MARATHI RESTAURANT IN BANGLORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा
MARATHI RESTAURANT IN BANGLAORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा
MARATHI RESTAURANT IN BANGLORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – आपण बघतो आहे की आज काल बरेच जेवणाचे हॉटेल सुरू झाले आहे . आणि सुरू होत आहेत . काही खूप चालतात ,आणि काही लगेच बंद होतात .
मग जे बंद होतात ते का होतात . आणि त्या मागची कारणे काय आणि आपण आपला हॉटेल व्यवसाय कसा सुरू करवा कोणत्या गोष्टीचे आपण लक्ष ठेवले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी कडे आपण बघितल पाहीजे . हॉटेल व्यवसाय चे कोणते बारकावे आपण समजून घेतेले पाहीजे .
आपल्या ला जर या हॉटेल व्यवसाया मध्ये यायच असेल तर आपण आधी हे बघायला पाहिजे की ,आपण लोकान सोबत गोड बोलू शकतो का ? आपण लोकान सोबत कश्या पद्धतीने बोलतो आणि बोलू शकतो . हे आधी आपण तपासून पाहीले पाहीजे .
या मागचं कारण अस आहे की हॉटेल व्यवसाया मध्ये आपला जास्तीत जास्त संपर्क हा लोकान सोबत येणार आहे . आणि येतो त्या मध्ये सगड्यात आधी तुमच्या हॉटेल मध्ये काम करणारे लोक आलेत ,त्या नंतर तुम्ही ज्या लोकान कडून सामान आणणार ते लोक आलेत .
MARATHI RESTAURANT IN BANGLORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – तिसऱ्या नंबर वर सगड्यात महत्वाचे म्हणजे आपल्या इथे जेवण करायला आलेले लोक . जे सगड्यात महत्वाचे आहे . आणि म्हणून आपल लोकान सोबत वागण कस असत हे आपण जाणून घेतले पाहीजे .
आणि आपण लोकान सोबत कस वागल पाहीजे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहीजे . त्यामुडे सगड्यात आधी ही गोष्ट महत्वाची ठरते . ती या हॉटेल व्यवसाय मध्ये . आणि तुमची काम करणारि टीम कशी आहे . तुम्ही रोज ,सकाडी ,दुपारी आणि संदयाकाडी तितक्याच ताकतिने काम
करू शकले पाहीजे . आणि ह्या हॉटेल व्यवसाया मध्ये तुम्हाला एक च गोष्ट ही रोज रोज करावी लागणार आहे . ती करण्याची तुमची तयारि आहे का ? हे पण आधी जाणून घेतेले पाहीजे . त्या नंतर आपण आपल्या हॉटेल मध्ये नेमक कोणत्या प्रकार च जेवण देणार आहोत .
टे जेवण शाकाहारी आहे ,की मांसाहारी आहे हे आपण ठरवले पाहीजे कारण त्या नुसार आपल्या ला आपल्या हॉटेल च्या किचन मध्ये सामान आणव लागेल .मग त्याच्या मध्ये तुमचा भाजी पाला आला . त्या मध्ये तुमची सगडी जेवयांचे सामान आले .
MARATHI RESTAURANT IN BANGLORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – या सगड्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहीजे . ज्याला स्वताचे हॉटेल व्यवसाय सुरू करायचे आहे . त्या व्यक्तिने सर्वात आधी कमीत कमी सहा महीने . दुसऱ्याच्या हॉटेल मध्ये काम केल पाहीजे .
सगड्यात आधी हे करा . म्हणजे हे सानगण्या मागची गोष्ट अशी की कोणते ही हॉटेल हे तुम्ही सुरू ट्र करू शकता . म्हणजे त्या हॉटेल साठी लागणार सगड सामान आणल ते सजवले आणि त्या प्रमाणे त्या सगड्या गोष्टी ठेवल्या पण त्या हॉटेल व्यवसाया मध्ये
नेमक हॉटेल चालते कसे हे समजून घेतले पाहिजे . तर या दोन्ही गोष्टी या वेग -वेगड्या आहेत . म्हणजे मी सगड हॉटेल बनवले . सगड सामान आणून ठेवले ,म्हणजे माझ हॉटेल चालेले अस नाही . म्हणून त्या साठी कमीत कमी तुम्ही एखाद्या हॉटेल मध्ये काम करून सहा महीने अनुभव घेतला पाहीजे .
त्याच बरोबर तुम्ही चार गोष्टी कडे लक्ष दिल पाहीजे ,त्यातली एक गोष्ट म्हणजे की आपण जागा कशी आणि कूठे निवडतो हे सगड्यात महत्वाचे आहे . ती जागा निवडताना आपण बघितले पाहीजे की तिथे येणारा ग्राहक वर्ग हा कसा आहे .
MARATAHI RESTAURANT IN BANGLORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – त्या ठिकाणी लोक येतात का . तर आपण तशी जागा बघितली पाहीजे . त्या नंतर तुमच हॉटेल मध्ये तुम्ही लोकाना उठण्या बसण्या साठी कशी व्यवस्ता केली आहे . हे बघितले पाहीजे . आराम दायक व्यवस्ता आपण केली आहे का ? हा दूसरा मुद्दा आपल्या समोर उभा राहतो .
म्हणजे अस नाही की रातरी अचानक लाइन गेली आणि आणि आपल्या हॉटेल मध्ये खूप गर्दी आहे . अस नाही वह्याला पाहिजे . त्या साठी आपल्याला पूर्ण व्यवस्ता केली पाहिजे . आणि तुमच्या जागे वरुण हे ठरवले पाहीजे की तुमच्या त्या जागे वर येणारा ग्राहक वर्ग हा कसा आहे .
म्हणजे त्या ठिकाणी मांसाहारी जेवण करणारे ग्राहक वर्ग जर जास्त येणार असेल तर आणि आपण त्या ठिकाणी शाकाहारी जेवण ठेवले तर कस काय आपल हॉटेल चालेल . या सगड्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहीजे .त्याच बरोबर आपण या पण गोसही कडे लक्ष दिल पाहिजे .
लहान लहान गोष्टी आहेत . जस की आपण आपल्या हॉटेल मध्ये AC लावला आणि AC हा आपल्या हॉटेल मध्ये पूर्ण वेड सुरू राहणार आहे . जर आपण त्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या फिल्टर च बरोबर साफ सफाई नाही केली तर तोच AC हा आपल्याला दीड पट वीज बिल जास्त देऊ शकतो
MARATHI RESTAURANT IN BANGLORE / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – तसच आपण जेवण बनवण्या साठी जे गॅस वापरतो त्याचे जे बर्नर आहेत ते ह्फटयातून एकदा तरी साफ करून घेतले पाहीजे त्याने आपली गॅस ही आपल्याला बरोबर मिडेल .
आणि समजा ते आपण नाही केल तर आपल्याला जेवण बनवताना जितकी गॅस लागत होती त्या पेक्षा जास्त गॅस आपल्याला लागेल . तसच लिफ्ट जर असेल तर या सगड्या लहान -लहान गोष्टी आहेत . आणि या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपली जी गासची ची कॉस्ट आहे ती वाडून जाईल.
आता काही काही लोक म्हणतात की ,तुम्ही 60 ते 70 टक्के मार्जिन हॉटेल व्यवसाया मध्ये कमवू शकता पण हे पूर्ण पणे चुकीचे आहे कारण . तर तुम्ही फक्त 20 ते 25 टक्के पैसेच हॉटेल व्यवसाया मध्ये कमवू शकता . आणि ते पण तुम्ही जर मेहनत घेत असाल तर .
आता समजा तुम्ही 100 टक्के पैसे कमवू शकत असला तर त्या मधून तुमचे 30 रुपये हे तुमच्या हॉटेल मध्ये काम करणाऱ्या लोकान साठी जाते . मग ते पार्किंग मध्ये कम करणारे लोका पासूनण तर मेनेजर पर्यन्त . मग आता त्या 100 रुपया मधून 70 रुपये उरले .
MARATHI RESTAURANT IN MARATHI / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – त्या 70 टक्के मधून पण तुमचे 40 ते 45 रुपये हे तुमचे समान खरेदी वर जातात . उटिलीटीज मध्ये अजून एक 10 टक्के गेले . ज्या मध्ये गॅस आल . वीज बिल आल .
आता सगड्यात आधी तुम्हाला रोज रोज जर तेच काम करायला आवडत असेल . तर तुम्ही नक्कीच हॉटेल व्यवसाय सुरू केला पाहिजे . त्या नंतर जर तुम्ही अस म्हणता की मला न जेवण बनवायला खूप आवडते . म्हणून मला हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे .
किवा मला न जेवण वाडायला खूप आवडते म्हणून मला हॉटेल व्यवसाय सुरू करायचं आहे . किवा मला न लोकाना दाखवायच आहे की मी हॉटेल व्यवसाय करतो ,किवा करू शकतो . तर या विचाराने तुम्ही जर हा व्यवसाय सुरू करणार असाल तर हे पूर्ण पणे चुकीचे आहे .
कारण हॉटेल सुरू करणे हा व्यवसाय आहे . आणि त्या व्यवसायाच्या विचाराने तुम्ही या क्षेत्रा मध्ये उतरले पाहीजे .तर तुम्ही हा हॉटेल चा व्यवसाय करू शकाल . त्याच बरोबर तुमच्या मध्ये सयमं हा असलाच पाहीजे .
MARATHI RESTAURANT IN MARATHI / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – तुम्हाला तुमच्या लोकाना सांगून सांगून समजावे लागते . आणि ते ही संयमाने . आणि ते तुम्हाला जमले पाहीजे . तुम्ही अस नाही म्हणून शकत की मी तीन दा सांगितले . नाही
तुम्हाला तीन नाही तर अनेक वेडा त्या समोरच्या व्यक्तिला समजून प्रेमाने सांगावे लागते . ते जमल पाहिजे . तो सयम तुमच्या मध्ये पाहीजे . आणि त्याच बरोबर तुमच्या मध्ये सातत्य हा गुण पाहिजे . तुम्हाला सकाडी 7 वाजता जर हॉटेल उघडायचे आहे तर तुम्हाला
सकाडी 5.30 वाजता हॉटेल च्या कामला सुरवात करावी लागेल .म्हणजे पुन्हा तेच की रोजएक सारखे काम करणे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या व्यवसायात नक्की उतले पाहीजे . आणि जर तुम्हाला रोज नवीन काही तरी आवडत असेल तर तुम्ही बोर होऊ शकता .
तुमची हॉटेल ची जागा आणि त्या जागे नुसार तुम्ही कोणते जेवण ,कश्या प्रकार चे जेवण ठेवणार आहेत हे गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहीजे . आणि तुमक्या कडे येऊन जेवण करणारा वर्ग हा कोणत्या प्रकार चा आहे हे आपण समजून घेतले पाहीजे .
MARATHI RESTAURANT IN MARATHI / हॉटेल व्यवसाय कसा सुरू करावा – त्याच बरोबर तुमच्या खाण्याची म्हणजे तुमच्या जेवणाची गुंवत्ता कशी आहे हे आपण समजून घेतले पाहीजे . या गोष्टी कडे तुम्ही लक्ष दिले पाहीजे . त्याच बरोबर तुम्ही आजचा माल हा आजच वापरला पाहिजे . आजचा माल हा तुम्ही उद्या वापरू शकत नाही .
त्यात मग तुमच्या किचन च स्पेस कस आहे हे आपण बघितल पाहीजे . त्याच बरोबर तुम्ही तुमच्या ग्राहकाला वेग वेगडे भाजी ची वेग वेगडी टेस्ट दिली पाहीजे तर कूठे काम होऊ शकेल . आता ज्याना लहान हॉटेल सुरू करायच आहे त्यांनी खूप जास्त हॉटेल मध्ये पदार्थ ठेवण्या पेक्षा .
ते कमी ठेवा पण त्याची गुणवता चांगली ठेवा . म्हणजे तुम्हाला उदयाला वेड आहे तुमच हे जर सकसेस झालं तर तर तुम्ही दहा चे 200 करू शकता . पण तुम्ही 200 चे 10 नाही करू शकत . तर हॉटेल व्यवसाय करण्यासतही या गोष्टी समजून घेतल्या पाहीजे .
कमी जेवणाचे पदार्थ ठेवण्या मागे अस कारण असू शकते की तुम्ही जेवयांचे पदार्थ याची गुणवता चांगली टिकवून ठेऊ शकता . त्या सुरवातीला कमी जेवणाचे पदार्थ ठेवले पाहीजे .तर या सगड्या गोष्टी कडे जर आपण लकाश दिल तर ऊतम हॉटेल व्यवसाय सुरू करू शकतो .
अजून असेच लेख वाचण्यासाठी prabhavivichar.com ही साइट बघावी .