HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – बरीच लोक हॉटेल किवा खाण्या पिण्याच्या व्यवसाय हा लगेच सुरू करतात विना कोणत्या पूर्व तयारी ने . आणि कदाचित काही लोक तयारी करून सुद्धा त्यांचे हॉटेल व्यवसाय हे एका वर्षांचा आत बंद पडतात .
पण जर तेच आपण काही प्लॅनिंग करून हे काम जर केले तर आपल्याला या क्षेत्रा मध्ये मोठे यश येऊ शकते .आणि त्या साठी नेमक आपण काय करावे या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे .आणि या लेखा मध्ये आपण या बाबत आणखी माहिती घेणार आहोत .
आता आपल्या इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे आणि ती म्हणजे आपल्या इथे खूप जास्त प्रमाणात हॉटेल किवा खाण्या पिण्या च्या गोष्टी या व्यवसाया मध्ये खूप जास्त प्रमाणात सुरू झालेले दिसत आहे . आणि त्यातील बारकावे आपण समजून घेतले पाहिजे .
आता काही लोकाना अस वाटते की ,हॉटेल मालक म्हणजे हॉटेल चा मालक असतो . आणि त्याला काहीच काम नसते फक्त गल्ल्या वर बसने म्हणजे पैसायाच्या काउंटर वर बसने . इतकेच कामं असते . पण तस नाही आहे .
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – कारण हॉटेल चा जो मालक आहे तो जरी जेवण बनवत नसेल तरी त्याला बाकीच्या गोष्टी सांभाडून घ्यावे लागते . आणि त्या त्याला बघ्यावाय लागतात . जस की मग त्या मध्ये हॉटेल मध्ये येणाऱ्या
लोकाना जेवण बरोबर दिल जात आहे का ? किती वेडे च्या आत त्या जेवण करणाऱ्या च्या टेबल वर जेवण पोहचत आहे . जेवण करणारे कोणत्या जेवणाचे ऑर्डर सगड्यात जास्त येत आहे . जेवण कश्या प्रकारे बनवले जात आहे . जेवणाची तयारी कशी होत आहे .
आणि या हॉटेल व्यवसाया मध्ये तुम्हाला तुमच डोक शांत ठेवता आल पाहिजे . जरी त्या मध्ये काही मिसटेक झाली तरी तुम्हाला त्या गोष्टी सांभाडून घेता आल्या पाहिजे . तुम्हाला तुमच्या हॉटेल मध्ये आलेल्या माणसाला सॉरी म्हणता आले पाहीजे .
कारण आता शेवटी हॉटेल व्यवसाय करणारे हे सुद्धा माणूसच आहेत आणि त्यांचाकडून सुद्धा चुका होऊ शकते . त्या मुडे कोणत्या ही व्यवसाया मध्ये वर खाली होऊ शकते . त्या मुडे आपल्याला सांभाडून घेता आले पाहीजे . आणि त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा स्वभाव बदलला तर
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – त्या ग्राहका कडून खूप जास्त चांगला प्रतिसाद तुम्हाला मिडेल . सगड्यात आधी जर कोणी हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचे विचार करत आहे . तर त्या मध्ये सगड्यात आधी तुम्ही जी जागा किवा ज्या जागे वर
हे हॉटेल सुरू करत आहात ती जागा ही कोणत्या नावाने राजिसटर केली आहे .हे आधी तपासून बघणे गरजेचे आहे .त्या मध्ये कसे होऊ शकते की ,ती जागा एखाद्या शोरूम साठी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी हॉटेल सुरू केल . आणि मग नंतर ते माहिती पडले .
म्हणजे तिथे सरकारी कारवाई झाली तेव्हा . तर सगड्यात आधी तुम्हाला ह्या गोष्टी बघणे गरजेचे आहे . आणि त्या नंतर जर ती जागा हॉटेल व्यवसाय करता रजिसटर असेल तर त्या जागे वर तुम्ही जे हॉटेल बांधाल ते हॉटेल मध्ये तुम्ही कीचेन किती बाय कितीच आहे
हे तुम्ही बघाल . कारण त्या कीचेन च्या साइज नुसारच तुम्हाला FISF च परमाना मिडेल . त्या नंतर तुम्ही जेव्हा बिल्डिंग बनवता तेव्हा तुम्हाला एक फायर परवाना घ्यावा लागतो . आणि डर वर्षी त्या फायर परवण्याला रजिसटेर करावे लागते .
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – आणि त्या फिरे च एक केरफिकेत मिडेते ते तुम्हाला बरोबर ठेवावे लागते . तर तुम्हाला शाकाहारी हॉटेल किवा रेसटारंट सुरू करायच असेल तर तुम्हाला फक दोन गोष्टी लागतात एक आहे FSSI लायसन्स .
आणि दुसर आहे फायर एन ओ सी या गोष्टी तुम्हाला लागतील . त्या मुडे तुम्हाला हॉटेल व्यवस्या सुरू करण्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी आधी लक्ष देऊन ठरवल्या पाहीजे . आणि त्या कडे लक्ष दिल पाहीजे . नाही तर होते काय की या गोष्टी कडे . घाई -घाई मध्ये लक्ष देत नाही .
म्हणजे एखादी जागा आपल्याला आवडली आणि ती जागा में मार्केट मध्ये आहे आणि आपल्याल अस होते की मी नाही घेतली ती जागा तर दुसर कोणी घेऊन घेईल . आणि त्या घाई -घाई मध्ये आपण ती जागा घेतो पण त्या जागेचे कोणतेच तपासणी करत नाही .
आणि मग जागा घेतल्या वर आपल्या कडते की ही जागा हॉटेल व्यवसाय करण्यासाठी योग्य नाही आहे म्हणून . आई हॉटेल व्यवसाय मध्ये सगड्यात मोठी चूक होते तिउ म्हणजे . या व्यवसाया मध्ये नवीन लोक काय करतात की आधी ते हॉटेल ची जागा घेतात .
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – मग त्या जागेचे फहर्निचर तयार करतात ,आणि मग त्या जागे साठी म्हणजे हॉटेल व्यवसाया साठी साठफ ठेवतात . आणि त्या नंतर ते ठरवतात की आपण नेमक काय इथे विकले पाहीजे .
पण या पद्धतीने जर तुम्ही विचार करत आहात तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात . जर की योग्य नाही आहे . या व्यतिरिक्त तुम्ही उलटा विचार केला पाहीजे . की आधी तुम्ही तुम्हाला काय विकायचे आहे . हे ठरवा . आणि मग त्या साठी तुम्हाला
तिथे काम करणारे किती लोक लागतील हे समजेल . आणि त्या नंतर तुमहिंग तय साठी जागा ठरवा ह्या पद्धतीने तुम्ही विचार केला तर हे योग्य राहील .आणि जर तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे जर केल तर तुमचं हॉटेल व्यवसाय चालण्याची शक्यता जास्त असते .
नाही तर ते काही दिवसांतच बंद पडेल . आणि तय नंतर कोणती ही हॉटेल व्यवसाय मध्ये आताच्या डिजिटल व्यवसाया मध्ये . मार्केटिंग तुम्ही कसे केले पाहीजे . हा देखील प्रश्न तुम्ही घेतला पाहिजे समजून घेतला पाहिजे . आणि तुम्ही या हॉटेल व्यवसाया करता सोशल मीडिया मार्केटिंग केले पाहीजे .
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – तुमचा हॉटेलच बोर्ड हा मोठा असला पाहीजे . जेणे करून तो दिसला पाहीजे . आधी हॉटेल व्यवसाया मध्ये व्हाइट प्लेट जास्त प्रमाणात वापरत होते . पण त्याच जागी आता जर तुम्ही तुम्ही बघजीतले तर हॉटेल मध्ये वेग वेगड्या कलर चे प्लेट वापरायला सुरवात होते .
ते पण तुम्ही केल पाहीजे तसेच तुम्ही . आपल्या हॉटेल व्यवसाया मध्ये अंत मध्ये झाड पण लावले पाहीजे . आणि त्या गोष्टी लकश्यात घेतल्या पाहीजे . तुमच्या हॉटेल मध्ये येणारा त्या व्यक्तिला चांगल वाटले पाहीजे .
या सगड्या गोष्टी कडे आपण लक्ष दिल पाहीजे . तुमच्या हॉटेल मधल जे आहे ते खायला आणि दिसायला पण चांगल पाहीजे . आणि त्या प्रमाणे त्या गोष्टी आपण संजुन्न घेतल्या पाहीजे .आता तुमच्या इथे आपण एक गोष्ट लकश्यात घेतली पाहीजेऑनलाइन मध्ये .
काही लोक रिवीव टाकतात की हॉटेल हॉटेल चांगला आहे आणि किवा हॉटेल व्यवसाय हा बरोबर नाही . यांच जेवण चांगल नाही आहे . यांच थंड जेवण हे आपल्या पर्यन्त पोहचले . तर आता तो जेवण पोहचवनारा असेल तो त्याला हॉटेल मधून जेवण
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – जेवण घेऊन जाताना त्याला २० ते ४० मिनिट लागतील . आणि त्या मुडे ते जेवण थंड होणार आहे आणि मग या मध्ये लोक ऑनलाइन लिहतात की जेवण थंड पाठवले म्हणून आता या मध्ये तो हॉटेल वाला काय करेल .
आणि या हॉटेल व्यवसाय मध्ये तुम्ही स्वगी आणि झोमेटो कडे एक संधी म्हणून बघितले पाहीजे . कारण तुमचा हॉटेल व्यवसाय सुरू करण्या मध्ये या गोष्टी खूप महत्वाचे ठरणार आहेत . कारण या मुडे तुमच्या हॉटेल व्यवसाया मध्ये खूप जास्त मदत होईल
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ,आपण जे जेवण बनवले आहे ते आपल्याला आवडल्या पेक्षा ते समोरच्या आपला हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी जो व्यक्ति आला आहे त्याला आवडले पाहीजे . आणि कारण तो व्यक्ति आपल्याला आपल्या जेवणाचे पैसे देणार आहे .
आता या मध्ये अजून एक नवीन एक गोष्ट आहे ती म्हणजे की काही लोक परदेशातून काही शिकून येतात आणि ईकडे भारतात आल्या वर ते त्या तिकडच्या गोष्टी नुसार जेवण बनवतात आणि ईकडे भारता मध्ये ते चालत नाही . कारण आपल्या भारतीय पद्धती नुसार आपण .
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – आता यचात अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे की ,आपण कोणच्या घरी बघतो की तय घरा मध्ये कोणाची आई खूप चांगल जेवण बनवते ,कोणाचे बाबा खूप चांगले जेवण बनवतात .
कोणी मित्र खूप चांगल जेवण बनवते . आपण म्हणतो की ,या काकू तुम्ही तुमच चांगल हॉटेल का बर नाही सुरू करत . केल पाहीजे . किवा तु खूप चांगल जेवण बनवतो . तर तु तुझ स्वतच चांगल जेवण बनवल पाहीजे . तु तुझ स्वतच हॉटेल का नाही सुरू करत .
तु ते केल पाहीजे . पण या विचाराने खरच आपण हॉटेल या व्यवसाया कडे वडलो पाहीजे का . हे योग्य आहे का ? या गोष्टी आपण समजून घेऊ . आता या चा दोन बाजूने विचार केला पाहीजे आपण एक म्हणजे की जर तुम्हाला हॉटेल व्यवसाय सुरू करावा वाटतो .
आणि त्यात तुम्हाला जेवण बनवता येते . तर हा तुमचा प्लस पॉइंट झाला पण अस सगडेच लोक म्हणजे ज्याना जेवण बनवता येते ते लोक आणि त्यांची जेवण बनवण्याची ईचा आहे . असे सगडेच लोक या मध्ये यशस्वी होत नाही . कारण मग तुम्हाला या मध्ये बऱ्याच गोष्टी सांभाडून घेतल्या पाहीजे । आणि त्या तुम्हाला समजल्या पाहीजे .
HOTEL INDUSTRY / हॉटेल व्यवसाय कसा करावा – म्हणजे कस आहे की तुम्हाला चांगल जेवण बनवता येणे आणि तुम्हाला हॉटेल व्यवसाय करावा वाटणे . ही गोष्ट आणि तुम्हाला तुम्ही बनवलेले जेवण टेबल पर्यन्त पोहचणे या दोन्ही गोष्टी मध्ये खूप फरक आहे .
कारण काय होते की घरी आपण जे जेवण बनतो ते आपण जरा वेड देऊन आरामात बनवतो पण तेच जेवण आपल्याला हॉटेल मध्ये १५ मिनीता च्या आता मध्ये देणे फार गरजेचे आहे त्या मुडे आपण त्या गोष्टी कडे लक्ष दिल पाहीजे . ह या मध्ये तुम्ही सुरवातीला जरा कमी म्हणजे
दोन ते तीन टेबल सुरू करून घेतले पाहीजे . हे इथे फार महत्वाचे आहे . आणि मग तुम्ही अनुभव घेऊन पुढे पाऊल टाकले पाहीजे .कारण जेव्हा तुमच लहान हॉटेल आहे तेव्हा तुम्ही एकटेच जेवण बनवता . पण समजा हॉटेल तुमच वाडल तर त्या मध्ये तुम्हाला अधिक लोक ठेवावे लागतील .
आणि त्या लोकांचा हात तुमच्या सारखा असणार आहे का ,तर अजिबात नाही . आणि या मध्ये सगड्यात मोठी प्रॉब्लेम कूठे आहे माहिती आहे का ? जेव्हा एखादा जेवण बनवणारा स्वतचा हॉटेल सुरू करते . तर त्या माणसाला हॉटेल चालू करायच्या आधी एक तास . आणि हॉटेल संपल्या वर एक तास नंतर पर्यन्त थंबावे लागते .
आणि त्याने त्या हॉटेल व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते .
अजून असेच लेख वाचण्या साठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघावी .