DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISODE / देव माणूस मराठी सिरियल/ ओडख कलाकाराची

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISODE / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISODE

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISODE / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISODE / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – कला क्षेत्रा मध्ये आपली एक वेगडी ओडख निर्माण करणारे . आणि देव माणूस या मराठी सिरियल मधून आपली एक वेगडी ओडख निर्माण करणारे किरण गायकवाड हे नेमके कशे आहेत हे आपण जाणून घेऊ .

या लेखा मध्ये आपण जाणून घेणार आहोत की अभिनेता किरण गायकवाड हे नेमके कसे आहेत . आणि एक सामान्य माणूस ते अभिनेता बनत पर्यन्त त्यांना काय -काय करावे लागले ,त्या मधून कश्या प्रकारे मार्ग काडत त्यांनी आज प्रगती केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत .तर इथून पुढे आपल्या सोबत किरण गायकवाड हे आपल्याला त्यांच्या बदल सांगतील .

मी किरण गायकवाड – मी सुरवात करतो माझ्या बालपणा पासून ,माझ बालपण खूप कमाल होत . बालपण माझ करच खूप कमाल होत माझ्या काही -काही आठवणी या माझ्या आजही आठवणीत आहे . जेव्हा माझा जन्म झाला नवता तेव्हा आम्ही पुण्या मध्ये स्थयीक झालो .

आणि सांगायची गोष्ट म्हणजे माझा जन्म हा घरी झाला आहे . माझे आई बाबा गावा मध्ये राहत होते ,आणि गावा मधून माझे आई -बाबा पुण्या मध्ये आले . माझे वडील हे सुरवातीला एका ठिकाणी वॉचमन होते . आणि माझा जो जन्म आहे तो एका पत्र्याच्या खोली मध्ये झाला .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISODE / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – आणि माझा जन्म हा पत्र्याच्या खोली मध्ये झाला म्हणून माझी जन्म तारीक ही कोणाला माहिती नाही ,आणि माझी आताची जन्म तारीक ही खरी नाही आहे . कारण त्या माझ्या जन्माच्या दिवसाची नोंद हे कोणी केले नवते . आणि मला मुलगा झाला .

या आंनदा मध्ये माझे बाबा इतके खुश झाले की ,की ते या खुशी मध्येच राहले आणि त्यांनी माझ्या जन्म दिवसाची नोंदच केली नाही ,आणि माझी आई ही निरक्षर होती त्या मुडे नोंद नाही होती . आणि मग माझी आताची जी जन्म तारीक आहे ती 12 जून आहे .

म्हणजे माझ्या जन्माच आणि जन्म तारखेच काही संबंध नाही ,आणि आता जे आज काल लोक म्हणतता न की ग्रह ,नक्षत्र ,वगरे लागते तर ते तस काही नाही आहे माझ मी ,म्हणजे मला ग्रह . नक्षत्र कोणत्या बेसिस वर लागावे जन्म दिवसाच्या की ,जन्म तारखेच्या .

त्या मुडे मी असा खुली किताब आहे . आणि बालपणात खूप -खूप मज्जा केली लहान पणा पासूनच . मला सगड्या जबाबदारी ची जाणीव मला सुरू झाली . आणि मी फार लहान वयातच फार जबाबदारी ने वागायला लागलो .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – आणि बालपणा पासून थोड पुढे जायच म्हटले तर आपण कॉलेज लाइफ कडे वडूया . आणि माझी कॉलेज लाइफ ही एकदम खराब होती . अस मी म्हणेल . त्या वेडेस झालं अस की ,आणि मला इंजिनियर हे वह्याच होत

आणि आमची परिसतिथी ही काही ब्री नवती ,आर्थिक बाबतीत ही माझी परिसतिथी ही बरी नवती . अगदी आम्ही झोपड पट्टी मध्ये राहायला होतो . आणि लहान पणी मी समोरच्या सोसायटी मध्ये खेडायला वगरे जायचो . आणि ज्या वेडी मी तिथे खेडायला जायचो .

तेव्हा त्या सोसायटी मधील मुलांचे पालक हे माझ्या कडे पाहून म्हणायचे की ,हे झोपडपट्टी चे मूल कशाला येतात इथे खेडायला . मला आज ही ती गोष्ट आठवते ,आणि वाटत होते की ,ठीक आहे आता नाही आहे माझ्या कडे पैसे . पण नंतर येतील .

आणि त्या दरम्यान मी आठवी मध्ये शाडा सोडली . आणि शाडा सोडण्या मागचा उदेश होता तो म्हणजे की मला पैसे कमवायचे आहे . आणि त्या लहान वयात आपल्याला काय कडते की ,पैसे कसे कमवायचे आणि आपल्याला तितकी अक्कल पण नसते .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – तर मग मी माझ्या शाडे च्या बाहेर पेरू विकायचो . आणि मग ते पेरू विकताना काही फायदा होत नवता म्हणजे जितके पैसे टाकले तितके पण परत मिडत नवते . त्या नंतर मग मी पेंटिंग च काम सुरू केल .

आणि तेव्हा मला पेंटिंग च्या कामाचे दर आठवड्याला 25 रुपये मिडायचे . आणि ते पेंटिंग च काम करून करून हे लकश्यात आल की पैसे मिडणार नाही त्या मधून फार . आणि हे सगडे काम मी करत होतो . आता माझी आई ही निरक्षर होती ,ती शिकलेली नवती .

आणि म्हणून कदाचित तिला शिक्षणाचे महत्व कडले होते . आणि मग तिने मला शिक्षणा साठी गावी पाठवले होते . आणि आई ने मला सांगितले होते की तु चांगल्या मार्कने पास हो . आणि आम्ही जिथे वाचमन होतो . त्याच्या समोरच इंजिनियरिंग कॉलेज होत .

आणि कदाचित माझ्या आईच स्वप्न होत की मी इंजिनियर व्हाव ,आणि मी 10 ला चांगले मार्क मिडवले . आणि मग मी 10 पास झाल्या वर गावातून पुण्यात आलो . आणि मग अडमिशन च्या वेडी ते डोनेशन आणि भली मोठी फिस या सगड्या गोष्टी माझ्या साठी खूप वेगड्या होत्या

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव् माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – आणि मग आर्ट ला जाऊ नको अस बऱ्याच लोकानी सांगितल . आणि सायन्स मला झेपणार नाही . मग राहील कॉमर्स त्या मुडे मग मिऊ कॉमर्स ला अडमिशन घेतली . आता कॉलेज मध्ये खर तर तेव्हा पासून नाटकाची सुरवात माझी वह्याला पाहीजे होती .

पण ती झाली नाही. कारण त्याला कारण ही तसच होत . कारण आम्ही कधी कॉलेज केलच नाही . सतत कट्या वर . चहा च्या कट्या वर तिथेच आम्ही पडून राहलो . आणि मग ते भांडण वगरे आणि तिथेच कॉलेज चे वर्ष गेली . आणि मला 72 टक्के हे मार्क 10 विला होते .

तर मला 11 विला 27 टक्के हे मार्क पडले होते . म्हणजे या वरुण तुम्ही अंदाज लाऊ शकता की कश्या प्रकारे मी कॉलेज केल असेल . आणि मी नाटकात पण प्रयत्न करत होतो ,आणि मला वाटायचे की . मी मोठ कलाकार व्हवा आणिमाझी पण एंट्री पिचर मध्ये व्हावी .

माझ्या कामाच्या मुडे माझ कवतुक व्हाव आणि आता माझी एक ईचा आहे आणि ती म्हणजे मला नॅशनल अवॉर्ड मिडावे अशी माझी ईचा आहे . आणि मला न लहान पणा पासून साऊंड ही गोष्ट प्रचंड आवडायची ,म्हणजे मग ते गणपती चे ढोल ताशा असेल .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – माझा एक मित्र होता सागर नावाचा त्याचा कडे एक सायकल होती . आणि तो आणि मी पुण्या मध्ये जिथे जिथे साऊंड लागायचे न . ते बघयाल जायचो . आणि त्या तुन मग आवड अजून निर्माण झाली .

आणि जेव्हा मी पुण्या मध्ये आलो तेव्हा मी एका ऑफिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो . आणि त्या ऑफिस चे जे माझे बॉस होते त्यांच्या एका भावा कडे हे साऊंड सिस्टम होते . आणि मग मी एक दिवस त्यना म्हटले की चला मी येतो तुमच्या बरोबर .

आणि मी गेलो त्यांच्या बरोबर . आणि तो जो साऊंड ऑपरेटर होता तो ते साऊंड सिस्टम जोडत असताना मला जवड फिरखू देत नवता . त्याला काय वाटत होते माहिती नाही . आणि एक दिवस त्याची तब्बेत बिघडली . आणि मला ते साऊंड सिस्टम ला हाताडाल मिडाले .

आणि त्या दिवशी मी ते साऊंड सिस्टिम वाजवले आणि ते त्या मालकाला खूप आवडले . आणि तो म्हणाला इथून पुढे तु वाजवशील आता . आणि हडू हडू मला अस कडाल की आपण जे करतो आहे त्याला डी जे अस म्हणतात . मग मी त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केला .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / डेव माणूस मराठी सिरियल / ओडंख कलाकाराची – मग मी म्युझिक प्रोडक्शन वगरे करू लागलो . त्या नंतर मी अडीच लाखाच सेटअप घेतल होत घरी ,घरी शॉर्ट सर्किट झालं आणि ते सेट अप उडाले . आणि ही सगडी काम मी करत आलो आहे . मी लग्ना मध्ये वाडपिच काम केल आहे .

मी मोबाइल रीपेरीनग च काम केल आहे . आणि मग अस झालं की आपण जे करतो आहे म्हणजे मी कथा आधी लिहत असे तेव्हा मला नाही कडत होत की आपण जे करतो आहे त्याला स्क्रिप्ट म्हणतात . आणि मी जे सगड्यां कडून काम करून घेतो आहे त्याला डायरेक्शन म्हणतात .

आणि वर्गा मध्ये बसलो असताना काही मुली या नाटकाच्या प्रॅक्टिस करत होत्या . आणि मी मागून माझ्या त्यांना उचकवण्याचे काम करत होतो . मग त्या मध्ये मागून सिटी मार हे सगडे काम मी करत होतो . तर एक बनसोड सर होते ते म्हणाले की किरण मागून अस उचकवणे

सोपे आहे रे . पण तिथे समोर जाऊन बसून काही तरी करणे हे खूप कठीण आहे . आणि ती गोष्ट मला लागली म्हणजे लागण्या सारखी खर तर गोष्ट नवती . आणि मग मी माझ्या काही तवाड खोऱ्या करणाऱ्या मित्रा ला सोबत घेतले आणि आम्ही एक नाटक बसवसले .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – आणि त्या नाटकाला कॉलेज मधून चांगला प्रतिसाद मिडाला . आणि त्या नंतर आमच्या कडे बघण्याची कॉलेज वाल्यांची नजर बदलली . आणि बनसोडे सर म्हणाले की किरण तु हे खूप बर करतो . यचा मध्ये काही तरी करण्याचे प्रयत्न तु कर

आणि मग मी आयटी इंजिनियर होतो तेव्हा मी जॉब सोडला आणि दुसऱ्या शनि मी एक नाटकाचं वर्क शॉप बघितले . आणि मी तिथे अड मिशन घेतले . आता या क्षेत्रा मध्ये यायचे म्हटले तर तर माझी मराठी ही काही बरोबर नवती . मग मी माझ्या मराठी वर काम सुरू केल .

आणि ते वर्क शॉप केल्या नंतर मला पहिलीच पिचर ही लिड रोल मध्ये मिडाली आणि मी काही दिवस त्याचे काम केले पण मला लकश्यात आल की आपल्या ला शिकण्याची आवशक्ता आहे . आणि मी ती पिचर केली नाही . कारण मला माझी पहिली पिचर हे शेवटची पिचर करायची नवती .

लागिर झालं जी या मालिकेतून मी नक्कीच घरा घरात पोचलो पण मला या पिचर च्या क्षेत्रा मध्ये यायला सात वर्ष लागली पण त्या मध्ये माझ्या सोबत चे जे आहे ते सर्व मुंबई ला आले . आणि मी माझ डीजे वगरे सगड बंद केल्या मुडे माझ इन्कम चा सोर्स बंद पडला होता . .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – आणि माझे बाबा मरण पावले हे 2012 ला त्या मुडे आई आणि मी असे आम्ही दोघेच असतो . आणि माझ्या जवड ते पैसे नवते मुंबई ला जायचे की यार माझ्या जवड ते पैसे नवते मुंबई चा तो सर्व खर्च उचलण्याची .

आणि मला अस झालं की मला पण जायचे आहे . मुंबई ला आणि मग मी पैसे कमवायला लागलो . कारण पैसे नवते त्या वेडी . आणि माझ अॅक्टिंग च जे फॅशन नवत त्या वेडी . मग ज्या अकडमि मध्ये अॅक्टिंग शिकलो त्या अकडमि मध्ये मी शिकवायला लागलो .

आणि मग बऱ्या पैकी पैसे यायला लागले . तर मग पहिली सेकंड हँड बाइक घेतली मी ,आणि त्या दरम्यान हे पण लक्षात आल की अक्टिंग कडे माझ दुर्लक्ष होत आहे . अस माझ्या लकश्यात आल . आणि मी माझ्या मित्र सोबत बसलो आणि मला खूप डिप्रेशन मध्ये जायला वाटायला लागल .

आणि त्या दिवशी खूप रडलो मी आणि मी माझ्या मित्रा ला म्हणालो की आता हे शेवटचे रडणे आहे . पण आता इथून पुढे मी रडणार नाही अभिनय क्षेत्रा साठी तरी मी रडणार नाही . आणि आता मी एक शेवटचा प्रयत्न करतो अभिनय क्षेत्रा साठी ,जर झालं तर ठीक आणि नाही झालं तर मी mpsc .upsc चा अभ्यास करेल .

DEV MANUS MARATHI SERIAL TODAY EPISOD / देव माणूस मराठी सिरियल / ओडख कलाकाराची – आणि माझ्या नातेवाईक पण असे होते की ते म्हणायचे की गावा कडे ये तुला एक गाडी घेऊन देतो ,कारण त्यांना वाटायच की हा एकदम खाली पिली आहे . आणि मग मी MPSC ची पुस्तक घ्यायला गेलो .

आणि तिथे माझा मित्र बाल्या मला भेटला . आणि बाल्या हा कलाकार होता . आणि मला आठवठे की त्या रात्री मी डीजे चे काम करत होतो 3 वाजे पर्यन्त आणि सकाडी माझा एक मित्र आला त्याला सोंड्याच होत आणि मी गेलो आणि तिथे लागिर झालं जी या मालिकेचा दायरेक्टर होता .

आणि त्यांनी मला काही अक्टिंग चे विडियो करून पाठवयाल लावले आणि ते मी केले . त्याला आवडले आणि लागिर झालं जी या सिरियल मध्ये माझ सिलेक्शन झालं . आणि गंमत अशी त्या दिवशी सकाडी मी लाइट च सेटअप आणायला जाणार होतो . की काही तरी करायचे पैसे तर कमवायचे .

तर असा सगडा प्रवास होता माझा ………..

अजून असेच लेख वाचण्या साठी prabhavivichar.com ही साइट बघावी

Leave a comment