MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची /यजुरवेंद्र महाजन सर

MPSC EXAM PAPER IN MARATHI

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – आपल्या महाराष्ट्र मध्ये स्पर्धा परीक्षा देण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाडलेले दिसत आहे . अनेक ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रा मध्ये

मोठ्या हिरारिने परीक्षा देताना आणि त्या परीक्षा पास होताना सुद्धा दिसत आहे . शहरी भागा मध्ये सुद्धा या स्पर्धा परीक्षा बद्दल आधी पासूनच माहिती असते बऱ्याच मुला -मुलीना आणि आणि त्यात ला त्यात जर कोणी अपंग आहे . कोणी शारीरिक अपंग आहे .

तर या लोकाना होणारा त्रास तो वेगडाच असतो . आणि समाजाची या लोकान कडे बगण्याची जी नजर असते ती सुद्धा वेगडीच असते . आणि अश्या लोकान साठी आपल्या महाराष्ट्रतुन ,त्यात खांदेशा तुन एक माणूस पुढे येतो आणि त्याचे नाव आहे यजुरवेंद्र महाजन सर .

तर या लेखा मध्ये आपण जाणून घेऊ या की ,सर आज अपंगा साठी आणि एकूणच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्ययार्थया साठी मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहे ते साध्य सराणी कसे साधले . हे आपण जाणून घेणार आहोत .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – मी यजुरवेंद्र महाजन ,मी महाराष्ट्र मधून जडगाओ जिल्हा ,तुन एरंडोल या एका छोट्या गावातून मी येतो . माझे वडील जे होते ते ग्रामीण भागा मधील डॉक्टर होते . आणि ते धर्मार्थ दवाखाना चालवायचे . धर्मार्थ दवाखाना म्हणजे

गोड्या चे १ रुपये घ्यायचे ,आणि आणि कोणत्या रोग्याला सुई दिली तरी १ रुपये घ्यायचे . आणि अश्या प्रकारे काम करणे मी माझ्या वडिलांना मी शाडेत असताना बघितले होते . आणि आणि ती माझी सुरवात असेल सामाजिक कार्य बघण्याची .

पण मला ते जाणवायच नाही ,आणि त्या नंतर मी जेव्हा माझ्या कॉलेज मध्ये होतो . तेव्हा स्वामी विवेकानंद माझ्या जीवना मध्ये आले . मला विवेकानंद च्या व्यक्ति महत्वाने भारावून टाकले होते . आणि त्या वेडेस मला वाटायच की काय माणूस आहे हा ? मी जेव्हा विवेकानंद बद्दल वाचल

कारण तेव्हा पर्यन्त मी जी माणस बघितली होती ,ती अशी नियमित काम करणारी मांसच बघितली होती . आणि मला पण तेव्हा असच वाटायच की मी सुद्धा असच काम कराव कूठे तरी ,पण स्वामी विवेकानंद वाचल्या नंतर मला अस वाटले की अशी पण महान माणसे या जगात होऊन गेली .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – की जे माणसे गेल्या वर सुद्धा कीर्ती रूपाने या जगा मध्ये उरली आहे . आणि या विचारातून खर तर माझा प्रवास सुरू झाला .आणि मग मला तीन गोष्टीचा छंद १] पुस्तके वाचने २] नवीन -नवीन व्याखाने करणे ३] आणि सत्संग या तीन गोष्टीचा मला छंद लागला .

सत्संग म्हणजे अतिशय चांगल्या आणि मोठ्या व्यक्तीच्या सोबत राहण . त्यना समजून घेण त्यांचा आजू बाजू ला राहण . या तीन गोष्टीनी माझ्या विचारान मध्ये बदल होऊ लागला . आणि माझ्या वडीलाणी नंतर मला पुण्याला अधिकारी होण्यासाठी पाठवले .

त्यांची ईचा होती की मी अधिकारी व्हाव . मी पी . जी च शिक्षण घेत होतो आणि न्यान प्रबोधिनत शिकलो एक वर्ष . आणि तिथे शिकवेलच लागलो . कारण तिथे तो पर्यन्त माझा पिंड हा वेग वेगड्या उपक्रमात भाग घेणे . शिकवणे ,व्याखाने देणे आणि आईकने असा झाला होता .

आणि तिथे गेल्या नंतर मला हे जाणवले की माझ्या वडीलानं कडे काही पैसे होते . आणि म्हणून त्यांनी मला उच्च शिक्षणा साठी बाहेर पाठवले होते . आणि माझ्या बरोबर ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या अशी काही मुली आणि मुले होत्या . त्यांचे आई -वडील खूप गरीब होते .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – पण ते नाही येऊ शकले पुण्याला कारण त्यांचे आई वडील गरीब होते . आणि त्यांच्या मध्ये माझ्या इतकीच क्षमता होती . मला ह्या गोष्टी खूप अस्वस्थ वाटायचा . आणि मला अस वाटायचं की हे सगड ग्रामीण भागात पण मिडायला पाहीजे .

आणि त्यातून असा एक प्रश्न निर्माण झाला की हे कोणी करावे ,कोणी करावे या पेक्षा ते आपण आधी करावे ही जाणीव कूठे तरी निर्माण झाली . आणि तो पर्यन्त मी पुण्या मध्ये पी.यच .डी करत होतो . पुण्या मध्ये न्यान प्रबोधिनी मध्ये शिकवत होतो .

आणि या सगड्या विचाराणा मी एकदम पक्क ठरवल की हे मला करायचच आहे . आणि समाजातील या अपंग लोकाना आज खूप जास्त गरज आहे . आणि त्यात ही शिक्षणा मध्ये अश्या लोकांची जी परिस्तिती आहे त्यात तर अजून गरज आहे . आणि ते आपण जानल पाहीजे . आणि त्या साठी आपण काम केल पाहीजे .

आणि त्या वेडेस मी २५ वर्षाचा होतो तेव्हा एक संस्था स्थापन केली दीप स्थथंब म्हणून . आणि या लोकान साठी काम करायचं आणि तेव्हा पर्यन्त मला हे समजल होत की शिक्षणाने खूप फरक पडतो . की काय करायला पाहीजे आणि काय नाही करायला पाहीजे हे आपल्या कडत .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – आणि शिक्षणा मुडे तुम्हाला न्यान मिडते . कोशल्य मिडते . डिग्री ने नाही . आणि म्हणून मी हे पक्क ठरवले होते की आपल्याला हे करायचं आहे . आणि माझा हा प्रवास गरीब आदिवासी मुलान सोबत सुरू झाला .

आणि अस जाणवलं की या गरीब ,अपंग ,आदिवासी मुलाना फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याना राहण्याची पण गरज आहे . आणि त्यांना जेवणाची पण गरज आहे . इतकी त्या लोकांची बिकट परिस्थिति वाईट आहे . आणि त्यांचे परीक्षेचे मार्क विचारल तर ८० टक्के ,९५ टक्के ,९० टक्के

जितके माझे दोन्ही वर्षाचे मार्क मिडून पण होत नाही . आणि हे सगड बघत असताना अस वाटायच की यांना संधी मिडायला पाहीजे . आणि त्या दरम्यान माझे व्याख्यान पण सुरू होते आणि एका माझ्या व्याख्यानाचा वेडी काय एक जन माझ्या पाठी मागून आला

मी म्हटल की कोण मागून हात लावत आहे तर मी मागे बघितल आणि ती मूल ही अंध होती . अपंग होती आणि मला शोधत शोधत ती तिथे माझ्या जवड आली होती आणि ती मूल मला म्हणाली की सर तुमच व्याख्यान खूप भारी झालं आहे आणि मला खूप आवडल आहे .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – आणि त्यांनी मला एक प्रश्न केला की सर आम्ही पण काही करू शकतो का आयुष्यात . आणि मला अस वाटते की जो विचार करू शकतो न तो आपल्या भारता मध्ये काहीही करू शकतो .

आणि मी असा विचार केला की आपल्या भारतात सर्वात उच्च पदा वर एक ही दिव्यानंग व्यक्ति का नाही . कोणत्या ही वरचा पदावर बघा . मी शिक्षण क्षेत्रात करता . त्या मध्ये कुलगुरू एक ही नाही . की जो दिव्यानग नाही . कोणीच उच्च पातडी वर दिव्यानग नाही अस का झालं असेल .

कलेकटर नाही जज नाही . या नंतर मी या गोष्टी वर विचार करायला लागलो . लोकाना भेटलो . की आपल्या देशात दिव्यानग व्यक्ति जन्माला आल्या नंतरच अस मानल जात की ,की याच आयुष्यात आता काहीच होणार नाही . हे फार दुर्दैवी आहे . आणि म्हणून ते रडतात .

आणि या समाजातील सगडे लोक आयुष्य भर त्याच्या कडे त्या नजरेनेच बघतात . अशे विचार ज्याला लहान पण पासून मिडाले तो तर काहीच करू शकत नाही . आणि तरीही कोणाला वाटला की आपण काही तरी करावे पुढे जाऊन तर आपल्या भारता मध्ये .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – तर या भारता मध्ये अश्या लोकान साठी काही व्यवस्थाच नाही आहे . एखाद्या अपंग व्यक्तिला जर वाटल की त्याला इंजिनियर व्हावे तर आपल्या देशात तशी व्यवस्थाच नाही आहे . एखादा माणूस आहे ज्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाही आहे आणि त्याला वाटले की

मला कुलगुरू वह्याचा आहे तर आपल्या देशात तशी व्यवस्थाच नाही आहे . आणि मग समजल की आपण जे ग्रामीण आदिवासी मुलाण साठी करतोय त्यांच्या पेक्षा तर जास्त गरज दिव्यानग मुलाना आहे . आणि तो पर्यन्त २५० मूल होती माझ्या कडे ग्रामीण आणि आदिवासी अशी .

ही मूल स्पर्धा परीक्षेची तयारी करतात उच्च शिक्षण घेतात . हे सगड करतात . आणि या मुलान बरोबर अपंगाला घ्यायच ठरवले . पण त्या मुलांचे प्रश्न हे वेगवेगडे होते . ज्याला हात नवते त्या मुलाचे समस्या ह्या वेगड्या होत्या ,ज्याला पाय नवते त्या मुलांचे समस्या वेगड्या होत्या ,

आता समजा ज्या अपंग मुलाला विज्ञान शिकायच आहे ,देशात त्या बाबतची व्यवस्था नाही ,शिकवणारा माणूस नाही . मग काय करणार . तर मग तशी व्यवस्था निर्माण करावी लागली . आणि हे सगड आम्ही तयार करायला लागलो . पैसे नाही आपल्या कडे ,व्यवस्था नाही .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर –आणि खरा प्रवास सुरू झाला . हे दिव्यानग मूल जेव्हा राहू लागले .सुरवातीला मूल कमी होती ,आणि त्या दरम्यान २०१६ ला एक किस्सा घडला मी कार्यालयातच बसलो होतो . आणि बाहेर

आणि समोरून एक मुलगा आला पिशवी घेऊन आणि त्या वेडेला आमची म्हणजे सगड्या मुलांची जेवणाची वेड होती . मी त्या मुलाला म्हणालो की बेटा चल आधी आपण जेवण करून घेऊ ,मग आपण बोलू तर तो मुलगा ढसा – ढसा रडायला लागला .

आणि काही समजत नवत की हा मुलगा रडत का बर आहे . मी तर याला जेवण करण्यासाठी म्हणालो ,एका मिनिटांनी तो थांबला आणि म्हणाला सर मी अनाथ आहे . माझ्या आई वडिलां बद्दल मला माहिती नाही मुंबई च्या अनाथ गृहा मध्ये मी राहलो .

आणि आता १८ वर्षाचा झालो म्हणून मला बाहेर पडावे लागणार आहे . मला काम शोधावे लागणार आहे . आणि मला शिकण्याची खूप ईचा आहे . आणि आपल्या संस्थेची माहीती मिडवून . मी मुंबई वरुण विना तिकीट ईकडे आलो आहे . तो मला हात जोडून म्हणाला की सर मला शिकायला मदत करा .

MPSC EXAM PAPER IN MARATHI / तयारी परीक्षेची / यजुरवेंद्र महाजन सर – आणि त्या दिवशी मी अजुन्न एकदा पूर्ण पणे हाललो आणि त्या दिवशी काय झाले की मी पूर्ण पणे हाललो आणि मी विचार केला की यचा जागी मी असतो तर काय झाले असते .

पण न राहवता मी त्याला जेवणा साठी विचारले . तर तु रडत का होता ,तर तो बोलला की सर आयुष्यात मला पहिल्यानंदा कोणी इतक्या प्रेमाने बेटा म्हटले आहे . कोणी मला बेटाच नाही म्हटले . आणि आई वडील असणे हे आयुष्यात किती महत्वाचे असते .

आयुष्यात हे खूप महत्वाचे असते . या जनीवेणी खूपच रडलो . आणि त्या नंतर असा निर्णय घेतला की ,या नंतर १८ वर्ष वया नंतर च्या अश्या अनाथ मुलान करता संस्थेने माय बाप बनावे . आणि तिथून मग ग्रामीण आदिवासी सर्व प्रकारचे आदिवासी आणि अनाथ मूल .

असा प्रवास सुरू झाला आणि परिसतिथी तेव्हा गंभीर होते . जेव्हा एखादी मुलगी ही अनाथ असते . आणि ती दिव्यानग पण असते ,

अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी .

Leave a comment