही चर्चा नवती
आणि त्या मार्केट मध्ये त्याने मला पाहून म्हटले की अरे ही बघ बघ कोकन हारटेट गर्ल आणि मी तिचा बघते आणि ती माझ्या कडे दोन मिनिट बघते कारण आमच्यात आता संभाषण नाही आहे आता . कारण तिला ही माहिती आहे की तिने मला कीती त्रास दिला होता वगरे असा .
BIG BOSS MARATHI 3 WINNER / ANKITA WALAWALKAR / कोकण ते मराठी बिग बॉस – आणि तिला ही माहीती आहे की तिने मला कीती त्रास दिला होता वगरे . आणि आम्ही एकदम अनोडखी सारखी बोलते आणि तिचा नवरा म्हणतो मी तुमचे सगडे विडियो बघते . आणि तुम्ही विडियो मध्ये म्हणता की तुमची एक मैत्रीण होती जीने तुम्हाला खूप त्रास दिला
अस तुम्ही सांगता ,आणि मी एक मिनिट विचार केला की अरे ती माझी मैत्रीण .. दुसरी तिसरी कोणी नाही ही तुझ्या बाजूला उभी आहे तिच आहे तुझी बायको .पण मला त्याला तस सांगायचं नवते .आणि तिने पण तशी ओडख दाखवली नवती .
मी तर म्हणेल की कोना मित्र मैत्रिणी सोबत अस खूप अटच होऊच नका ,माझे लहान पणा पासून असे कोणीच चड्डी दोस्त वगरे असे नाही राहिले कोणी . शाडे मधले होते .. ते पण शाडे पर्यन्त च राहले .कॉलेज मधले होते ते पण कॉलेज पर्यन्तच राहले . हो असे काही आहेत ज्याना अस म्हटले की माझ्या साठी या तर ते येतील .
पण माझ अस नाही आहे की ही माझी मैत्रीण आहे आणि ही असलीच पाहीजे असा जर विचार केला तर त्रास होतो . माझ्या छोट्या बहीण जी आहे तिच पण तसच झालं होत मी तीला पण तेच बोलली की कोणी कामाच्या नसतात . म्हणजे एखाद्या नात्यात सुद्धा .
अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी .