FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या

FOOD PRODUCTION COMPANIES

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – आज आपण खाण्या पिण्याच्या आपल्या ज्या सवयी आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीत . आणि त्या आपल्या साठी किती धोका दायक आहे हे आपल्या माहिती नसते .

बरेच लोक आज काल कामाच्या धाव पडी मुडे बाहेरचे अन्न किवा पॅकेट बंद अन्न खण्या कडे जास्त लक्ष देताना आपल्या दिसतात . आणि त्या मुडे त्यांच्या न कडत सुद्धा ते लोक आपल्या जीवा सोबत कूठे तरी खेडत आहेत . अस आपल्याला दिसून येते .

आणि या गोष्टीचे गंभीर परिणाम आपल्या नंतर जेव्हा मोठा आजार होतो तेव्हा दिसूनण येते . आणि त्या मुडे जर आपन्न या गोष्टी समजून घेतल्या तर आपल्या बाहेरचे अन्न कसे आणि किती खावे हे समजणार . म्हणजे आपण बाहेरचे अन्न खाताना नेमके काय बघितले . पाहिजे आणि काय बघायला पाहीजे .

हे आपण या गोष्टीत समजून घेतले पाहिजे . आपण नेकमे कोणत्या गोष्टी पासून लांब राहायला पाहीजे . म्हणजे पॅकेट बंद खण्या पिण्याच्या गोष्टी बद्दल या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे . तर तेच आपण आज या लेखातून समजून घेऊया .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – सगड्यात आधीचा प्रश असा की पॅकेज म्हणजे बंद केलेले जे खाद्य पदार्थ आपल्या बाहेर च्या दुकानात अगदी सहज मिडून जातात ते सर्वच बंद खाद्य पदार्थ असतात का .

आणि ते सर्वच चांगले असते की वाईट आणि मग काही लोक असे म्हणतात की हे असे बंद ,पॅकेट मधले पदार्थ खाणे योग्य नाही आहे . आणि काही लोक असे म्हणतात की बाहेरच्या देशा मध्ये तर असे बंद केलेले पदार्थ खाल्ले जातात . त्या लोकाना काही होत नाही ,तर आपल्यालाच कसे काही होईल

सगड्यात आधी आपण हे लकश्यात घेणे गरजेचे आहे की कोणता ही पदार्थ असेल आणि त्या पदार्थाचे मूड जे स्वरूप आहे . आणि ते मूड स्वरूप ज्या वेडी आपण बदलतो त्याला फूड प्रोसेसिंग असे म्हणतात .आता त्याचे पण विविध प्रकार असतात .

की अगदी प्राथमिक खाद्य पदार्थ बदलण्याची प्रोसेस काय ? गव्हाच आपण पीठ केल ते एक प्रकारच फूड प्रोसेसिंग झालं . दुसर फूड प्रोसेसिंग म्हणजे त्या पिठाच्या आपण पोडया केल्या . आणि या मध्ये जे प्रॉब्लेम येतात ते टरशरी फूड प्रोसेसिंग जे असते .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – त्या मध्ये प्रॉब्लेम येतात . या मध्ये टी वस्तु जास्त काड टिकावी म्हणून तुम्ही मीठ जास्त घालत ,साखर जास्त घालता ,काही -काही खाद्य पदार्थ बनवताना त्या मध्ये तुम्ही केमिकल पण जास्त घालता .

आता समजा हिवाड्या मध्ये जेव्हा वटाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात . त्या वेडी आपण ते घेतो ते ताजे असत्ता . आणि आपल्या जेवणाच्या यच्यात आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर करतो . पण टेक जेव्हा ईतर दिवशी म्हणजे ईतर वेडी जेव्हा आपण त्या गोष्टीचा वापर करतो .

तर ते बंद पॅकेट मध्ये असतात . म्हणजे ते फ्रॉजेण असत्तात आणि आपण त्याचा वापर करतो . तर हमखास लोक म्हणतात की अरे ते फ्रॉजेण केलेले जे वटाने आहेत ते वापरले नाही पाहिजे . ते चांगले नसतात . आता या मागच कारण काय असू शकते .

हा एक खूप मोठा गैर समज आहे . जर तुम्ही मे महिन्या मध्ये फ्रॉजेण मतर घेत असाल तर . तर फ्रॉजेण मतर हे कधी ही चांगले असतात . आणि त्या मुडे आपण फ्रॉजेण मटर हे घेतले पाहीजे . म्हणजे इथे सांगायचे काय आहे की फूड प्रोसेजिंग हे सगडीच चांगली नसते .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – हा जो एक गैर समज आहे तो चुकीचा आहे . की फूड प्रोसेसिंग म्हणजे सगडच चुकीचे आहे . नेमक चुकते कूठे हे पॅकेट बंद पदार्थ बनवताना की जेव्हा एखाद्या गोष्टीचा मूड स्वरूपाला इतक

म्हणजे केमिकल वगरे टाकून त्याला अस बनवले जाते की ज्याचे काहीही संबंध नाही . जस की आलू चे चिप्स ते आपण खातो . पण ते चिप्स आपल्या ला एक सारखेचे दिसतात . त्या मध्ये मिठाचे . साखरेचे प्रमाण खूप जस्त वापरले जातात . हे जे आहे हे याला टरशरी प्रोसेस अस म्हणतात .

म्हणजे टरशरी प्रोसेस केलेले पदार्थ बनवायला ज्या गोष्टी त्यात टकल्या जातात त्या आपल्या साठी खूप घातक असतात . म्हणजे त्या पदार्थालं अस बनवले जाते की ते तुम्हाला अधिक -अधिक खावेसे वाटते . म्हणजे इतक ते त्या मध्ये प्रोसेस करतात किवा केमिकल टाकतात .

या मधले सगड्यात चांगले उधारण म्हणजे सोया चाप . हा सोय चाप पदार्थ बनवताना त्या मध्ये खूप जास्त अल्ट्रा प्रोसेस केली जाते . जे की आपल्या आरोग्या साठी योग्य नाही . या मध्ये सोडियम आणि फट आणि गलूटेन जास्त असते . जे आपल्या साठी योग्य खाणे योग्य नाही .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – या सगड्यातुन आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते की ,मग नेमके आपण कोणत्या गोष्टी ची काडजी घेतली पाहीजे . मग बाहेरचे खाद्य पदार्थ खाण्या साठी आपण काय काडजी घेतली पाहिजे .

आपण आपल्याला एक सवयी ही लाऊन घेतली पाहीजे आणि ती म्हणजे की ,आपण कुठलेही पॅकेट बंद खाद्य पदार्थ घेत असताना आपन्न त्या पॅकेट च्या मागे पाहिले पाहीजे . त्या मध्ये लिहले असते की ,की यात मिठाच प्रमाण किती आहे ,या मध्ये साखरेच प्रमाण किती आहे .

या वरुण आपल्याला समजते की हे जे पॅकेट बंद पदार्थ आहे ते आपल्या साठी किती महत्वाचे आहे . आपण ते खाल्ले पाहीजे की नाही हे त्या वरुण आपल्याला समजते . आता एखाद पॅकेट बंद पदार्थ आपण ज्या वेडेस घेतो तेव्हा त्या पेकट च्या पुढे काय आहे .

हे अजिबात बघू नका ,त्या पॅकेट च्या मागे नेमकी काय लिहल आहे त्या मध्ये काय -काय टाकले आहे ते समजून घ्या . कारण पुढे जे काही आहे त्या मध्ये फक्त त्या खाण्या पिण्याच्या जाहिराती दिल्या असतात .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – पॅकेट च्या मागे हे बगणे हे आपल्याला बघणे खूप गरजेचे आहे . जेणे करून आपली तब्बेत बरी असली पाहीजे . आता ब्रेड च जर उधारण तुम्ही घेतले तर त्या मध्ये सोडियम चे प्रमाण खूप जास्त आहे .

आता त्या ब्रेड ला बुरशी येऊ नये म्हणून त्यात सोडियम चे प्रमाण अॅड केली जाते . तुम्ही बघितले असेल की आपण बाहेर न जी ब्रेड आणतो ती आपण रूम टेंपरेचर ला जरी तीन दिवस ठेवली तरी त्या ब्रेड ला बुरशी लागत नाही . त्या ब्रेड चा रंग पांढरा शुभ्र असतो .

आता हे ब्रेड मध्ये जे बाकीचे पदार्थ टाकले जातात ते पूर्ण पणे वाईट आहेत पण . ते पदार्थ त्या कंपनीला आपल्या ग्राहक पर्यन्त पोहचवण्या साठी त्या वर ती प्रोसेस केली जाते . म्हणून ते तितकीच गरजेची सुद्धा आहे . या गोष्टी समजणे आपल्या खूप गरजेचे आहे .

सांगायचे काय आहे की मी बिर्याणी मसाला घेते तर मला त्या मध्ये 16 प्रकारचे बाकीचे गोष्टी असणे बरोबर आहे ,पण त्याच जागी मी जर चुरमुरे चा लाडू घेते तर त्या चुरमुरे च्या लाडू मध्ये 16 गोष्टी असणे काही गरजेचे नाही आहे . तर म्हणून कोणता ही पदार्थ घेण्या आधी विचार करा .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – आता काही खाद्य पदार्था वर लिहले असते की हे पूर्ण पण नैसर्गिक पद्धतीने बनवले आहे . या मध्ये मैदा नाही आहे . तर या गोष्टी पूर्ण पणे मार्केटिंग च्या पद्धती आहे .

आणि आपल्याला अस वाटते की हे खूप जास्त पोषटिक आहे आपल्या साठी अस आपल्याला वाटते . जे की योग्य नसते आपल्या साठी . म्हणजे काही लोक म्हणता की आम्ही कच्या घाणीचे तेल वापरतो . तर अस आहे की कच्या घाणीचे तेल हे देखील आपल्या

शरीराच्या रक्त वाहिन्या मध्ये तितक्याच प्रमाणात ब्लॉक निर्माण करू शकतात . जितके की बाहेरचे तेल . आता काही लोक असे म्हणतात की आम्ही तूप हे घरीच बनवतो . पण यचा अर्थ असा नाही की . तुम्ही त्या तुपाणे आंघोड करून घ्या किवा ते प्या .

आता सगडी तेल हे सारखी नसतात . आता जस पाम ऑईए आता पाम ऑईए हे का बर चांगल नाही आहे . तर पाम ऑईल मध्ये सचूरेटेड गोष्टी या जास्त असतात . आणि या मुडे आपल्या ला हदऱ्याचे त्रास होणे या गोष्टी खूप वाडतात . जगात सगड्यात जास्त मधुमेहाचे जे .

FOOD PRODUCTION COMPANIES / खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या – आहे ते आपल्या भारतात आहेत . त्या मुडे आपण या सद्य गोष्टी आपण समजून घेतल्या पाहीजे . जेणे करून आपली सवणूक होणार नाही . म्हणजे तो जो पदार्थ जे असते त्या मध्ये

साखर आणि मीठ . आणि फट याचे प्रमाण अश्या प्रकारे आपण करू शकतो की त्या मुडे आपण ते आपण पुन्हा -पुन्हा खातो . तर ते पदार्थ तसे बनवले जातात . आणि त्या मुडे ते पॅकेट अशे बनवले जातात . त्याची पॅकेट असे बनवले जातात

आणि आता काही काही पदर्थ मध्ये असे प्रकार वापरले जातता की ज्या मुडे आपल्या शरीरा मध्ये काही होरमुलर चेंजेस होतात . जे की आपल्या साठी खूप घातक असते . आणि हे सगड्या पदार्था मध्ये असते जेम ,मध्ये असते ,बिस्किट मध्ये असते ,

कोणत्या ही गोड पदार्थ मध्ये असते फक्त ते नाव बदलून असते आणि त्या वर तस लिहळे सुद्धा असते . आणि त्या मुडे आपण या बाबतीत सजग असणे गरजेचे आहे. आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या तर आपण आपल्या या सगड्या धोके बाजी पासून सांभाडून राहू शकतो ,

अजून असेच लेख वाचण्या साठी PRABHAVIVICHAR.COM ही साइट बघावी .

Leave a comment